आईच्या हातच चुलीवरचा सुका बोंबील बटाटा || एकही थेंब पाणी न टाकता शिका नवीन रेसिपी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @yatinmate6195
    @yatinmate6195 3 роки тому +25

    आईविना माया जगात नाही... मित्रा तुझे videos असतात सुंदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हा माय लेकराचा संवाद खूपच मनाला आनंद देऊन जातो...
    God bless you

  • @jyotibait2853
    @jyotibait2853 3 роки тому +1

    मस्त बोंबील बटाटा ....घरगुती वातावरणात ला... तोंडाला पाणी सुटलं ....वजरी मसाला पाहायला खूप खूपच आवडेल...

  • @karishmakulkarni1083
    @karishmakulkarni1083 3 роки тому +6

    आजीला बघितले की मस्त वाटते, आई तू खूप मस्त बोलता आणि तुझे पप्पा खूप मस्त आहेत मित्रा सारखे आहेत ❤❤

  • @anitamandavkar3379
    @anitamandavkar3379 3 роки тому +4

    अनिकेत तूझा आवाज आणि तुझी माहिती सांगण्याची पद्धत एकदम आत्म्याला भिडते
    सूखा बोंबील एकदम छान झाले

  • @ashanaik7475
    @ashanaik7475 3 роки тому +37

    अनिकेत, तू खूप छान बोलतोस..... तू हुशार आहेस...... बोलताना एकदम नम्र आणि भान ठेऊन बोलतोस 👌👌

  • @yutikatawde4978
    @yutikatawde4978 3 роки тому

    अनिकेत यशाची शिखर तू अगदी सहज पार करावीत त्या बरोबरच तुझ्यातला अनिकेत जो आता आहे तसाच कायम राहो हिच सदिच्छा.🙌🙌 घरच्यांची साथ असेल तर काहीच अशक्य नाही आणि ती तुझ्या जवळ आहे .त्यांना नेहमी खूश ठेव. तुझ्या सगळ्या टिमचे कौतुक आणि आजी व आईला मनापासुन धन्यवाद .तुमच्या सर्व रेसिपी खरच खूप छान असतात. अनिकेत तुला तूझ्या भावी आयुष्यासाठी All the best👍

  • @sandhyaangane5042
    @sandhyaangane5042 3 роки тому +3

    अनिकेत तुझी आई नेहमी अशीच गॉड आणि आनंदी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @arjuns6547
    @arjuns6547 3 роки тому

    Khuup maast vatale.Malwani bhasha ani aaple sunder konkan.Kitee chchan loke aahet aaplya konkanatlee mansee.Sunder konkan

  • @prashantdhuri4296
    @prashantdhuri4296 3 роки тому +3

    भावा मी देवगड. चो माका पण आवडतत बोंबील वीडिओ बगुच्या अगोदरच माझ्या तोंडाक पाणी सुटला मी येतय जेवुक आवशीक सांग हा येतंय ❤❤❤👍👍

  • @deepakdevkar5437
    @deepakdevkar5437 3 роки тому

    बोंबील बटाटा भन्नाटच......
    रेसिपी आवडली.
    आणि सबस्क्राईबही केले......

  • @armyforever5495
    @armyforever5495 3 роки тому +28

    तुमची आई सोबत प्रेमानी बोलण्याची जी पध्दत आहे ती खरंच अप्रतिम आहे

    • @anantkini6295
      @anantkini6295 3 роки тому +1

      अनंत किणी विरार,वसई छान माझी आवडती भाजी बोंबिल बटाटे

    • @sheelasutar59
      @sheelasutar59 3 роки тому +1

      लय भारी

    • @laytasty
      @laytasty 3 роки тому

      ठाण्यामध्ये कुठ राहता दादा

  • @H-for-HARISH
    @H-for-HARISH 3 роки тому

    अनिकेत एकदम सुंदर माहीत आणि बोंबील बटाटा नक्की ह्या पद्धतीने करणार
    तुमच्या मातोश्री कडे बघून एकदम प्रसन्न आणि समाधान वाटते
    खूप खूप शुभेच्छा

  • @A23K78
    @A23K78 3 роки тому +4

    अनिकेत भाग्यवान आहेस, हसत मुख आणि प्रसंनामुख आई आहे तुझी, काकू तुम्हीच चालवतात हा चॅनल ....keep it up...

