Special Report | कॉंग्रेसच्या धुसफुसीत Devendra Fadnavis यांनी तेल ओतलं? -Tv9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 318

  • @braj...2224
    @braj...2224 2 роки тому +110

    उद्धवजी तुमचा नवीन मित्र तुमचाच खिसा कापला हे तुम्हला समजले पण नाही🤣🤣🤣

  • @gkbrand7997
    @gkbrand7997 2 роки тому +83

    ठाकरे बोगस निघाले दादांनी आश्वासने दिली सगळा बोगस खेळ आहे एक आश्वासन पूर्ण नाही केलं

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 2 роки тому +34

    शिवसेना संपवलयाशिवाय शांत बसणार नाही संजय राऊत यांनी शिवसेना संपवायची सुपारी घेतली आहे

  • @jyotinandrekar7649
    @jyotinandrekar7649 2 роки тому +30

    अभ्यास तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी केला नाही.great Devendra 👌👌👌🙏🙏

  • @braj...2224
    @braj...2224 2 роки тому +171

    शिवसेना ला लाज वाटली पाहिजे किती लाचारी 🤣🤣 अजून शिरा पवार तुमची वाट लावणार🤣🤣🤣

    • @mohammadnishat5131
      @mohammadnishat5131 2 роки тому +1

      mmmmllllllllpppppoooooooií

    • @swamini9151
      @swamini9151 2 роки тому +1

      लागली की वाट

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 2 роки тому

      राष्ट्रवादी पुन्हा

    • @krishnashelarshelar9174
      @krishnashelarshelar9174 2 роки тому +1

      तरबुजच म्हने अधेक्स महोदय याला काय करायचे आहे निधी वाटपाचे तु विरोधात आहेस ना तेवढंच बग

    • @vaibhavk008
      @vaibhavk008 2 роки тому

      @@krishnashelarshelar9174 तु आधी नीट लिहायला शिक चू....

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 2 роки тому +24

    नमस्कार देवेंद्रजी अभिनंदन

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 2 роки тому +252

    शिवसेनेला अर्थसंकलपात फक्त 16% निधी😭😭आणि राष्ट्रवादीला 57%😱तिप्पट... आणखी किती अन्याय सहन करणार😭😭सत्तेसाठी एवढी प्रचंड लाचारी

    • @pingpongwebnet25
      @pingpongwebnet25 2 роки тому +24

      लाळ चाटे आहेत शिवसेना राष्ट्रवादी ची असे संजय राऊत यांनी सकाळीच सांगितले आहे..
      बिनाआकलेचा, मुख्यमंत्री ज्याला फक्त पद पाहिजे कधी विधानसभेत न येता राज्य चालवणार आणि काय तर सगळयात बेस्ट सीएम

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 2 роки тому +5

      गुड :

    • @bhushansatpute9176
      @bhushansatpute9176 2 роки тому

      @@pingpongwebnet25 uuiuugggjyghhtghbģg vdf⁸8888uhk

    • @sunilsawant5840
      @sunilsawant5840 2 роки тому +2

      काय मीडियाची मराठी भाषा. शरम करो.

    • @mohannarvekar9842
      @mohannarvekar9842 2 роки тому

      राजीनामे खिशत ठेवा,मग सर्व ठीक होईल।अशीच 5 वर्षे निघुन जातील।

  • @hanumantgadve9882
    @hanumantgadve9882 2 роки тому +28

    नाद खुळा देवेंद्र जी फडणवीस

  • @prafulparmar9061
    @prafulparmar9061 2 роки тому +111

    लायकी प्रमाणे मिळालाय.......ताटाखालचे मांजर ते यालाच म्हणतात......लाचार रे लाचार......

  • @जयश्रीराम-श4ष
    @जयश्रीराम-श4ष 2 роки тому +18

    मा. देवेंद्र फडणवीस खुप हुशार व्यक्तिमत्व, विकास पुरूष, मुख्यमंत्री पाहिजेत.

