वरवरून क्षुल्लक वाटणा-या परंतूअतिशय महत्वाच्या विषयास हात घातल्याबद्दल रविंद्र सर आपले धन्यवाद . मनोज साहेबांचा माथेरानच्या पर्यावरणाविषयीचा अभ्यास व त्यातून त्याना वाटत असलेली तळमळ व कळकळ अतिशय अकृत्रीम वाटते . अशा व्यक्तीच्या पाठीशी जनतेनी सर्व सामर्थ्यानी उभ राहीलं पाहीजे .
मनोज साहेबांचा माथेरान अभ्यास एकदम जबरदस्त आहे व त्यांची तळमळ एकदम अकृतिम आहे. तसेच त्यांनी सुचविलेले कार्यें पूर्ण झाल्यास माथेरान नक्कीच वाचेल. रवींद्र सरांनी एवढ्या संवेदनशील विषय हातल्याबद्दल दोघांचे आभार.
माथेरानसंबंधी अभ्यासू व्यक्तीची मुलाकात घेतल्याबद्धल धन्यवाद. खेडकर साहेबांनी माथेरानचा ऱ्हास होण्यापासून वाचवण्यासाठी जे उपाय व्ह्यायला पाहिजे त्याकडे सरकारने, राजकारण बाजुला ठेऊन, लक्ष दिले पाहिजे.
माथेरान चा परिपूर्ण अभ्यास व विकासाचे स्वप्न, ध्येय उरी बाळगून आगेकूच करणारा अवलिया म्हणजे मनोज खेडकर. श्री. रवी सर प्रथमतः आपले स्वागत, अभिनंदन व आभार. आपण एक छान मुलाखत घेऊन माथेरानच्या महत्त्वाच्या प्रश्नांना उजाळा दिलात. खूप खूप धन्यवाद! मनोज, तुझ्या प्रयत्नांना नक्कीच यश येणार. सत्ता - पैसा - सत्ता ह्या पलीकडे जाऊन सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणारा ध्येय वेडा आहेस. खूप खूप शुभेच्छा!
As a Youth & Resident of MATHERAN I never had heard this informative information about my Village Matheran. Man with Vision Mr.Manoj Sir thanks for the detailed information shared, We appreciate your efforts in Conservation of Matheran Forest and sure our Village Dream Projects will be implementing Soon, with your Knowledge and experience.
नगराध्यक्ष खरोखर समाज सेवक आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण आणि मार्मिक विवेचन केलं आहे. अशाच अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची माथेरानला गरज आहे. स्वयंघोषित पर्यावरणवादी हे फक्त पैसा खाण्यासाठीच अशा चांगल्या पर्यावरण पुरक सुधारणांना विरोध करतात.
नगराध्यक्ष यांची मातीशी नाळ जोडलेली दिसते,,,,त्यांनी केलेली कामे व माहिती सामाजिक जाणिवेची आहेत,,, आपण खूप वेगळा पण महत्वाचा विषय घेतला. धन्यवाद,,,,अभिव्यक्ती,,
पर्यावरणाचे होणारे नुकसान व त्यामूळे पाणी स्त्रोताची होणारी कमतरता अशा महत्त्वाच्या विषयावरील हा विदियो अतिशय गरजेचा आहे..सजगता ठेवून हा विषय शासन व लोकां समोर आणलात हे आवडलं.खेडकर सरां चे विचार खूप छान आहेत.अशी माणसे आहेत हे सध्याच्या काळात चांगली बाब आहे..रवींद्र सरां चे यासाठी आभार..धन्यवाद..👌👏🙏
मनोज भाई खेडकर यांच्या सारख्या positive व्हिजन आणि अभ्यासू, होतकरू, प्रामाणिक नेत्याचीच आज माथेरान करांना गरज आहे. येणाऱ्या काळात मनोज भाई त्यांची माथेरान साठीची त्यांची असणारी योग्यता सिद्ध करतीलच यात तिळमात्र शंका नाही. He is wise and brilliant men with a beautiful heart and with a positive vision towards every matherankar.
मनोज सारखी माणसे फारच दुर्मिळ. तुम्हाला ही आत्मीयता आहे म्हणून अशा माणसाचे विचार आमच्या पर्यंत पोहचवल त्याबद्दल आभार 🙏🙏. आता लवकरच माथेरान च्या आसपास ची धरण रिकामी होतील कारण पाऊस या वर्षी लवकर संपला त्या मधील माती कलेक्टर मार्फत माथेरान ला आणावी. तरीही आभाळ फाटलंय ठीगळ लावण होणार.कठोर ऊपाय योजना झाली नाही तर?