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 3 роки тому

    आईचे मनमोकळेपणाने बोलणे खूप छान वाटते.
    रेसिपी तर 👌👌👌

  • @Prashant-kl9kj
    @Prashant-kl9kj 3 роки тому +3

    वाजडी खूप सुंदर लागते माझी आजी खूप छान बनवते, इकडे पुण्यातही vajdi पाव फेमस आहेत सो बनव एकदा🙏🙏

  • @sunitanikam6614
    @sunitanikam6614 3 роки тому +2

    तुमची आई खूप गोड स्वभावाची आहे तुमच्या दोघांचे बोलणे पण छान आहे

  • @supriyaparab8788
    @supriyaparab8788 3 роки тому +18

    खूप छान करते तुझी आई. असाच आईवर प्रेम कर 👍

    • @VikkyKadam
      @VikkyKadam 3 роки тому +1

      आता बोबंल बटाटा बघतोय.मस्तच असच आईवर प्रेम कर

  • @sangeetadalvi32
    @sangeetadalvi32 3 роки тому

    तुम्ही दोघेही खूप गोड आहात.आणि रेसिपी माझ्या आवडीची.मस्तच.

  • @aravashwintechnicalgaming8530
    @aravashwintechnicalgaming8530 3 роки тому +42

    अनिकेत भाऊ तुमच्या आईची स्माईल बघितलं कि खूप छान वाटते त्यांची स्माईल बघितलं कि आपोआपच माझ्या चेहर्यावर स्माईल येते खूप छान व्हिडीओ

  • @snehalmore9737
    @snehalmore9737 3 роки тому

    अनिकेत तू खुप छान बोलतोस. आम्हाला तुझे सगळे व्हिडीओ आवडतात. आई ने खूप छान रेसिपी दाखवली. तुझी आई आणि आजी आम्हाला खूप आवडते. आशेच चांगले चांगले व्हिडीओ आम्हाला दाखव. तुला खूप खूप आशीर्वाद 🙏

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 роки тому +34

    तु आणी तुझी आई खूप गोड हसतात 😊😊 रेसीपी 👍👍👌👌🙏🙏

  • @mumtajmushrif3838
    @mumtajmushrif3838 3 роки тому

    सुंदर रेसपी बोबीलचि भाजी बघुन तोडाला पाणी सुटले

  • @manoharbhagne5601
    @manoharbhagne5601 3 роки тому +8

    तुजी आई बरोबर ची गंमत जमत एकूण माज्या आईची आठवण आली भावा.माजी पण अशीच होती होती पण देवाला ती लवकर आवडली..miss उ आई😥..आई ला नमस्कार🙏विडिओ खूप मस्त होता

    • @aniketrasam9225
      @aniketrasam9225 3 роки тому +2

      Aikun vatla bhava kalji ghe

    • @manoharbhagne5601
      @manoharbhagne5601 3 роки тому +1

      @@aniketrasam9225 दापोली पासून 15 किलोमीटर पन्हळजे caves ला आणि उन्हवरे गरम पाणी कुंड आहे ह्या दोन स्पॉट ला नक्की भेट देऊन जा..आम्ही वाट पाहतोय..लवकरच 200k होतला ही सदिच्छा तुला👍

  • @mankarnikabhagwat9002
    @mankarnikabhagwat9002 3 роки тому +1

    .mast ahe recipi

  • @bhaktiyadavmane7186
    @bhaktiyadavmane7186 3 роки тому +6

    Aai che athvan yete re kaki na baghun lagna nantar sobat nahi na....
    Love ❤❤❤

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 3 роки тому

    मस्त तोंडाला पाणी सुटलं मला खूप आवडतात काकी खूप गोड आहेत 😍

  • @shailajadesai9101
    @shailajadesai9101 3 роки тому +4

    अनिकेत,तुझा आईशी संवाद खूपच भावला. आपण मालवणी माणस फणसासारखी टणक व काटेरी पण आतून गोड.

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 роки тому

    मस्तच झाली रेसिपी..अशाच प्रकारे सुक्या करदीची भाजी पण मस्त होते...एकदम चविष्ट...

