वहिनीला एप्रिल फुल बनवायच्या नादात लय रडवलं 😱 वहिनी लय रागावल्या माझ्यावर 😱

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 185

  • @Aartiskitchen-z8r
    @Aartiskitchen-z8r 8 місяців тому +77

    पूजा प्रियांका बहिणी बहिणी सारखं राहतात खूप छान ❤

  • @karishmadevekar8639
    @karishmadevekar8639 8 місяців тому +4

    Prank सक्सेक्स झाला पण बिचाऱ्या वहिनी खुप साध्या आहेत त्यांना रडतेल बघुन मला खुप वाईट वाटलं 😢😢 जावा जावा बहिणी बहिणी सारख्या राहतात खुप छान ❤❤

  • @jayasworldmarathi9311
    @jayasworldmarathi9311 8 місяців тому +18

    वहिणीला रडवले आता एक छान साडी घ्या

  • @kavitamunde7927
    @kavitamunde7927 8 місяців тому +69

    पांडू तुझा प्रँक तर सक्सेस झाला आहे 😅पण प्रियांका रडण्याचा जास्त दुःख झाला आहे 😢 प्रियंका चा प्रँक चा बदला सोमा घेणार पांडू सांभाळून राहा❤❤❤❤❤

  • @SunitaChikane-y8i
    @SunitaChikane-y8i 8 місяців тому +35

    पुजा आणि प्रियंका सक्या बहिन बहिन वाटतात असे च दोघी जनी राहा

  • @vaishali9222
    @vaishali9222 8 місяців тому +5

    1 like fakt Puja aani Priyanka chya Prema sathi ❤❤❤❤😊

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 8 місяців тому +16

    डोळ्यात पाणी आले माझ्या पण असेच हसत रहा सगळे 😊

  • @Akashtake.
    @Akashtake. 8 місяців тому +48

    प्रियंका ताई रडायला लागले की माझ्या पण डोळ्यातून पाणी आले मला पण वाईट वाटलं

  • @AshwiniKamblevlogs
    @AshwiniKamblevlogs 8 місяців тому +6

    पांडू दादा तुमचा एप्रिल फुल सक्सेस झाला पण प्रियांका वहिनी खूप साध्या भोळ्या आहे ओ त्या रडायला बघून माझ्या पण डोळ्यात पाणी आलं

  • @ManishaBankar-l3l
    @ManishaBankar-l3l 8 місяців тому +15

    असं‌ नातं पाहिजे ‌देर‌ भाऊ जायचा❤❤❤❤❤

  • @sonalPawar-vh7xe
    @sonalPawar-vh7xe 8 місяців тому +21

    पांडुदा तुम्ही सोमदाच्या लेकरांना अन् वहिनींना जीव लावता हे पाहून खूप भारी वाटत आहे अन् बघा तुमचा किती जीव आहे लेकरं मध्ये प्रियांका वहिनी मध्ये हे लगेच समजते भवड्या आला नाही का 4 ते 5 वेळा विचारलं आता कृष्णाचा वाढदिवस छान सेलिब्रेट करा सगळे मिळून वाघमारे कुटुंब सुख दुःखाला एक असाल पाहिजे अन् एरवी पण❤❤❤

  • @KishoriSonawane-lo7bb
    @KishoriSonawane-lo7bb 8 місяців тому +10

    प्रियांका पूजा एकच नंबर❤ खूप मस्त राहतात बहिणी बहिणी वाणी❤❤❤

  • @GaneshGhode-rk6hl
    @GaneshGhode-rk6hl 8 місяців тому +11

    आता सोमाभाऊ नक्कीच prenk चा बदला घेणार 😂😂😂😂

  • @आव्या
    @आव्या 8 місяців тому +24

    😂😂😂 नशिब फायनली फ्रँक सक्सेस ठरला ...जिंकला 100 पैकी 100 गुण

  • @anitajadhav4106
    @anitajadhav4106 8 місяців тому +15

    दुसरं कोणी सापडलं नाही का तुम्हाला बिचारे गरीब आहेत प्रियंका ताई😢

  • @meghapatil7586
    @meghapatil7586 8 місяців тому +35

    आज समजले जावा जावा आशा असाव्या पुजा आणि प्रियांका किती प्रेमळ आहेत

  • @sangitakokare2984
    @sangitakokare2984 8 місяців тому +6

    Dada Vahini kitti wick ahet jara kalji ghyala sanga soma dada la

  • @vandanapatil1135
    @vandanapatil1135 8 місяців тому +10

    ठिक झाला.पण मजा नाही आली. मी सांगते प्रॅक कसा करायचा. पुजाला आजारी पाडा. आणि प्रियंका ताईला भेटायच आहे. असा हट्ट करायला सांगायचं. व्हिडिओ काॅल करून बोलावून घ्या. आणि पुजाला थोड करायला सांगा. सगळ खर खर दाखवायचं. हासुद्धा नका.

