Kolhapur News today Shiye : Kolkata, Badlapur नंतर आता Kolhapur Rape and Murder च्या घटनेनं हादरलंय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 529

  • @jaywantbansode8422
    @jaywantbansode8422 2 місяці тому +369

    भावानो काळ लय वाईट आहे आपल्या मुला मुलीना सःभाळा

    • @yogeshmore3517
      @yogeshmore3517 2 місяці тому +5

      गुन्हेगारांना जागेवर शिक्षा द्यायला शिका, एकजूट व्हा, आणि दरिद्री गृहमंत्री हाकला, त्याशिवाय पर्याय नाही

    • @journeytofindself
      @journeytofindself 2 місяці тому +3

      भावांनी स्वतःला सांभाळले तर जीव गमवावा नाही लागणार मुलींचा.

  • @Sarvesh_Magdum_Vlog
    @Sarvesh_Magdum_Vlog 2 місяці тому +271

    महाराष्ट्रात अशी घटना होत आहेत हे फार लाजिरवान आहे. आपल्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात? 😔

    • @itsybw1
      @itsybw1 2 місяці тому +3

      💔

    • @VihaanKulkarni-q1v
      @VihaanKulkarni-q1v 2 місяці тому +1

      Mulina sambhala

    • @journeytofindself
      @journeytofindself 2 місяці тому

      शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या सारखे पुरूष नाहीत म्हणून ही अवस्था आहे.
      मर्द हा महाराजांच्या जयंती ला बाइक वर मिरवणूक काढून, टैटू काढून, भगवा रंग मिरवून होत नसतो… मर्द तो असतो तो अन्यायाविरुद्ध जाती, लिंग, श्रीमंती-गरिबी, फायदा- तोटा ह्यांचा विचार न करता सिंहासारखा लढतो ! ज्याचा एकच धर्म - माणुसकी - जे आपल्या जाणता राजाने मरेपर्यंत निभावले !!

    • @vivek5881
      @vivek5881 2 місяці тому

      He sagla Adi pasna hot ahe pan ata election aslya mule mudda banla ahe

  • @ligma8129
    @ligma8129 2 місяці тому +48

    एवढी वर्ष आपण फक्त हिंदू-मुस्लिम करत बसलो. माणूस म्हणून जगायचंच विसरून गेलो. आपले राजकारणी फक्त याला फोड त्याला जोड आणि पैसे लंपास करत बसले आणि त्या नादात आपल्या भोवती अशी नराधम तय्यार झाले

  • @santoshkurale1945
    @santoshkurale1945 2 місяці тому +35

    आता कायद्याच्या भरोस्यवर राहू नका,...जो सापडेल त्याचा चौकातच फैसला करा,....😡😡😡😡

  • @vipulshinde2493
    @vipulshinde2493 2 місяці тому +291

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा😢

    • @Siddhu_2003
      @Siddhu_2003 2 місяці тому +12

      गुजरातला 😂

    • @akashtelrandhe5208
      @akashtelrandhe5208 2 місяці тому +4

      ​​@@Siddhu_2003mala pn gujarati mind set hawa shikawato ka

    • @ManjushaTandon
      @ManjushaTandon 2 місяці тому +2

      डोळे

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu 2 місяці тому

      ​@@akashtelrandhe5208ha chal 🌎

    • @sachin00156
      @sachin00156 2 місяці тому

      अरे पावट्या इथे राजकारण कुठे करतो. वैयक्तिक गुन्हे असतात त्याचा कुठल्याच सरकार शी संबंध नसतो. त्या हरामखोर आरोपी ला कठोर शिक्षा द्यायचं काम न्यायालय करेल.

  • @kalpanagurav3088
    @kalpanagurav3088 2 місяці тому +38

    हे अतीच झाले आता.. मेणबत्या पेटवून आणि आंदोलन करुन काही होणार नाही.... आरोपीना भर चौकात आणून त्याचे एक एक अवयव तोडले पाहिजेत... पुन्हा कोणाच्या मनात असा गुन्हा करण्याचा विचार जरी आला तरी त्याचा थरकाप उडाला पाहिजे... अशा शिक्षा दिल्या पाहिजे अशा गुन्हेगारांना....

    • @SofiyaPathan-hg9gn
      @SofiyaPathan-hg9gn 2 місяці тому +5

      खरच सांगीतले ताई तुम्ही याना भर चौकात आणले च पाहिजे आणि कापून ठेवले च पाहीजे

    • @sonalideorukhkar1913
      @sonalideorukhkar1913 2 місяці тому +1

      मेणबत्त्यांचा फक्त खप होतो ते विकले जातात बाकी पुढे काही होत नाही

    • @yogeshbhuimber8730
      @yogeshbhuimber8730 2 місяці тому

      बरोबर

    • @UsmanPatel-s5t
      @UsmanPatel-s5t 2 місяці тому

      पहल देशाच आणि आता महाराष्ट्रच वाटोळ झालय ह्या ,मनुवाद विचारा मुळे, आता अजुन काय होईल काय माहित ?