  • @shridharkinikar8796
    @shridharkinikar8796 2 роки тому +40

    काश्मीर फाईल टॅक्स फ्री करावे

  • @bmadhu5777
    @bmadhu5777 2 роки тому +31

    शिवसेनेला कमी कारण मुंबई पालिका चा 100% अर्थ व्यवहार त्यापैकी 30% ठरलेले

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 2 роки тому +35

    हिम्मत असेल तर आमदारांनी राजीनामे द्या आणि पक्षाच्या बाहेर पडा

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 2 роки тому

      पुलवामा येथे स्फोटक कोणी आणली त्याचा तपास योग्य न करता 2019 च्या निवडणुकीत या गोष्टीच भांडवल करून निवडून येणारा पक्ष कोणता ते शोधा
      सीबीआय जज लोया आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्युला जबाबदार कोण आहे त्याबद्दल बोलत नाही
      काँग्रेस पेक्षा महा भ्रष्ट जुमला पार्टी आहे
      राजकारणात इमानदार कोणीही नाही सगळे राजकारणी लोक लबाड आहेत

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 2 роки тому +45

    TV 9 वर आतापर्यंत भाजप विरोधीच (विशेषत: फडणवीसजी) विचार मांडले जात असत. पण आता एक एक प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकदमच बदल झालेला दिसतोय.

  • @anandkarajanagi9138
    @anandkarajanagi9138 2 роки тому +23

    Devendraji is great

  • @hiraparaaesha4719
    @hiraparaaesha4719 2 роки тому +48

    Fadanvis saheb 😎

  • @pingpongwebnet25
    @pingpongwebnet25 2 роки тому +24

    ग्रेट df

  • @rameshwaridhole5115
    @rameshwaridhole5115 2 роки тому +32

    D f☝️👌

  • @aalamkhonde6155
    @aalamkhonde6155 2 роки тому +16

    सेनेचा करेक्ट कार्यक्रम केला राष्ट्रवादी ने

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 2 роки тому +49

    अशी आणि एवढी लाचारी का : निधीचे योग्य नियोजन असले पाहिजे : जिदर दम उधर हम हि परिस्थिती बदलली पाहिजे :

  • @Svara11Original
    @Svara11Original 2 роки тому +34

    आणा आपण सतत पक्षा पेक्षा भारी आहात फडणवीस साहेब पुर्ण ऊरलाय

  • @bhagwatbhalerao1120
    @bhagwatbhalerao1120 2 роки тому +38

    बामण बामण म्हणून पुरोगामी लोकांनी पाच वर्ष हिणवल
    आणि तोच बामण यांना घोडा लावत आहै.
    मुख्यमंत्री पदालायक माणुस आहे.

  • @abasahebkarpe7211
    @abasahebkarpe7211 2 роки тому +15

    मुख्यमंत्री मोठा की अर्थमंत्री याचे उत्तर महाराष्ट्र तील जनतेला मिळाले.

  • @milindkulkarni8670
    @milindkulkarni8670 2 роки тому +39

    फक्त लाचारी

  • @infotainment8839
    @infotainment8839 2 роки тому +19

    देश के लिये BJP क्यूँ जरुरी है ❓❓
    जानना चाहते हो तो the kashmir file फिल्म देखो

  • @madhukarpatil29
    @madhukarpatil29 2 роки тому +10

    साहेब तुम्ही च.बरोबर

  • @Svara11Original
    @Svara11Original 2 роки тому +55

    खोटा माणूस ठाकरे आपण आहात

  • @sagargavali2448
    @sagargavali2448 2 роки тому +29

    Support BJP

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 2 роки тому +11

    श नामधारी मुख्यमंत्री

  • @shivajipowar412
    @shivajipowar412 2 роки тому +8

    दावा काय म्हणता आकडेवारी सत्य आहे.

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 2 роки тому +10

    सगळ्या पक्षाने एक लक्षात ठेव राष्ट्रवादीच हकल पटी तरच महाराष्ट्राच थोडफार कल्याण होऊ शकते

  • @ganeshsarade5745
    @ganeshsarade5745 2 роки тому +8

    I am with B.J.P.

