शंभुला घेऊन जावं लागलं अचानक हॉस्पिटल ला | काय झालं अचानक 😳😒 सगळे टेन्शन मध्ये आले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 52

  • @sindhududhane1590
    @sindhududhane1590 3 місяці тому +38

    लहान मुलांना तुम्ही खुप घाण सवय लावली आहे. सारख गाडीत फिरायची आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणी आजारी झाल की लहान मुलांना शुद्ध दवाखान्यात घेऊन जाता हे चुकीचे आहे. आहे. मुंबई मध्ये तर लहान मुलांना येऊच देत नाहीत. दवाखान्यात पाडुदादा या गोष्टी कडे लक्ष दया. बाकी छान व्हिडिओ आसतात.

  • @SRPSUMANGHULE
    @SRPSUMANGHULE 3 місяці тому +7

    शेजारची मुले आता दिसत नाहीत कुठे गेले
    नमुना न 2
    खूप छान बोलायची

  • @rutujamane3904
    @rutujamane3904 3 місяці тому +7

    तुमच्या शेजारी दोन मुले आहेत ना त्यांना तुम्ही नमुना नंबर १ आणि नमुना नंबर २ बोलता ते आता खूप दिवस झाले दिसत नाहीत पहिले तुमच्या घरी यायचे बर्थडे ते आता का दिसत नाहीत

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 3 місяці тому +27

    तुमची पोर आणि बायको दोन्ही धाकात नाही वडिलांनी नको म्हणले की मुलांनी ऐकले पाहीजे व्यर्थ लाड काय कामाचा

  • @dnyaneshwarchormalle7068
    @dnyaneshwarchormalle7068 3 місяці тому +13

    Pooja kiti kam karti tilach ka bolto

  • @GodavariChavan-gg5ly
    @GodavariChavan-gg5ly 3 місяці тому +15

    Piyush awaaz ek number😂😅

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 3 місяці тому +15

    अरे चिकन मटण खाणे बसंद करा. सगळं चांगल होईल.

  • @MonaliS1968
    @MonaliS1968 3 місяці тому +6

    दाजिनी खर्च केला मुलाचा हॉस्पिटल चा की फॅशन म्हणून आले होते सोबत... दिखावा करायला .. स्वतः च्या मुला च सुध्दा स्वतः ला बघायला जीवावर येत आहे ना आता यु ट्यूब त्यातून येत असतील ना पैसे ते पण पांडू ने च दिले आहे मग आता तरी त्याचा खर्च कमी करा.

    • @KishoriSonawane-lo7bb
      @KishoriSonawane-lo7bb 3 місяці тому +1

      तुम्हाला काय करायचंय ते मुलाचे मामा आहेत ते खर्च करतील नाहीतर त्याचे पप्पा करतील तुम्हाला काय प्रॉब्लेम

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 3 місяці тому +9

    पिहू खूप गोड आहे तुमच आणि पिहुच खूप छान जमत

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 3 місяці тому +11

    खरं आहे कृष्णा ला जरा धाक दे सरळ काठी काडून दम द्यायचं गप घरी बसेल त्याच बघून पिहू पण तेच करते

  • @madhavibijjal9525
    @madhavibijjal9525 3 місяці тому +7

    Dr. Kade mulanche kai kam

  • @Vaishnavisarode652
    @Vaishnavisarode652 3 місяці тому +3

    Dr. Kade gele hote ka yatrela etke log chi Kai garaj aaje ka

  • @nutansamant8332
    @nutansamant8332 3 місяці тому +5

    दादा मुलांना वळण लावताच काम आई वडिलांकडे असते तुम्ही फक्त गाडी बाहेर काढलात की कृष्णा बसतो गाडीत नी तुम्ही नेता नका अस करू आता तेच पियू करणार