  • @yagnish
    @yagnish 2 місяці тому +129

    एवढंच नाही तर ह्या आठवड्यात फक्त महाराष्ट्रात 12 अश्या घटना घडल्या आहेत.बदलापुर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, मुंबई अजुन काहि ठिकान आहेत. घोर कलयुग😢😡

    • @bhaveshjadhav24
      @bhaveshjadhav24 2 місяці тому +3

      Aankhin khup ghatana baher aalya nastil

    • @yogeshmore3517
      @yogeshmore3517 2 місяці тому +2

      कलयुग नाही, तीनपट जनता आणि कमजोर न्यायव्यवस्था

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 2 місяці тому

      Shiksha Kay deta etihas paha samjel lolaho damja

  • @itsmonsterofficial1106
    @itsmonsterofficial1106 2 місяці тому +246

    लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये नको सुरक्षा हवी आहे
    द्याल का मुख्यमंत्रीसाहेब

    • @cult_personality
      @cult_personality 2 місяці тому

      ओ शेट, लाडकी बहीण आणि ह्या घटनाचा काही एक संबंध नाहीय. उगाच घटनांचं राजकीय भांडवल होतेय. हे सगळे बलात्कारी काय शासनाच्या लाडकी बहीण योजनेची वाट बघत होते का रेप करण्या साठी ?

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 2 місяці тому

      देणार

    • @rohitkaware9547
      @rohitkaware9547 2 місяці тому

      मुरखांनो तो बिहारी आहे.

    • @yadnesh9392
      @yadnesh9392 2 місяці тому

      Bgtoy kiti detoy​@@archanapatil-o8s

    • @gwswap154
      @gwswap154 2 місяці тому +1

      He sarve opposition che chal ahe
      Ase bolnar CM Ani tarbuj

  • @swatimanoj
    @swatimanoj 2 місяці тому +11

    🚩🚩 छत्रपती श्री शिवाजी महाराज........ तुमची गरज आहे.. महाराज.... तुम्ही परत या 😔😔😔

  • @vikassomane536
    @vikassomane536 2 місяці тому +30

    महाराष्ट्राची वाट लावून ठेवले...कायदा कडक करण्याची गरज आहे

    • @Khxxhmmngffgggh
      @Khxxhmmngffgggh 2 місяці тому

      कायदा कडकच आहे. पण सरकारी यंत्रणा मध्ये पोलिसांवर दबाव असल्यामुळे.

  • @asleshazaware2745
    @asleshazaware2745 2 місяці тому +57

    अशा लोकांची complaint करायचीच नाही....अस कोणी सापडल्यावर डायरेक्ट game karaycha पोलिसांची वाट नाही बघायची.हे असे लोक कधीच सुधरत नाही...

    • @Khxxhmmngffgggh
      @Khxxhmmngffgggh 2 місяці тому +1

      दादा जी लोक पैसे देतात . पोलीस त्यांना सोडून देतात. निबंध आठवतोय ना पोरसे कार पुणे प्रकरण

    • @Ak60
      @Ak60 2 місяці тому +1

      खरं आहे ,हेच झालं पाहीजे

  • @vinayakKamble-ye5ge
    @vinayakKamble-ye5ge 2 місяці тому +86

    सरकाला लाज वाटायला हवी..... तुम्ही पूर्ण फेल गेलात मान्य करा 😢

    • @VJ07003
      @VJ07003 2 місяці тому

      सरकार नाही साहेब, समाजाला लाज वाटायला पाहिजे...अशी विकृती आपल्या महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मतेच कशी, थू ह्या दलिंद्र्यांच्या जिंदगीवर........सरकार नक्कीच action घ्यायला कमी पडतोय....पण सरकार वाटेल तिच्यावर rape करायला नाही सांगत...🙏

    • @rupalitote591
      @rupalitote591 2 місяці тому +1

      तू कर ना मग काय करायचे ते फक्त सरकारच नाव ठेवणार का

    • @vinayakKamble-ye5ge
      @vinayakKamble-ye5ge 2 місяці тому +1

      @@rupalitote591 kas hy samanya mansan ky kel tr sarkar lagech action ghetay madam.... Pn koni rep kela khun kela tr tyala security dety...... Chukila chuk mhayachi tayari theva

    • @vinayakKamble-ye5ge
      @vinayakKamble-ye5ge 2 місяці тому

      @@rupalitote591 yacha anubhav ghyaycha asel tr mpsc che mul andolan karat ahet na tithli situation bgha mg amhala bola
      Punyat jya student ne eka mulila vachvle hote koyta gang chya hallyatun tyach mulgyala kal arrest kely
      Mg ata bola

  • @kcr3377
    @kcr3377 2 місяці тому +122

    कुठे लपून बसल्यात नपुंसक हिंदू संघटना......की फक्त टरबूज च्या इशाऱ्यावर नाचतात

    • @rahulkhot4293
      @rahulkhot4293 2 місяці тому +9

      तुमच्या संघटना काय नपुंसक झाल्यात.

    • @Khxxhmmngffgggh
      @Khxxhmmngffgggh 2 місяці тому +6

      त्या फक्त राजकीय होत्या आज पर्यंत हे आज कळत आहे

    • @ahmedmulani2599
      @ahmedmulani2599 2 місяці тому +2

      रास्त प्रश्न.

