फ्रिज घेण्यासाठी पूजाचा गल्ला फोडला | किती रुपये निघाले बघा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @KavitaMunde-hr7nl
    @KavitaMunde-hr7nl 8 місяців тому +66

    पांडू तुमच्या घरात दोन्ही सुना खूप साध्य स्वभावाचे आहेत म्हणून जावा‌ जावंच खूप छान जमतो आमच्या घरात तसं नाही एखादी सून काम करत असेल तर तिचा खूप फायदा घेतला जातो आमचं education चांगला असताना सुद्धा हीच परिस्थिती आहे ज्या घरात सासू-सासरे चांगल्या स्वभावाचं असतात त्या घरात सासु सुना पण मिळून राहतात माझ्या मिस्टरांचा पण खूप छान स्वभाव आहे पांडू तु कृष्णाचा ज्या वेळेस अभ्यास घेत असतो त्यावेळीस पूजाचा पण अभ्यास घेत जा तिला पण थोडंफार लिहायला वाचायला शिकव पांडू

  • @kishorgaikwad2516
    @kishorgaikwad2516 8 місяців тому +47

    शुभ सकाळ पांडूदादा ,फ्रिज घ्या ,उन्हाळ्यात पाणी ,भाजीपाला फळ, दुध ,ठेवण्यासाठी उपयोगी आहे👍👍

  • @Kitchen-j8o
    @Kitchen-j8o 8 місяців тому +19

    पूजा ताई खूप. छान संसार करणार पैशाची बचत करून ठेवते

  • @sachingurav748
    @sachingurav748 8 місяців тому +13

    तुमच्या व्हिडिओ शिवाय सकाळ होत नाही ❤

  • @sangitagawai1395
    @sangitagawai1395 8 місяців тому +37

    फ्रीज घेण्यापेक्षा वाशिगमशीन घ्या खूप कामाची वस्तू आहे

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 8 місяців тому +36

    पांडुरंग संर फ्रिज घ्या नाहीतर वाशिंग मशीन घ्या दोन्हीही तुम्ही घेऊ शकता😂😂

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 8 місяців тому +21

    दादा थेंब थेंब तळे साचे असाच संसार असतो 😊

  • @sonalikanase6651
    @sonalikanase6651 8 місяців тому +1

    Very very nice 😊😊😊

  • @SohamDalvi1634
    @SohamDalvi1634 8 місяців тому +14

    पांडू दादा, पूजा ताई ना फ्रिज घ्या कारण त्यात भाजीपाला,बनवलेलं जेवण ठेवायला उपयोगी पडेल..🤗😊👍🏻

  • @savitazanjad1411
    @savitazanjad1411 8 місяців тому +7

    फाल्तु खर्च किती करता त्यापेक्षा गरजेच्या वस्तु घ्या कपडे धुन्याची मशिन घ्या त्या पुंजाचा किती वेळ वचले कपड्या ची मशिन घेतल्यावर

  • @rupalishinde8512
    @rupalishinde8512 8 місяців тому +31

    पूजा फ्रिज घेण्यापेक्षा वॉशिंग मशीन घे खूप कपडे असतात धुवायला

  • @आव्या
    @आव्या 8 місяців тому +1

    तो फ्रीज घेण्यापेक्षा पहिला वाँशिंग मिशिन घ्या त्याची खूप गरज आहे ..तुमच्या घरात कपडे जास्त असतात धुवायला ती बिचारी पूजाताई ढीग कपडे धुवत बसते खाली जाऊन लेपाट पण ऐकटीच धुते 😢😢 म्हणून बायको साठी तरी घ्या तिच काम हलक होईल बिचारी ताई

  • @SadhanaShinde-fj2rv
    @SadhanaShinde-fj2rv 5 місяців тому +1

    गणपती बाप्पा घेयचा

  • @SunitaChikane-y8i
    @SunitaChikane-y8i 8 місяців тому +8

    एक नंबर आहे तुमची जोडी❤❤❤❤❤❤❤❤

  • @RekhaKurhade-xp8zq
    @RekhaKurhade-xp8zq 8 місяців тому +16

    डबलडोअरचा घ्या फ्रीज खूप उपयोगी येतो तुम्ही लोक पण जास्त आहात

  • @rupalipatil8750
    @rupalipatil8750 8 місяців тому +8

    पैसे खाली फरशीवर टाकायला नाही पाहिजे होते एखादा कपडा हांथरून त्यावर पैसे घ्यायला पाहिजे होते लक्ष्मीचा अपमान झाल्यासारखं होत यापुढे नेहमी लक्षात ठेवा वह्या पुस्तक पैसे कधीही फरशीवर ठेवू नका लहान मुलांना पण तसे सांगत रहा की ही विद्या आहे ,लक्ष्मीआहे नेहमी आदर करावा

