Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खूप छान हिरव्या मुगाची भाजी झाली आहे मस्त ❤❤
उसळी पेक्षा ची भांडी छान वाटली. उसळ तर मस्तच झाली आहे. त्या छोट्या छोट्या वाट्या,कडई तर फारच सुंदर दिसत आहे मनमोहक खूप सुंदर 👌👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏💐
Thank you ♥️
खुप छान मुगाची उसळ ❤
छानच आहे.करून पाहीन 😊🙏
छान!! कांदा लसूण आले इत्यादी नाही घातले तरी ही उसळ सुंदर लागते. मी बऱ्याचदा करते. ओले खोबरे कोथिंबीर घालून छान होते. मिसळ पाव साठी सुद्धा ही उसळ चांगला पर्याय आहे.👍👍🙏🌹
😊👍
Correct 💯
मस्तच ❤
Chhan aahe recipe❤
खुपच मस्त 👌👌🙏
खूप छान झाली ही रस्सा भाजी! Thanks
मी आज करून पाहिली. खूपच टेस्टी झाली. परफेक्ट रेसीपीज असतात तुमच्या.
Agadi Mast Muga chi AAMATI, Usal Siddhartha Chan, he majhe avadiche ho!! Dhanyavad!!❤❤
Mast recipe 👌👌
खूप छान,बघताना तोंडाला पाणी सुटल,नक्की करून बघते
हा पितळी सेट खूप छान आहे
मस्त व्हिडिओ 👌👌आम्ही खान्देशी लोकं बहुतांश वेळा असंच झटपट मूग/चवळी/मटकी , यांची तुम्ही सांगितल्याप्रमाणे करत असतो 🙏🙏💟👌👌
मस्त रेसिपी. 👌👌👌
धन्यवाद 😊
खूप छान रेसिपी ताई 👌👌
खूप छान रेसिपी ताई
Thanks 😊
😋👌👌
Chota batata thkaycha ki ajun chan lagte bhaji
Khup chaan mast ❤❤❤ can you please tell how much whistle you gave?
4 whistle
@@VaishalisRecipes ok thanks 👍
Nice recipe. Will surely try. I like your vessel too. What is this type of vessel called?
Thanks 😊Brass kadhai
Tumchi pitalechi kadhai khoop chhan aahe,link share karal ka? Kinva kuthun ghetli tya shop cha nav?
माझी पितळी भांडी या नावाने , माझा व्हिडिओ चॅनलवर आहे त्यात सगळी माहिती दिलेली आहे👍
@@VaishalisRecipes thank you😊
कुठे मिळतात?
मॕम,मसल्यासाठी त्या पितळो वाट्या कुठे घेतल्या
माझी पितळी भांडी ,या नावाने माझा चैनल वर व्हिडिओ आहे त्यात सगळी माहिती दिलेली आहे
We use green chilies along with ginger garlic and coconut inplace of red chilli powder.
भांडी सगळी पितळेची का
हो 😊
Sorry Typo mistake: Pl read as: Suddha instead of Siddharth
मि मूग भिजवून करते आणी टमाटर न घालता चिंचे चा कोळ ,,गुळ घालते😊
Recipi caan mug dutley mahit tai
खूप छान हिरव्या मुगाची भाजी झाली आहे मस्त ❤❤
उसळी पेक्षा ची भांडी छान वाटली. उसळ तर मस्तच झाली आहे. त्या छोट्या छोट्या वाट्या,कडई तर फारच सुंदर दिसत आहे मनमोहक खूप सुंदर 👌👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏💐
Thank you ♥️
खुप छान मुगाची उसळ ❤
छानच आहे.करून पाहीन 😊🙏
छान!! कांदा लसूण आले इत्यादी नाही घातले तरी ही उसळ सुंदर लागते. मी बऱ्याचदा करते. ओले खोबरे कोथिंबीर घालून छान होते. मिसळ पाव साठी सुद्धा ही उसळ चांगला पर्याय आहे.👍👍🙏🌹
😊👍
Correct 💯
मस्तच ❤
Chhan aahe recipe❤
खुपच मस्त 👌👌🙏
खूप छान झाली ही रस्सा भाजी! Thanks
मी आज करून पाहिली. खूपच टेस्टी झाली. परफेक्ट रेसीपीज असतात तुमच्या.
Agadi Mast Muga chi AAMATI, Usal Siddhartha Chan, he majhe avadiche ho!! Dhanyavad!!❤❤
Mast recipe 👌👌
खूप छान,बघताना तोंडाला पाणी सुटल,नक्की करून बघते
हा पितळी सेट खूप छान आहे
मस्त व्हिडिओ 👌👌
आम्ही खान्देशी लोकं बहुतांश वेळा असंच झटपट मूग/चवळी/मटकी , यांची तुम्ही सांगितल्याप्रमाणे करत असतो
🙏🙏💟👌👌
😊👍
मस्त रेसिपी. 👌👌👌
धन्यवाद 😊
खूप छान रेसिपी ताई 👌👌
खूप छान रेसिपी ताई
Thanks 😊
😋👌👌
Chota batata thkaycha ki ajun chan lagte bhaji
Khup chaan mast ❤❤❤ can you please tell how much whistle you gave?
4 whistle
@@VaishalisRecipes ok thanks 👍
Nice recipe. Will surely try. I like your vessel too. What is this type of vessel called?
Thanks 😊
Brass kadhai