  • @shardagadge9801
    @shardagadge9801 8 місяців тому +22

    खूप भारी वीडीओ खुप हसले भारी जावा नाही बहिणी वाटतात

  • @guv1632
    @guv1632 8 місяців тому +38

    बिचारी गरीब आहे प्रियांका रडत होती वाईट वाटले 🎉🎉🎉

  • @RitvikGore-ub7dj
    @RitvikGore-ub7dj 8 місяців тому +13

    हा फ्रँक मला नाही आवडला दादा प्रियंका सोबत असं नव्हतं करायला पाहिजे

  • @SurekhaSalvi-u1r
    @SurekhaSalvi-u1r 8 місяців тому +1

    छान एप्रिलपुल केले आम्हाला आमच्या पहिल्या कुटुंबाची आठवन आली खुप छान दिर आणि वहिनी

  • @ShashikalaGore-h9x
    @ShashikalaGore-h9x 8 місяців тому +5

    नाही दादा फ्रॅंक सक्सेस नाही झाला प्रियांकाला बळीचा बकरा बनवला पूजाच्या बाबतीत का फ्रॅंक सक्सेस होत नाही बिचारी प्रियंका गरीब आहे म्हणून सक्सेस झाला तिला एवढं काही त्यातलं कळत नाही

  • @kartikigaikwad6231
    @kartikigaikwad6231 8 місяців тому +6

    😂😂😂😂😂😂😂 वहिनीच्या डोळ्यात पाणी बघुन खुप वाईट वाटलं 😢😂

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 8 місяців тому +8

    प्रियंका खरच घाबरली होती दादा अभिनंदन फ्रँक सक्सेस झाला

  • @rohi5386
    @rohi5386 8 місяців тому +7

    Prank ok ahe ✌🏻 but priyanka radli bichari 😢😢😢

  • @MahaduBhise-x4y
    @MahaduBhise-x4y 8 місяців тому +4

    पांडू भाऊ प्रियकर आपण कोणाला रडू नका कोणाला माणसाचं मन दुखतं

  • @SohamDalvi1634
    @SohamDalvi1634 8 місяців тому +7

    वा! छान दादा आजचा prank 95% success झाला finally..😄😊👍🏻 पण प्रियांका ताई रडले तर ते वाईट वाटलं..🙄 असेच दोघेही पूजा आणि प्रियांका ताई छान एकत्र रहा..😊

  • @Aartidhond
    @Aartidhond 8 місяців тому +10

    प्रियांकाला खरच वाटल .बिचारी रडवेली झाली.

  • @shubhangipatil718
    @shubhangipatil718 8 місяців тому +3

    प्रियंका ताई रडलयावर खूप वाईट वाटल

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 8 місяців тому +2

    पूजा प्रियांका खूप छान राहतात. एकमेकींची काळजी करतातं.

  • @komalchavand
    @komalchavand 8 місяців тому +3

    फ्रिज कधी घेणार आहे ऐक फ्रिज घेऊन यान

  • @Vlogger___ritik-rx
    @Vlogger___ritik-rx 8 місяців тому +3

    खूप छान प्रियंका ताई पूजा ताई अशाच मिळून सारख्या असे तुम्ही बहिणी बहिणीच वाट पांडू दादा आहे पण तुमच्या सोबत खूप छान राहते प्रियंका ताई

  • @vjs546
    @vjs546 8 місяців тому +2

    भलेही एप्रिल फूल चा बहाना आसो पण आशेच संपूर्ण कुटुंब एकत्र रहा छान वाटते 👍🏻👍🏻👌🏻👌🏻

  • @Aartidhond
    @Aartidhond 8 місяців тому +8

    सक्सेस झाला पांडूभाऊ आज

  • @surekhagawade5942
    @surekhagawade5942 8 місяців тому +2

    प्रियंका रडली म्हणून खुप वाईट वाटलं

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 8 місяців тому +2

    Priyanka tai simple prank khr zale puja kup hushar smart hai

  • @vaishalishindevlogs6495
    @vaishalishindevlogs6495 8 місяців тому +13

    Good morning tatya 😘❤️

  • @Akashtake.
    @Akashtake. 8 місяців тому +13

    शंभू सोबत फ्रँक करा

  • @vrushalighosarwade898
    @vrushalighosarwade898 8 місяців тому +5

    soma bhau badla ghenar ... puja la pan soma bhau april full karnar.... puja la strk rha mhanav.....

