हो एकदा नेले होते फ्रीज दाखवायला आणि दिवाळीत आणणार असे बोलले पण घेतला नाही. पांडूभाऊ आज घ्याच हा फ्रीज. वाॕशींग मशीन आणि टी व्ही पण घ्या .दादा आईला पण टीव्ही बघून सरप्राईज होईल .आईला सिरीयल बघायला होईल.
Lekachya Kashtachi vastu chi kimmat ky aste he aai vadilashivay kunalach samjat naste dada.....Navin vastu gharat aali tichi Pooja kartat Karan ek prakarche sukh ch aaplya ghari yete.....aani sukh mnaje Kay aste te.....te sarvana ch mahit aahe... congratulations for new things..,.
दादा तु आत मधी एंट्री केली तेव्हा जो डबल डोर cha ग्रे कलर फिज तो same me 2 वर्षा आधी 31000 हजार ला घेतला. तुला महाग सांगत आहे. आता अजून prise कमी झाली असावी. अजून kahi ठिकाणी बघ
पिहुला लिपस्टिक नाही लावायची लहान आहे ती खूप फ्रिज घ्यायचा ना दादा
Pihu la लिपस्टिक लावत जाऊ नको पूजा..
हो एकदा नेले होते फ्रीज दाखवायला आणि दिवाळीत आणणार असे बोलले पण घेतला नाही.
पांडूभाऊ आज घ्याच हा फ्रीज.
वाॕशींग मशीन आणि टी व्ही पण घ्या .दादा आईला पण टीव्ही बघून सरप्राईज होईल .आईला सिरीयल बघायला होईल.
पुजा ताई किती खुश आहेत 😂 पिहु 🍫🍫डबल डोअर चा घ्या दादा एकदाच चांगला
आनंद गेताय ❤😮😅😂
तुमच्या आधी सर्वांकडे फ्रिज टीव्ही आले ..तुम्ही कधी घेणार दादा..
तुमची च मदत घेऊन पुढे आलेले लोक ..तुमच्या पुढे गेले संसारात..😢 वाईट वाटत
👍
आईचं बरोबर आहे प्रत्येक नवीन वस्तू घरी आली कितीची पूजा झालीच पाहिजे मुलांना कूलर पासून लांब ठेवा कुलर मध्ये बोट घालू शकता त
Panduchi आई खूप छान आहेत. स्वभाव खूप प्रेमळ आणि समजूतदार आहेत आई. पूजा खूप नशीबवान आहे. अशी प्रेमळ सासू मिळाली ❤
लिपस्टीक लहान मुलांना लावुने 🎉🎉🎉
दादा पिहुला सांभाळा चालू कूलर मध्ये ती हाथ घालेल कॉलर छान आहे ❤❤❤🎉🎉🎉
खुप छान आहे कुलर दादा पिहु ला सांभाळा ती बोटं खालल
वा वा खुप छान फ्रिज घेताय ते पुजा राख येऊ देऊ नकोस पिहुला लिपिस्टीक लावायच नाही ओठ काळे पडतात आसतात छान घेतला कुलर🎉🎉🎉🎉🎉
तुम्ही खूप भारी व्हिडिओज बनवतो तुम्हाला मला आहे ना तुमचे व्हिडिओ आवडतात
लहान मुलांना लिपस्टिक काय बाई आहे
घरी कोणतीही नवीन वस्तू आणली की तिची आधी पूजा करून घ्या❤❤😊😊🎉🎉🎉
दादा शर्ट च colour १ ch no
कुठली गोष्ट घेतली तर त्याची पूजा झालीच पाहिजे की आपल्या घरातील माहिती लक्ष्मीच असते
पिहु बाळ खुप छान आहे पिहु खुप हुशार आहे
फ्रिज घ्यायचा दादा कुलर पेक्षा
Puja ..pu la khup Chan tevte
दादा फ्रिज कधी घेणार आता दोन-तीन वेळा असं झालं फ्रिज घेतला नाही
कोणती ही वस्तू असू दे. भाऊ पूजा करायची असते आई करते ते बरोबर आहे ..🎉🎉
कुलर घेतल्याबद्दल अभिनंदन खूप मस्त आहे😊😊
आई खूप प्रेमळ आहे तिला किती आनंद वाटला वस्तू घरी आलेली बघून
Lekachya Kashtachi vastu chi
kimmat ky aste he aai vadilashivay kunalach samjat naste dada.....Navin vastu gharat aali tichi Pooja kartat Karan ek prakarche sukh ch aaplya ghari yete.....aani sukh mnaje Kay aste te.....te sarvana ch mahit aahe... congratulations for new things..,.
छान दादा आहे कुलर कितीला घेतला.🎉🎉
पुजा ताई तिला लिस्टिप नका लावत जावु
हो दादा नवीन वस्तू घेतली कि पूजा करायची असते कुलर मस्त आहे
दादा तु आत मधी एंट्री केली तेव्हा जो डबल डोर cha ग्रे कलर फिज तो same me 2 वर्षा आधी 31000 हजार ला घेतला. तुला महाग सांगत आहे. आता अजून prise कमी झाली असावी. अजून kahi ठिकाणी बघ
Online ghya Flipkart vrun 18000 la duble door... Khup Chan ahe
पिहु खूप गोड आहे 🎉🎉
पिहू ला लिपस्टिक लावु नका evdya लहानपणी त्यात केमिकल असते
Aai kup Chan bolli
Waa coolar mast👍👌
Dada firij pan ge ❤❤❤
Fridge kadhi ghetay...