  • @21himanshuchaudhari9thc5
    @21himanshuchaudhari9thc5 8 місяців тому +9

    Lakhamadhyae payment yet asel tari kiti kanjushi

  • @SunitaChikane-y8i
    @SunitaChikane-y8i 8 місяців тому +8

    असेच आनंदी राहात जा

  • @smitalandge9358
    @smitalandge9358 8 місяців тому +16

    हो दादा फ्रिज घ्या आणि आई साठी कृष्णा साठी टिव्ही घ्या म्हणजे तो आप्पा चा मोबाईल नाही बघणार त्या फोन पेक्षा टिव्ही बरा पिहु पण पाहिलं

    • @manishajadhav2777
      @manishajadhav2777 8 місяців тому

      दोन्ही पण घेता येता फ्रीज जास्त महाग नाही घेयचा हप्त्या वर सगळे भेटत

  • @Aartidhond
    @Aartidhond 8 місяців тому +16

    पांडूभाऊ सर्वासाठी वाटेलतेवढा खर्च करता फ्रीज काय वाॕशिंगमशीन पण घ्या दोन्ही गरजेचे आहे.

  • @poojashinde4993
    @poojashinde4993 8 місяців тому

    पुजा आज तू खुप छान दिसत आहे❤❤👌👌😂😂दादा तुम्ही काही पैसे घाला फ्रिज घेताना

  • @roccorambo
    @roccorambo 8 місяців тому +2

    Dada tumi frij❤very nice Pooja 👌 good 👍 ❤girl ❤

  • @shardapawar307
    @shardapawar307 8 місяців тому +1

    आमच्या मनाला वाटते वाशिंग मशीन घ्यावा कपड्यासाठी उत्तम पावसाळ्यामध्ये पण कपडे पूर्ण सुकून निघतात मशीनमध्ये मशीनच मशीनच घ्या एक वस्तू होऊन होऊन

  • @SumanRanpise
    @SumanRanpise 8 місяців тому +4

    फ्रिजच घ्या🎉🎉

  • @SurekhaBade-j9q
    @SurekhaBade-j9q 8 місяців тому +14

    पांडू दादा फ्रिज घ्या

  • @anilkashid9061
    @anilkashid9061 8 місяців тому +67

    टी वही फ्रिज दोनही घया

  • @sonalibhor9134
    @sonalibhor9134 8 місяців тому +1

    Pooja khup chan ❤

  • @SeemaShinde-rd5mp
    @SeemaShinde-rd5mp 8 місяців тому +3

    फ्रिज नंतर घे दादा अगोदर वॉशिंग मशीन घे कारण तुमच्यात लोक जास्त आहेत ना कपडे जास्त पडतात

  • @MrIndianmarthivlogs
    @MrIndianmarthivlogs 8 місяців тому +4

    छान दादा मच्छिंद्र राठोड धन्यवाद

  • @AnandPatil-o4r
    @AnandPatil-o4r 8 місяців тому +4

    फ्रिज घ्या दादा

  • @AkshayAmrale
    @AkshayAmrale 8 місяців тому +4

    Dada freej ch ghya

  • @AnjaliBhuruk514
    @AnjaliBhuruk514 8 місяців тому +5

    Ghya dada aata Friz ❤😊

  • @poojanalawade8
    @poojanalawade8 8 місяців тому +6

    उन्हाळा आहे फ्रिज घ्या

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 8 місяців тому +3

    दोन्ही पण घ्या

  • @dancingqueenshubhra365
    @dancingqueenshubhra365 8 місяців тому +1

    Washing machi naka gjeu hatani kapde ghutleli changli astat heart sathi

  • @vaishnaviaarsul6070
    @vaishnaviaarsul6070 8 місяців тому +2

    Washing Mashin ghya

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 8 місяців тому +3

    Very very nice
    ,👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️✌️

  • @archanapagare5706
    @archanapagare5706 8 місяців тому +4

    Ghya dada friz❤

  • @virajmisal4383
    @virajmisal4383 8 місяців тому +3

    फ्रिज घ्या 🎉

  • @Priyagurme
    @Priyagurme 8 місяців тому

    पूजाची तर तुम्हाला साथ आहेच तिच्यासाठी एखादी फ्रिज आणि वॉशिंग मशीन

  • @realownerofindiaadivasi4242
    @realownerofindiaadivasi4242 8 місяців тому

    खूप छान विडियो

  • @tejudalvi5071
    @tejudalvi5071 8 місяців тому +2

    वाॅशिग मशीन घ्या .