    • @mujeebdeshmukh6653
      @mujeebdeshmukh6653 2 місяці тому

      हिंदू संघटन रस्त्यावर फक्त जेव्हा आरोपी मुस्लिम असतो तेव्हा उतरतात आणि तो कणकवळीचा बुटका सुद्धा

  • @nishantkakad369
    @nishantkakad369 2 місяці тому +74

    आयला राजे लागत होते फक्त, कापून टाकल असत सगळ्यांना😡😡😡
    🚩🚩🚩🚩

    • @akshayyennamwar6314
      @akshayyennamwar6314 2 місяці тому +9

      राजे नाहीत पण मोहीम आपल्यावर सोपवलेली आहे भावा...मी तयारच आहे थोडे मावळे आणखीन तयार करायचे आहेत ...हर हर महादेव 🚩🚩

    • @munnajamadar3058
      @munnajamadar3058 2 місяці тому +2

      Sanvidhanacha kaydya peksha maza rajacha kayda bhari hota 😢

    • @Khxxhmmngffgggh
      @Khxxhmmngffgggh 2 місяці тому +3

      संभाजी राजे आहेत ना. पण त्यांना विशालगड सारख्या दंगली करण्यासाठी इंटरेस्ट आहे.

    • @vikasgharde8706
      @vikasgharde8706 2 місяці тому

      ​@@munnajamadar3058 Bhadya Sanvidhan ahe tar Aaropi la gharatun uchaltat police 🚨 Sanvidhanala naav thevnara tuzi Layki kiti ahe bagh, aadhi te rahilelya Mughalanshi nipat mg Sanvidhan hya baddal bol adanchot 😂😂

    • @journeytofindself
      @journeytofindself 2 місяці тому +1

      विसरू नकोस दादा, तो जाणता राजा एक पुरूष च होता आणि हे नराधम कृत्य शतकांपासून करणारे पण पुरुष च आहेत !!!
      फरक आहे तो दृष्टीकोनाचा - तो महान राजा प्रत्येक स्त्री ला आई बहीण म्हणून आदर आणि संरक्षण द्यायचा, कारण ते त्यांचा धर्म होता , त्याचे कर्म होते (माझा अर्थ हिंदू धर्म मुळीच नाही, धर्म- माणुसकी धर्म )
      आणि बाकीचे पुरूष हे देवी च्या मूर्तीसमोर वाकतात परंतु हाडामासच्या स्त्री ला स्वतःची गरज/हवस च साधन समजून तिला वापरतात !!!
      दुर्दैव आहे की असे पुरूष आहेत समाजात !!!

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 2 місяці тому +46

    महिला सुरक्षा साठी 24 तारखेच्या महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होणार

    • @tusharmuley7275
      @tusharmuley7275 2 місяці тому +1

      Thik ye ek samanya janata mhanun deto full support......pan maharashtra cha ka banda......sampurn deshat ghatat ashya ghatana mag maharashtra band ka......west Bangala pan jhali na ghatanmag tyacha support made ka nahi band.....राजकारण म्हणजे काय? "गरिबांच्या हक्कासाठी लढता लढता श्रीमंत होणे".......बरोबर ना

    • @journeytofindself
      @journeytofindself 2 місяці тому

      जर एखाद्या स्त्री सोबत अन्याय करताना कळाले तर कराल का विरोध एवढ्या स्पष्टपणे ??

    • @manishadhutraj4759
      @manishadhutraj4759 2 місяці тому

      Aakkha desh band theva

    • @samarthsagar7795
      @samarthsagar7795 2 місяці тому

      @@journeytofindself तुम्ही विरोध करत नाही कां

    • @journeytofindself
      @journeytofindself 2 місяці тому

      @@samarthsagar7795 karava ch laagto dada, nahitar kadhi Kay vait hoil sangta yet nahi.

  • @dnyaneshwarkorhale8270
    @dnyaneshwarkorhale8270 2 місяці тому +35

    2012 दिल्ली येथील घटनेनंतर कायदा कडक करु म्हणणारे मेले की जिवंत आहेत. किती घटना घडणार अजून.😡😡😡

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 місяці тому

      जनतेने दोनदा नव्हे तर तिनदा निवडून दिलेत!!!

    • @Love_Life_Shorts
      @Love_Life_Shorts 2 місяці тому

      Yes ​@@siddheshchavan5110

    • @shripad1111
      @shripad1111 2 місяці тому

      ​@@siddheshchavan5110पण पूर्ण बहुमत का दिले नाही?

    • @shripad1111
      @shripad1111 2 місяці тому

      तेच ना विरोधी पक्ष कुठे गुल झाले??

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 місяці тому +2

      @@shripad1111 दोन वेळा दिले....
      काय उपटले???

  • @SambhajiGodage
    @SambhajiGodage 2 місяці тому +37

    एवढ्या सगळ्या लाजीरवाण्या क्रूर निंदणीय घटना घडत असताना गृहमंत्री मात्र राजरोसपणे हिंडताना दिसत आहेत.

  • @tanajirathod7382
    @tanajirathod7382 2 місяці тому +21

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा कायदा वापरायला पाहिजे😮

    • @vikasgharde8706
      @vikasgharde8706 2 місяці тому

      Vaapar na mag Haatat kay Bangdya bharlya ahe ka kshatriya ahes na comment Nako karu jaun dushmana la bhid ...... Aadhunik Jagaat shivaji Maharajancha Kayda nahi chalnar Karan Evdhe police prashasan join honya aadhi veg veglya test Logical Reasoning dware check kartat ki police banaychi Layki pn ahe ki nahi tumchya kade logic ch nahi mhanun fakt Talwar uchaltat Ani swathache 2 tukde karun ghetat 😂😂

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 місяці тому +79

    आपल्या समाजा मध्ये लिंग पिसाट वृत्ती वाढीस लागली आहे का???? असली वृत्ती लवकरात लवकर ठेचून काढली पाहिजे
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @rahulsant6049
      @rahulsant6049 2 місяці тому

