कोकणीपद्धतीने कोकम कढी | how to make kokam kadhi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • आज मी तुम्हाला कोकमची कढी करून दाखवणार आहे कोणता नारळ घ्यायचा इथपासून ते तो कसा सोलायचा आणि किसून देखील दाखवणार आहे एकदम सोप्पी रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल.
    kokamkdhi
    kokanilife
    kokanirecipe
    villagelife
    villagefood
    pithlaunkadhi
    tandlachpithvaprunkdhi

КОМЕНТАРІ • 853

  • @dattabhosle5659
    @dattabhosle5659 3 роки тому +2

    अतिशय उत्तम चवदार
    कौकमाची कढी पाहूनच ‌
    भुक प्रदिर्घ झाली ... खुपच छान

  • @sujatagawand9985
    @sujatagawand9985 3 роки тому +3

    रेसिपी छान आहे, कृष्णाईचे बोलणं फार गोड आणि लाघवी आहे

  • @tanvijangali8006
    @tanvijangali8006 3 роки тому +3

    खरच तुझा वर अन्नपूर्णे चा हात आहे तू एवढ्या लहान वयात पण सुगरण आहेस. आणि तुझ्या सर्व रेसिपी घरगुती जिन्नस पासून असतात.म्हणून प्रत्येक जन घरी बनवतील.आणि हो आजची कोकम कढी खूपच छान

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 роки тому +2

      Thank you
      असच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहूदे

  • @shobhavengurlekar8656
    @shobhavengurlekar8656 3 роки тому +3

    फारच सोप्या पध्दतीने करून दाखवलीस. 👍

  • @rashmibeharevlogs4230
    @rashmibeharevlogs4230 2 роки тому +3

    कृष्णाई तू किती सहज नवीन करून दाखवते खूप छान कढी करुन दाखवली आम्हाला पहिल्यांदा बघितली

  • @user-hi8qp1gi1j
    @user-hi8qp1gi1j 4 місяці тому

    Khup chan 👌👌

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 3 роки тому +3

    अप्रतिम कढी बनवण्याची पद्धत.

  • @Sneha.4427
    @Sneha.4427 3 роки тому +27

    छान आहे recipe. बहीण आणी भाऊ👌🏼
    अभी रोज येत जा विडीओमध्ये. कधी कधी आईंना पण आणा. तुमच्याबद्दल माझ्या मनात जी भावना आहे ती शब्दांत नाही सांगु शकत. तूझी आणी अभीची youtube पासून खूप प्रगती होवो. कुष्णाई बघ कोणाची मदत नसताना देव तुमचा channel promote करेल.

    • @sffhhshshsj3421
      @sffhhshshsj3421 3 роки тому +3

      बाबे व्हिडोओ रोज टाकत जा मला खूप आवडतात व्हिडीओ रेसीपी आणि छान समजुन सांगतेस कढी ऐक नंबर

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 роки тому

      Thank you🤩

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 роки тому

      Thank you
      Ho nkki

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 роки тому +2

    अरे व्वा, वेगळ्या पध्दतीने कोकम कढी...
    भारीच....👍👍

  • @sushmisaha6146
    @sushmisaha6146 3 роки тому +4

    कोकम कढी खुप च tempting होती...... 😋 वाटी एकदम तोंडाला लावून पिउन टाका विशी वाटली.. पावसाळ्यात कोकणातले पाण्याचे ओहळ refreshing वाटतात... तुला जमल तर आजुबाजूचा परिसर दाखवत जा.. 👍😃

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 роки тому

      Thank you
      हो नक्की सर्व परिसर दाखवेन

  • @pritidesai447
    @pritidesai447 2 місяці тому

    Kuph Chan

  • @yashsable7865
    @yashsable7865 3 роки тому +1

    Khup chan kokam khdhi,👍👌👌

  • @ashwinipednekar6830
    @ashwinipednekar6830 3 місяці тому

    Chaan tai big like👌👌

  • @brotherganeshpatil3976
    @brotherganeshpatil3976 2 роки тому

    1 नंबर विडिओ, लक्षपूर्वक व संपूर्ण माहिती दिली तुम्ही..
    धन्यवाद

  • @vasudhaulse5844
    @vasudhaulse5844 3 роки тому

    खुपच छान कोकम कढी तुमचे सगळे पदार्थ मी बनवले कांदा भजी खुपच छान छानच झाली माझी धन्यवाद

  • @rajshrisalunke5335
    @rajshrisalunke5335 3 роки тому +19

    कमीतकमी कमी जिन्नस वापरून कोणताही पदार्थ कसा करावा हे कृष्णाई तू छान शिकवते...भाऊ बहिण खूप मेहनती आहात...तू केलेल्या सगळ्या रेसिपी नंबर वन.......

