भाऊ एक कट्टर शिवसैनिक म्हणून मी सुद्धा गेले कीत्ती्क दिवस झाले न्यायाची वाट बघतोय, सुप्रीम कोर्टाने उद्या काहीही निकाल देउ देत पण महाराष्ट्रातील तमाम सच्चा शिवसैनिक उद्धव साहेबांन सोबत आहे.जय महाराष्ट्र 🚩
अनिश भाऊराव आम्हाला या निकालाची गरज नाही आमचे उध्दव साहेब आहेत हेच आमचे न्यायालय होय हेच आमचे न्यायालय आम्हाला कशाची आवश्यकता नाही आपल्याला न्याय जनता देईल जय महाराष्ट्र 🚩
साहेब आपला हक्क आपल्याला आपल्या ताकदीवर मिळवावा लागेल हे सगळे विकले गेले आहेत, कायदा हातात घ्यावा लागेल आम्ही वाट बघतोय उद्धव साहेबांच्या आदेशाची 🚩जय महाराष्ट्र 🚩
खर बोलताय तुम्ही म्हणूनच तर शिवसेनेच्या बाबतीत मागील 3 वर्षापासुन फक्त तारीख पे तारीख सरन्यायाधीश देत आहेत हे मागील काही दिवसांपासून दिसत आहे कारण आपल्या भारत देशाचे सरन्यायाधीश राजरोस पणे राजकारण्यांना भेटत आहेत तेही वेळोवेळी व जे बेकायदेशीर व घटनाबाह्य सरकार चालवतात असे सरन्यायाधीश म्हणतात व त्यांच्याच मांडीला मांडी लावून उघडपणे बसत आहे व एवढ्यावरच न थांबता त्यांना माननीय व सन्माननीय म्हणत आहेत वा रे सरन्यायाधीश व न्याय देवता आपण तर न्यायव्यवस्थाच पायदळी तुडवली. गद्दारांना तर फक्त खोके मिळाले पण सरन्यायाधीशांना डायरेक्ट कंटेनरच मिळाले वाटतेय म्हणूनच तर संपूर्ण भारतात एवढी राजकीय अराजकता माजलीय.
@@vrushalighagare3645 काय करणार यांना जे यांची जागा अण लायकी दाखवून देऊ शकतात तो मतदार यांच्या पुढे लाचार झाला आहे व होणारे सर्व तो त्याच्या उघड्या डोळ्याने पाहूनही त्यांचीच साथ देत आहे ही फार मोठी खंत आहे.
दादा तुला पुन्हा एकदा सांगतो,मी मोठ्या साहेबांचा आणि आता उद्धव साहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे,पण मला या शरद पवार आणि काँग्रेस वर अजिबात भरवसा नाही,मी कसलीही अपेक्षा न करता अजूनही माझ्या आई समान शिवसेनेचा एक कट्टर,शिवसैनिक.👍👍
बहुतेक जुन्या सैनिकांना मनातून दोन्हीही काॅग्रेस नकोत पण पक्षाची शिस्त तोंड उघडून देत नाही. अनिश् हे फार अति होतय! कायद्याच्या खाचाखोचा जाणल्या शिवाय चंद्रचूड साहेबांचा अपमान करत आहेस. माणूस शांत आणि सज्जन आहे नाहीतर कंटेंप्टच्या केस मध्ये कधीच आत टाकला असता. मुळात कायदे करून ते मोडणारे सगळे राजकारणीच! भ्रष्टाचार करणारे राजकारणीच!.