      Rite bollat roj 7 or 8 cases yet ahet.. Khup bekar ahe

  • @शिवप्रभू
    @शिवप्रभू 2 місяці тому +4

    आत्मज्ञानाची कमी, मी माणूस आहे जनावर नाही, हैवान नाही, राक्षस नाही, माणसाला स्वतःची,माणुसकीची ओळख घालून देणारी, तरुणांना, युवापिढीला आत्मज्ञानाची पुरती करणारी शिक्षण पद्धत देश्यामध्ये निर्माण करावी लागेल तर आणि तरच अश्या घटना थांबतील, कारण आजच्या शिक्षणामध्ये भौतिक म्हणजे जगाचे ज्ञान फार आहे परंतु आत्मज्ञानाला मात्र शून्य महत्त्व आहे, आणि तसही आपल्या देशामध्ये शिक्षणाचा धंदा बनलेला आहे💯💯💯

  • @akshayyennamwar6314
    @akshayyennamwar6314 2 місяці тому +44

    मर्दांनो आज 👑राजे नाहीत पण मोहीम आपल्यावर सोपवलेली आहे ...मी तयारच आहे थोडे मावळे आणखीन तयार करायचे आहेत चलाssss ...हर हर महादेव 🚩🚩

    • @rtp5458
      @rtp5458 2 місяці тому +4

      Ek insta page tayar kar.. Ani link ithe takat ja.. Vishay ani hetu spasht asava..

    • @KG..j...01
      @KG..j...01 2 місяці тому +2

      महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतात शिवाजी महाराजांच्या नियमाप्रमाणे या सर्वांना शिक्षा दिली पाहिजे

    • @ANMOTIVATION617
      @ANMOTIVATION617 2 місяці тому

      आणि महाराष्ट्रात जे औरंगजेबाचे कार्यकर्ते फिरतात त्याच काय 👈

    • @vikasgharde8706
      @vikasgharde8706 2 місяці тому

      Ho Mohim aani uralele musalman tumchya sathi ch sodlele ahe ! Tyanna Sampava , Baki che kaam kaayda karel tumhi tension naka gheu, Fukat cha pagaar nahi ahe Tyanna 1,00,000 Rs miltat kay baslya jaagi pot vadhvayla nahi milat 😂😂

    • @शिवप्रभू
      @शिवप्रभू 2 місяці тому +1

      ​@@ANMOTIVATION617मुसलमान म्हणून जन्माला आला म्हणजे तो औरंगझेबाची औलाद होत नाही तर औरंगझेबासारखी वृत्ती आणि मानसिकता बाळगणारा तो प्रत्येक औरंगेबाचीच औलाद आहे, आज महाराष्ट्रत,कोलकाता मधे जितके rape cases बाहेर येत आहेत हे सगळे धर्माने हिंदू असणाऱ्यांनी केलं आहेत. हे यासाठी सांगितलं कारण आज देशामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की मुसलमानाने rape केला की तो लवजिहाद आणि हिंदूने rape केला तर त्याची बातमी ही होत नाही. आणि आज हे समजलच आहे की अत्याचार करणाऱ्याला धर्म नसतो, त्याला अत्याचारी समजून ठेचलच पाहिजे

  • @LovelyHot-AirBalloons-bq6ny
    @LovelyHot-AirBalloons-bq6ny 2 місяці тому +31

    Kay chally महाराष्ट्र मध्ये पाहिलं अक्षता मात्रे नंतर yashree शिंदे नंतर या दोन चिमुकली नंतर अकोला लातूर आणि आता Kolhapur 😢

  • @mayusasane3133
    @mayusasane3133 2 місяці тому +86

    महाराष्ट्र ची पूर्ण वाट लागली आहे. सरकार मात्र फोडाफोडी मध्ये व्यस्त आहे

  • @RohiniGurav-k1p
    @RohiniGurav-k1p 2 місяці тому +6

    किती अवघड झालंय 😮😮😮कधी थांबणार हे सगळं.... जाणून बुजून होतंय 😢😮

  • @PravinKshirsagar-m7v
    @PravinKshirsagar-m7v 2 місяці тому +61

    महाराष्ट्राचा बिहार होत आहे.

  • @ansarkhanvlog08
    @ansarkhanvlog08 2 місяці тому +11

    माणुसकी संपली आहे..
    जगाचा अंत जवळ आला आहे...

  • @jyotsnaghule8647
    @jyotsnaghule8647 2 місяці тому +6

    रात्रीतून सरकार बदलतय रात्रीतून नोटाबंदी होती फक्त रात्रीतून गुन्हेगार वर कारवाई च होऊशकत नाही😢

  • @shripad1111
    @shripad1111 2 місяці тому +14

    मला तर वाटत काही तरी खुप मोठी Conspiracy चालू आहे.