  • @NetSetExam
    @NetSetExam 2 роки тому +11

    या राजकारण्यांना एवढं कळत नाही की हा निधी पक्षाला नाही तर जनतेला असतो. यांच्या नजरा फक्त त्यावरच आहे

    • @bollywoodshorts079
      @bollywoodshorts079 2 роки тому +1

      हे मान्य आहे मित्रा निधी पक्षाला नसतो.... पण सामान्य जनतेपर्यंत येईपर्यंत किती निधी उरतो...??

  • @SantoshKumar-bc9be
    @SantoshKumar-bc9be 2 роки тому +16

    महाविकास आघाडी म्हणजे एक महागोंधळ आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपदाच गाजर खाऊन लाचारसेना झालेली आहे .

  • @rahulkarande4243
    @rahulkarande4243 2 роки тому +9

    Khary sir

  • @mh-50
    @mh-50 2 роки тому +8

    Only Df

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 2 роки тому +2

    शिवसेना गुलाम झाली

  • @Navanath_bhakti_dham.
    @Navanath_bhakti_dham. 2 роки тому +8

    लई भारी फडणवीस साहेब

  • @SainathMohite_Patil007
    @SainathMohite_Patil007 2 роки тому +46

    कश्मीर फाईल tax free करा 🙏🙏

    • @ajaykagle19
      @ajaykagle19 2 роки тому +2

      राष्ट्रवादी स्तत्तेत असताना कसं शक्य होईल

  • @shubhamahire5775
    @shubhamahire5775 2 роки тому +9

    Fadnavis strong person.

  • @sunilshinde6722
    @sunilshinde6722 Рік тому +1

    शिंदे साहेब तुम्ही बरोबर निर्णय घेतला

  • @amoltambekar
    @amoltambekar 2 роки тому +11

    लाचार मुख्यमंत्री. Great देवेंद्र जी. सुगीचे दिवस वसुलीला

  • @liladharhetkar1470
    @liladharhetkar1470 2 роки тому +11

    राष्ट्रवादी ला आपला पक्ष मजबूत करायचा आहे आणि शिवसेनेला आणि काँग्रेस ला पक्षा आपल्या पक्षाला पूर्ण पने खतंम करायचा आहे , पक्ष पुर्ण पने खतंम करण्या साठीं तेवढा निधी पुरेसा आहे

  • @bhupendradoshi5080
    @bhupendradoshi5080 2 роки тому +3

    चांगली सरकारी खबर, सर, असी जाणीव देत राहवे।🙏🙏🙏

  • @swamini9151
    @swamini9151 2 роки тому +1

    काय हालत झाली ना सेनेची वाईट

  • @umakantbhojne9931
    @umakantbhojne9931 2 роки тому +5

    Great devendra ji

  • @tukarammule4752
    @tukarammule4752 2 роки тому +3

    super

  • @जयश्रीराम-श4ष
    @जयश्रीराम-श4ष 2 роки тому +3

    मोदी साहेबांनंतर भावी पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत.द ग्रेट देवेंद्र फडणवीस साहेब.

  • @rajeshkadu2102
    @rajeshkadu2102 2 роки тому +5

    Saheb amchi light kapli amhi farmer ni kay karayche tevde sanga

  • @nandkishorborole8543
    @nandkishorborole8543 2 роки тому +3

    S Tवाल्यानी आशा सोडावी तुम्ही तुम चे पगार व पैंशन गुपचुप वाढवूनघ्या

  • @bhausahebpatilpatil498
    @bhausahebpatilpatil498 2 роки тому +2

    उध्ववा कधि डोळे उघडनार

  • @dipakhole146
    @dipakhole146 2 роки тому

    Barobar aahe

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 2 роки тому +4

    मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने

  • @shamjadhav7990
    @shamjadhav7990 2 роки тому +5

    बरोबरच आहे जे पक्ष काम करतात त्यांना जास्तच पाहिजे!जे कामचुकारपणा करतात त्यांना कमीच पाहिजे !