दादा, सुप्रीम कोर्ट पण केंद्राची च हुजरेगिरी करत हे आता पाण्या इतकं स्वच्छ आहे आता तर आम्हाला काहीच फरक पडत नाही ह्या गद्दार लोकांचं काय होणार आम्हाला फक्त आमचे चिन्ह आणि नाव हवाच आहे.... जय महाराष्ट्र
न्याय हा शिव सेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरैच याच्या मुलगा यालाच शिव सेना ही भेटलीच पाहिजेत तरच बाळासाहेब ठाकरैच याना खरी भावनात्मक असेल मी ऐक जेष्ठ शिव सैनिक सातारकर महाबळेश्वर म्हणून सांगत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र
अरे राजे महाराजे यांची संस्थाने नष्ट केली कारण देश कोणा एकाचा नाही तर सर्व सामान्य माणसाला पांच वर्षे सेवा करता यावी पण हे सगळे ऐकून असे वाटते की पुन्हा एकदा छ.भोसले,निजाम,मोरे, गुर्जर, रजपूत, पठाण, राठोड,राणा वगैरे राज्यांप्रमाणे पवार पाटील गांधी ठाकरे यादव वगैरे नवनवीन राज संस्थाने निर्माण होऊन लोकशाही संपुष्टात येणार... मला हेही कळत नाही की जे मुस्लीम देश पाकिस्तान आणि हिंदू चा हिंदुस्थान ठरला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व मुसलमान पाकिस्तान मध्ये गेल्याशिवाय फाळणी योग्य नाही तरीही ज्यांना मुसलमान हवे होते त्यांच्या हट्टा साठी मुस्लिम शरीयत वगैरे घुसडून बाबासाहेबांची घटना नासवली मागासांसाठी आरक्षण लागू केले पण अल्पसंख्याक कायदा मुळे फायदा भलतेच घेत आहेत ... 340कलम काय आले, सेक्युलर कायदा काय आला, बायबल कुराण शालेय शिक्षणात आले, आणि ज्यांचा देश त्या सनातनी हिंदू संत महंत मठाधीश शिवाचार्य शंकराचार्य मध्वाचार्य रामानुजाचार्य हे धर्मनिरपेक्ष ठरले गीता भागवत रामायण महाभारत सिध्दांत ग्रंथ गाठोड्यात बांधले गेले.. मठ मंदिरे जैसे थे झाली आणि चर्च मशीदी साठी अनुदान जीर्णोद्धार निधी उपलब्ध झाला, धर्मगुरू व प्रचारकांना मानधन अनुदान योजना सुरू झाली कुटुंब नियोजन हिंदू साठीच सक्तीचे केले नेमके काय चालले आहे याचा विचार तरी करणार आहोत की नाही.. परवा चार खाजदार वाढले काय आणि नक्षली आतंकवादी कारवाया सुरू झाल्या.. राममंदिर झाले तरी दंगा झाला नाही. 370संपविले तरी दंगा केला नाही पण खाजदार वाढले की खाज सुटली... आता ही देशद्रोही खाज मिटवायची असेल तर सेना भाजपा युतीचीच गरज आहे.... जे हिंदू मुस्लिम म्हणून हज ला जातात ते आमचे माणून आम्ही बरोबर घेऊन चाललोय पण हिंदू आणि हिंदुस्थान संपविण्यासाठी कोणीही कितीही प्रयत्न केला तरी आता सूज्ञ सनातनी हिंदू युवा बंथूभगिनी फसणार नाहीत... मुळात मुली कमी आणि त्यांच्या वरही लव्ह जिहाद,एकच मुलगी तिची मालमत्ता त्याचीच एखादा भाऊ असला तरी अर्धी मालमत्ता बहिणीची म्हणून अल्पसंख्याक देश व धर्म द्रोह्याघी... आमची मुलं अविवाहित आणि त्यांच्या पांज सहा बायका.. वक्फ बोर्डाच्या नावाने झालेल्या भूमीवर पाऊल ठेवताच येणार नाही काय चाललंय जरा विचार करा आणि न्यायमूर्ती ला शहाणपण शिकवण्या पेक्षा आपला धर्म आपला देश टिकवून ठेवण्यासाठी काय करायचं ते ठरवून बाता मारा..असेच दीडशहाणे अफगाणिस्तान बलुचिस्तान पाकिस्तान वगैरे भागांत पांडित्य मिरवत राहिले आणि आता जो भव्यदिव्य हिंदुस्थान होता तो छोटा भारत करुन बसलेत .