दुधाला दर नसल्यामुळे सध्या हा व्यवसाय अजिबात परवडत नाही,चा ऱ्याचा खर्च,खाद्याचा खर्च,तसेच जनावरांचे आजारपण त्याच्यासाठी येणारा मेडिकल चा खर्च.आज पाण्याची बाटली विकत ग्यायची म्हटलं तर 20 रुपये मोजावे लागतात.शेतकऱ्याच्या दुधाला 27 रुपये भाव आहे.त्यात फॅट,s.n.f ,आणि वजनात मारणे वेगळंच.शेतकऱ्याला सगळे लुटणारेच झालेत.भेसळी चे दूध पूर्ण सरकारी यंत्रणा वापरून बंद केले तर याच दुधाला कमीत कमी 50 रुपये भाव मिळेल.

बाजार चांगला आहे धन्यवाद भाऊ❤
Thank you 🙏
भाऊ फुकट गाय दिली तरी परवडत नाही
😅 हे ही दिवस जातील
mla dya ki mg
@@abhishekpatilap4106 तु घेऊन खाटकाला विकशील
दुध धंदा परवडत नाही डेअरी वाल्याचा प्रपचं करावा लागतो
खर आहे तुमच
👍
🙏🙏👍👌
जर्शी गाय खूप छान आहे ❤
हो 😍
खुप खुप छान
😊🙏
छान आहे❤
धन्यवाद 😊👍
गिर, साहीवाल गाई असतील तर व्हिडिओत घेत चला 🙏
हो नक्कीच 👍
सर पार्टी गायांवर एक विडीओ बनवा
आहेत विडिओमध्ये पूर्ण विडिओ पाहा 👍
गाई मस्त आहेत पण दुधाला दर कमी आहे
हो 👍
किती आहे तुमच्याकडे
@@kishorchavan340 28
Bhai karnatak delivery vehicle uplabdh hai kya
👍
भाऊ लंपी आला आहे खरेदी करताना जरा जपून
😅 नाय अजून
दत्ता भोसले व्यापारी आहे त्यांच्या पण गाई दाखवा एखाद्या वेळेस
👍
Bagar gai dakvtiya
गाभण चक पार्टी दोन-तीन गाभण दावा
Ho aahe video mdhe 👍
नर मादी कशी वलकायची
पुढचे सड मोठे मागचे सड लहान
Bhav topcha hf gai dakhva
आहेत विडिओमध्ये पूर्ण विडिओ पाहा 👍
Latoorcha bajar dakhva
Nav Kay bajarach
नाही परवडत दुधदंधा
का