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 2 роки тому +13

    अजित पवार साहेबांनी केल्यानंतर काही तीगर पक्षांची आघाडी चे टीव्ही नाईन लाईव्ह स्थित झोप लागेल

  • @NK-ly3cp
    @NK-ly3cp 2 роки тому +1

    शिवसेनेच्या वाघाची शेळी झाली आहे पार...

  • @umeshsatav6452
    @umeshsatav6452 2 роки тому +13

    दादांनी बरोबर केलं कारण फडणवीस साहेबांची
    आकडेवारी जोरात असते फडणवीस साहेबांनी 16%पण दिली नसती

    • @yogeshkulkarni8640
      @yogeshkulkarni8640 2 роки тому +1

      मागचे 5 वर्षात बघा किती दिले

  • @joshiradhakishan3210
    @joshiradhakishan3210 2 роки тому +1

    अजित दादा ....एक घाव दोन तुकडे.
    एक शिवसेना..
    दुसरा काँग्रेस.

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 2 роки тому +3

    म्हणजे अर्थसंकल्प फेकू नाही

  • @prakashdesai9061
    @prakashdesai9061 2 роки тому

    मुख्यमंत्रिपद आमच्याकडे आहे ना

  • @sandeepgaikar8576
    @sandeepgaikar8576 2 роки тому +1

    खुर्ची साठी काय पण.........?

  • @kabindrabothra5861
    @kabindrabothra5861 2 роки тому +1

    जेल जाना नवाब मलिक के लिए सम्मान ‌कि बात

  • @Pune456
    @Pune456 2 роки тому +6

    बिचारी सेना

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj 2 роки тому +1

    ईंग्रज पण अशीच फुट पाडून 700 वर्षे राज्य केले यांनी पण तोच अभ्यास केलाय

  • @anupriya4376
    @anupriya4376 2 роки тому +2

    भास्कर मावळला हे ऐकून

  • @kisandombale264
    @kisandombale264 2 роки тому +1

    Cm फंड केंद्राला पाठविले तेव्हा नाही सांगितले

  • @SantoshKumar-bc9be
    @SantoshKumar-bc9be 2 роки тому +5

    याना मुख्यामंत्रीपद झेपणारं नाही , यांनी फोटोग्राफरच राहावं . महाराष्ट्राचा सत्यानाश करतील हे ..

  • @buddiesbusiness778
    @buddiesbusiness778 2 роки тому +3

    बजाज कंपनिची थ्रिव्हीलर रिक्षा आठवतीय आम्ही तिच्या मधे शाळेत जायचो

  • @ajitsawant6080
    @ajitsawant6080 2 роки тому +6

    Devendraji chhaa gaye,devendrajiche gaarud sabagrahvar...🙂🙂🙂

  • @dhandevdhakne4168
    @dhandevdhakne4168 2 роки тому +6

    अहो राष्ट्रवादीला दिला म्हणजे पक्षाला दिला का राष्ट्रवादी मंत्रिमंडळात आहे लक्षात असू द्या विकास कामासाठी निधी दिला आहे व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे

  • @indian..8941
    @indian..8941 2 роки тому +1

    काश्मीर फाईल टॅक्स फ्री करा

  • @Ashudada-u2k
    @Ashudada-u2k 2 роки тому

    खर आहे रे भाऊ

  • @rushikeshkoli842
    @rushikeshkoli842 2 роки тому +2

    फडणवीस 😅 बरोबर बोलले

  • @raghavwandhare1387
    @raghavwandhare1387 2 роки тому +1

    Only fadnvis saheb

  • @pramodsonawane3614
    @pramodsonawane3614 2 роки тому +2

    अरे तुम्ही भांडत बसले तर जनतेला काय मिळणार

  • @marotikolnure3147
    @marotikolnure3147 2 роки тому +3

    महामंडळ याच्या बापाची आहे ❓

  • @vinodpawar3742
    @vinodpawar3742 2 роки тому +1

    🚩🚩🚩Ek number Fadnvis Saab 🚩🚩🚩

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 2 роки тому +5

    खुप लाचारी ह्याला जबाबदार फक्त संजय राऊत म्हणजेच किंगमेकर महाविकास आघाडी हिच ती वेळ😡😡😡
    आमची जुन्नरची बिबट सफारी नेली कि बारामतीत अजुन किती लाचारी घ्यायची आता परीवर्तन झालं पाहिजे