  • @REVENGERSRAVI1234
    @REVENGERSRAVI1234 2 місяці тому +21

    Yutube / insagram आणि movies मधे न्यूड सीन वर बंदी घाला...... त्यामुळे डोक्यात तेच राहतंय लहान लहान मुलांच्या....
    आणि गुन्हा केलाच तर कडक शिक्षा पाहिजे

    • @sanikalad350
      @sanikalad350 2 місяці тому +2

      Ho hech 100% khar aahe
      Hyach goshtina bandi ghala

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 2 місяці тому

      Kendrane kaaydyamadhil kalmanmadhe aamulagra badal karnyachi vel aaleli aahe jaanivpurvak khun,rape ani khun karnaryanvr fastrack vr case ek mainyachya aat nikali laavli paahije ani asha lokanche live haath, paay todun bhik maagnyasathi baaher sodle paahije ani hich yogya shiksha aahe joparyant ase lok baaher rasttavr disat nahit toparyant tyachi gambhiryata lokana yenar nahi ani tya gunhegarala jivan he mrutyu vaatel pn asha lokana martahi yenar nahi pn pahile politician lokanvr pahili kaarvayi zalich paahije pn ya kaaydyachi ammalbajavni kadhihi honar nahi karan nimmyachya vr raajkarni criminal, rapist aahet court, cortatil karmchari vaadhva saglya cases fast track varach zalya paahijet tyashivay he kadhihi thambnar nahi ani he gunhe ithun pudhe pn disnarach kaaydyamdhe badal ha sadhya shwasa evdha garjecha aahe pn he mhanne barobar nahi pn joparyant raajkarnyanchya mulinvr ashi vel yet nahi tovar badal honar nahi

    • @SangitaPatil-n8x
      @SangitaPatil-n8x 2 місяці тому

      He khar ahe yamule jast hoto ya ghosti

  • @RGprime-
    @RGprime- 2 місяці тому +5

    मला हे कळत नाही की अशी घटना होते आरोपी आपल्याला माहीत असतो तर लोक तक्रार घेऊन पोलिसांकडे का जाता बहीण आपली आहे तर सुरक्षा आपण करायची त्याला तिथेच कपायच 🤬🤬

  • @sagarghatage233
    @sagarghatage233 2 місяці тому +8

    महाराष्ट्र मध्ये सध्या सगळीकडे नशेडी 17 ते 25 वयातील झोंबी फिरत. मुंबई मध्ये जशे स्टेशन च्या आसपास गर्दुल्ले फिरतात तशे आता पूर्ण महाराष्ट्र मध्ये झोंबी फिरत आहेत, आणि ह्या साठी सरकारच जबाबदार आहे

  • @rameshmahajan7884
    @rameshmahajan7884 2 місяці тому +4

    मानुसकी संपली आहे जगात, अंत जवळ आला आहे

  • @SusanSwami-o3p
    @SusanSwami-o3p 2 місяці тому +1

    Very good letter k liye

  • @shubhambhalerao1001
    @shubhambhalerao1001 2 місяці тому +9

    कोणाची नजर लागली आमच्या महाराष्ट्राला..😢💔

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 2 місяці тому

      होय

    • @sangitakathuria6190
      @sangitakathuria6190 2 місяці тому

      Bjp chi मागील सात वर्षात एक नंबर वरती भारत आणून ठेवलाय त्यांनी आणि तो बिलकुल ढासळला नाही तो म्हणजे रेप केस मध्ये.

    • @vikasgharde8706
      @vikasgharde8706 2 місяці тому

      Krishna

    • @indian9294
      @indian9294 2 місяці тому

      आपलीच....
      आपणच भरकटलोय जात - पात धर्म नावाखाली.....
      महत्वाच्या गोष्टींकडे बघायला वेळ नाही आपल्याकडे...

  • @snehalasalkar7089
    @snehalasalkar7089 2 місяці тому +3

    आरोपी लोकांना जागेवर जाळले पाहिजेत म्हणजे अस कृत्य करणारे थोडे तरी घाबरतील

  • @harishPatil_07
    @harishPatil_07 2 місяці тому +36

    निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या जिल्हात साखळी पध्द्तीने या घटना का घडत आहेत .
    हे कोन करतय का पाहिलं पाहिजे.

    • @shripad1111
      @shripad1111 2 місяці тому +6

      काही तरी मोठ कारस्थान असू शकते.

  • @vishwajeetsable4017
    @vishwajeetsable4017 2 місяці тому +3

    शासनाने कठोर कायदा केला पाहिजे फक्त बोलायला नाही पाहिजे कारण हा महाराष्ट्र संतांच्या विचारवंतांच्या व शिवरायांच्या महान कार्याने बनलेला आहे.

  • @abhijeetshinde5116
    @abhijeetshinde5116 2 місяці тому +4

    राजकारणाचा वास येतोय या प्रकारात, सत्ते साठी कोणत्याही थराला जाऊ शकतात 🚩🙏🙏🙏

    • @Khxxhmmngffgggh
      @Khxxhmmngffgggh 2 місяці тому

      या गोष्टीची तपासणी झाली पाहिजे

  • @sachinpawarable
    @sachinpawarable 2 місяці тому +17

    जे होतं ते चुकीचं आहे...पण एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे...ज्या ज्या वेळी बारामती ची सत्ता नसते तेव्हा असेल गुन्हे, मोर्चे ,किंवा इतर गोष्टी ज्या महाराष्ट्र हादरून सोडतात त्या का होतात?

    • @shripad1111
      @shripad1111 2 місяці тому +2

      काही महिन्या पूर्वी बारामतीकर महाराष्ट्राचा मणिपुर होणार अस बोलले होते.