ते मरून गेले आमचे काय ... पवार ठाकरे यांनी सर्वांचीच सुगंधा करावी नाहीत शांत बसावे भावी पिढीला नआसवइण्यआचए काम करु हाच आदेश गुरु आज्ञा मोडली की देव आज्ञा होते देवाच्या पुढे कोणीही नसते पांचशे हजार वर्षांनी पुन्हा स्थिरावतो पण जीव एकदाच मिळतो त्यांचे भक्त बणून सार्थक करावे... मी सेक्युलर काधीही होऊ शकत नाही... डोळे पाहून शकतात ऐकू बोलू चालू शकत नाहीत.. गायीला आई मानून पूजा करणारा भाकरी चारणारा आणि भाकरीबरोबर खाण्यासाठी गाय मारणारा सेक्युलर आणि भाऊ भाऊ कसे होऊ शकतात.?? कन्या पूजा सुवासिनी पूजा आजएचइर पूजा करणारा आणि स्त्री ही भोग्य वस्तू आहे असे समजून तीन तलाक देणारे एक कसे असू शकतात??? या बसा नमस्ते म्हणून आदरगौरव करणारा आणि घरात मशिदी तर तर नाहीच पण रस्त्यातही हात न जोडणारा एक असू शकतो काय , कोरोनाच्या नावावर मठ मंदिरे आणि भूस्खलन महापुरात उध्वस्त झालेल्या हिंदू कडे दुर्लक्ष करणाऱ्या मातोश्री दोन चे बांधकाम करीत बसणार्या एकदाही वर्षा बंगल्यावर न राहता निवास भाडे स्वईयसहआय्यक संरक्षण फौज फाटा न वापरता भत्ते खाणाऱ्या ठाकरेंवर जास्त च प्रेम असेल तर महाराष्ट्र सोडून ठाकरेंच्या मूळ गावी जाऊन गाणी म्हणत बसा ... मराठे आहात की ..???
कोरेनाधने बुडालो असे एकही मुस्लीम म्हणू शकत नाही कारण त्यांना दररोज ३००/-रुपये सरकार देत आहे पण हिंदू तरुणतरुणींचे काय? हातगाडे वाले लाखोंची भरपाई मिळवून बसले हिंदू ना काय मिळाले? मठ मंदिरे उध्वस्त पण मश्जिद चर्च अगदी इदगाह मैदानावर भिंती बरोबर संरक्षण भिंती निवारा शेड उभारले गेले कोरोना असूनही नमाज पडले पण मठ मंदिरे बंद केली.. उघडा डोळे काढा जीआर ठाकरेंच्या काळातील वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या नोंदणीच्या ही चौकशी साठी अर्ज करा मोदी हे तो मुमकिंन है नंतर तो सुंता ही है बघा काय परवडतय...
न्यायालयावर जनतेचा विश्वास कमी होत आहे.पंतप्रधान गणपतीच्या निमित्ताने सरन्यायाधीशाचया घरी जातात हे आम्हि 50 वर्षांत प्रथमच पहात आहे.जनतेने काय समजायचे ?
भाऊ एक कट्टर शिवसैनिक म्हणून मी सुद्धा गेले कीत्ती्क दिवस झाले न्यायाची वाट बघतोय, सुप्रीम कोर्टाने उद्या काहीही निकाल देउ देत पण महाराष्ट्रातील तमाम सच्चा शिवसैनिक उद्धव साहेबांन सोबत आहे.जय महाराष्ट्र 🚩
😊😊😊😊
अजिबात नाही
अनिशजी खरोखर मनाला खुप वेदना होत आहेत आम्हाला न्याय हवा आहे हा न्याय का लांबवला जात आहे कोणासाठी हा प़श्नचं आहे जय महाराष्ट्र अनिशजी
आमचा पक्ष व चिन्ह,,,,,,
उद्धव बाळासाहेब ठाकरे,,,,,,
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल गेला तेलं लावतं,,,,,,,,,,,
,,,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,
अनीशदादा निकाल गेला तेल लावत आमचे पक्ष आणि चिन्ह माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
नाव आणि चिन्ह कोणालाही मिळो. ..आम्ही शिवसैनिक मान.श्री उध्दव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी आहे.
जय महाराष्ट्र
अशा माणसांकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे मुंगेरीलालके हसीन सपने. अपेक्षा मायबाप जनताच पूर्ण करणार आहे. विजय सत्याचाच होईल.