  • @rohanhavale295
    @rohanhavale295 8 місяців тому +2

    Big fan Dada ❤❤❤❤

  • @vijayashinde7711
    @vijayashinde7711 8 місяців тому +4

    Dada pooja la roj 500 dya mhnje jast jma hotil natar tumalach kamala yetat

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 8 місяців тому +1

    वॉशिंग मशीन आणि फ्रीज घ्या. दोन्ही गरजेच्या वस्तू आहेत.😊
    घ्या लवकर आणि टाका व्हिडीओ.
    खूप आनंद होईल. 😊😊

  • @Sapnqtagar
    @Sapnqtagar 8 місяців тому +3

    Gm dada❤

  • @PRATIKSHASHELAR.
    @PRATIKSHASHELAR. 8 місяців тому +1

    Dada ledies cha Galla tasach aasto ek ek rupaya jama karne

  • @amolfalke8836
    @amolfalke8836 8 місяців тому +1

    खूपच छान पूजा ताई चोवीस रुपये म्हणजे पण थोडे झाले नाहीत थेंबे थेंबे तळे साचे असे साच्वत जावा

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 8 місяців тому

    दादा खूप छान झाला व्हिडिओ व्हिडिओ पाहताना खूप हसू येत होते पूजा ताई चे उन्हाळा असल्यामुळे दादा फ्रिज घेऊन द्या डबल डोअर फ्रिज

  • @RajuAware-u1v
    @RajuAware-u1v 8 місяців тому +4

    तुम्ही गोल्ड घ्या

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 8 місяців тому +2

    Tummy pooja tai la pratek month la salary jhalyavr takayla dyayla pahije 2-3 hajar tr changli saving jhali asti 😊

  • @yogeshkadam9427
    @yogeshkadam9427 8 місяців тому +1

    Tv gheu nka please

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 8 місяців тому +4

    फ्रंट डोअर च वाशिंग मशीन घे .

  • @annamalekar8531
    @annamalekar8531 8 місяців тому +2

    Mast video 😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @sunitakamble9441
    @sunitakamble9441 8 місяців тому +3

    पांडू दादा फ्रीज घ्या❤✌️👍🤞👌

  • @nitinvishwa2113
    @nitinvishwa2113 8 місяців тому

    आजा विडिओ नाही सोडले आहे का

  • @varshachavan8443
    @varshachavan8443 8 місяців тому +1

    पूजा साठी वॉशिंग मशीन फ्रिज ह्या दोन्ही वस्तू गरजेच्या आहेत त्या घ्या

  • @PratibhaJadhav-zv3hn
    @PratibhaJadhav-zv3hn 8 місяців тому +4

    फ्रिज घ्या

  • @JagdeviShedayal
    @JagdeviShedayal 8 місяців тому

    👌👌👌👍👍🥳🥳

  • @Littleprincess_163
    @Littleprincess_163 8 місяців тому

    ❤❤❤👌

  • @chhayathorat110
    @chhayathorat110 8 місяців тому +1

    Fridge ghya pahila ❤

  • @RitvikGore-ub7dj
    @RitvikGore-ub7dj 8 місяців тому +2

    दादा गुढीपाडव्याला फ्रिज घ्या चांगला दिवस आहे 😊

  • @sarikagaikwad8570
    @sarikagaikwad8570 8 місяців тому +4

    Hii good morning

  • @RaniTuljanawar-kj5en
    @RaniTuljanawar-kj5en 8 місяців тому

    फ्रिज घ्या दादा ❤

  • @onkarpol7361
    @onkarpol7361 8 місяців тому +4

    ❤❤❤

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 8 місяців тому

    🤗🤗🤗

  • @naganathmali2753
    @naganathmali2753 8 місяців тому

    फ्रिज उपयोगीता आहे

  • @priyaakulwar6119
    @priyaakulwar6119 8 місяців тому +1

    Te tenali ram nai kuber devta ahe asa apman Karu naye to Galla asala tari...