रविंद्र सर.... आपण जी थोडी वेगळी वाट पकडून ' माथेरान ' सारख्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एका गावाची व्यथा एका प्रतिष्ठित व्यक्ती कडून जी मुलाखत स्वरूपात उपलब्ध करून दिलीत... आपले खूप खूप आभार. माथेरान खुपच सुंदर पर्यटन स्थळ आहे, परंतु पर्यावरणाचा समतोल राखणं गरजेचं आहे, धन्यवाद सर...🙏
शाश्वत विकासाचा ध्यास आणि तळमळ पाहता अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखतीतून ज्वलंत प्रश्न मांडले माथेरान उद्ध्वस्त करणारे लोक यांचे डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत आहे, अजून वेळ गेलेली नाही, अतिशय छान अभ्यासपूर्ण मुलाखत आहे. खेडकर साहेब आपले मनापासून अभिनंदन
माथेरान हे महाराष्ट्र चे नैसर्गिक सौदर्य आहे महराष्ट्र सरकार नी सुसौभिकरुन मथेरान च सौदर्य वाढवाव महारिष्ट्रीयन जनतेला पर्वाणि दयावी ही विनंती एक निर्षग प्रेमी
Very sensitive issue ! We must preserve the nature ! Forests and hill stations are necessary for physical mental n psychological well-being of people !!
The vlog is not only beautifully made but the subject is also very very important. I am a photographer and running a Photography Academy at Badlapur. Before 2013 i was residing at Girgaon Mumbai. I regular visit Matheran twice in a year since i was in college but when. And there after when i started photography we visit in group for photography. Just a couple of month ago our college grp were planning to visit the Mathera But one if our friend change planing and we decided to go Lonaval thus is Just because some of our friend not able walk now. When i recently visited Matheran with my student for photography outing i have sceen pewerblok in rout of panorama point and i was disappointed too. But after seeing this vlog and litsen Mr Manoj Khedkar i realize that to save our beloved Matheran we need to accept requirements of time.
मुंबईतील बरेच जुने पूल व इमारती तोडण्यात आल्या, त्यातून निघालेले काळे दगड माथेरान येथे वापरात आणता आले असते. पण सगळ्यांना फक्त पैसाच कमाविण्याचा आजार जडला आहे.
खूप छान सविस्तर माहितीपूर्ण मुलाखत आवडत आहे. पण माथेरानचा चांगला विकास व्हावयास पाहिजे. हे राहून राहून वाटते. सरकारने याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायलाच हवे. धन्यवाद ❤❤
Ekadam chukiche aahe, himalaya ha 2 techtonic plates chya sanyogane ghadalela aahe aani ajun hi plates chya movement mule to asthir aahe, tya mule himalayan states madhe mothi hani hote, matheran la hi paristhiti lagoo hot nahi.
अहो, हिमाचल किंवा उत्तराखंड चे उदाहरण द्यायचा हेतू फक्त दूर्गती सांगण्याचा हेतू होय. जेव्हा जेव्हा वृक्षतोड होईल तेव्हां तेव्हां soil erosion होऊन डोंगरातील माती व खडक कोसळण्याचा शक्यता वाढते व नैसर्गिक हानी होऊन मनुष्य वस्तीला धोका निर्माण होईल यात शंका नाही.
मी स्वतः मूळचा कर्जतचा असल्यामुळे हा व्हिडियो पहाताना माझंच काहितरी समजून नव्याने घेतोय असे वाटले. खेडकरसाहेबांचा माथेरानबद्दलीचा अभ्यास आणि समस्यांची जाणीव चांगली आहे. बर नुसते प्रश्न ऊभे न करता त्यांचे निराकरण करायची तयारी वाखाणण्याजोगी आहे. आपली विषय मांडण्याची पध्दत खूपच सुंदर आहे. आपले म्हणणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ( मराठेतर भारतीय वा जागतिक स्तरावर) पोचावेत याकरिता English Subtitles करता आले तर खूप चांगले होऊ शकेल. आपले व्हिडियो पहाताना नेहमी हेच मनांत येतं, की हे महाराष्ट्राबाहेरील लोकांनाही समजलं पाहिजे. आपल्याशी काही व्ययक्तिक बोलायचे असेल तर कसे पोचतां येईल? मी भारताबाहेर रहात असल्यामुळे प्रत्यक्षात भेटता येणे कठिण आहे, नाहीतर प्रत्यक्ष भेटायला नक्कीच आवडले असते. आपले सगळे व्हिडियो पहायला आवडतात आणि त्यातून दर्शक नक्कीच अंतःर्मुख होत असतील. असेच वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवत रहा. मनापासून शुभेच्छा…🙏🏽
खेडेकर सरांना किती इत्यंभूत माहिती आहे माथेरान बद्दल. खूप intellectual डिस्कशन आहे हे. भारी माणूस. पोखरकर सरांना एक विनंती. ब्लूटूथ माईक घेतले तर अजून मजा येईल मुलाखत घ्यायला.