    • @THE_GREAT_INDIAN
      @THE_GREAT_INDIAN 2 місяці тому +6

      ज्या वेळी भाजपची सत्ता नसते , तेव्हा देशात दंगली होतात , साखळी बॉम्ब स्फोट होतात ..... असे का होते ????😂😂😂😂

    • @indiansk48
      @indiansk48 2 місяці тому +3

      Sarkar chya hatat sarva yantrana ahet mg baramatikar asude ki koni Jo gunhegar ahe tyala shiksha deu shakat nahi mg ky upatnar sarkar hatat asun

    • @rupeshkamble281
      @rupeshkamble281 2 місяці тому

      He tr asech jhale ki jyaveli Congress sodun dusre Kendra mdhe Opposition mdhe astat tevhach nemke Deshamdhe Terrorist Attacks Dhigaane hotat. Aani Morche Pradarshane hotat.
      Kahi pan faltu Logic laavu naka. Parishiti kay aapan boltoy kay.

  • @swatipatil5656
    @swatipatil5656 2 місяці тому

    Pls kahitri kathor kayda kra...plz...saglya ni ektra yeu Ani kathor kayda zalach pahije mnj aandolan kru

  • @seemasalvi2241
    @seemasalvi2241 2 місяці тому

    Khup mast❤

  • @manishabhadange6520
    @manishabhadange6520 2 місяці тому +2

    हे सगळ घडवून आणलं जातं आहे...राजकीय खेळ सुरू आहे.....😮😮

  • @Op-omprakash
    @Op-omprakash 2 місяці тому +1

    Badalapur,pune,latur,kolhapur 😢

  • @rekhakoli3117
    @rekhakoli3117 2 місяці тому +4

    बाकी देशात जसे कायदे आहेत तसा कायदा आपल्या देशात करायला पाहिजे...गुन्हेगाराला खुलेआम गोळ्या घालने..😡😡

  • @ManjushaTandon
    @ManjushaTandon 2 місяці тому +4

    मुलांचे संरक्षण कसे करावे.हे नातेवाईक व शेजारचे लोकांवर अवलंबुन असते.
    कोणत्याही नेत्यास वेठीस धरून काय मिळणार?

  • @sourabhghodke4447
    @sourabhghodke4447 2 місяці тому +3

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢kay chaly महाराष्ट्र deshat 😢😢😢जरा sarkarne rajkarnayni लक्ष्य दया 😮😮😮😮😮😮खूप खतरनाक काल आहे

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 2 місяці тому +1

    Bapre 3 to 13 age mulinni baher padaych Ka Nahi Asa prashn padlay pune mumbai thane nagpur Nashik metro citys target war aahet

  • @omkar_k_1241
    @omkar_k_1241 2 місяці тому +4

    सरळ सरकार जबाबदार आहे या मध्ये.... फक्त खुर्ची साठी यांचा प्रयत्न चालु आहेत बाकी काही नाहीं.... बाकी महाराष्ट्र च बिहार झालंय आणि सगळ गेलंय गुजरात ला पण यांना फक्त खुर्ची वाचवायची आहे

  • @anilsherkar1210
    @anilsherkar1210 2 місяці тому +1

    Ektach paryay raj thakre 🚩🚩

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 2 місяці тому

    😢😢😢 काय चाललं महाराष्ट्र मदे

  • @sanskargaikwad5363
    @sanskargaikwad5363 2 місяці тому +2

    एकाच महीन्यात कर्नाटक,अकोला,लातूर,बदलापूर ,आता कोल्हापूर 😔😔😔 महाराष्ट्रात हे काय चाललंय?

  • @amolgaikwad5181
    @amolgaikwad5181 2 місяці тому +4

    पहले मोबाईल वरचे पॉर्न विडिओ, वेब सिरीज बंद करा. हातातच डोके खराब करणारे साधन आहे.

  • @rahulahire5185
    @rahulahire5185 2 місяці тому +3

    लहान मुली वर अत्याचार होत आहे आणि या सरकार चे लाडकी बहिन योजनेचे कार्यक्रम जोरात चालु आहे, किती निर्लज्य सरकार आहे हे..😡😡

  • @Rutu-ku9ce
    @Rutu-ku9ce 2 місяці тому +4

    मुलांना ओरडू नका स्पष्ट बोलायला शिकवा मुली बोलल्या कि उलट बोलतात अस बोलतात सगळे पण लक्ष द्या त्यांना विचारा

  • @savitamethe7142
    @savitamethe7142 2 місяці тому +1

    खुप भिती वाटतेय हे सर्व ऐकून। 😢

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 2 місяці тому +2

    या सरकारने विरोधकावर राजकिय आरोप, प्रत्यारोप न करत बसता आरोपींना कठोर शिक्षा कशी होईल या कडे लक्ष द्यावे

  • @cookveryeasily1769
    @cookveryeasily1769 2 місяці тому

    Ajun kiti vat baghanar 🙏 aaropi mahit aslyas tyala kathor shiksha zali pahije tehi lavkarat lavkar jase ki 1 month made kiva maximum 3 months madhe.nahitar kahi varshani ladies la gharatun baher nighane mushkil hoyel😢 ani jar desh vikasit karaycha asel tar fakt stree purush samanta navhe tar stree la surksha hi milali pahije.