  • @anjalibandekar7593
    @anjalibandekar7593 3 роки тому +2

    छान ,वेगळ्या पद्धतीची सोलकढी👌👌

  • @smitanaik7112
    @smitanaik7112 3 роки тому +12

    सुस्वागतम!! फार छानं वाटले तुला पाहुन. रेसीपी मस्त तुझ्याचसारखी

  • @seemataribagal4862
    @seemataribagal4862 3 роки тому +26

    कोकम कडी. छान ‌ केली. तु छान. समजाऊन. सांगते. तुझी रेसिपी. कुठच्या दिवशी. येतात. ते. कळविणे देव तुम्हा सर्वांना उदंड ‌आयुष्य. देवो

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 роки тому +1

      Thank you
      सध्या मी एक दिवस आड करून विडिओ अपलोड करते

    • @jayshreejogle1713
      @jayshreejogle1713 3 роки тому +1

      Krushanai ekada gharguti tikhat masala powder pan dakhav

    • @ushapatki4852
      @ushapatki4852 2 роки тому

      0

    • @apranajangam9835
      @apranajangam9835 Рік тому

      2​@@krushnaigazane921😢

  • @shubhrajadhav6091
    @shubhrajadhav6091 2 роки тому

    Khup chan

  • @sangeetadalvi32
    @sangeetadalvi32 3 роки тому

    खूप छान दाखवली कढी।मी नक्की करून बघेन।

  • @shraddharajwade6088
    @shraddharajwade6088 3 роки тому

    भजी खुपचं छान पद्धतीने दाखवली आहे कुरकुरीत

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 9 місяців тому

    फारच सोपी पध्दत, धन्यवाद.

  • @smitasalvi1142
    @smitasalvi1142 3 роки тому +2

    खूप छान 👌

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 роки тому

    कोकमाची कढी मस्तच. Thick and tempting. आपल्या कोकणात कोकमाची आमटी सुध्दा बनवली जाते. त्याची चव आंबट तिखट अशी असते. कोकमाची कढी बेस्ट. 😋😋😋😋😋 Nice Video.

  • @vaibhavisaraiya6772
    @vaibhavisaraiya6772 3 роки тому +1

    Khup khup chan

  • @snehapednekar6111
    @snehapednekar6111 3 роки тому +21

    बाबी तु आणि अभी एकत्र रेसिपी करताना बघून
    छान वाटले तुझी रेसिपी मस्त

  • @shobhanakanse2875
    @shobhanakanse2875 2 роки тому

    Khup chhan kokam kadhi 👌👌👍👍🙏🙏😋😋💐💐

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 3 роки тому +1

    Khup chan kokamchi kadhi👌👌

  • @mininambiar6419
    @mininambiar6419 3 роки тому +4

    Welcome... welcome.... namaskar....
    Thank you for the smallest details given.....

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 3 роки тому

    Khuba chan kadi.I will try.

  • @BB.libas_tailor
    @BB.libas_tailor 3 роки тому +5

    Khup chan👌🏻👌🏻

  • @nasreenabbaszadeh100
    @nasreenabbaszadeh100 2 роки тому

    Aapane batai tikki dal acchi lagi thank you first time banaya

  • @namratanagwekar3112
    @namratanagwekar3112 3 роки тому +15

    कोकम कढी खूप छान आहे, तुम्हा भाऊ बहिणीचे bonding mast आहे, नारळ पाणी पिताना share केले 👍

  • @pradnyakamble2942
    @pradnyakamble2942 2 роки тому

    Khup chan mala tr mahit navti hi receipee solkadi mahit hote mast healthy eazy instant recepii share keli tumi thank u dii👏👏👏👏💐🍫

  • @radhanair1101
    @radhanair1101 Рік тому

    खुप खुप छान दाखवले आहेत

  • @sharmilaogale5312
    @sharmilaogale5312 3 роки тому

    Khup chan
    Solkadhi vegali asate
    Kokam kadhi pan masta

  • @supriya_jagtap
    @supriya_jagtap 3 роки тому +4

    कॄषणाई किती हुशार मुलगी आहेस तू अप्रतिम चव कढी शब्दच नाही बोलायला 👍 अशाच कोकणातल्या नवनवीन रेसिपी दाखवत जा🙏🏻🙏🏻🙏🏻 मला कोंबडी वडे प्रमाण सांगशील का ग पाच किलोचे हवे म्हणजे मी एकदमच दळून आणेल माझ्या मुलांना फारच आवडतात प्लीज प्लीज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 роки тому