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 роки тому

      कडिटाकनेफडवीसानाचागलजमतकुणालिकितीहीमीळूतेबोलतनाहीतफडवीनसापोटदुकतवाटत

  • @satishkuchekar3181
    @satishkuchekar3181 2 роки тому

    right

  • @sanjaypujari6236
    @sanjaypujari6236 2 роки тому +1

    आरे उद्धव हा मुख्यमंत्री वाटत नाही. ते चिनबाहुला वाटतो.

  • @gkbrand7997
    @gkbrand7997 2 роки тому +5

    काय नाही काम करत नाहीत एकमेकावर टोल वा तोळवी करतेत बोगस

  • @suvarnagaikwad8395
    @suvarnagaikwad8395 2 роки тому +3

    Congress ,sena Lachar jhalyat

  • @a_ram_bhakt
    @a_ram_bhakt 2 роки тому +3

    Wagha chi manjr zhali

  • @marotikolnure3147
    @marotikolnure3147 2 роки тому +1

    पूर्ण भारतातील जनतेचं गु पुरनार नाही.

  • @bapumahadik6122
    @bapumahadik6122 2 роки тому +1

    अर्थसंकल्प मंत्र्यांच्यावर नसतो खात्यावर आसतो योगाने योगाने ते खाती राष्ट्रवादिक आली

  • @jayvantdevkate7313
    @jayvantdevkate7313 2 роки тому +3

    फडणवीस तुम्हीच शिवसेनेचा मुख्यमंत्रीपद दिल असते तर आज तुम्हास हि अर्थसंकल्प काढून काय युती होणार हे विसरून जा

  • @avinashdongre3879
    @avinashdongre3879 2 роки тому +2

    Good

  • @arvinddongre1912
    @arvinddongre1912 2 роки тому +2

    B. J. P. Zindabad.

  • @rameshlunavat649
    @rameshlunavat649 2 роки тому +1

    १६ टक्के तर १६ टक्के, मातोश्रीच्या तिजोरीत नक्कीच भर पडेल.

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 2 роки тому +2

    सर्व मतदार संघाचा अर्थसंकल्प असतो

  • @hancock9601
    @hancock9601 2 роки тому +1

    Khara बोलने मंजे तेल ओटने नवहे।

  • @sunilmhaddolkar6071
    @sunilmhaddolkar6071 2 роки тому +1

    one man show devendra ji

  • @tanushvighnesh8672
    @tanushvighnesh8672 2 роки тому

    5 वर्षात काय खायचय काय वाटायचं ते करून घ्या ..

  • @KailashGWaogh
    @KailashGWaogh 2 роки тому +1

    डी गँगचा सदस्य मुदस्सर तांबे याचे बारामती साहेबांसोबतचे फोटो दाखवण्याचे धाडस कोणत्याही टीव्ही चॅनेलमध्ये नाही.
    मुदस्सर गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे & 2011 च्या बीएमसी निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 181, माहीममधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते.

  • @yogesh151
    @yogesh151 2 роки тому +1

    जर भाजपसोबत राहिली असती सेना तर नक्कीच जास्त वाटा मिळाला असता

    • @kishornatekar4671
      @kishornatekar4671 2 роки тому

      सेनेला अवदसा आठवली,त्याला कोण काय
      करणार.
      असंगाशी संग प्राणाशी गाठ.

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke 2 роки тому +1

    Smart ahet fadnavis Saheb

  • @akshaybhosale2979
    @akshaybhosale2979 2 роки тому +6

    लाचार

  • @vishalbagul
    @vishalbagul 2 роки тому +2

    16%😅😂 he khar ahe...as nay pahije

  • @sidheshwarbedke803
    @sidheshwarbedke803 2 роки тому +3

    Lachar shena

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 2 роки тому +1

    फक्त 16टक्के निधी लाचार चिवसेना 😡😡😡😂😂😂