  • @geetanjalim4132
    @geetanjalim4132 2 місяці тому +2

    आमच्या लाडक्या दादा ला (एकनाथ शिंदे) एकच मागण आहे तुमचे 1500 नको आम्हाला सुरक्ष द्या

  • @yogeshpanhalekar
    @yogeshpanhalekar 2 місяці тому

    bhau sion hospital case tr jast konala mahiti pn nhi ahe Bangladesh nantr recently incidence jhal hot nurse sobat

  • @dipakhinge2441
    @dipakhinge2441 2 місяці тому +1

    एकच उपाय (छत्रपती शासन) चौरंग ⚔️

  • @sunilgaidhani6014
    @sunilgaidhani6014 2 місяці тому

    Yes

  • @poojaghadge7233
    @poojaghadge7233 2 місяці тому +4

    Ata paryant jevde pn aropi zalet balatkar sambandhi sarvana fashi chi shiksha dya eksath
    Eka divsat note bandi hou shkte tr he pan hou shakte.
    Tevdach jail pn rekam hoil, sarkar cha aslya lokanla posnyacha paisa vachel, amcha tax vachel, ani je koni vichar krt ahe aslya goshti krnyacha tyanla pn sabak milel jr tyani as kahi krutya kel tr tyancha shevat Ky honare, asahi he loka samaja madhe kahi contribution krt nahi, phkt kid ahe samajala lagleli. Pahile juni kid sampwavi mg navin kidi vr prabandha ghalava.
    Dharani matecha bhar kami hoil hyane.

  • @narayantalawdekar9047
    @narayantalawdekar9047 2 місяці тому +8

    गृह खात्याचे फेल्युअर गृह खात काय करत आहे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

    • @Raju-l7c4t
      @Raju-l7c4t 2 місяці тому

      त्या बिचाऱ्या मुलगीचा मामा आहे म्हणे तो. आत्ता मामा सोबत फिरताना पण कायदा गृह खाता आणि नियम या सगळ्यांना लावावं लागतं असेल तर ते संविधान, कायदा यांचं अपयश नाहीतर मानसिकता लोकांची बेकार आहे.

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 2 місяці тому

    Yachey mage kay chal nahi kay 3 3 thikani gjadtat yala kay manavey

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 2 місяці тому

    दादा खरंच निःशब्द होतो...

  • @mahendralade8027
    @mahendralade8027 2 місяці тому +3

    कदाचित हे सर्व षडयंत्र तर नसाव घटना जाणीवपूर्वक तर घडवल्या जात नसाव्या यावर सुद्धा आपण सर्वसामान्य विचार करायला हवा

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 2 місяці тому

    मराठी मनांचा मावळ मातिचा महाराष्ट्र....महाराज 🙏🙏🚩

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 2 місяці тому +4

    खूप घटना घडतायत पण उघडकीस येत नाही दाबून ठेवल्या जातात किंवा पैसे फेकून मॅटर सलटवलं जात जेंव्हा लोकं रस्त्यावर उतरतात तेंव्हा कुठं काही प्रकारणांना वाचा फुटते

  • @kadambarinalawade557
    @kadambarinalawade557 2 місяці тому

    आरोपी फाशी देऊन पटकन न मरता रोज थोडा थोडा स्वतः घ्या चुकांना आठवत मेला पाहिजे.त्याचे हातपाय तोडून त्याला चौकात बसवला पाहिजे म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना रोज चांगलं वागण्याची आठवण करून दिली जाईल.

  • @Akajhshdue
    @Akajhshdue 2 місяці тому

    Konhi kay best solution sangu sahkt ka yavr..khup bhiti vatte ata mulina

  • @sandeepgaikwad5196
    @sandeepgaikwad5196 2 місяці тому +1

    पार्लमेंट मध्ये तात्काळ महिला सुरक्षा बिल मध्ये नवीन संशोधन करून, अत्यंत कठोर कडक कायदे अमलात आणावे, व कठोर शिक्षा जन्मठेप किंवा फाशीची असावी, आणि नैतिक जबाबदारी म्हणून महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्रिमंडळातील सर्व नेत्यांनी ताबडतोब राजीनामे द्यावे 😡😡😡

  • @skotkar7843
    @skotkar7843 2 місяці тому

    आपण आता या गोष्टींवर काहीच करू शकत नाहीं अस वाटत😔

  • @rupeshthakur4446
    @rupeshthakur4446 2 місяці тому

    😢😢

  • @DelhisultanateBrigade
    @DelhisultanateBrigade 2 місяці тому +4

    फसव्या योजना
    आणि फसव सरकार 😢

  • @serab2616
    @serab2616 2 місяці тому +1

    5.20 minutes: 23 वर्षीय नराधम?? नाव का नाही सांगितले?? भावना दुखावतील म्हणून?, बाकीच्या आरोपी चे नाव कसे सांगितले मग??😤😡

  • @rockstarpratiksha3311
    @rockstarpratiksha3311 2 місяці тому +1

    😡काय बोलाव या वर शब्द नाहीत..... सरकार ने निर्णय घावेत नाही तर निर्णय आम्ही घेवूत...... आम्ही रस्त्यावर उतरून निर्णय घायला लागलो तर यांना लपायला जागा कमी पडेल...... 😡😡 निषेध

  • @ravinpatil-q6r
    @ravinpatil-q6r 2 місяці тому

    This news is not available on news channel 😮

  • @b43becevaishnavipatil22
    @b43becevaishnavipatil22 2 місяці тому

    Ya rakshashi lokana Ashi shiksya dya ki mulikade bghaycha 4 veles vichaar kartil ... Khup zal atta tyanchya dolyat garm sualaya ghala

  • @312sukanyaghewari5
    @312sukanyaghewari5 2 місяці тому

    😢

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 місяці тому

    जनतेने स्वतः हुन बंद मध्ये सहभागी व्हावे.