Mr khedkar has detail study about Matheran & its problems. But one thing is missing which is animal kingdom of Matheran, their share in ecosystem of Matheran, migration of birds during winter ... these are vvimp issues of beauty & ecosystem of Matheran & by empowerment on this will creat employment & business , etc . Thanks to manoj khedkar & Abhivyakti channel. Good luck 👍
माथेरान वाचायला च पाहिजे. अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाण ह्याचा समस्यांबद्दल विचार आणि क्रुती व्हायलाच पाहिजे.खेडकरसरांनी खूप अभ्यासपूर्ण माहिती सांगितली आहे.
रवींद्र जी छान विषय घेतला आहे. खेडकर यांनी अभ्यासपूर्ण मांडला आहे. एक चांगले विश्लेषण, असेच निसर्ग संवर्धन विषय घेत जावे. धन्यवाद. कृपया आपण रिमोट माईक वापरावा म्हणजे आपल्याला अवघड वाटणार तर नाही पण विषय व्यवस्थित मांडायला सोपे जाईल.
Excellent information. Here in California there is Mariposa reserve of 1000 year old trees. To preserve these trees they have built pathway in the entire dense area. No vehicles or animal rides are allowed. Happy to support in any which way I can to preserve Matheran
मानव निसर्गाशी असाच खेळत राहीला तर येणारे दिवस पर्यावरणासाठी फारच विध्वंसक ठरेल . शासनाने पर्यावरणाकडे लक्ष दयावे . अन्यथा उत्तरांखंडासारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होइल .पर्यावरण पुरकच उपक्रम राबवावे . माथेरान वाचवलेच गेले पाहीजे .
मनोज खेडकर यांनी खुपच अभ्यासपूर्ण माहिती दिली. स्थानिक जनतेने आणि महाराष्ट्र शासनाने अशाच जाणकार लोकांचे मार्गदर्शन घेऊन माथेरानच्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करुन त्याचा निसर्गस्नेही (eco-friendly) सर्वांगीण विकास केला पाहिजे.
खूप छान interview मला वाटते इतकी सखोल आणि अतिशय वस्तुस्थिती ला धरुन केलेले विश्लेषण आगामी काळात अनेका पर्यंत पोहचेल .व त्यातून जनजागृती तर होईलच पण शासन सुध्दा या माहितीचा उपयोग यता योग्य म्हणून पायलट म्हणून बघेल चालू वर्षी इर्शालवस्ती माती खाली गाढुन गेली हे याचाच भाग आहे.दुर्दैवाने माथेरान बाबत आसे होऊ नये. असे वाटते. आपण या माध्यमातून माथेरानच्या शाश्वत विकासाचा अजेंडा मांडला आणि आगामी काळात केवळ मी फक्त निवडणुकीत निवडून आलो पाहिजे आणि माझी वोट बँक नाराज होता कामा नाही.आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे .नक्की माथेरान कर आपल्या भूमिकेचे स्वागत करतील अशी खात्री आहे.
I am from satara, and visited matheran two times, i like very good nice silent hill station and pisarnath mahadev temple having near cristal water lake very buityful. Manoj sir have detail study, and doing much more, and not sufficient attempts doing from government, so we have to meet the govn body regularly up to target is achived to secured the matheran. All of us must stand behind manoj sir and shri dnyanesh Maharav sir abhivyakti chanel. Thanks matheran.
सगळ्या डोंगर, टेकड्या यांची हिच परिस्थिती आहे., महाबळेश्वर ची अवस्था माथेरान पेक्षाही वाईट आहे झाडे वाचवा बरोबर डोंगर वाचवा म्हणण्याची वेळ आली आहे,झाडे लावू शकतो पण डोंगर पुन्हा तयार करु शकणार नाही.कडक कायदे आणि नियम करण्याची खुप गरज आहे.
This video clearly shows why educated leaders are necessary for development and sustainability in every aspect. It's not always about getting funds in tender and unnecessarily building roads where it is not needed and which will only lead to degradation of the road. I hope in upcoming elections matherankar should vote for the right candidate in the election instead of the candidate who pay for their votes and alcohol. When I was in school every year before monsoon the pande road used to cover by dry leaves to prevent these type of problem but now municipal corporation don't even look at pande road the the only reason being the road is near Radha cottage. Here in video Manoj uncle mentioned about natural degradation but I think matheran is not suffering from natural degradation but also in every aspect of life like education and basic infrastructure. People should understand if you don't select right candidate the day is not far that the wrong one will sell the whole village through auction like what some people sold matherankars water to bhurani park.
