घरच्या घरी मस्त टेंशन फ्री ढोकळा बनवा | Leena's Sugrankatta
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- #ढोकळा #dhokala #स्नॅक्स #ब्रेकफास्टरेसिपी #टिफीनरेसिपी #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
ढोकळा
बेसन दीड कप
मीठ १ चमचा
साखर १ चमचा
तेल २ चमचे
हळद पाव चमचा ( ऑप्शनल)
लिंबाचा रस ४ चमचे
हिरव्या मिरच्या २
आलं पाव इंच
इनो १ पॅकेट
फोडणीसाठी : तेल, मोहरी, जिरे, हिंग, २ मिरच्या, कडीपत्ता.
३ चमचे साखर
१ वाटी पाणी
* मिक्सरच्या मोठ्या भांड्यात बेसन, मीठ, साखर, हळद, तेल, आलं, मिरची व थोडे पाणी घालून वाटून घ्यावे.
* पाच मिनिटे तसेच ठेवावे.
* मग त्यात इनो चे एक पॅकेट घालून मिश्रण ढवळून घ्यावे.
* कुकरमध्ये पाणी घालून ते उकळून घ्यावे. कुकरच्या झाकणाला शिट्टी लावू नये.
* एका भांड्याला तेल लावून त्यात ढोकळ्याचे मिश्रण घालावे.
* हे भांडे कुकरमध्ये ठेवून कुकरला झाकण लावावे. आता १०-१२ मिनिटे ढोकळा वाफवून घ्यावा.
* एका वाटी पाण्यात साखर घालून ती विरघळवून घ्यावी.
* ढोकळ्यासाठी फोडणी करून घ्यावी व त्यात हे साखर पाणी घालावे.
* वाफवलेला ढोकळा गार झाल्यावर त्यावर ही फोडणी घालावी.
* वरुन थोडी कोथिंबीर घालावी.
* ढोकळा कापून खायला द्यावा.
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040
लीनाताई, खूपच सहजतेने सुंदर ढोकळा बनवलात! करण्याची इच्छा झाली, भेट झाली आनंद वाटला!!!
Leena Tai mastach nehami pramane👍🙏🌹 stay blessed always 👍
Very good
Kharach khoop sopi aani chhan recipe. Thanks
Khup chan recipe ahe
खरंच खूप छान ढोकळा रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद ताई 🙏❤
मस्त, खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहेस. नक्की या पद्धतीने करून बघेन.
मस्तच झटपट पदार्थ 👌👌👍👍
Nice and easy Dhokla.
Khup chan zalay me nakki karnar❤
खूपच छान सॊप्पी पद्धत दाखवली, रेसिपीसांगितली 👌👌👌👌👌👌👌👌🌷💐🌷💐🙏🌷💐
खूपच सोप्या पध्दतीने ढोकळा शिकवला नक्कीच करणार धन्यवाद
Sunder
Khupch sopya padhatine samjun sangitle tai dhanyawad
सोप्या पद्धतीने केलेला ढोकळा छान वाटला
खूप च छान ढोकळा
खूप छान रेसिपी ❤
परफेक्ट ढोकळा रेसिपी 👌😋
Khup h Sundar aani sopy
😮खूपच सुंदर 10
छान, सोपी पद्धत dakhavlit, असाच करून baghin आता
Kharh agadi sopi recipe chan mast
खुप छान रेसिपी
मस्त ढोकळा, छान सोपी रेसिपी
Khup chaan
Khup chan receipe avdato mala chan dhokla
Delicious receipe aahe thank you so much ❤❤
खूप छान receipe लीनाताई
मस्तच 😋
छान सुरेख नक्की करणार❤
खमन ढोकळा खुप मस्त झाला आहे 🎉🎉🎉🎉
लीनाताई मस्त ढोकळा बाहेर किती महाग मिळतो घरी केला कि भरपूर होतो
खूपच छान ताई
Mast
खूप छान आहे
खूप खूप छान आहे ❤😅
खुप सुंदर
Khup khup mast tai v sopa pan aahe
खूप cha chan tai
Superb ❤
Vow masta❤
Tai.. Tumchya recipes ek dum easy, tasty asataat. ❤
Very easy 👌
मी लगेच करून पहिला खूप छान झाला.तुम्हाला.thankou
👌👌👍👍
Parat ekda firvun ghetale hevchan ch kele mast hoil
👌🏻👌🏻
Chan
Thank you mam
Aajacha nakki karun baghen
खूप छान रेसिपी. पण त्यात eno chya ऐवजी सोडा वापरला तर चालेल का? प्लीज sanaga..
Ho chalel
Measuring cup kitl Ml cha ahe ani Ino kiti ghalaycha
Eno 1 pkt
लिंबू नसेल तर सायट्रिक ऍसिड चालेल ना
हो
Gas मोठाच ठेवायचा का?
Ho
Pani kiti takla te manter sangital nahi te suspence thevtat
साधारण पाऊण कप पाणी लागले मला.
Taee pani 1/2 cup ch taklay na
पाऊण कप लागले मला.
11/2 cup mhanje tumhi dakhavlele te deed bhande ka pani pinyache ani ino kiti takaycha te sangal ka please
तुम्ही घरातली वाटी घेतलीत मापाला तरी चालेल. ती दीड वाटी बेसन घ्या. मी इथे मेजरींग कप नी दीड वाटी बेसन घेतले आहे.
Measuring cup kiti mlcha ahe
Measuring cup kiti ml cha ahe
200 ml
Gas मोठा कि मिडीयम ठेवायचा
मोठा ठेवा
ढोकळा छान...पण लिंबाचा रस..डिस्पीश्रन बाॅक्स मध्ये नाही मेनशन केले..
धन्यवाद ताई लक्षात आणून दिल्याबद्दल. आता केले ॲड. 😊🙏
गॅस मोठाच ठेवायचा का 10 मिनिटं की मिडीयम गॅसवर.
मोठा ठेवला तरी चालेल
किती वेळ कुकर मधे ठेवायला हव.
1 cup pani mention kelay
हो पण अंदाज घेऊन पाणी घाला.
Mast