  • @navinkadam9190
    @navinkadam9190 2 місяці тому +2

    गृहमंत्री करतात काय नुसते निवडणूक फोडाफोडी.. राजीनामा द्या

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 2 місяці тому

    😢😮😢😮

  • @tosifattar8064
    @tosifattar8064 2 місяці тому +5

    काही नाही BJP चे सरकार आल्या पासून महाराष्ट्राचा बिहार झाला आहे

    • @shripad1111
      @shripad1111 2 місяці тому

      सरकार मुळे नाही तुमच्या सारख्या जिकडे तिकडे राजकारण करणाऱ्या लोकामुळे महाराष्ट्राचा बिहार झाला आहे.

  • @स्वरश्रुती-व7ल
    @स्वरश्रुती-व7ल 2 місяці тому +13

    ही पोलीस लोक लाज घेतात आणि प्रकरणं दाबतात

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 2 місяці тому +1

      होय ह्या पोलिसांना काय मेंदूच नाही असे वावरतात

    • @amitpatil5271
      @amitpatil5271 2 місяці тому

      अगदी बरोबर...... गुनेहार सापडे पर्यत एकाद्या निर्दोष ला पकडतात.. मारतात आणि गुनेगार सापडला कि.... इतके इतके पैसे द्या नाहीतर तुम्हाला या केश मध्ये अडकवतो असे बोलून पैसे घेतात भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र पोलीस

    • @vikasgharde8706
      @vikasgharde8706 2 місяці тому +1

      Balatkaryanna nakkich political support asel tyashivay back to back ashya ghatna ghadne impossible police pn corrupted asel tya mule ashe lok mokaat sutun kaand karat ahet !

  • @successkey2001
    @successkey2001 2 місяці тому +1

    मला वाटतेय पालक आत्ताशी पोलिस ठाणे गाठायला लागले नहीं तर गप्प बस हेच मुलींना ऐकायला लागत असेन 😢😢

  • @rameshyamagar9337
    @rameshyamagar9337 2 місяці тому

    समाजामध्ये जनजागृती तर झालीच पाहिजे त्याच बरोबर आशा निर्दयी कृत्य करणाऱ्यांना फाशीची शिक्षा ताबडतोब झाली पाहिजे, तरच गुन्हेगारीला आळा बसेल.

  • @purva8363
    @purva8363 2 місяці тому

    आपल्या मुलीना self defense सोबत कराटे शिकवने काळाची गरज झाली आहे न्याय मिळेल असे दिसत नाही पालकंना विनंती आहे आपल्या मुलीना खंबीर बनवा 🙏🙏🙏

  • @rupalikanjal213
    @rupalikanjal213 2 місяці тому

    खुप वाईट घडले आहे वाईट पण वाटते 😢😢

  • @akankshakadukar2834
    @akankshakadukar2834 2 місяці тому

    He sagl aikun ata khrch Khp unsafe vatat ahe 🥺😔....bhavpurn shardhanjali bala...tula nyay milude

  • @amitmadane314
    @amitmadane314 2 місяці тому

    भावा मानखुर्द मधे पणं 1 केस घडली आहे आज ती पणं कव्हर कर ना..?

  • @AnitaDatir-xx8uy
    @AnitaDatir-xx8uy 2 місяці тому +1

    Devendr v shinde sarkar che rajinama ghya

  • @sureshkolvankar9148
    @sureshkolvankar9148 2 місяці тому +1

    खाज्यपनं महाराष्ट्राचं वाटोळं केलंय.

  • @parthghagare2010
    @parthghagare2010 2 місяці тому

    अचानक एवढ्या घटना कश्या वाढल्या, काही तरी नक्कीच गडबड आहे... प्रशासनाने वेळीचं योग्य ती कारवाई केली पाहिजे...सरकार कुठलेही का असेना तुम्ही एक्शन नाही घेतली तर रिएक्शन ही येणारचं. वेळेत जागे व्हा.नाही तर महाराष्ट्र पेटणार हे नक्की... 🙏🙏🙏

  • @Reshmahipparkar323
    @Reshmahipparkar323 2 місяці тому

    मला तर काय बोलावं हेच कळत नाही😢😢😢😢

  • @sohelshaikh4946
    @sohelshaikh4946 2 місяці тому

    कूठे गेल। नीतेश राणे

  • @vishnumastud3821
    @vishnumastud3821 2 місяці тому

    हे फक्त एवढेच बोलणार कठोर शिक्षा करू. कोणालाही सोडणार नाही.
    कोणालाही शिक्षा होणार नाही आणि सर्वांना सोडले जाणार

  • @shivamghatul9535
    @shivamghatul9535 2 місяці тому

    😮

  • @Neetabhakare1996
    @Neetabhakare1996 2 місяці тому

    Yavar kaytari kadak rule kada mulina maylana surakshata dya paise nka devu Suraksha dya tar te bindas jagtil Kiva kamavtil🙏🙏

  • @sddu
    @sddu 2 місяці тому

    या सगळ्या घटना उघडकीस आल्याच पाहिजेत नाहीतर माहीत नाही रोज अशा किती घटना घडत राहील अणि घडतही असतिल

  • @sonalideorukhkar1913
    @sonalideorukhkar1913 2 місяці тому

    सरकार आणि राजकारणी स्वतःचे खिसे भरण्या व्यतिरिक्त बाकी सगळ्या कामात अपयशी ठरले आहेत.