वरवरून क्षुल्लक वाटणा-या परंतूअतिशय महत्वाच्या विषयास हात घातल्याबद्दल रविंद्र सर आपले धन्यवाद . मनोज साहेबांचा माथेरानच्या पर्यावरणाविषयीचा अभ्यास व त्यातून त्याना वाटत असलेली तळमळ व कळकळ अतिशय अकृत्रीम वाटते . अशा व्यक्तीच्या पाठीशी जनतेनी सर्व सामर्थ्यानी उभ राहीलं पाहीजे .
होय.. धन्यवाद 🙏
Ml
होय ❤ धन्यवाद
आभारी आहे
खेडकर साहेबांचा अभ्यास खूपच छान आहे. खूप छोटया गोष्टींचा विचार केलेला आहे.अशीच मानसे राजकारणात असायला हवीत...
होय.. धन्यवाद 🙏
मनोज साहेबांचा माथेरान अभ्यास एकदम जबरदस्त आहे व त्यांची तळमळ एकदम अकृतिम आहे. तसेच त्यांनी सुचविलेले कार्यें पूर्ण झाल्यास माथेरान नक्कीच वाचेल. रवींद्र सरांनी एवढ्या संवेदनशील विषय हातल्याबद्दल दोघांचे आभार.
धन्यवाद 🙏
विषयाचा अभ्यास, मांडणी तळमळीतून असल्यामुळे एखादं पुस्तक वाचतोय असं वाटतं
दुर्लक्षित विषय सर्वांसमोर आणल्या बद्दल धन्यवाद!
धन्यवाद 🙏
बेस्ट मुलाखत, बेस्ट विचार, बेस्ट भविष्यकालीन धोरण, अभिनंदन
धन्यवाद 🙏
Thanks so much
माथेरानसंबंधी अभ्यासू व्यक्तीची मुलाकात घेतल्याबद्धल धन्यवाद. खेडकर साहेबांनी माथेरानचा ऱ्हास होण्यापासून वाचवण्यासाठी जे उपाय व्ह्यायला पाहिजे त्याकडे सरकारने, राजकारण बाजुला ठेऊन, लक्ष दिले पाहिजे.
होय.. धन्यवाद
माथेरान चा परिपूर्ण अभ्यास व विकासाचे स्वप्न, ध्येय उरी बाळगून आगेकूच करणारा अवलिया म्हणजे मनोज खेडकर.
श्री. रवी सर प्रथमतः आपले स्वागत, अभिनंदन व आभार. आपण एक छान मुलाखत घेऊन माथेरानच्या महत्त्वाच्या प्रश्नांना उजाळा दिलात. खूप खूप धन्यवाद!
मनोज, तुझ्या प्रयत्नांना नक्कीच यश येणार. सत्ता - पैसा - सत्ता ह्या पलीकडे जाऊन सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणारा ध्येय वेडा आहेस.
खूप खूप शुभेच्छा!
धन्यवाद 🙏
आपण ही अभिव्यक्ती खूपच उत्तम मांडत आहात! अभिनंदन! आपल्या ब्राह्मण राष्ट्र एपिसोड ने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय! पुनश्च अभिनंदन! लगे रहो रविभाय!
🙏🙏🙏
As a Youth & Resident of MATHERAN I never had heard this informative information about my Village Matheran. Man with Vision Mr.Manoj Sir thanks for the detailed information shared, We appreciate your efforts in Conservation of Matheran Forest and sure our Village Dream Projects will be implementing Soon, with your Knowledge and experience.
Thanks
नगराध्यक्ष खरोखर समाज सेवक आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण आणि मार्मिक विवेचन केलं आहे. अशाच अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची माथेरानला गरज आहे. स्वयंघोषित पर्यावरणवादी हे फक्त पैसा खाण्यासाठीच अशा चांगल्या पर्यावरण पुरक सुधारणांना विरोध करतात.
