जुन मध्ये नोंद आहे.forum भरला आहे कधी पर्यत जोडणी होणार आधी पावसानी नुकसान वरती वेळ लागतो तरी किती का इलेक्ट्रिक मोटर टाकावी का सरकारी काम 2 वर्ष थांब असेआहेका सरकारी काम 2
सर पाच एच पी सोलर मोटर साठी अर्ज भरला होता पण अर्ज भरताना त्या माणसाने बोरविल लावल ते मला पैसे भरले सर्वे झाला कंपनी निवडली कंपनीचा माणूस आला लाईमन येऊन गेले पण कंपनी म्हणतेय बोरविल आहे मला विहिरी मध्ये मोटर पाहिजे अर्ज भरण्याकडून चुकुन बोरविल झाले आहे सातबारा उतारे वरती विहीर आहे काय करू ते सांगा प्लिज सर
मी अर्ज जुलै महिन्यात सबमिट केला असून तरीही ॲप्लिकेशन वर एप्रिल महिना दाखवत आहे... एप्रिल महिन्यात मी पहिल्यांदा लॉगिन करून फॉर्म भरला होता परंतु काही कागदपत्रे कमी असल्यामुळे जुलै महिन्यात फॉर्म सबमिट केला.. तरी मला केव्हा पर्यंत डिमांड येऊ शकेल.... कृपया माहिती द्यावी
आता 2023 मध्ये जे अर्ज केले त्याची तपसणी महाऊर्जा करत आहे... त्यानंतर जर अर्ज मध्ये काही चूक नसेल तर तुमचं नाव पुढे सेल्फ सर्वे साठी जाईल पण आता या वर्षी खूप अर्ज दाखल झाले आहे तर जास्त वेळ लागणार आहे..
Rite water solution yanchya kadhu call ale hote ki amche engineer sarve krnya karita yenar ahe mahnun
अर्ज चुकला आहे
संभाजीनगर ऑफिस चा नंबर पाठवा
सर मला 6/5/2023अर्ज.केल.आहे.पप़ं.कधी.भेट.मला.सर.मी.जि.जालना
Payment link milali aahey kayrla lagel
सर मी फॉर्म भरताना डिझेल पंप आहे असे तकेलत त्यात दिसेल वार्षिक 45 लिटर zhal आहे त्या साठी काय करावे लेगेल
सोलर भेटणार कधी या बदल खूप छान माहिती दिली 🙏🏼
मी.अठरा.सप्टेंबर ला.सोलर ला
अर्ज केला.आहे.केव्हायेइल.
सोलर
माझे क्षेत्र 1हेक्टर पेशा जास्त आहे पण 3hp पंप ऑनलाइन झाला आहे मला 5 hp करायचा आहे करता येईल का व कसा करावा
त्या सविस्तर महाऊर्जा ऑफिस ला जाऊन अर्ज करा.. आता ऑनलाईन कोणताच बदल करता येत नाही
सर्व माहिती subscribers करून ठेवा
जुन मध्ये नोंद आहे.forum भरला आहे कधी पर्यत जोडणी होणार आधी पावसानी नुकसान वरती वेळ लागतो तरी किती का इलेक्ट्रिक मोटर टाकावी का सरकारी काम 2 वर्ष थांब असेआहेका
सरकारी काम 2
Jalgaon khandesh vibhagiy karyalay kuthe aahe tya baddal information
2023 che pement oftion kadiyel
Bhau माझे I'd password incorrect सांगत आहे का बर 😢😢
ताण का घेऊ सद्या कोणच login होत नाही.. सर्वना हाच प्रॉब्लेम आहे
❤
सर पाच एच पी सोलर मोटर साठी अर्ज भरला होता पण अर्ज भरताना त्या माणसाने बोरविल लावल ते मला पैसे भरले सर्वे झाला कंपनी निवडली कंपनीचा माणूस आला लाईमन येऊन गेले पण कंपनी म्हणतेय बोरविल आहे मला विहिरी मध्ये मोटर पाहिजे अर्ज भरण्याकडून चुकुन बोरविल झाले आहे सातबारा उतारे वरती विहीर आहे काय करू ते सांगा प्लिज सर
Sir 7 12 चुकला आहे काय करु सोलर पंप
विहिर जवळ खांब आहे मोटर पणआहे लाइन कनेक्शन नावावर नाही तर मिळेल का सर सोलर
Milte maza boar tari khali ahe an mala bhetle
आडनाव चुकीला आहे
मी अर्ज जुलै महिन्यात सबमिट केला असून तरीही ॲप्लिकेशन वर एप्रिल महिना दाखवत आहे... एप्रिल महिन्यात मी पहिल्यांदा लॉगिन करून फॉर्म भरला होता परंतु काही कागदपत्रे कमी असल्यामुळे जुलै महिन्यात फॉर्म सबमिट केला.. तरी मला केव्हा पर्यंत डिमांड येऊ शकेल.... कृपया माहिती द्यावी
आता 2023 मध्ये जे अर्ज केले त्याची तपसणी महाऊर्जा करत आहे... त्यानंतर जर अर्ज मध्ये काही चूक नसेल तर तुमचं नाव पुढे सेल्फ सर्वे साठी जाईल पण आता या वर्षी खूप अर्ज दाखल झाले आहे तर जास्त वेळ लागणार आहे..
सर कुसुम सोलर पंप पेमेंट भरणा करून तीन महिने झाले तरी आजुन काही रिप्लाय आला नाही पर्ल एंटरप्रायझेस माधुरी सोलर कंपनी निवडली आहे
तुमच्या विभागीय महाऊर्जा त्या बदल एक लेखी त्रकार द्या...
Maza no kadhi yenar Aahet
👌👌👌👌👌
बोल ला मोटार ला लाईट चे कनेक्शन आहे
काही प्रॉब्लेम नाही.. विज जोडणी असो केव्हा नसो त्याचा काही परिणाम होत नाही लाभ घेन्स साठी