  • @sbhosale3677
    @sbhosale3677 8 місяців тому

    पुजा तुजेपेसे माझी आठवण आली पधरावषेपुवी मी २२5० जमाकेलेपण सासुने घेतले परत नवराने घेऊन तात जास्त पेसे भरुन फीज घेतला तो दहा वषे चालला नतर बिगडला आता नवीन फिज आणावा लागेल तुपण अजुन पेसे भरुन घे

  • @SubhangiShinde-j2m
    @SubhangiShinde-j2m 8 місяців тому +5

    वरचे पैसे तुम्ही घाला आणि घ्या फिरीज

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 8 місяців тому +2

    Freez v washing machine ghai

  • @NiveditaChavan-hd8xe
    @NiveditaChavan-hd8xe 8 місяців тому +2

    Fridge ghya

  • @hemashinde812
    @hemashinde812 8 місяців тому +4

    Frij

  • @dhanashreegade2652
    @dhanashreegade2652 8 місяців тому

    कपडे धुण्यासाठी मशीन घ्या

  • @gaming_-_gangster
    @gaming_-_gangster 8 місяців тому

    Dada puja la nota dyaychya na mang nota milalya aastya

  • @Yashgaming04506
    @Yashgaming04506 8 місяців тому +9

    दादा फ्रिज घ्या उन्हाळ्यात फ्रिज खूप गरज असते

  • @SwapnaliGaikwad-n4i
    @SwapnaliGaikwad-n4i 8 місяців тому +2

    Dada frige ghya

  • @santoshmundhe441
    @santoshmundhe441 8 місяців тому

    Pujala help hoil, washing machine ghya.

  • @SowrajNagavde
    @SowrajNagavde 8 місяців тому +3

    दादा फ्रिज घ्या उन्हाळ्यात गरज आहे जास्त

  • @sachingurav748
    @sachingurav748 8 місяців тому +2

    फ्रीज घ्या आणि टीव्ही

  • @SanikaShirke-hd9ok
    @SanikaShirke-hd9ok 8 місяців тому +3

    फ्रिज का दादा गर्मी चालू आहे

  • @ReshmaJagtap-i4g
    @ReshmaJagtap-i4g Місяць тому

    Dada. Paret Ya Gherat Rahayla Ya

  • @RanjanaDavare-d8x
    @RanjanaDavare-d8x 8 місяців тому

    😊

  • @no.1bollywood.status_
    @no.1bollywood.status_ 8 місяців тому

    Pooja la mini mangalsutra ghe tila hwve ahe na

  • @yashvantidhere5076
    @yashvantidhere5076 8 місяців тому +1

    थेंबे थेंबे तळे साचे

  • @suhaszinge390
    @suhaszinge390 8 місяців тому

    बारामती मध्ये 2 bhk बंगला घ्या

  • @गौरीनवले
    @गौरीनवले 8 місяців тому +3

    दादा फ्रीज घ्या

  • @kavitalondhe6468
    @kavitalondhe6468 8 місяців тому

    पांडू दादा फ्रिज आणि वॉशिंग मशीन दोन्ही पूजा खूप

  • @Rupalisawant-8446
    @Rupalisawant-8446 8 місяців тому +3

    Freeze

  • @KavitaMunde-hr7nl
    @KavitaMunde-hr7nl 8 місяців тому +1

    बरं झालं आई भाजीपाला घ्यायला जाते😂 नाहीतर पूजाने काय केलं असतं 🤔 हे देवा 😲😇🤗

  • @minakshipatil5684
    @minakshipatil5684 8 місяців тому +2

    Washing machine

  • @surekhamundhe46
    @surekhamundhe46 8 місяців тому

    पुजा ताई एक साडी येईल 😂😂फिरिज तर नाही येणार..पण दादा घरातील स्त्रीने तेवढेच साठवले खुप असतात

  • @ayushkale-fu1zg
    @ayushkale-fu1zg 8 місяців тому

    Dada mazha pan channel monetize zhalay pan views vadht nahit

  • @Ganeshinde456
    @Ganeshinde456 8 місяців тому

    फिज घिहा

  • @purveshpagare1919
    @purveshpagare1919 8 місяців тому

    ❤❤😅

  • @Magicrs-z2j
    @Magicrs-z2j 8 місяців тому

    Hi dada tumhi ekda karti malegovkar na bolva te pn tumchya सारखे kalakar ahat

  • @SunitaChikane-y8i
    @SunitaChikane-y8i 8 місяців тому +2

    वॉशिंग मशीन घे कपडे जास्त आसतात

  • @PushpaKhade-nh8ws
    @PushpaKhade-nh8ws 8 місяців тому +2

    Frij ghay dada

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 8 місяців тому +9

    मशीन पुजाला खूप धुन पडत

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 8 місяців тому +11

    घ्या घ्या काहीतरी घ्या पण