नगराध्यक्ष यांची मातीशी नाळ जोडलेली दिसते,,,,त्यांनी केलेली कामे व माहिती सामाजिक जाणिवेची आहेत,,, आपण खूप वेगळा पण महत्वाचा विषय घेतला. धन्यवाद,,,,अभिव्यक्ती,,
धन्यवाद 🙏
पर्यावरणाचे होणारे नुकसान व त्यामूळे पाणी स्त्रोताची होणारी कमतरता अशा महत्त्वाच्या विषयावरील हा विदियो अतिशय गरजेचा आहे..सजगता ठेवून हा विषय शासन व लोकां समोर आणलात हे आवडलं.खेडकर सरां चे विचार खूप छान आहेत.अशी माणसे आहेत हे सध्याच्या काळात चांगली बाब आहे..रवींद्र सरां चे यासाठी आभार..धन्यवाद..👌👏🙏
धन्यवाद स्मिताताई 🙏
मनोज भाई खेडकर यांच्या सारख्या positive व्हिजन आणि अभ्यासू, होतकरू, प्रामाणिक नेत्याचीच आज माथेरान करांना गरज आहे. येणाऱ्या काळात मनोज भाई त्यांची माथेरान साठीची त्यांची असणारी योग्यता सिद्ध करतीलच यात तिळमात्र शंका नाही. He is wise and brilliant men with a beautiful heart and with a positive vision towards every matherankar.
खुप अभ्यासपूर्ण चर्चा केली जात आहे.
खेडकर साहेबांनी अजून चांगले प्रयत्न माथेरान वाचवण्यासाठी करावेत .
👌👌👌👍👍👍
❤
अती विकास करण्याच्या नादात माथेरान ची ओळख पुसत चालली आहे
जो विकास पर्यावरण ला हानी पोहोचणार नाही तोच खरा विकास.Thank you so much रवी सर
धन्यवाद 🙏
मनोज सारखी माणसे फारच दुर्मिळ. तुम्हाला ही आत्मीयता आहे म्हणून अशा माणसाचे विचार आमच्या पर्यंत पोहचवल त्याबद्दल आभार 🙏🙏. आता लवकरच माथेरान च्या आसपास ची धरण रिकामी होतील कारण पाऊस या वर्षी लवकर संपला त्या मधील माती कलेक्टर मार्फत माथेरान ला आणावी. तरीही आभाळ फाटलंय ठीगळ लावण होणार.कठोर ऊपाय योजना झाली नाही तर?
खरं आहे.. धन्यवाद 🙏
खूप छान मुलाखत. खेडेकर साहेबांनी सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दांत माहिती दिली. धन्यवाद.
🙏🙏🙏
रविंद्र सर....
आपण जी थोडी वेगळी वाट पकडून ' माथेरान ' सारख्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एका गावाची व्यथा एका प्रतिष्ठित व्यक्ती कडून जी मुलाखत स्वरूपात उपलब्ध करून दिलीत...
आपले खूप खूप आभार.
माथेरान खुपच सुंदर पर्यटन स्थळ आहे,
परंतु पर्यावरणाचा समतोल राखणं गरजेचं आहे,
धन्यवाद सर...🙏
🙏🙏🙏
Mr Khedkar seems to be a such a calm and composed man.
अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन, अशा व्यक्तींची फक्त माथेरानला नाही तर सर्व समाजाला गरज आहे.
धन्यवाद
खुपच सलोख अभ्यास पूर्ण व्यक्तवय मांडले आहे.
खेडकर सरांना महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री व्हायला हवे
आपण हा विडीओ बनवलात हे चांगले झाले धन्यवाद
आभारी आहे 🙏
शाश्वत विकासाचा ध्यास आणि तळमळ पाहता अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखतीतून ज्वलंत प्रश्न मांडले माथेरान उद्ध्वस्त करणारे लोक यांचे डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत आहे, अजून वेळ गेलेली नाही,
अतिशय छान अभ्यासपूर्ण मुलाखत आहे.
खेडकर साहेब आपले मनापासून अभिनंदन
धन्यवाद
माथेरान हे महाराष्ट्र चे नैसर्गिक सौदर्य आहे महराष्ट्र सरकार नी सुसौभिकरुन मथेरान च सौदर्य वाढवाव महारिष्ट्रीयन जनतेला पर्वाणि दयावी ही विनंती एक निर्षग प्रेमी
Thank you Sir for yet another insightful video.
Very welcome
असे विषय सर्वांसमोर आलेच पाहिजे. छान व्हिडिओ 🙏
धन्यवाद 🙏
Very sensitive issue ! We must preserve the nature ! Forests and hill stations are necessary for physical mental n psychological well-being of people !!
The vlog is not only beautifully made but the subject is also very very important. I am a photographer and running a Photography Academy at Badlapur. Before 2013 i was residing at Girgaon Mumbai. I regular visit Matheran twice in a year since i was in college but when. And there after when i started photography we visit in group for photography. Just a couple of month ago our college grp were planning to visit the Mathera But one if our friend change planing and we decided to go Lonaval thus is Just because some of our friend not able walk now. When i recently visited Matheran with my student for photography outing i have sceen pewerblok in rout of panorama point and i was disappointed too. But after seeing this vlog and litsen Mr Manoj Khedkar i realize that to save our beloved Matheran we need to accept requirements of time.