भाऊ तुम्ही आम्हाला चांगली माहिती देता धन्यवाद 🙏🏻❤️
दादा माझ्या मनातल्या पूर्ण भावना तुम्ही व्यक्त केल्या त्याबद्दल आपले अभिनंदन करतो सगळ्यात जास्त अन्याय ठाकरे साहेबावर झाला
सरन्यायाधीश श्री चंद्रचुड साहेब आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अनिशभाऊ गाढवे यांस सप्रेम जयमहाराष्ट्र.निर्भीड व स्पष्ट परखड विचार व विश्लेषण केले धन्यवाद साहेब.
जनतेच्या न्यायालयात फक्त आणि फक्त ऊदधव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय शिवसेना
जिथे आमदार खासदार विकत घेतले जाऊ शकतात तिथे न्यायाधीश का विकले जाऊ शकत नाही, मोदी है तो मुमकिन है.
जय महाराष्ट्र साहेब
जय महाराष्ट्र, शिवसेना फक्त आणि फक्त ठाकरेंचीच..
अनिश दादा जय महाराष्ट्र फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद ओरिजनल शिवसेना जिंदाबाद
Original kon ahe sarvana mahit ahe
उद्धव बाळासाहेब ठाकरे.
ठाकरे सरकार महाराष्ट्र शासन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹@@sumitdhote4860
असले न्यायाधीश व कोर्ट चूलीत घालून पेटवले पाहिजे. बिन कामाची वस्तू काही कामाची नसेल तर तिला चूलीत घालून पेटवलेले तर अति उत्तम.
@@sumitdhote4860हो नक्कीच माहिती आहे चोर कोण आहेत ते पण
Original शिवसेना उद्धव ठाकरे साहेब यांची आहे याची माहिती गाढवे साहेब देत आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अनिश दादा आपण मशाल या चिन्हावर साहेबांना मुख्यमंत्री नक्कीच करू
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव ठाकरे साहेब हेच आहेत . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
जय महाराष्ट्र .आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
जय महाराष्ट्र अनिशजी
चंद्राला लाज वाटली पाहिजे बेकायदेशीर सरकार म्हटले होता मग बेकायदेशीर मुख्यमंत्री बरोबर कसा बसतो
ते " निर्लज्जम सदा सुखी..!!! " आहेत. मग निकाल कसा लागणार ?
आता चंद्रचूड साहेबांना नोव्हेंबर पर्यंत भावी राज्यपाल असे म्हणावे लागेल.
एकदम बरोबर आहे
चंदु विकला गेला आहे अनिश दादा जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
खर सांगायचे तर आपल्या देशाची न्यायव्यवस्था सत्ताधार्यांची बटीक झाली आहे अशी शंका येते .जयहिंद. जयमहाराष्ट्र.
एकदम बरोबर बोललात अनिश भाऊ 🚩🔥🐅👌👍✌️💐
जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
नुसत्या न्यायालयाच्या इमारती उभारून,खरच न्याय होणार आहेत का ? हा प्रश्न...मा न्यायाधीशांना, कुणीतरी विचारायला हवा होता !
अनिश गावडे साहेब नमस्कार जय महाराष्ट्र निकाल हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने लागणार म्हणजे लागणार विजय आपलाच होणार
अनिश भाऊराव आम्हाला या निकालाची गरज नाही आमचे उध्दव साहेब आहेत हेच आमचे न्यायालय होय हेच आमचे न्यायालय आम्हाला कशाची आवश्यकता नाही आपल्याला न्याय जनता देईल
जय महाराष्ट्र 🚩
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर विश्वास आहे आमचं चिन्ह तेच आहे
जय महाराष्ट्र भावा
जबरदस्त 👍 खूप छान विश्लेषण
सप्रेम जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दादा काय खर आणी काय खौट निकाल लागनार लागनार आडीच वर्ष निघुन गेली
जय महाराष्ट्र🙏🙏🚩🚩 शिवसेना जिदांबाद🚩🔦🔦 उध्दव साहेब जिदांबाद🚩🚩🔦🔦🔦 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब जिदांबाद🚩🚩🔦🔦
अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
साहेब आपला हक्क आपल्याला आपल्या ताकदीवर मिळवावा लागेल हे सगळे विकले गेले आहेत, कायदा हातात घ्यावा लागेल आम्ही वाट बघतोय उद्धव साहेबांच्या आदेशाची 🚩जय महाराष्ट्र 🚩
जय महाराष्ट्र दादा
❤ जय महाराष्ट्र दादा ❤❤❤❤
Apan जिंकणार दादा हा विश्वास साहेबांच्या चेहऱ्यावरचा आम्ही पाहतोय आणि आत्मविश्वास बस..जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र जय शिवराय
जय महाराष्ट्र 🚩
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र⛳
कोट कचेरी बस झाली आपल धर्य एकच जय महाराष्ट्र फक्त आणि फक्त ठाकरे ⛳
जय महाराष्ट्र दादा 🎉❤
आतुरता आहे कधी गद्दार लोकांच्या हातातुन आपला धनुष्यबाण हिसकावुन घ्यायचा ❤
न्याय फक्त आणि फक्त जनतेचे सुप्रीम कोर्ट करणार आहे. कोर्ट काहीच करू शकत नाही.