  • @user-tu2sw5vh7f
    @user-tu2sw5vh7f 3 місяці тому

    मला वाटतय कृष्णा त्याच्या मंम्मीवर गेलाय 😂😂😂

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 3 місяці тому +1

    पिहु खुप गोड शांत बाळा आहे

  • @sandywaman8913
    @sandywaman8913 3 місяці тому +4

    कृष्णा खुप छान आहे

  • @ParvinPathan-fs9kz
    @ParvinPathan-fs9kz 3 місяці тому

    सर कशी आहे तब्बेत शंभू

  • @akki3117
    @akki3117 3 місяці тому

    मला पिहू खूप आवडते.❤

  • @Sonalibhagat32542
    @Sonalibhagat32542 3 місяці тому +2

    Kay zale dada

  • @gajanankale780
    @gajanankale780 3 місяці тому +2

    Good morning

  • @vrundabhosale2500
    @vrundabhosale2500 3 місяці тому

    ECG Bolthath tyala

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 3 місяці тому +1

    Good morning 🌄

  • @user-fl5zt7wq1g
    @user-fl5zt7wq1g 3 місяці тому +2

    ति मुले आजुन लहान आहेत एकदा कळायला लागले की कशाला पाठीमागे लागतील आस बोलू नका

    • @sonalihole2852
      @sonalihole2852 Місяць тому

      छडलमषदछदडमफिठल ठप्प छ थड

  • @VarshaMohare-fg2mn
    @VarshaMohare-fg2mn 3 місяці тому +1

    Gm dada

  • @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437
    @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437 3 місяці тому +7

    अरे पांडुरंगा केव्हा काहीतरी नवीन दाखव ही दररोजच आहे अमुक तमुक आला ते

    • @pandurangwaghmarecomedy01
      @pandurangwaghmarecomedy01  3 місяці тому +12

      नवीन बघा नवीन चॅनेल वर “ फक्त तुमच्यासाठी ” सगळे कॉमेडी एपिसोड आहेत 😊👍

  • @sanvikadeokar4210
    @sanvikadeokar4210 3 місяці тому +3

    Acidity mule hot aas

  • @user-qt1ip5re7b
    @user-qt1ip5re7b 3 місяці тому

    dada tikde Chang la d.r aahe ka o gudgyacha. gudgyat gayp Padala aahe

  • @user-ux2uk6sx3k
    @user-ux2uk6sx3k 3 місяці тому

  • @swatishelke2863
    @swatishelke2863 3 місяці тому +1

    Dada Tum Itna dawakhana Delta Tamacha dawakhana hai Piche ka hawai adda Dur Gudiya hai Khoob jana hai dawakhana

  • @rohanhavale295
    @rohanhavale295 3 місяці тому

    BIG fan Dada ❤❤❤❤

  • @Ashutosh_712
    @Ashutosh_712 3 місяці тому

    Hi Dada

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 3 місяці тому +3

    अहो खूप जोक करता 😂😂😂 खूप हासू येतं

  • @srushtipandhare8878
    @srushtipandhare8878 3 місяці тому

    ❤❤❤

  • @rohanhavale295
    @rohanhavale295 3 місяці тому

    #एकनिष्ठ❤❤❤❤

  • @vishalvhalgal4783
    @vishalvhalgal4783 3 місяці тому

    Hii

  • @KailasKhanzhode
    @KailasKhanzhode 3 місяці тому

    पांडु दादा काळजी घ्या सगळयांची 😢

  • @yogitasaravad
    @yogitasaravad 3 місяці тому

    😅😅😅

  • @ShravaniBarkul
    @ShravaniBarkul Місяць тому

    ❤❤🎉😮😊😊❤❤❤❤❤❤❤

  • @purveshpagare1919
    @purveshpagare1919 3 місяці тому

    ❤❤😅

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 3 місяці тому

    😅😂

  • @nitintikte8262
    @nitintikte8262 3 місяці тому

    😂

  • @TanviPandhare-op5nv
    @TanviPandhare-op5nv 3 місяці тому +3

    Good morning 🌄

  • @sachingurav748
    @sachingurav748 3 місяці тому

    Good morning 🌅