Kular aanla aahe pn Aata tr Pooja la ajun late honar uthayla sakali 😂 hava ghet zopel
काय पुजाला वेडयात काढताय 🎉🎉
Very nice dada😂😂pilu....❤❤❤❤
छान विडीओ दादा मच्छिंद्र राठोड धन्यवाद
Fridge pn nvta tumchyakde
हो दादा आईच बरोबर आहे नविन वस्तुची पुजा केली च पाहिजे मग ती आपल्या घरातील पहिली वस्तू असो नाहीतर दुसरी आणि प्राईज पण सांगत जा
अरे बाबा ह्या वस्तू का़ंमन झाल्या
दादा कुलर पण चांगला आहे पण फ्रिज घेतला का पिहू खूप गोड❤
पूजा पिहूला लिपस्टिक लावू नये
Dress new model ghai kup sunder freez ale Market
Education nahi zal tri...khup chan rahte
Puja hair growth kr...Chan disel
Dada dress ch colors kup bhari
दादा शर्ट खूप छान दिसतोय
Congratulations dada
दादा कुलर कितीला पडला आहे किती रुपयाचा आहे
Kontihi vastu gari anli naa navin tar pooja keli pahije aai ch barobar ahe dada.
Very very nice
👌👌👌👌👍👍👍👍✌️✌️✌️🙏🙏🙏🙏🙏
आता तरी घे ते दिवशी गेलेला फ्रिज बगीतला आणि घेतला च नाही आता तरी घे
फ्रिज घ्यायला पाहिजे होता🎉🎉
Pihu😘😘😘😘
तुम्ही सरळ फ्रीज कुलर वाँशिंग मिशिन खरेदी करा आणि एक टेंपो करून घालून घेऊन या घरी 🎉🎉
Pihu lahan aahe Tila dada lipstick lahu naka
खूपच छान मस्तच👌👌👌👌👌👌👌
Thand Pani takaych cooler la chan gaar hava lagate
कोणतीही वस्तू घरात आणली की पूजा विच लागते नवीन असो किंवा second
Very very nice 😊😊😊😊😊
अभिनंदन sir
फ्रीजमधल्या बर्फाचे तुकडे टाकले ना का थंड पाण्याने अजून थंड हवा येते
Khup chan video dada 👌❤❤
Dada Ghar gya
Phiu desty cha bhari
Good morning sir ❤❤❤
पांडू आईचे बरोबर आहे नविन काही आणले पुजले पाहिजे
Barobar ahe aai ch konti he vastu gharat aanli ki tichi pooja kelich pahije te pn laxmi aste....
Good morning
#एकनिष्ठ❤❤❤
कुलर मध्ये पाण्यासोबत बर्फाचे तुकडे सुद्धा टाका खूप छान थंडगार हवा लागेल.
Baby girl la lipstick lawu naka
😂😂😂😂 barobar aahe Marwadi
Good morning dada ❤❤❤Nice
Cooler madhye paanya peksha fridge madhla ice takha manje jast thand hava laagte....
पियू ला लक्ष ठेवा नाहीतर घालायची बोट
Lahan mula aslavr asa cular ghayacha cha nsto
बगा दादा पिहु किती छान दिसतेय आता काळा गंद लावल्याने👌👌👌
पांडुरंग संर आता ना फ्रिज आनी टिव्ही घ्या बाकी सगळं आहे 👍👍👍👍🎉🎉🎉
Good morning Dada ❤❤❤
Good morning ❤❤😊😊
लवकर लवकर घ्या पीहु स्विट
तुम्हाला तर फ्रिज होताना तुम्हाला अगोदर काल प्रियांकाने आणला फ्रिज का लगेच पूजाला लगेच पूजाला फ्रिज पाहिजे
मुलांची काळजी घ्या. Cooler मध्ये हात घालतील
Navin kuthlihi vastu aanli ki puja karavi lagte, ti aaplya gharchi Lakshmi aste
दादा 20 हजारापर्यंत घ्या फक्त त्याच्यामध्ये काय भाजीपाला ठेवायचं असतो
Gm
Big fan Dada ❤❤❤
नवीन वस्तूची पूजा करतात दादा.
❤❤
एक काम करा कुलर Holl मध्ये घेऊन जा
दादा डबल डोरचाच फ्रिज घ्या
🎉
Dada aai Puja karti brobar aahe
❤👌👌
❤❤❤❤❤ छान दीदी 😂😢
Kiti la basla dada plz commets dada mala gheycha aahe
किंमत किती आहे दादा
👍
❤❤❤❤❤❤
Poranna sambhala nahitar bot ghaltil coolermadhyae
Ghetali ka Friz sir
👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