एका केस मध्ये गुंतलेली व्यक्ती असताना न्यायाधीश त्यांच्या सोबत कसे काय बसू शकतात.
खर बोलताय तुम्ही म्हणूनच तर शिवसेनेच्या बाबतीत मागील 3 वर्षापासुन फक्त तारीख पे तारीख सरन्यायाधीश देत आहेत हे मागील काही दिवसांपासून दिसत आहे कारण आपल्या भारत देशाचे सरन्यायाधीश राजरोस पणे राजकारण्यांना भेटत आहेत तेही वेळोवेळी व जे बेकायदेशीर व घटनाबाह्य सरकार चालवतात असे सरन्यायाधीश म्हणतात व त्यांच्याच मांडीला मांडी लावून उघडपणे बसत आहे व एवढ्यावरच न थांबता त्यांना माननीय व सन्माननीय म्हणत आहेत वा रे सरन्यायाधीश व न्याय देवता आपण तर न्यायव्यवस्थाच पायदळी तुडवली.
गद्दारांना तर फक्त खोके मिळाले पण सरन्यायाधीशांना डायरेक्ट कंटेनरच मिळाले वाटतेय म्हणूनच तर संपूर्ण भारतात एवढी राजकीय अराजकता माजलीय.
खरे आहे. न्यायावरच अन्याय.
@@vrushalighagare3645 काय करणार यांना जे यांची जागा अण लायकी दाखवून देऊ शकतात तो मतदार यांच्या पुढे लाचार झाला आहे व होणारे सर्व तो त्याच्या उघड्या डोळ्याने पाहूनही त्यांचीच साथ देत आहे ही फार मोठी खंत आहे.
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩 उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो 🚩🚩 फक्त उ बा ठा शिव सेना 🚩🚩
अनिष दादा,हा न्यायाधिश महाराष्ट्र विरोधी आहे,कारण याना काहिही तारतम्य नाही व ज्ञानही नाही.
न्यायव्यवस्था पुर्णपणे दबावाखाली आहे.
जय महाराष्ट्र 👌🙏💐
अनिश भाऊ सुप्रीम कोर्ट सर्व काही सोडून द्या जनतेचे न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय असे समजून निवडणुकीला सामोरे जावे विजय आपलाच होणार जय महाराष्ट्र
साहेब तुमचे अभिनंदन. कारण तुम्ही छान माहिती देत आहात
2014 पासून लोकशाही संपली आहे शटल मेन झाली आहे म्हणून तारीख पे तारीख इसी लिये
जय महाराष्ट्र अनिषभाऊ. 🙏🙏🙏
दादा, एकच विचार, एकच निष्ठा फक्त मशाल
जनता दरबारात नक्कीच न्याय मिळणारच. विजय सत्याचाच. जय महाराष्ट्र दादा.
कोर्ट वर विश्वास राहिलेला नाही न्याय देनारे विकले गेले आहेत त्याणा नियति माफ करनार नाही उद्धव साहेब जिंदाबाद
दादा तुला पुन्हा एकदा सांगतो,मी मोठ्या साहेबांचा आणि आता उद्धव साहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे,पण मला या शरद पवार आणि काँग्रेस वर अजिबात भरवसा नाही,मी कसलीही अपेक्षा न करता अजूनही माझ्या आई समान शिवसेनेचा एक कट्टर,शिवसैनिक.👍👍
बहुतेक जुन्या सैनिकांना मनातून दोन्हीही काॅग्रेस नकोत पण पक्षाची शिस्त तोंड उघडून देत नाही. अनिश् हे फार अति होतय! कायद्याच्या खाचाखोचा जाणल्या शिवाय चंद्रचूड साहेबांचा अपमान करत आहेस. माणूस शांत आणि सज्जन आहे नाहीतर कंटेंप्टच्या केस मध्ये कधीच आत टाकला असता. मुळात कायदे करून ते मोडणारे सगळे राजकारणीच! भ्रष्टाचार करणारे राजकारणीच!.
