Pudhari News | विनायक राऊत यांची राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यावर सडकून टीका | Vinayak Raut
Вставка
- Опубліковано 4 тра 2024
- #pudharinews #marathinews #विनायकराऊत #राजठाकरे #नारायणराणे #vinayakraut #rajthackeray #narayanrane #mns #shivsena #bjp #loksabhaelection2024 #election2024maharashtra | mvc
Pudhari News | विनायक राऊत यांची राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यावर सडकून टीका | Vinayak Raut
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
#loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
आम्ही कट्टर ऊदधव बाळासाहेब ठाकरे समर्थक......
विनायक राऊत यांची निष्ठा राणेंच्या पैशाला हरवेल
पहिले राजू बोलला होता
आम्ही कोणाचीही पोरे कड़ेवर घेणार नाही
आणि आत्ता हा खाज ठाकरे
दुसऱ्यांची पोरे मांडीवर घेयला येतोय.
फक्त मशाल भगव्याची
100% विनायक राऊत साहेब येणार.....
जय महाराष्ट्र 👌👌👌🔥💐💐🔥
जय महाराष्ट्र राऊत साहेब भाजपची तळी उचळणारे राज साहेब खंमण ठोकळा जिलेबी भाषा नष्ट झाले धन्यवाद उध्दव बालासाहेब ठाकरे शिवसेना
फक्त उध्दव ठाकरे साहेब
ho fact ch urle aahet baki sarve gele sodun
फक्त उद्धव ठाकरे. 🚩
ओन्ली उध्दव साहेब
कोकणाला गुजरात्यांच्या ताब्यात देण्याच्या षडयंत्रातून वाचवा.
10 year paiki 5 years 2014 to 2019 BJP sobat ch hote na mag tevha Kokan tabyat dilel ka Gujrat chya ? kahi pan bolun aaple agyan dakhavu naka lok sugn aahet
ईवीएम वर लक्ष ठेवा शिवसैनिकांना विनंती
उद्धव साहेब झिंदाबाद.
किंग ऑफ महाराष्ट्र ❤❤❤ राज साहेब ठाकरे
Vinayak raut vote for shivsena u ba tha
कोंबडी जिंकली तरी जास्त दिवस जगणार नाही परत पोटनिवडुक लागणार आणि विनायक राऊत जिंकणार
विनायक राऊत साहेब झिंदाबाद
kay kaam kel zindabad sarkh ?
विनायक राऊत💪💪💪💪💪🚩🚩🚩
magachya 5 varshat virodhi baka var basun bak badavlya shivay kay kaam kel Rauntanni ?
मस्त धुतलात राऊत साहेब......❤
विनायक साहेब मस्त
राज ठाकरे म्हणजे भाजप व राणे ला विकला गेलेला आहे.
je changle kaam kartat tyanchya kade ch jast lok attract hotat ... UBT ne kel nahi kahi mhanun gele sarve sodun
सोडून गेले ते चांगल्या मनाने नाही गेले होते, नीच बीजेपी वाल्यांनी ईडी लावून कारस्थान केली म्हणून गेले
ज्याला संसदेत एका प्रश्नाचे उत्तर देता येत नाही अशा माणसाला राणेला निवडून देऊ नका
नाहीच निवडून द्यायचे
राज ठाकरे फक्त पैशाला हवरट आहे।
जो पैसा देईल त्याचा ऊदो ऊदो।
मशाली नंतर अगदी जवळच कमळ असेल तर ते मशालीच्या धगेने कोमजलणार नाही तर काय होणार..? नारोबा १००% पडतोय हे लिहून ठेवा.
Rautan ch 10 years madhe ek tari changl kaam dakhavun dya kokan vasiyan sathi .. as feka feki have madhe naka bolu lihun ghya mhane ... lok vikasa la mat detat
उद्धव,बाळासाहेब,ठाकरे,यांचाच,उमेदवार,जिकणार
विनायक राऊत साहेब 100% जिंकला
विधान सभा निवडणुकीचा खर्च bjp करणार आणि कोकणातील डील अर्दी अर्दी अस आमचं ठरलं
🚩🚩🔥🔥👌
Khupch chaan
Vinayak Raut 🚩🚩🔥🔥
One and Only One Uddhav Balasaheb Thackeray Zindabaad 🎉🎉
Only Raut saheb
राज ठाकरेला पण खोके मिळाले 2019 किती आमदार निवडून आले तुमचे टाईमपास म्हणून लोक भाषण ऐकतात
राज ठाकरे सूपरिबाँझ माणूस आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका
राज ठाकरेचा एकही उमेदवार नाही खोके घेतात भाषण करतात
मशाल
राऊत साहेब संपूर्ण कोकण वासियांना सत्य परिस्थिती ठाऊक आहे.लोक दुधखुळे आहेत असे मुंबईवासिय नेते समजतात.
