DNA मध्ये स्टोअर करता येणार डेटा | Data Storage in DNA | Hyperscale Data Center | Twig Marathi
Вставка
- Опубліковано 11 лют 2025
- Storage Devices मध्ये सगळ्यात मोठी प्रगती आपल्याला पुढील दहा वर्षांत पाहायला मिळेल हे नक्कीच. त्याची सुरुवात आता DNA storage पासून झाली असं आपण म्हणू शकतो, कारण आता आपण आपला शरीरातील्या DNA मध्ये आपल्या रोजच्या आयुष्यात वापरला जाणारा डेटा store करू शकतो आणि तोही Unlimited.
तर हे DNA storage device नक्की काय प्रकार आहे? आणि खरंच तो येणाऱ्या काळासाठी इतका महत्वाचा का आहे?
या सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा विडिओ पूर्ण बघा आणि चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.
Follow Us On :
Facebook - / twig.marathi
Instagram - / twig.marathi
Twitter - / twigmarathi
DNA DATA Storage | Storage Device | NEW Invention | Science |
चांगली माहिती सांगितली
असेच मेहनत करत रहा,
खूप मोठे व्हाल.
Khup chan
Animals, birds etc. have this DNA data storage system since the time of their creation. For example, if a deer born and brought up in a zoo is freed to a jungle, it runs away from a predator like lion, though the deer might have not seen a lion or tiger in its zoo life. Can software engineers have any idea from them...?
❤
Molecular biologist laughing in corner.😅
khup mast mahiti...!!!