मग ती नीती आई शिंदेंच्या सेनेत आहे उद्धव साहेब वक्फ बोर्डाच्या जमिनी हिंदू ना देतील कि
❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
उदधवसाहेब ❤❤🚩🚩🔥🔥👍👍🙏🙏
फारकळकळीनभाषणकेल आनिशदादाखरचशीवशेनीक आसेपोटतीडकेनेबबोलताता
विकत घेतला न्याय अशी अवस्था आहे सद्ध्या,🤦
चंद्रचूड व त्यांचे. सहकारी. आणि सर्वोच्च न्यायालय या खटल्याचा निकाल देईल असे वाटत नाही,जनताच न्याय देईल अशी अपेक्षा आहे.
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
खूपच चांगलं विश्लेषण
शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र परभणी 🎉🎉🎉🎉🎉
सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र दादा
राष्ट्रपती होणार साहेब, भाषणाला वेळ दिला तोच न्यायासाठी वापरला असता तर बरे झाले असते.फार अपेक्षा होत्या पण आदर संपला.
दादा, सुप्रीम कोर्ट पण केंद्राची च हुजरेगिरी करत हे आता पाण्या इतकं स्वच्छ आहे आता तर आम्हाला काहीच फरक पडत नाही ह्या गद्दार लोकांचं काय होणार आम्हाला फक्त आमचे चिन्ह आणि नाव हवाच आहे.... जय महाराष्ट्र
दादा,लय भारी.कडक विचार. 100% सत्य विचार. आपणांस कडक सॅल्युट. जय महाराष्ट्र दादा.
प्रोटोकॉलचा भंग झाला आहे.
न्याय हा शिव सेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरैच याच्या मुलगा यालाच शिव सेना ही भेटलीच पाहिजेत तरच बाळासाहेब ठाकरैच याना खरी भावनात्मक असेल मी ऐक जेष्ठ शिव सैनिक सातारकर महाबळेश्वर म्हणून सांगत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र
इथेच लोकशाहीचा अंत करतोय मतदार
अरे राजे महाराजे यांची संस्थाने नष्ट केली कारण देश कोणा एकाचा नाही तर सर्व सामान्य माणसाला पांच वर्षे सेवा करता यावी पण हे सगळे ऐकून असे वाटते की पुन्हा एकदा छ.भोसले,निजाम,मोरे, गुर्जर, रजपूत, पठाण, राठोड,राणा वगैरे राज्यांप्रमाणे पवार पाटील गांधी ठाकरे यादव वगैरे नवनवीन राज संस्थाने निर्माण होऊन लोकशाही संपुष्टात येणार...
मला हेही कळत नाही की जे मुस्लीम देश पाकिस्तान आणि हिंदू चा हिंदुस्थान ठरला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व मुसलमान पाकिस्तान मध्ये गेल्याशिवाय फाळणी योग्य नाही तरीही ज्यांना मुसलमान हवे होते त्यांच्या हट्टा साठी मुस्लिम शरीयत वगैरे घुसडून बाबासाहेबांची घटना नासवली मागासांसाठी आरक्षण लागू केले पण अल्पसंख्याक कायदा मुळे फायदा भलतेच घेत आहेत ...
340कलम काय आले, सेक्युलर कायदा काय आला, बायबल कुराण शालेय शिक्षणात आले, आणि ज्यांचा देश त्या सनातनी हिंदू संत महंत मठाधीश शिवाचार्य शंकराचार्य मध्वाचार्य रामानुजाचार्य हे धर्मनिरपेक्ष ठरले गीता भागवत रामायण महाभारत सिध्दांत ग्रंथ गाठोड्यात बांधले गेले.. मठ मंदिरे जैसे थे झाली आणि चर्च मशीदी साठी अनुदान जीर्णोद्धार निधी उपलब्ध झाला, धर्मगुरू व प्रचारकांना मानधन अनुदान योजना सुरू झाली कुटुंब नियोजन हिंदू साठीच सक्तीचे केले नेमके काय चालले आहे याचा विचार तरी करणार आहोत की नाही..