विजय फक्त विनायक राऊत याचाच होणार भाजप कोकणात नकोच.
कोकण वासियांनो आपल्या कोंबड्या सांभाळा रे बाबांनो
मी कट्टर भाजप समर्थक आहे पण नाणार च्या विनाशकारी रिफायनरी प्रकल्प च्या जोरदार विरोधात आहे.
कोकणाला असला विकृत विकास नको आहे.
लाचारीची परंपरा
Only udhav balsaheb thakare zindabad
शेवटची खासदारकी कारण अपयशी सोनियासेनेचे नेतृत्व
तीन लाख मतानी राऊत साहेब जिकनार
जिंकणारच
🙏🙏
बाळासाहेब यांच्याशी एक निस्ट राहिलो म्हणता आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व सोनिया सेने कडे गहाण टाकलात
Rane saheb. Jinknar🎉
सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!
विनायकजी राऊत साहेब निवडून आले❤❤❤❤❤❤❤
येऊन येऊन येणारं कोण मशाल शिवाय आहेच कोण ॽ मशाल शिवाय आहेच कोण करणं स्वारीच्या बाजुला कमळ बावणारच
ja mag sataranjya uchal
पक्ष स्वताचा ठेवला बासनात गुंडाळून ! कार्यकर्त्यांना ठेवले दावणीला बांधून !! कळले जेव्हा जनतेला, जनता पेटून उठली ! जनता पेटून उठली या, महाराष्ट्रा च्या नेत्याला का हो अवदसा आठवली!! आवाज आला जय जय महाराष्ट्र माझा ! गरजा महाराष्ट्र माझा !!
विनायक राऊत साहेबांना 3 लाखांचे मताधिक्य मिळणारं
राणे हरणार
आजच निवडून आले तुम्ही
modi laate madhe nivdun aalel aata baghu kase nivdun yetat
🔥🔥🚩🚩
तुम्ही कोकणासाठी काही केले नाही पण खंबाटा मद्धे झोल करून तरुणांना देशोधडीला लावले.
तुम्ही साहेबांचे वीचार खुंटीला
टांगून सोनीयांची चाकरी केली.
तुमचा पराभव निश्चित...
नाही होणार
मी राज ठाकरे समर्थक आहे.पण रिफायनरी समर्थक नाही.रत्नागिरीत राज ठाकरेंच्या सभेच्या वेळी मी त्यांच्या जवळच्या माणसाला विनंती केली होती कि कोकणात रिफायनरीला समर्थन करू नका.तेव्हा त्यांनी कातळ शिल्प विषयावर भाष्य केले होते
तू काय केले १० वर्षांत एक तरी प्रोजेक्ट सांग...
पती पिसाळले माझे बाई मी नांदू कशी अशी अवस्था झाली आहे पक्षप्रमुखांची
विनायक राऊत पडणार, काळजी करू नका , कारण 10 वर्षांत घंटा सुध्धा काम केल नाही ,कमीशन खाणारा
कमिशन खाजदार
ऊठ सकाळी घे सुपारी राज ठाकरे साईड बिझनेस झालं आहे
विनायक साहेब मशाल ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️💐💐💐💐💐✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️⛳⛳❤️❤️
Rane saheb 💪👍 BJP ❤ rane jikanar
एकजुट करा v गाफिल n rahata शिवसैनिकना eakjutine एकसंघ rahun मतदान करुण अपना स jinkane विजय प्राप्त करुण detil जय lMhashal जय शिवराय जय महाराष्ट्र
रिफायनरीला विरोध झालाच नाही.
याला पण नाटक करायला प्रोमप्टर लागतो....
