सदाबहार पेरू 12 महिने पेरू येणार mo- 9762618189

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 лют 2023
  • सदा बहार पेरू 12 ही महिने पेरू मिळणार
    चांदवड तालुक्यातील खडक ओझर गावामधील असे शेतकरी
    #मशेतकर
    #माहिती माहिती
    #शेतीविषयकमाहिती
    #शेतीशिवाय_मजा_नाही
    #शेतीविषयकमाहिती
    #फळबाग
    #sheti aandolan
    #sheti
    #shetivishyakmahiti
    #kamachi gosht
    #कामाची गोष्ट
    #कामाची गोष्ट
    #kamachi
    #shetivishyakmahiti
    #महाराष्ट्र
    #farmer
    #अमृद की खेती
    #अमृतसर
    #poltergeist

КОМЕНТАРІ • 26

  • @user-tt8zd4zh7i
    @user-tt8zd4zh7i  Рік тому

    आमच्या सोबत जुडण्यासाठी आमच्या
    Whatsapp ग्रुप ला जॉईंट व्हा
    ग्रुप लिंक-chat.whatsapp.com/IQbwVmTJjgi30XR5Vl3A2I

  • @kiranshinde6640
    @kiranshinde6640 4 місяці тому +1

    सदाबहार पेरू म्हणजेच तैवान पिंक पेरूI

  • @balasahebwaghmode9506
    @balasahebwaghmode9506 Рік тому

    एकदम बेस्ट माहिती एकदम बेस्ट बाग

  • @anandgangurde2073
    @anandgangurde2073 Рік тому

    खूपच छान माहिती दिली जात आहे.

  • @ravindrawagh4076
    @ravindrawagh4076 Рік тому

    Very nice

  • @sureshmankar2204
    @sureshmankar2204 Рік тому

    Khup khup chhan mahiti
    Pn aamchya kde pani nahi 4/5 mahine
    Summer la
    Aamcha aamdar walse patil 7 vela nivdun dila ka t r satgaon pathar la kalmodi che pani denar
    Tya mule aamhala he pik j ra awghad aahe
    Congratulations khup khup chhan mahiti congratulations

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 8 місяців тому

    फळ तर तैवान पिंक च वाटतय
    तो पण सदाबहारच आहे

  • @AnnaDhumal-lr2re
    @AnnaDhumal-lr2re 9 місяців тому +1

    रोपे.कुठे.मिळतील.काय.किंमत.असेल

  • @ankushchavhan5773
    @ankushchavhan5773 9 місяців тому +1

    हे तैवान पिंक ची रोपे आहेत 12 ते 16 पर्यंत

  • @navnathshirsath5692
    @navnathshirsath5692 6 місяців тому

    रोपांची लागवड कधी करावी

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 Рік тому +1

    रोप कुठे भेटतील आणि काय रेट आहे ची किंमत काय आहे

  • @Kishu735
    @Kishu735 3 місяці тому

    जमीन खोल काळी असेल , पाण्याचा निचरा होणारी असेल तर लाऊ शकतो का?

  • @vikasshinde7025
    @vikasshinde7025 Рік тому

    रोप कुठे भेटतील आणि एका रोपाची किंमत किती ते सांगा

  • @santoshpatole4850
    @santoshpatole4850 Рік тому

    रोप कुठे मिळेल

  • @prakashadhari3955
    @prakashadhari3955 Рік тому

    रोपे कोठे मिळतील आणि किंमत किती

  • @vishnumudhale7809
    @vishnumudhale7809 7 місяців тому

    गरीब शेतकऱ्यांना कशाला फसवताय ही तैवान पिंक जात आहे.

  • @bhushanrbhadale2233
    @bhushanrbhadale2233 Рік тому

    कूठे मिळणार झाडे आमच्य 200नग पाहिजेत
    पूण्यात

  • @dnyandeophapale6604
    @dnyandeophapale6604 Рік тому

    तैवान पिंक आहे का???

  • @anuojakota9036
    @anuojakota9036 Рік тому +2

    माणसाचं सुद्धा बोन्साय होणार हे खाऊन3

  • @ruhsikeshbhosale6763
    @ruhsikeshbhosale6763 9 місяців тому

    मार्केट रेट कमीत कमी कुठ परेत असतो

  • @tayyabpatel5305
    @tayyabpatel5305 9 місяців тому

    कोनीच विकत घेत नाही हा पेरु,,,, रैप विकायची अड आहे ही

  • @vijayoturkar2536
    @vijayoturkar2536 Рік тому +1

    एकरि किती रोपे लावावित रोपाची किंम्मत काय कधी लागवड करावी.

  • @santj2
    @santj2 Рік тому

    प्लास्टिक पिशवीत टाकने हे चुकीचे आहे , प्लास्टिक हे प्रत्येक वापरात येणाऱ्या वस्तू मधुन शरीरात जाते , बिसलरी पाण्याची बाटलीतले पाणी ही अपायकारक आहे हे रिसर्च सिद्ध केले आहे