परवा चार खाजदार वाढले काय आणि नक्षली आतंकवादी कारवाया सुरू झाल्या..
राममंदिर झाले तरी दंगा झाला नाही.
370संपविले तरी दंगा केला नाही पण खाजदार वाढले की खाज सुटली...
आता ही देशद्रोही खाज मिटवायची असेल तर सेना भाजपा युतीचीच गरज आहे....
जे हिंदू मुस्लिम म्हणून हज ला जातात ते आमचे माणून आम्ही बरोबर घेऊन चाललोय पण हिंदू आणि हिंदुस्थान संपविण्यासाठी कोणीही कितीही प्रयत्न केला तरी आता सूज्ञ सनातनी हिंदू युवा बंथूभगिनी फसणार नाहीत...
मुळात मुली कमी आणि त्यांच्या वरही लव्ह जिहाद,एकच मुलगी तिची मालमत्ता त्याचीच एखादा भाऊ असला तरी अर्धी मालमत्ता बहिणीची म्हणून अल्पसंख्याक देश व धर्म द्रोह्याघी...
आमची मुलं अविवाहित आणि त्यांच्या पांज सहा बायका.. वक्फ बोर्डाच्या नावाने झालेल्या भूमीवर पाऊल ठेवताच येणार नाही काय चाललंय जरा विचार करा आणि न्यायमूर्ती ला शहाणपण शिकवण्या पेक्षा आपला धर्म आपला देश टिकवून ठेवण्यासाठी काय करायचं ते ठरवून बाता मारा..असेच दीडशहाणे अफगाणिस्तान बलुचिस्तान पाकिस्तान वगैरे भागांत पांडित्य मिरवत राहिले आणि आता जो भव्यदिव्य हिंदुस्थान होता तो छोटा भारत करुन बसलेत .ते मरून गेले आमचे काय ...
पवार ठाकरे यांनी सर्वांचीच सुगंधा करावी नाहीत शांत बसावे भावी पिढीला नआसवइण्यआचए काम करु हाच आदेश गुरु आज्ञा मोडली की देव आज्ञा होते देवाच्या पुढे कोणीही नसते पांचशे हजार वर्षांनी पुन्हा स्थिरावतो पण जीव एकदाच मिळतो त्यांचे भक्त बणून सार्थक करावे...
मी सेक्युलर काधीही होऊ शकत नाही... डोळे पाहून शकतात ऐकू बोलू चालू शकत नाहीत..
गायीला आई मानून पूजा करणारा भाकरी चारणारा आणि भाकरीबरोबर खाण्यासाठी गाय मारणारा सेक्युलर आणि भाऊ भाऊ कसे होऊ शकतात.??
कन्या पूजा सुवासिनी पूजा आजएचइर पूजा करणारा आणि स्त्री ही भोग्य वस्तू आहे असे समजून तीन तलाक देणारे एक कसे असू शकतात???
या बसा नमस्ते म्हणून आदरगौरव करणारा आणि घरात मशिदी तर तर नाहीच पण रस्त्यातही हात न जोडणारा एक असू शकतो काय ,
कोरोनाच्या नावावर मठ मंदिरे आणि भूस्खलन महापुरात उध्वस्त झालेल्या हिंदू कडे दुर्लक्ष करणाऱ्या मातोश्री दोन चे बांधकाम करीत बसणार्या एकदाही वर्षा बंगल्यावर न राहता निवास भाडे स्वईयसहआय्यक संरक्षण फौज फाटा न वापरता भत्ते खाणाऱ्या ठाकरेंवर जास्त च प्रेम असेल तर महाराष्ट्र सोडून ठाकरेंच्या मूळ गावी जाऊन गाणी म्हणत बसा ...
मराठे आहात की ..???