👍👍👍
Sir tumcha sarkha manus sarva shetrat asayla pahije tumala khup khup koti pranam Udand Ayush labho Yashasvi houde
*It is the best place for having fun. I visited when I was child.*
Atishay Mahatvachya vishaya var charcha. Rajkarni netyanni hya goshtti kade gambhiryane laksha dila pahije. Dhanyawad pokharkar sir and khedkar sir
🙏🙏🙏
खूपच महत्त्वाचा विषय. धन्यवाद सर
🙏🙏🙏
खूप खूप खूपच चांगली माहिती
मुंबईतील बरेच जुने पूल व इमारती तोडण्यात आल्या, त्यातून निघालेले काळे दगड माथेरान येथे वापरात आणता आले असते. पण सगळ्यांना फक्त पैसाच कमाविण्याचा आजार जडला आहे.
Importance of nature preservation khup chan informative vlog
खूप छान सविस्तर माहितीपूर्ण मुलाखत आवडत आहे. पण माथेरानचा चांगला विकास व्हावयास पाहिजे. हे राहून राहून वाटते. सरकारने याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायलाच हवे. धन्यवाद ❤❤
माथेरानचे पर्यावरण जर सांभाळले नाही तर उत्तराखंड व हिमाचल प्रदेश मध्ये झालेल्या नुकसानासारखी परिस्थिती निर्माण हाेऊ शकताे.
होय..
Ekadam chukiche aahe, himalaya ha 2 techtonic plates chya sanyogane ghadalela aahe aani ajun hi plates chya movement mule to asthir aahe, tya mule himalayan states madhe mothi hani hote, matheran la hi paristhiti lagoo hot nahi.
अहो, हिमाचल किंवा उत्तराखंड चे उदाहरण द्यायचा हेतू फक्त दूर्गती सांगण्याचा हेतू होय. जेव्हा जेव्हा वृक्षतोड होईल तेव्हां तेव्हां soil erosion होऊन डोंगरातील माती व खडक कोसळण्याचा शक्यता वाढते व नैसर्गिक हानी होऊन मनुष्य वस्तीला धोका निर्माण होईल यात शंका नाही.
उत्तराखंड वा हिमाचल मध्ये soil erosion व techtonic plate movement या दोन्हीचा धोका होऊन मनुष्याचा अधिक मोठा नुकसान. झालेला आहे.
मी स्वतः मूळचा कर्जतचा असल्यामुळे हा व्हिडियो पहाताना माझंच काहितरी समजून नव्याने घेतोय असे वाटले. खेडकरसाहेबांचा माथेरानबद्दलीचा अभ्यास आणि समस्यांची जाणीव चांगली आहे. बर नुसते प्रश्न ऊभे न करता त्यांचे निराकरण करायची तयारी वाखाणण्याजोगी आहे.
आपली विषय मांडण्याची पध्दत खूपच सुंदर आहे. आपले म्हणणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ( मराठेतर भारतीय वा जागतिक स्तरावर) पोचावेत याकरिता English Subtitles करता आले तर खूप चांगले होऊ शकेल. आपले व्हिडियो पहाताना नेहमी हेच मनांत येतं, की हे महाराष्ट्राबाहेरील लोकांनाही समजलं पाहिजे.
आपल्याशी काही व्ययक्तिक बोलायचे असेल तर कसे पोचतां येईल? मी भारताबाहेर रहात असल्यामुळे प्रत्यक्षात भेटता येणे कठिण आहे, नाहीतर प्रत्यक्ष भेटायला नक्कीच आवडले असते.
आपले सगळे व्हिडियो पहायला आवडतात आणि त्यातून दर्शक नक्कीच अंतःर्मुख होत असतील. असेच वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवत रहा. मनापासून शुभेच्छा…🙏🏽
इंग्रजी सबटायटल्स टाकण्याची लवकरच सुरुवात करतो. ते तंत्र शिकतोय. आणि मनःपूर्वक धन्यवाद 🙏❤️
रस्त्याबद्लची मुलभूत माहिती अतिशय महत्त्वपूर्ण .
धन्यवाद
खेडेकर सरांना किती इत्यंभूत माहिती आहे माथेरान बद्दल. खूप intellectual डिस्कशन आहे हे. भारी माणूस. पोखरकर सरांना एक विनंती. ब्लूटूथ माईक घेतले तर अजून मजा येईल मुलाखत घ्यायला.