      Thank you
      हो नक्की दाखवेन रेसिपि

  • @ruchiradhamnaskar2374
    @ruchiradhamnaskar2374 3 роки тому

    आम्ही तांदूळ चे पीठ नाही वापरत. आणि फोडणी पण नाही देत. कच्चच ठेवतो. मस्त लागतं. मालवणी पद्धतीने बनवतो.

  • @chitrashanbhag9334
    @chitrashanbhag9334 2 роки тому

    Mast mast

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 3 роки тому

    Wow khupch Chan jhali Kadi.

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 роки тому +8

    अग होतीस कुठे छान पद्धत आहे कढीची मी पण अशीच करते

  • @shubhadakamtekar569
    @shubhadakamtekar569 2 роки тому +1

    मस्तच कोकम कढी 😋😋👌👌👌👌👌

  • @sebianau73
    @sebianau73 Рік тому +1

    Mazhi mom karaychi aamhi hey sarva vatlya var dudh kadhto.changla 3 vela.mag tyat thoda tandul peeth paste takto .kokam takto aani uklavto.tandul peeth taklyane kadhi phutat nahi.aamchya jew religion madhe kadhi mutton asla ka banavtat.khup yummy lagte😋

  • @poojalad1326
    @poojalad1326 2 роки тому

    Krushanai tuji sarv receipe number one aahet .God bless you

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 роки тому +2

    Babi sunder kadi Tu sugaran aahe. Very beautiful video.

  • @snehachavan1710
    @snehachavan1710 3 роки тому +1

    Khoop chaan 👌

  • @snehagurav9734
    @snehagurav9734 3 місяці тому

    Mast

  • @nirmalk6329
    @nirmalk6329 3 роки тому +24

    बाबी खूपच छान बेटा गुड तुझ्या आजू बाजूचा परिसर दाखव रोज व्हिडिओ टाकत जा

  • @vinodwagle6855
    @vinodwagle6855 3 роки тому +1

    Superb

  • @latikakambli7436
    @latikakambli7436 3 роки тому

    Khupach mast.

  • @sangeetasivaram3724
    @sangeetasivaram3724 3 роки тому +3

    Chan tips saangitle, ani mast recipe 👍

  • @shubhangiraina2839
    @shubhangiraina2839 3 роки тому +1

    Kiti chaan information 👍👍

  • @shubhangivaze2697
    @shubhangivaze2697 Рік тому

    खूपछान👌

  • @manasisule6436
    @manasisule6436 2 роки тому +1

    Khup chhan yummy recipes aahet tumchya 😋

  • @jyotsnamanjrekar6893
    @jyotsnamanjrekar6893 Рік тому

    Thank you so much for the recipe

  • @jayshreerijhjn2025
    @jayshreerijhjn2025 Рік тому

    खूपच छान .

  • @merlyngomes3280
    @merlyngomes3280 3 роки тому +1

    Very different from usual kokam kadi recipe. Good recipe

  • @nileshpanchal1695
    @nileshpanchal1695 3 роки тому +25

    छान, शुभांगी कीर आणि पप्पू मुळे तुम्हला ओळखतो आम्ही,खूप छान व्हिडिओ बनवला आहे,असच बनवा खूप आवडेल बगायला

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 3 роки тому +1

    Mastach Babe , Kokam kadi👌👌

  • @sheelatawade5071
    @sheelatawade5071 3 роки тому

    फारच छान.कढि आणि तु दोन्ही.

  • @momtobe475
    @momtobe475 3 роки тому +19

    तुमचे गावचे दैनंदिन जीवन पण दाखव आवडेल बघायला. तुझ्या रेसिपीज छानच असतात😘

    • @Marathivloogaranjali
      @Marathivloogaranjali 3 роки тому +2

      हो दैनंदिन जीवन रेसिपी तसचं तू लहान आहेस तरी खुप समजाऊन सांगते खूप छान असतात video tuje

    • @spacestar8846
      @spacestar8846 3 роки тому

      Tai naral khup ahet, chan solkadhi

    • @prabhavatishetty5284
      @prabhavatishetty5284 3 роки тому

      @@Marathivloogaranjali q ft

  • @vidyakhude3140
    @vidyakhude3140 3 роки тому +16

    Don't worry be happy, tujhi identity and tujha mavshi Chi identity vegli individual identity, tu hardworking ahes,. I'm happy for u asach grow ho,. I like d way u r,.. Mala tujha recipes aavadtat,. Especially gharguti astat,...