  • @surekhasamel3213
    @surekhasamel3213 3 роки тому +8

    I am from USA. Today was the first time I landed on your youtube video. Started with Malvani masala and then dry bumbling batata. So glad to see your conversation with your mom.

  • @udrawal
    @udrawal 3 роки тому

    तुम्हा दोघांना बघून मला माझ्या आईची आठवण झाली.खूपच छान संवाद...खूपच छान आहात दोघे ही.God bless both of you.

  • @nirmalapathare133
    @nirmalapathare133 3 роки тому +3

    कित्ती नॅचरल गप्पा चालू आहेत ,छान वाटतं ऐकून आई लेखांचे नातं सुंदर च असतं👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 3 роки тому

    छान झाली बोंबील भाजी... , आई खरच छान स्वयंपाक करते... ,

  • @aishwaryasasane2888
    @aishwaryasasane2888 3 роки тому +9

    Aaie kiti god distayt❤️

  • @nikhilgawad2639
    @nikhilgawad2639 3 роки тому

    माय लेकाचे संभाषण सुंदर आणि रेसीपी पण सुंदर

  • @manishanazirkar9912
    @manishanazirkar9912 3 роки тому +35

    अनिकेत तुझी आई खूप छान आणी गोड आहे 😘

    • @vidyadolas5421
      @vidyadolas5421 3 роки тому +1

      मझी आवडती dish ही....khup chan...माशाचे टिकलं कसे करतात ते दाखवा... तुम्हा दोघांचे सवांद खूप छान वाटतात.

  • @maheshrameshmahadik2287
    @maheshrameshmahadik2287 3 роки тому +1

    Khup chan hoti bombil batata recipe . ekdam konkani style. 1 number

  • @sonalinikale3686
    @sonalinikale3686 3 роки тому +5

    तुझ्यासारखा मुलगा सगळ्यांना मिळो ,भन्नाट बोंबील बटाटा😍😍

  • @tejalkorgaonkar7633
    @tejalkorgaonkar7633 3 роки тому

    Khup chhan asatat tumhi dakhavata te video ni recipe....👍👍

  • @rachanadeolekar6812
    @rachanadeolekar6812 3 роки тому +3

    Ekdam bhari recipe 🥰🥰😋
    Kaku khup chaan ahet nehmi hasat astat...Ani kakin chya hatchi vajri chi receipe baghayla khup avdel...plz dakhava

  • @jyotijadhav2296
    @jyotijadhav2296 3 роки тому

    छान वाटले बोंबील बटाटा रेसिपी
    गावच घर पण सुंदर👌👌
    वजडी रेसिपी पण बघायला आवडेल
    Thank u

  • @sarikahegishte6510
    @sarikahegishte6510 3 роки тому +5

    U always appreciate Ur parents n aaji also.i like this very much

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 3 роки тому

    मिसेस लिहीतेय खुप छान केली सुक मस्त आईने बर वाटल

  • @chhayakhade2894
    @chhayakhade2894 3 роки тому +7

    मस्त !!!!
    खुप शुभेच्छा💐

  • @manaswiparab4358
    @manaswiparab4358 3 роки тому

    👌एकदम छान 😋
    अनिकेत काकु छान हसतात आणि रेसीपी छान बनवतात.
    तू तुह्या आई बरोबर एकदम छान बोलतोस असं नातं आई आणि मुला मद्ये पाहिजे .
    तुह्या आईचे,आजीचे,पप्पाचे आणी सर्व गोप्ट टीमचे तुह्या पाठीशी आशीर्वाद आहेत तुझे २लाखाहून ही जास्त सबसक्रायबर होवू दे
    तुह्या आईने एकदम सोप्या प्रकारे बोबींल बटाटा रेसीपी दाखवली👍

  • @sophiacoelho3023
    @sophiacoelho3023 3 роки тому +7

    Sangtana 2 & ghaltana 5 🤣 pan masst ,tondala pani ala, my favourite bombil bata.😋

  • @renukawankhade7994
    @renukawankhade7994 3 роки тому

    बाेबील. बटाटा ची. भाजी घरात. केलेली बघणे मला फार. आवडले. साघी बाई. सुंदर. भाजी

  • @seemashirsath999
    @seemashirsath999 3 роки тому +13

    आवडेल वजरी बघायला... पण साफ कशी करायची ते पण दाखवा
    आणि आल्याचे प्रमाण इंचात सांगतात 😍😀😀