लवकरच घेतोय तसे माईक.. धन्यवाद 🙏
X president saheb aapn far gambir aahat aami tumcha patishi aahot salut tumala
Mr khedkar has detail study about Matheran & its problems. But one thing is missing which is animal kingdom of Matheran, their share in ecosystem of Matheran, migration of birds during winter ... these are vvimp issues of beauty & ecosystem of Matheran & by empowerment on this will creat employment & business , etc . Thanks to manoj khedkar & Abhivyakti channel. Good luck 👍
Thanks 🙏
खूपच कटाक्ष टाकला आहे किमान यातुन शासन जागे होईल नगराध्यक्ष यांचे ही आभार अगदी रोख ठोक सांगून टाकलं,,, जय अभिव्यक्ती
धन्यवाद
निसर्गाचं ' exploitation ' 😢होतंय ......तिथे जाऊन दारु पार्टी / सिगरेट प्लॅस्टिक , पाण्याच्या बाॅटल्स ......ह्याचा हैदोस चालू आहे
Eye opener video ahe. Asech माहितीपूर्ण video बनवत रहा
धन्यवाद
महाबळेश्वर पाचगणी ची पण परिस्थिती वाईटच आहे
सह्याद्रीच्या ( ग्रीन झोन )रांगा बेकायदेशीर हॉटेल रिसॉर्ट बंगलो नी सजवली आहेत
जय महाराष्ट्र
आतिष्य महत्वाची माहिती आपण सर्व जण सजग नाही ही खंत वाटते धन्यवाद
🙏🙏🙏
Well knowledgeable interview.
Thanks
खुप छान मनापासून धन्यवाद
🙏🙏🙏
फार महत्वाच्या विषयाला हात घातला तुम्ही,खूप चसनगले काम केलेत
🙏🙏🙏
माथेरान वाचायला च पाहिजे. अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाण ह्याचा समस्यांबद्दल विचार आणि क्रुती व्हायलाच पाहिजे.खेडकरसरांनी खूप अभ्यासपूर्ण माहिती सांगितली आहे.
धन्यवाद
पोखरकर सर आपल्या कष्टाला तळमळीला धण्यवाद 🙏
🙏🙏🙏
Khupp chhaan kam 👍
I visited Matheran 2 times such a pleasant hill station.
Mr. Khedkar is also very knowledgeable.
खूप सुंदर आणि माहितीपूर्ण विडिओ आहे 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद
होय हे सत्य आहे...😢😢😢
Khup Chan mahiti milali.
धन्यवाद
मनोज वानखेडे, हुशार, सुसंस्कृत, उत्तम माणूस दिसून आले.
विडीओ आवडला👍.
धन्यवाद
लोकवस्ती बेफाट वाढल्याने सर्वत्रं र्हास हा स्वाभाविकच आहे
Chaan aahe matheran . jarur firave .
सुंदर थंड हवेचे ठिकाण... टिकलं पाहिजे..
माथेरानच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा व्हिडीओ
🙏🙏🙏
रवींद्र जी छान विषय घेतला आहे. खेडकर यांनी अभ्यासपूर्ण मांडला आहे. एक चांगले विश्लेषण, असेच निसर्ग संवर्धन विषय घेत जावे. धन्यवाद.
कृपया आपण रिमोट माईक वापरावा म्हणजे आपल्याला अवघड वाटणार तर नाही पण विषय व्यवस्थित मांडायला सोपे जाईल.
Ok.. घेत आहे लवकरच 👍
Excellent information. Here in California there is Mariposa reserve of 1000 year old trees. To preserve these trees they have built pathway in the entire dense area. No vehicles or animal rides are allowed. Happy to support in any which way I can to preserve Matheran
Matheran is evergreen forest.i like matheran than Mahabaleshwar.I visited both the hill stations many times.
Very good analysis, ❤ wants all 3 - Tiy train ( world heritage), Fernicular Rail & Gondola Ride , really great concept 😊
Glad you liked it
Conservation of matherans ecology is very important. Along with its environmental development. like clay pavor block roads, e rikshaw and railway.
👍
ह्या माणसाने महाराष्ट्र चा पर्यटन मंत्री असेल पाहिजेत
Barobar ahe. Pan shaasana kadun order ale ki nature destroy karna gargecha hota.
मानव निसर्गाशी असाच खेळत राहीला तर येणारे दिवस पर्यावरणासाठी फारच विध्वंसक ठरेल . शासनाने पर्यावरणाकडे लक्ष दयावे . अन्यथा उत्तरांखंडासारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होइल .पर्यावरण पुरकच उपक्रम राबवावे . माथेरान वाचवलेच गेले पाहीजे .
होय.. बरोबर 👍
मनोज खेडकर यांनी खुपच अभ्यासपूर्ण माहिती दिली. स्थानिक जनतेने आणि महाराष्ट्र शासनाने अशाच जाणकार लोकांचे मार्गदर्शन घेऊन माथेरानच्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करुन त्याचा निसर्गस्नेही (eco-friendly) सर्वांगीण विकास केला पाहिजे.