  • @dhanashri5750
    @dhanashri5750 2 роки тому

    1 no कढी 😋😋😋😋👌👌👌👌👌

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 3 роки тому +1

    खूप छान विडिओ बाबि तुमच्या विडिओ ची आम्ही वाट पाहत असतात लहान वयात किती सुगरण झाली बाबि love you family ❤️

  • @smitabiju5616
    @smitabiju5616 2 роки тому

    अप्रतिम कढी 👌👌👌😋😋😋♥️♥️

  • @jadhavskraftkitchen3416
    @jadhavskraftkitchen3416 3 роки тому +2

    Apratim ekdam bhari recipe 👍👌

  • @vandana9518
    @vandana9518 2 роки тому

    Tumchya sarva receipe maji aai karyachi tashach ahet..

  • @SmKatta
    @SmKatta 3 роки тому

    Mast 😋 kdhi 👍

  • @dnyanadavichare1925
    @dnyanadavichare1925 3 роки тому +12

    कृष्णाई मला तुझ्या सगळ्या receipes खुप आवडतात. तुला खुप खुप शुभेच्छा

  • @pranitapatyane3365
    @pranitapatyane3365 Рік тому

    मस्त मस्त आहे

  • @mamatahegde8407
    @mamatahegde8407 3 роки тому +1

    Vow,so nice coconuts nd also the scenery,ekdum mast😍

  • @ravikawade8450
    @ravikawade8450 3 роки тому

    खुप छान रेसिपी ताई कोकम कढी 👌👌

  • @mohanwadekar6582
    @mohanwadekar6582 2 роки тому

    nice,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

  • @sakshiwategaonkar9044
    @sakshiwategaonkar9044 Рік тому

    असं आळण आमची आजी लावायची आमटीला काय सुंदर चव येते ह्याच्यामुळे. सुंदर सांगतेस सर्व व्हेरी nice 👌👌👌

  • @shubhanaik356
    @shubhanaik356 3 роки тому +5

    Hi कृष्णाई (बाबे) कशी आहेस
    तुझा स्वतःचा चॅनेल कधी सुरू केलंस नवीन चॅनेल सुरू केल्याबद्दल तुझे मनापासून हार्दिक अभिनंदन. कीर यांच्या चॅनेलमध्ये तुझे रेसिपी मी आवर्जून बघायचे. तू स्वयंपाक खूप छान आणि मनापासून बनवतेस. तुझ्या सोबत तुझी आई आणि तुझा दादा अभि आहे त्यांच्या सोबतीने आणि त्यांच्या आशिर्वादाने तू नक्कीच यशस्वी होशील. तथास्तु
    कीर यांच्या चॅनेलमध्ये त्यांनी सांगायला पाहिजे होत की आमच्या कृष्णाईने पण रेसिपीचे चॅनेल सुरू केलंय म्हणून. म्हणजे आम्हाला आधीच कळल असत. तुझ्या चॅनेलला मी सबस्क्राईब केलेला आहे. All the best 👍⚘⚘