  • @roshanfurtado943
    @roshanfurtado943 3 роки тому +4

    Hi Aniket.. bombil batata recipe far mast hoti... mazi Aawadtee dish.. please Aaeela saang ki vazadi chi recipe pan lawkar banwoon dakhaw..thank you

  • @lalitaghokshe1975
    @lalitaghokshe1975 3 роки тому

    Khup chhan doghache bolane hi mast ahe dish delicious

  • @kasturisawant6347
    @kasturisawant6347 3 роки тому +5

    Aniket tu haroj vlog banav na Plzzz.. 🤗🙏🙏Aani Tuza video on khup Mst hota 1 aarthane me pn shikle Tuzya. Mule mala pn Samjla Ki bombil batata Kasa banvaycha tya Sathi thank u so much...💜💜🤗😉recomment Nki kR plzz.. Aani Tu Mumbai la aastos ka.. Ki village la....🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤨 are Ha tu Tuza vlog Pn banav Jeven banavtana onion,potato he sagla cutt karaycha video takna plzzzzzzzzzz..🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vasantijadhav181
    @vasantijadhav181 3 роки тому +1

    Nice receipe ,and the way u explain superb mom s receipe ,thankyu

  • @arunsawant1138
    @arunsawant1138 3 роки тому +5

    Bharriiiichh 💖💖💖💖💖
    Sanskruti.....

  • @snehakalgutkar1919
    @snehakalgutkar1919 3 роки тому

    Mast video ... mjja aali.. Recipe bghun tondala pani sutle

  • @sanchitkarle682
    @sanchitkarle682 3 роки тому +8

    Amazing❤...in luv with the background music❤

    • @its__oviandsweety1290
      @its__oviandsweety1290 3 роки тому

      मला पण मालवणी मसाला पाहिजे आहे निशा आढाव

    • @ariesgregory1072
      @ariesgregory1072 3 роки тому

      sorry to be offtopic but does any of you know a tool to log back into an instagram account??
      I was dumb forgot my password. I appreciate any tricks you can give me.

    • @bentleeremy2070
      @bentleeremy2070 3 роки тому

      @Aries Gregory Instablaster :)

  • @ashoklad3917
    @ashoklad3917 3 роки тому

    सुरेख दिदी. चुलीवरचे बोंबल बटटा खूप सुरेख दिदी खूप खूप शुभेच्छा जय शिव गोरक्ष आदेश

  • @prathamgamingOp
    @prathamgamingOp 3 роки тому +8

    Bombil batat op re tasty maja avadta 😊😬

  • @rupalisawant432
    @rupalisawant432 3 роки тому

    Ekdum chhan zala aamka pun masalo havo aamka pun paathav aajichi tabyat kashi ha aamhi vicharala mhanun saag aani kalji gheva

  • @priyankagaonkar2050
    @priyankagaonkar2050 3 роки тому +4

    😍😍dada khupach channn😍🥰

  • @yogeshchavan2348
    @yogeshchavan2348 3 роки тому +1

    खूप छान भावा व्हिडीओ आई माऊली चे पण खूप आभार असेच व्हिडीओ पाठवत रा

  • @vidyapai4262
    @vidyapai4262 3 роки тому +4

    Your family is very adorable

  • @yogitaiyer7529
    @yogitaiyer7529 3 роки тому

    Ek no mala pan shikaycha hota u all r great

  • @dishachambavane7563
    @dishachambavane7563 3 роки тому +16

    😋mastch 😍

    • @abhijitsawant947
      @abhijitsawant947 3 роки тому

      लयभारि पानिसूटलतोंडाला अरेपिठियेचाकायझालावाटबघत

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 роки тому

    Vaa koop sunder chhan masta banavate tuzi aai sukha bombil bata bhaji tuzi chhan sunder disate tu aai sarkhach disto avadala video thanku

  • @sonalimithbavkar5454
    @sonalimithbavkar5454 3 роки тому +7

    Bhari👌👌👌👌👌

  • @alkarrsakpal9753
    @alkarrsakpal9753 3 роки тому

    Very nice madam I like This thanku 👌

  • @mohiniwatave890
    @mohiniwatave890 3 роки тому +3

    Ever Smiling Aai !