कोरेनाधने बुडालो असे एकही मुस्लीम म्हणू शकत नाही कारण त्यांना दररोज ३००/-रुपये सरकार देत आहे पण हिंदू तरुणतरुणींचे काय? हातगाडे वाले लाखोंची भरपाई मिळवून बसले हिंदू ना काय मिळाले? मठ मंदिरे उध्वस्त पण मश्जिद चर्च अगदी इदगाह मैदानावर भिंती बरोबर संरक्षण भिंती निवारा शेड उभारले गेले कोरोना असूनही नमाज पडले पण मठ मंदिरे बंद केली..
उघडा डोळे काढा जीआर ठाकरेंच्या काळातील वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या नोंदणीच्या ही चौकशी साठी अर्ज करा मोदी हे तो मुमकिंन है नंतर तो सुंता ही है
बघा काय परवडतय...
खरेच अनिसदादा काल मी स्वतः हा
कार्यक्रम अगदी थोडा वेळ बघीतला त्यावेळी मन व ह्रदय पिळवटून आले अतिशय वाईट वाटले 😊😊😊
बरोबर आहे
आनिष दादा या CJI कडून कसलीस अपेक्षा करू नका,कारण न्यायव्यवस्था विकली गेली आहे😢😢
दादा तुमचा गर्व आहे आम्हाला। जय श्री राम जय महाराष्ट्र
जय श्री राम जय महाराष्ट्र
सर्वोच्च न्ययालयावरचा सुद्धा लोकांचा विश्वास उडेल. या न्यायमूर्तीना राष्ट्रपतीपदाची आस लागली आहे
यांच्याकडून काय न्यायाची अपेक्षा ठेवायची
जय महाराष्ट्र 🚩🐯🔥
मी मुस्लिम आहे पण मतदार फक्त उध्दव ठाकरे यांना बाकी मला काय माहीत नाही ❤
मुस्लिम समाज आता उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जाणारच आहेत कारण वक्फ बोर्डाच्या बाजूला सेना भाजप आणि मित्र पक्ष जाणार नाहीत
लोकांनी. आता कोर्ट त केस दाखल करू नयेत जनताच आता न्याय मिळेल मी सातारकर म्हणून सांगत आहेत
निर्णय उध्दव च्या बाजूने शंका वाटते, कारण कायदा मोडणारा उजळ माथ्याने फिरताहेत, चिंता वाटते.😢😢😢
❤❤
आत्ता न्याय देऊन काय उपयोग,
न्याय सर्व सामान्यांच्या हातात आहे,हे शिवसैनिक दाखऊन देणार
सर्व कॉमेंट्स वाचल्या, सॅल्यूट सर्व शिवसैनिकांना...
विजय निश्चित आहे, जनताच कौल देईल...
पुन्हा एकदा सर्व शिवसैनिकांचा विजय होईल हे निश्चित....
दादा 🙏🏻
🚩🚩 " जय महाराष्ट्र " 🚩🚩
जय.महाराष्ट्र.ठाकरे.सांहेब.झिंदाबाद
विजय होणार जय महाराष्ट्र
जयमहाराष्ट्र, साहेब
अनिष दादा न्याय मिळण्याची एक टक्का सुद्धा शक्यता नाही.
मात्र आयुष्य भर या संघाचे व बीजेपी चे कट्टर शत्रू म्हणुन जगायचे......
Sarkar kiti hi amishe dili 1500 chya 5000 hajar dili tari amhi bjp rss cheshatruch
अनिश दादा जय महाराष्ट्र🚩🚩
आज वर चा सर्वात उत्तम व्हिडिओ... ❤
मनापासून आभार
निकाल काहीही लागो, आमची साथ फक्त श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे ह्यानाच.
जबरदस्त विश्लेषण अनिश भाऊ...
कोर्टावर तर आता विश्वास कधीच उडाला आहे...
हे जर गद्दार नसते तर गद्दार बोलल्या नंतर यांना राग का ? येतो तेव्हा आपणास फोन केला होता
आपला पक्ष फक्त ठाकरे
न्यायालयावर जनतेचा विश्वास कमी होत आहे.पंतप्रधान गणपतीच्या निमित्ताने सरन्यायाधीशाचया घरी जातात हे आम्हि 50 वर्षांत प्रथमच पहात आहे.जनतेने काय समजायचे ?
या आधी चे पंतप्रधान भेटले पण दिसले नाहीत एवढाच फरक