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 роки тому +1

      Thank you
      Mi mast ahi tumi kasha ahat

    • @varshadudwadkar4411
      @varshadudwadkar4411 3 роки тому +2

      हाे खरेच सांगितले पाहीजे हाेते

    • @user-hc2fb8qq8n
      @user-hc2fb8qq8n 3 роки тому +1

      त्या नाही सांगणार... पण आपण हिला support Karu 👏

    • @shubhanaik356
      @shubhanaik356 3 роки тому

      @@user-hc2fb8qq8n नक्की 👍

  • @arunabhate779
    @arunabhate779 Рік тому

    must must nakki banavu

  • @kadambarisurve766
    @kadambarisurve766 Рік тому

    Khoop chan tai

  • @suhaspachkude2280
    @suhaspachkude2280 3 роки тому +1

    Nice 👌👌👌👌

  • @UK7A
    @UK7A 3 роки тому +8

    Hello dear 😊!!! Aah so happy to see you, where were you lost!!😂. To be honest very delighted to see our Abhi Bhai and you back in action. We have been Missing you sweetie, please don't take such long breaks.😒!!! Kadhi is very authentic, will give this a try though. Well the colour of the kadhi and your suit is matching😊. The Gazane family is very hardworking, it is so nice to see Abhi helps Aunt and you in every way. He also makes you all laugh with his crazy jokes and actions but also is knowledgeable about such household work. Not many know how to break a Coconut. Also dear this is your channel hence only talk about yourself and your channel and not about other's. You will grow and will be very successful, trust me. Just relax and enjoy this journey. We are always there for you & Gazane family. But sweetie 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏don't take such long breaks. We like to see our dear Krushnai everyday. Just post 1 video at a time. Well please show some mutton recipes. Take care and Stay Safe. Abhi Bhai please smile, who has taken away your smile....😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😍😍😍😍😍😍😍😍🥰🥰😍😍😍🥰❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 роки тому +1

      Thank you🤩🤩
      हो नक्की मटण रेसिपी करून दाखवेन

  • @arunadalvi9884
    @arunadalvi9884 3 роки тому

    छान आहे काडीची रेसिपी.

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 3 роки тому +3

    कृष्णाई फारच छान कोकम कढी😍😋👌👍God bless you Dear 🌹

  • @graceofgod4199
    @graceofgod4199 11 місяців тому

    Very nice your recipe Prabhu aapko Ashish Karen god bless you sister your family

  • @endocarelab343
    @endocarelab343 8 місяців тому

    अतिशय सुंदर

  • @harshalashirodkar4131
    @harshalashirodkar4131 3 роки тому

    खूपच छान recipe. वालाच्या बिरड्यआ बरोबर मस्त लागते

  • @truptikhot6321
    @truptikhot6321 3 роки тому +1

    Khup mast recipe babe 😘😘😘

  • @ushaparab8541
    @ushaparab8541 3 роки тому +1

    Khup chan recipe sangte 👌👍

  • @sangeetatodkari9128
    @sangeetatodkari9128 3 роки тому +3

    Khup chan Krushnai 👌👌.... Keep it up... khup chan explain kele... God bless you... Thanks.

  • @sailikhair_palekar5198
    @sailikhair_palekar5198 Рік тому

    खूप छान...

  • @indrajitsalunke3030
    @indrajitsalunke3030 Рік тому

    तुमच्या पोतडीत किती किती अप्रतिम रेसिपी आहेत हे पाहून आम्ही थक्क झालो तुमच्या चॅनेल ची व तुमची पण उत्तोरोत्तर प्रगति होवो ही शुभे्छा.

  • @charlettesequeira9450
    @charlettesequeira9450 3 роки тому

    Nice curry...i must try

  • @ushabari2512
    @ushabari2512 3 роки тому

    खुप सुंदर केली कढी👌

  • @shailasawant1700
    @shailasawant1700 3 роки тому

    Mast mast🥰🥰👌👌👌👌👌👌

  • @Love-gz5ts
    @Love-gz5ts 3 роки тому +4

    कृष्णाई तुला तुज्या नवीन youtube चॅनेल बद्दल अभिनंदन

  • @smrutishinde7318
    @smrutishinde7318 3 роки тому

    कृष्णाई तुझा रेसिपी खूप छान असतात.मला खूप आवडतात.मी पण कोकणातली.कोकमाची कडी केली .मस्त झाली.तुला पुढचा प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा 👌👍

  • @sushama4714
    @sushama4714 3 роки тому

    वाह खूप छान!

  • @rajashreerajwade9418
    @rajashreerajwade9418 2 роки тому

    खूप खूप टेस्टी 👍

  • @nirmalkakkad6956
    @nirmalkakkad6956 3 роки тому +4

    बहुत सुंदर है अच्छा है आशीर्वाद है इसी तरह प्रगति करो आगे बढ़ो और मुझे भी याद रखो मैं आपको दुआ देती है कि आपका चैनल आगे जरूर 🙏🙏

  • @priyapawar8396
    @priyapawar8396 Рік тому

    खूपच छान असतात तुमच्या रेसिपी व्हीडिओ आणि तुम्ही बोलता पण खूप छान असं वाटत कि आपल्या घरातलं कोणी आपल्याला शिकवत आहे असं ❤️ty

  • @shubhangimandolkar374
    @shubhangimandolkar374 3 роки тому

    khuach chhan recipe Thanks for sharing