  • @AJstyle147
    @AJstyle147 8 місяців тому +5

    99% sucessful 1% doubt ala

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 8 місяців тому +2

    पांडुरंग संर प्रियांका तुम्हाला खुप घाबरली होती ओ पांडुरंग संर पण खुप छान झाला

  • @guv1632
    @guv1632 8 місяців тому +4

    आमच्या पिहु कडे कुणाचं लक्ष नाही 🎉🎉

  • @seemarode647
    @seemarode647 8 місяців тому +2

    तुमची वहिनी खूप छान आहे😅

  • @Motivationalstory-y9e
    @Motivationalstory-y9e 8 місяців тому +5

    Ha prank success Full pandu dada ❤❤❤😂😂😂😂😂😂

  • @anjalibhalerao1406
    @anjalibhalerao1406 8 місяців тому +2

    Kharch khup bhari family ahe yrrrrrrr ase ch videos krt ja ❤❤❤❤❤❤❤❤❤❤bhari vatt family vlog bghtana

  • @sulakshnabagal5321
    @sulakshnabagal5321 8 місяців тому

    दिर -भाऊजय च नातं असचं असतं ...
    छान 🎉 आवडला व्हिडीओ 😂😂
    असंच मजा मस्तीचे व्हिडीओ करत जावा भांडणापेक्षा ❤

  • @chhayamehetre3347
    @chhayamehetre3347 8 місяців тому +1

    Ho chan येप्रील फूल केले वहिनींना ..छान वाटले असे सगळे हसत खेळत पाहताना 🤗😊असेच नेहमी आनंदी राहा सर्व फॅमिली❤

  • @Rohanshinde11359
    @Rohanshinde11359 8 місяців тому +1

    पुजा रडकी आहे पुजा मुळे priyanka रडली

  • @Yash_1049
    @Yash_1049 8 місяців тому

    कुणाचं मन दुखलं असं नका करू ओ prank.. नाही चांगल वाटत.. कुणी कस हसेल याचा विचार करा.... Ha कसला आनंद????

  • @dhanashreechangale440
    @dhanashreechangale440 8 місяців тому

    Pandu sir tumcha aani tumchya vahinich bonding kharach khup chan aahe

  • @bhavanaborse2033
    @bhavanaborse2033 8 місяців тому

    पुजा दीदी कशी बाजुला प्रकार स्फोट म्हणुन उभी आहे.

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 8 місяців тому +1

    Dada /💯 frank success Jhala bechari Priyanka tai radal😢😢i

  • @gurihedge9978
    @gurihedge9978 8 місяців тому +1

    100% सक्सेसफुल

  • @ShreyascornarMH-13
    @ShreyascornarMH-13 8 місяців тому +2

    Asla prynk asto ka radly ty asla nako karat ju

  • @anserupalikanse1373
    @anserupalikanse1373 8 місяців тому +1

    Bicchari Priyanka ch bhetli na tula sadhi sudhi prank success karayla 😅

  • @gaurichapke
    @gaurichapke 8 місяців тому

    प्रियंका ताईला रागवले तेव्हा काय वाटलं नाही पण राजूच्या हातातला मोबाईल हिसकावला तेव्हा प्रियंका ताईला रडायला आले

  • @poojashinde4993
    @poojashinde4993 8 місяців тому +3

    खूपच छान ❤❤👌👌Good morning Dada 😂😂😂

  • @archanapagare5706
    @archanapagare5706 8 місяців тому +3

    😂😂😂😂😂 dada aaj prank 1 no vhini❤❤❤❤

  • @AdittyaKamle
    @AdittyaKamle 8 місяців тому +3

    तुम्ही सगळे छान आहात❤❤❤❤

  • @pratibhapadwal829
    @pratibhapadwal829 8 місяців тому +2

    माझ्या. मुलीचा पन चार तारखेला वाढ दिवस आहे

  • @Motivationalstory-y9e
    @Motivationalstory-y9e 8 місяців тому +2

    Yekch number prank jhala pandu dada lya hasalo 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ROADKING7196
    @ROADKING7196 8 місяців тому +6

    बं द पडका मोबाईल😂

  • @prajaktasaswade2116
    @prajaktasaswade2116 8 місяців тому

    Bichari Priyanka tai tila bolavla tr uga radavla puja Tai cha kiti jiv ahe kharch 😊😢

  • @archanajadhav6300
    @archanajadhav6300 8 місяців тому +4

    Dada me tr khup hasle 😂😂😂

  • @k.s953
    @k.s953 8 місяців тому +1

    प्रँक तर सक्सेस झाला 😂... पण प्रियंका ताई खूप रडल्या

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 8 місяців тому +1

    Pandu saglaiy family var kup jeev lavte as koni nahi

  • @Priyagurme
    @Priyagurme 8 місяців тому +3

    प्रियंका ताई चा स्वभाव खूप छान आहे एकदम मनमिळाऊ म्हणून त्या लवकर घाबरतात तुमची फॅमिली खूप छान आहे😊😊😊😊

  • @Anjali.papare
    @Anjali.papare 8 місяців тому +4

    Zala khar ekada pranks ❤❤

  • @sunilwalke478
    @sunilwalke478 8 місяців тому +1

    असचं हसत खेळत राहात जा दादा

  • @sonalikanase6651
    @sonalikanase6651 8 місяців тому +1

    Very very nice 😊😊😊😊

  • @user-chandna_bagul
    @user-chandna_bagul 8 місяців тому

    Priyanka vahini la baghun dolyat pani aal dada😢😂

  • @rajuwaghmode9655
    @rajuwaghmode9655 8 місяців тому +2

    मस्त👌👌

  • @Saj67
    @Saj67 8 місяців тому +1

    Aai appa vr prank kara

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 8 місяців тому

    शेवटी पांडुरंग ची काॉमेडी लयभारी

  • @dnyaneshwarchormalle7068
    @dnyaneshwarchormalle7068 8 місяців тому +4

    Advance happy birthday krushna

  • @prachipatil1762
    @prachipatil1762 8 місяців тому

    Dada Priyanka vahini la sadi gya masat. Tumi radavali bichari la

  • @vidyabhalerao750
    @vidyabhalerao750 8 місяців тому

    Khoop hasu pan ale Ani Radu pan ale Priyanka la bagun.ata chaan party de Priyanka la Ani porana🎉🎉😂😂❤❤❤

  • @sudhirjagdale5937
    @sudhirjagdale5937 8 місяців тому

    वहिनी हुशार आहेत बरं

  • @kishorgaikwad2516
    @kishorgaikwad2516 8 місяців тому +1

    शुभ सकाळ पाडूंदादा❤❤

  • @PappuRashinkar
    @PappuRashinkar 8 місяців тому +12

    एकच नंबर पांडू दादा

  • @meenanarwade5496
    @meenanarwade5496 8 місяців тому

    100% सक्सेसफुल झाला

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 8 місяців тому +6

    Bichari Priyanka radli

  • @chetanlashkar400
    @chetanlashkar400 8 місяців тому

    मस्त 😅😅

  • @nishagaikwad1755
    @nishagaikwad1755 8 місяців тому +1

    😅😅😅😅😅 waa

  • @ParvinPathan-fs9kz
    @ParvinPathan-fs9kz 8 місяців тому +4

    छान वाटले पण

  • @KavitaPatil-o7m
    @KavitaPatil-o7m 13 днів тому

    लगते ढज🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 8 місяців тому +1

    Very very nice videos

  • @rohinikasture1070
    @rohinikasture1070 8 місяців тому +4

    Mast prank dada

  • @VidyaRandive-k2g
    @VidyaRandive-k2g 6 місяців тому

    काही सुद्धा नाही

  • @Amol-hk6ev
    @Amol-hk6ev 8 місяців тому

    Pooja la khup myA aahe prriyka var

  • @KADAMSagar-wb2ei
    @KADAMSagar-wb2ei 8 місяців тому

    👌👌😀😀😀

  • @PappuRashinkar
    @PappuRashinkar 8 місяців тому +5

    Good morning pandu Dada

  • @neetathakare9004
    @neetathakare9004 8 місяців тому

    . गरीब आहे, बिचारी प्रियंका

  • @sunitashivmore2048
    @sunitashivmore2048 8 місяців тому

    प्रियंका रडायला लागली मलापण रडायला आले

  • @rc-tf2nq
    @rc-tf2nq 8 місяців тому +1

    नको ओ रडउ ... तुमचि Family छान आहे...

  • @annamalekar8531
    @annamalekar8531 8 місяців тому +4

    Mast video 😅😅😅😅😅

  • @ShreyascornarMH-13
    @ShreyascornarMH-13 8 місяців тому

    Kay asly vedio becharyye radlyyye 😕😕😕😕😦😦😦

  • @Chhayashinde-12
    @Chhayashinde-12 8 місяців тому +2

    💯💯

  • @ashwinimali711
    @ashwinimali711 8 місяців тому +4

    Ho दादा खूप chhan