😝😝😝😝😝
Ratnagiri -sindhudurga fix khasdar Vinayak raaut saheb 🔥🔥🔥🕯🕯🕯🇮🇳✌⛳🕯❤
Supari king Chi help ghyavi lagte yatach Vinayak raut cha Vijay clear aahe
Only raut saheb
💯 padnar
Amdarkila 2 vela padnara ekmev maji CM 😂😂
Ata hattrick karnar😂😂😂
❤
Raj. ....uta dupari ghe supari
राज ठाकरे भावाच्या नावावर कलंक आहे
Tyach bhavane mns che nagarsevak fhodle hote
राज साहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा किती तरी पटीने सरस आहेत
गिरणी कामगार ची हक्का ची मिल ची जमिन पवारा बरोबर कुणी घशात घातली आणि मुंबई तील गिरणी कामगार ना देशोधडीला कुणी लावल?
टिका करण्या शिवाय आणि लोकांच्या लग्न आणि बारश्याक केल्यान काय मागाच्या १० वर्षात
कोकणच्या.मान्सानो.फक्त.महा.वीकास.आघाडीलाच.मतदान.करा.बाकी.कोनालाच.मतदान.करुनका.फक्त.वीनायक.राऊत.सांहेबानाच.नीवडुनदया.जीकुंनदया.महा.वीकास.आघाडी.जीदांबाद.उध्धव.साहेब.जीदांबाद.वीनायक.राऊत.साहेब.जीदांबाद.
राऊत १० वर्षांत तुम्ही काय विकास केलात त्यावर बोला .... सहानुभूती पुरे झाली आता आम्हाला कोकणचा विकास पाहिजे तुम्ही टीका करण्यापेक्षा तुमच्याकडे कोकणसाठी काय व्हिजन आहे का ? खासदार निधीमधून कोणती कामं केलात ? सांगा जनतेला
विनायक राऊत
तु दहा वर्षात काय कमे केली ते बोल
गुजराती मारवाडी मुस्लिम यांच्यामध्ये आपल्या भावाला मदत करतात राज ठाकरे किती लाचारी करणार
भाऊ त्या लायकीचा असावा😂😂😂
काय तर म्हणत होते, आमच्या महाभकास आघाडीचा पुढील २५ वर्षे मुख्यमंत्री असेल 😂🤣🤣🤣🤣
राणे पडणार
पडणारच आहेत
10 varshat ky kam keli sanga list kara
पडणार
Vinayak raut /200000/2lakhani will win 2024
यांने राज ठाकरे यांच टेन्शन घेऊन झोप मोडली पण काळजी करू नकोस.थोडयात दिवसांनी मोदी साहेब तुम्हास सर्वाची पेन्शन व सवलती बंद करून धक्का देऊन जनतेला खुश करतील.
Mashaaal naaahe icrem cone dostooo laambun
Abki bar b j p tadipar har har Mahadev Jai bhavani jai shivray
Ab ki baar BJP tadipaar Maza kokan me ani maze kokanwasi kadapi asha bhekad bhakad asanskrut lokanchya hati denaar nahi
Utha dupari ghe supari kombdi chor padnar
अजून आमच्या वाडीत नाही आलात😮
Aho खासदार साहेब जरा अभ्यास करा
Aho thumi kay kelat te pan sanga jara
Sanvidhan bachao desh bachaou evm hatao Desh bachao tyanchya papacha ghada bharala aahe too maharashtrachi janta kenvhahi fodnar aahet jai bhavani jai shivray
Tumchi harnyachi mansikata disun yete
तुम्हाला दिसणार नाही
अरे आगोदर तुम्हि हे सांगा कि ४ जुन नंतर तुम्हि कोणाबरोबर हनिमुनला जाणार आहात ?
त्याला भजनाची सुपारी घेऊन देणार, याला गाव माहिती नव्हता कोंकणात कोणीही विचारत नाही फक्त नि फक्त राणे साहेब वर टीका
भिकारचोट
@@suhasdalvi3868आमचा हिंदु धर्मावर टीका कराल तर तु पाकिस्तान मधे जा
Tuzhya bayko barobar
@@suhasdalvi3868are bhadvya tula konacha chot avdto
Zopa vinayak
Only vinayak raut
Saheb tumhi nivdun yenar 100%
😂
😅😅😅😅😅
Aarye lavdu satyet tumhi hotat teva kay ukhadlye
अरे त्याच्यामागे तुम्ही काय पळता उद्धव ठाकरे ला साधं बोलता येत नाही