  • @vijaymadvi3020
    @vijaymadvi3020 3 роки тому

    अरे बरं झालं स्यांडीला दाखवलं।।।मला त्याला बघायची खूप इचछा होती।।।।।thyank you.......

  • @ashokgawade1911
    @ashokgawade1911 3 роки тому +4

    अशी प्रथम च पाहीली मीपण एकदा प्रयत्न करनार कशी लागली ती नंतर सांगतो पण रेसीपी चांगली वाटली

  • @MYLIFE-mo8te
    @MYLIFE-mo8te 3 роки тому +1

    khuup chaan bhaji my favorite bhaji thank u sooo much lovely video

  • @kadamraju5097
    @kadamraju5097 3 роки тому +3

    बोबील मला फारच आवडतात पण माझ्या घरी बनवत नाही मालेगाव जिल्हा नासिक राजू

  • @snehakadam9443
    @snehakadam9443 3 роки тому +1

    Kiti chan bolata tumhi!! Mala majha gaavchi athvan aali! Lots of love to u guys!!

  • @mihirdhuri4934
    @mihirdhuri4934 3 роки тому +5

    Hya intro chi music khup chan aahe

  • @kunalrawool751
    @kunalrawool751 3 роки тому +1

    Amhi pan malvani ahot aoli language khupch chhan vatye na tumhi pan khup chhan ahat

  • @kunshpatil1345
    @kunshpatil1345 3 роки тому +7

    Aaj cha volg khup mast zala Aai ,aajila pahun khup bar vatl thank you aniket ❤

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    खूप छान रेसिपी होती

  • @sandysandy8294
    @sandysandy8294 3 роки тому +25

    पूर्वी आई इतक्या सहजपणे बोलत नसे. आता कमफरटेबल वाटते. अनिकेतबद्दल कौतुक दिसते डोळ्यात.

  • @tanushvedak6469
    @tanushvedak6469 3 роки тому +1

    तुमचे आईशी खुप छान बोंडीग आहे भारी वाटले रेसिपी मस्त

  • @ranisawant9439
    @ranisawant9439 3 роки тому +4

    favourite Dada😍💓

  • @kajalmahendra1214
    @kajalmahendra1214 3 роки тому

    खुप छान 👍 मस्त एक नंबर बोंबील बटाटा 👌

  • @tushalmelgiri6371
    @tushalmelgiri6371 3 роки тому +4

    Mastch na bhawa....ajun kay pahije life madye.....keep it up and enjoy ❤️❤️❤️❤️

    • @tushalmelgiri6371
      @tushalmelgiri6371 3 роки тому

      Hope so tu atta Thanyat ahes.....mi pan Thanyatch rahto ...Kalwa, kharigaon....👍👍

    • @deepakbasutkar9367
      @deepakbasutkar9367 3 роки тому +1

      आई बरोबर रहायला नसीब लागते

  • @mrinalinikamble8243
    @mrinalinikamble8243 3 роки тому +2

    आणि हो अनिकेत तु आणि तुझ्या आईचे मालवणी बोलणे.खूप गोड वाटते.😊👌खास करून ऐकत राहावेसे वाटते ☺🤗👐👌👍

  • @fearlessomi4448
    @fearlessomi4448 3 роки тому +5

    Mast bro

  • @sangitaghanwat6357
    @sangitaghanwat6357 3 роки тому +1

    काय भारी बोलतोस दादा.....आईवरची माया कित्ती भारी शब्दातून व्यक्त करतोस....ताई पण खूप हसमुख आहेत...कोकणी माणसं खूप प्रेमळ असतात...मी कोकणला गेले आहे चार वेळेस तेव्हा खूप प्रेमळ माणसं भेटली...कोकणला गेल्या नंतर तिथेच रहावेसे वाटते... मी तर देवाला नेहमी म्हणते पुढचा जन्म कोकणीच भेटो...खूपच छान बनवले आईने बोबिल व बटाटा ...👌👌👌👌😋😋😋♥️🙏अप्रतिम...आईना नमस्कार