होय.. धन्यवाद 🙏
Very sad to see the sorry state of the old trees & overall greenery.
Ssooo sadd...
Sagalyat aavadate thikaannn..
सुंदर मुलाखत
धन्यवाद सर 🙏
खूप छान interview मला वाटते इतकी सखोल आणि अतिशय वस्तुस्थिती ला धरुन केलेले विश्लेषण आगामी काळात अनेका पर्यंत पोहचेल .व त्यातून जनजागृती तर होईलच पण शासन सुध्दा या माहितीचा उपयोग यता योग्य म्हणून पायलट म्हणून बघेल चालू वर्षी इर्शालवस्ती माती खाली गाढुन गेली हे याचाच भाग आहे.दुर्दैवाने माथेरान बाबत आसे होऊ नये. असे वाटते. आपण या माध्यमातून माथेरानच्या शाश्वत विकासाचा अजेंडा मांडला आणि आगामी काळात केवळ मी फक्त निवडणुकीत निवडून आलो पाहिजे आणि माझी वोट बँक नाराज होता कामा नाही.आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे .नक्की माथेरान कर आपल्या भूमिकेचे स्वागत करतील अशी खात्री आहे.
धन्यवाद
⛳⛳🙏👌अभिनंदन 👌🙏
World Bank आणि BJP -- Congress पासून सावधान‼️
Great discussion and study
Thanks
खुप अभ्यासपूर्ण मुलखात ,माथेरानचे संवर्धन होणे गरजेचे आहे
धन्यवाद 🙏
चांगला विषय घेतला तुम्ही
धन्यवाद
I am from satara, and visited matheran two times, i like very good nice silent hill station and pisarnath mahadev temple having near cristal water lake very buityful. Manoj sir have detail study, and doing much more, and not sufficient attempts doing from government, so we have to meet the govn body regularly up to target is achived to secured the matheran. All of us must stand behind manoj sir and shri dnyanesh
Maharav sir abhivyakti chanel. Thanks matheran.
Yes.. Thanks.. 👍
Matheran vachava sir far Sundar nisarg soudrya aahe mala matheran khup avdat
खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मी9 year चा youtuber आहे.
धन्यवाद 🙏
फार छान विषय आहे👏👏
धन्यवाद 🙏
अतिशय संवेदनशील विषय, गांभीर्याने घेतला पाहिजे
होय.. धन्यवाद 🙏
Khup changli mahiti❤
धन्यवाद
खेडकर साहेबांकडे माथेरान प्रति दूरदृष्टीचा विचार आहे..
होय.. धन्यवाद.
👌👌👌
राजकारण दूर ठेवा! आणि माथेरानला सुंदर पर्यटन स्थळ बनवा.
बरोबर 👍
असे नगराधक्ष्य पाहिजे,खरी माहिती मिळाली आज,आम्ही पण चुकीचं समजत होतो
धन्यवाद
Great knowledge, great man
Thanks for watching!
सगळ्या डोंगर, टेकड्या यांची हिच परिस्थिती आहे., महाबळेश्वर ची अवस्था माथेरान पेक्षाही वाईट आहे झाडे वाचवा बरोबर डोंगर वाचवा म्हणण्याची वेळ आली आहे,झाडे लावू शकतो पण डोंगर पुन्हा तयार करु शकणार नाही.कडक कायदे आणि नियम करण्याची खुप गरज आहे.
खरं आहे...
खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद 🙏
matheran madhe parking ha khup ghan prakar ahe . me ekda alo ani ata parat yachi iccha nahiye .
Kamal ahe evdhi sadhi paryawarnachi hani ani Jalasampada hani sarkarchya lakshat yet nahi ka?
Matheran is best hill station I have ever seen.
Excellent and informative
Glad you liked it
👌
धन्यवाद 🙏
☑️☑️☑️👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Right
This video clearly shows why educated leaders are necessary for development and sustainability in every aspect. It's not always about getting funds in tender and unnecessarily building roads where it is not needed and which will only lead to degradation of the road. I hope in upcoming elections matherankar should vote for the right candidate in the election instead of the candidate who pay for their votes and alcohol. When I was in school every year before monsoon the pande road used to cover by dry leaves to prevent these type of problem but now municipal corporation don't even look at pande road the the only reason being the road is near Radha cottage. Here in video Manoj uncle mentioned about natural degradation but I think matheran is not suffering from natural degradation but also in every aspect of life like education and basic infrastructure. People should understand if you don't select right candidate the day is not far that the wrong one will sell the whole village through auction like what some people sold matherankars water to bhurani park.
Conservation of Matheran ecology is very important.