मार्केटमध्ये आला आता पांढरा झेंडू / लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन/ मार्केट अभ्यास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2024
  • झेंडू रोप बुकिंग साठी संपर्क=संदीप=7058233388,
    रेश्मा=8080370152,
    सारिका=8421577787
    #suryawhitezendu
    #पांढराझेंडू
    #whitemarigold
    #marigoldfarming
    #zendu_lagwad
    #precisionagriculture

КОМЕНТАРІ • 54

  • @sanjaythete6045
    @sanjaythete6045 6 місяців тому +3

    मी स्वतः पांढरा झेंडा २५०० रोपांची लागवड जुलै २०२३ मध्ये केली होती, फारच चांगली व्हरायटी आहे

  • @vijyaborkar7810
    @vijyaborkar7810 6 місяців тому +2

    Very important information for all flower farmers 👍👌

  • @sarnagheight3442
    @sarnagheight3442 6 місяців тому

    Tumhi khup Chan mahiti deli sir ani amhala khup Chan margdarshan deta nehmi ty so much❤❤

  • @poojamemane4028
    @poojamemane4028 6 місяців тому +1

    Very important information 👌🙏

  • @sandippotwade6395
    @sandippotwade6395 6 місяців тому

    Chan mahiti ❤

  • @rameshwaragre7566
    @rameshwaragre7566 6 місяців тому

    जबरदस्त सर

  • @user-dq9ze1nq3j
    @user-dq9ze1nq3j 6 місяців тому +1

    Very good👌👌

  • @user-dq9ze1nq3j
    @user-dq9ze1nq3j 6 місяців тому

    Very good 👌👌

  • @SushantChavan-n7t
    @SushantChavan-n7t Місяць тому +1

    रोपे कुठे मिळेतील

  • @VaishnaviJambhale-zv7px
    @VaishnaviJambhale-zv7px 2 місяці тому

    Hello sir

  • @patelshabbir7077
    @patelshabbir7077 6 місяців тому

    Avaj clear yeil yachi vinanti

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  6 місяців тому

      कृषी प्रदर्शन मधील तो डेमो प्लॉट आहे त्यामुळे आजूबाजूचा आवाज येणार तसेच माणसांची रेल चेल जास्त असल्यामुळे बाहेरचा आवाज त्यामध्ये येऊ शकतो

  • @rokygaming3611
    @rokygaming3611 Місяць тому

    बी कुठे मिळेल

  • @rameshwaragre7566
    @rameshwaragre7566 6 місяців тому +2

    रोप कुटे मिळेल

  • @user-qm8vu1py6e
    @user-qm8vu1py6e 4 місяці тому +1

    रोपे कुठे बेहतील

  • @abhishekgund5305
    @abhishekgund5305 6 місяців тому

    Ajacha rete ky ahe

  • @VaishnaviJambhale-zv7px
    @VaishnaviJambhale-zv7px 2 місяці тому

    Hello sir amhala yache biyane pahije ahe

  • @shrimantjadhav1263
    @shrimantjadhav1263 6 місяців тому

    Market ky aahe sir

  • @dhanrajbangal5089
    @dhanrajbangal5089 2 місяці тому

    बियाणे कुटे मिळेल

  • @pratapmarkad5079
    @pratapmarkad5079 6 місяців тому

    उन्हाळी वातावरणात झेंडू लागवड केली तर सेटिंग व avreg वर काही परिणाम होतो का

  • @dnyaneshwartathe4360
    @dnyaneshwartathe4360 6 місяців тому +1

    रोप कुठे मिळेल. 🙏

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  6 місяців тому

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे बुकिंग साठी

  • @vrishalipagare4059
    @vrishalipagare4059 6 місяців тому

    अजून पर्यंत मी सफेद झेंडू कधी पाहिला नाही थोड पिवळ सर दिसतोय

  • @SantoshJadhav-bp8nj
    @SantoshJadhav-bp8nj 11 днів тому

    कृपया याचे रोप कुठ मिळतील हे सांगा

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  11 днів тому

      व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे

  • @pandurangkalbande3746
    @pandurangkalbande3746 6 місяців тому +1

    रोप कुठे मीळेल

  • @sambhajibhosle2105
    @sambhajibhosle2105 6 місяців тому +1

    रोप कुठे आणी दर काय असणार हे समजवल नाही

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  6 місяців тому

      4 रुपयाला एक रोप

  • @Chaitanya559
    @Chaitanya559 6 місяців тому +3

    5/1,5 म्हटल्यावर एकरी 7000 च काडी बसायला पाहिजे

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  6 місяців тому +1

      थंडीमध्ये अंतर कमी केले जाते त्यामुळे कलम जास्त बसतील. पावसाळ्यामध्ये रोपे कमी बसतील.
      हंगामानुसार बदल करावा लागेल

  • @vijayshinde5757
    @vijayshinde5757 6 місяців тому +1

    रोपे प्रिसिजन नर्सरी थेऊर येथे मिळतील.

    • @vikasjagtap3059
      @vikasjagtap3059 6 місяців тому

      बाजार काय मिळतो किलो ल आवाज नी आला

    • @futurekingfarmerbharat
      @futurekingfarmerbharat 6 місяців тому

      Kut Ali nursary tumchi

  • @vikasjagtap3059
    @vikasjagtap3059 6 місяців тому

    बाजारभाव काय आवाज नी आल त्यवेलेस

  • @user-qm8vu1py6e
    @user-qm8vu1py6e 4 місяці тому

    रोपे कुठे बेहतील

  • @VaishnaviJambhale-zv7px
    @VaishnaviJambhale-zv7px 2 місяці тому

    Hello sir amhala yache biyane pahije ahe

  • @vikasjagtap3059
    @vikasjagtap3059 6 місяців тому

    1 किलो rate काय मिळतो plz रिप्लाय

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  6 місяців тому +1

      मार्केटमध्ये रेट शेवटी मागणी आणि पुरवठा करून अवलंबून आहेत आता 100 ते 150

  • @VaishnaviJambhale-zv7px
    @VaishnaviJambhale-zv7px 2 місяці тому

    Hello sir amhala yache biyane pahije ahe

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  2 місяці тому

      व्हिडिओमध्ये नर्सरी वाल्यांचा नंबर दिला आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता

  • @user-qm8vu1py6e
    @user-qm8vu1py6e 4 місяці тому

    रोपे कुठे बेहतील

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  4 місяці тому +1

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता