मार्केटमध्ये या पिवळ्या झेंडूचा अख्ख्या महाराष्ट्रात डंका / संपूर्ण माहिती व्हिडिओ नक्की पहा...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • वर्षभर चालणारी शेवंती व झेंडू ची रोपे 🌱तयार व बुकिंगनुसार मिळतील.
    प्रिसिजन ॲग्रीटेक प्रा. लि. थेऊर, पुणे.
    +91 7058233388
    +91 8421577767
    + 91 9284623769
    #marigold
    #zendu
    #zendulagwadmahiti
    #झेंडूलागवडकधीकरावी
    #mariogldfarming
    #पिवळाझेंडू
    #महाविष्णूयेल्लो
    #झेंडूलागवडसंपूर्णमाहिती
    #gendaphool

КОМЕНТАРІ • 17

  • @chandrakantpardhi7074
    @chandrakantpardhi7074 3 місяці тому

    लागवड करत असताना सरी कशा असाव्यात.
    पुर्व पश्चिम की
    उत्तर दक्षिण?

  • @pradnyaranpise8019
    @pradnyaranpise8019 3 місяці тому +1

    Tagar flower chi price ky ahe

  • @sachinlimbarkar9454
    @sachinlimbarkar9454 3 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤😊

  • @navnathkurkute-ox5dm
    @navnathkurkute-ox5dm 4 місяці тому

    Sir full avgad konti karavi jun mahinayt maargdarshan karave

  • @yuvrajkarhale3733
    @yuvrajkarhale3733 4 місяці тому

    साहेब किनवट नांदेड मध्ये पाहीजे.. मिळेल का.... रोप

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  4 місяці тому

      हो मिळेल व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे कंपनी प्रतिनिधीचा

  • @gangaramtekale3312
    @gangaramtekale3312 3 місяці тому

    सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना झेंडूची लागवड करावी का नाही

  • @sarnagheight3442
    @sarnagheight3442 4 місяці тому

    Ky ret padel sir

  • @chandrakantpardhi7074
    @chandrakantpardhi7074 3 місяці тому

    कृपया प्रती रोप किंमत किती असणार आहे?

  • @munaftamboli369
    @munaftamboli369 3 місяці тому +1

    हा नबर याड करा

  • @pandurangsolanke4574
    @pandurangsolanke4574 3 місяці тому

    सर शेवंतीला खूप मर लागली आहे शेवटी पिवळी पडत आहे

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  3 місяці тому

      पाणी कमी सोडा
      वाळवी लागली आहे का चेक करा
      वाळवी लागली नसेल तर मुळकुजी चा प्रकार असू शकतो
      Drip ne - Aliette+humic acid

  • @kiranbalshi3372
    @kiranbalshi3372 3 місяці тому

    पालघर ला पाहिजे

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  3 місяці тому

      Video मध्ये नंबर दिलेला आहे