  • @sailikambli8262
    @sailikambli8262 3 роки тому +4

    *मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!😘
    तुला आणि तुझ्या परिवाराला !! 😘😘

  • @arunajadhav9943
    @arunajadhav9943 3 роки тому

    Aniket tujja aaiychi jevan banavanachi paddat khup Chan aahe mala khup aavedaty

  • @saurabhgaikwad83
    @saurabhgaikwad83 3 роки тому +4

    Dada tuja gav aani tu love it ☺️

  • @shraddharumade
    @shraddharumade 3 роки тому +1

    Khup temting hoti.. Mala majhya aaichi aathvan aali.. Tumhi hindu -bhandari ahat kay.. Same way ne recipy majhi aaisudha karte.. Baki Kaki khup sweet & caring ahet.. Kakina 🙏 Ani the way u smile👍😅 Keep smiling.. Bappa blessed u🙌❤

  • @kirtirane1267
    @kirtirane1267 3 роки тому +6

    कालवांच सुक्का receipe दाखवायला सांग आईला,.

  • @suvarnajadhav166
    @suvarnajadhav166 3 роки тому

    Aniket, Tu aani tuzhi Aai agdi nirmal manache aahat. Tumchya gharat ji mulagi sun mhanun yeil ti khup bhagyawan asel. Sakshat Annapurnechya gharat tiche swagat hoil. Jevan ekdam bhari 1 no, tyat kay vaadach nahi. Annadata sukhi bhav 🙏🙏🙏

  • @yashkhamkar1369
    @yashkhamkar1369 3 роки тому +3

    वझरी बनवा काकी ❤

  • @asura4861
    @asura4861 3 роки тому

    आई खुप गोड दिसते.अश्याच सुंदर सुना मिळोत म्हणजे झालं..

  • @yashkhamkar1369
    @yashkhamkar1369 3 роки тому +3

    Nice Dada❤

  • @vishalwaghmare4491
    @vishalwaghmare4491 3 роки тому

    Khup chan ani 5 star hotel peksha khup chan ahet gavakadchya recipe 1no

  • @kiranhaldankar5076
    @kiranhaldankar5076 3 роки тому +8

    Hi Aniket. प्लीज वजरी चा विडिओ टाक साफ करताना नि बनवताना चा

    • @manaswijadhav308
      @manaswijadhav308 3 роки тому

      Mala pn vajari khup avadte n aai kadun hi recipe baghayala khup avdel

  • @tejasvighadigaonkar1506
    @tejasvighadigaonkar1506 3 роки тому +4

    Wowwwww masst ch dada😋 nd tu mumbai la yeto😃

  • @anaayaaira1545
    @anaayaaira1545 3 роки тому

    आई मुलाचा संवाद आंणि रेसिपी फारच सुंदर 👌👌👌

  • @prathamgamingOp
    @prathamgamingOp 3 роки тому +6

    Special video paije bhava re 😂 suri han lavkar thana varun 🤣🤣

  • @dnyaneshwarsurve4057
    @dnyaneshwarsurve4057 3 роки тому +1

    Dada khup zan masta

  • @sahilasayyad9997
    @sahilasayyad9997 3 роки тому +8

    अनिकेत भाऊ मासळीची रेसिपी दाखवा कि . सांगुन थकले मी.तुम्ही माझी कमेंट वाचुन आईना सांगा त्या नक्की करतील.माझी delivery व्हायच्या आधी बघुन . बनवायला सांगते आणि खाते.हि पण रेसिपी छान होती.

    • @ganeshutekar7308
      @ganeshutekar7308 3 роки тому

      नक्कीच करेल तो ताई तुमची इच्छा पुर्ण

    • @sahilasayyad9997
      @sahilasayyad9997 3 роки тому

      खायला तर खुप आवडतं .पण त्या पेक्षा रेसिपी बगण्यात जाम भारी वाटत.आणि आई खुप छान रेसिपी बनवतात.आणि हो रेसिपी दाखवायला विसरू नका आणि वेळ हि करू नका.कारण मला ४महिना लागला आहे.😅😅🤗🤭🙏

  • @shailajadesai9101
    @shailajadesai9101 3 роки тому

    चुलीवर केलेली बोंबील बटाटा भाजी खूपच छान.