तुला माहित आहे का तुझा लेख ऐकताना मी अक्षर्शा रडले 🥹 कारन् जेव्हा तु जे वेक्त करत होते ना माला अस् वाटल् की फीलिंग माझी आहे आनि शब्द तुझे आणी हे पाहता ना अस अनुभवलं की मी तिथेच आहे कुठे तरी thnks for this filling and this view आणी ती शेवटच्या 4 line's that was heart touching 🥹🫶🏻💗❤️🩹
अगं काय गौरी तुझं लेखन... त्यापेक्षा तुझं कथन...नायग-याप्रमाणेच अप्रतिम..शब्दातीत... !!!जणूकाही मीच बसलीय तुझ्या शेजारी बोटीत..असं वाटतं होतं... खरच तू इतरांना मोटीवेट करत होतीस तुझं वर्णन... अप्रतिम शब्दांमुळं अजून च् देखणा झाला नायगारा..... आमचा भंडारदरा पण आहेच अप्रतिम!! भंडारदरा चा हा भाऊ का गं मोठा..तो पण अमेरिकेत रहायला गेलेला❤❤😂😂
Kay bolu gauri amezing view Thank you so much., bolnya chya plikde aamala hevd apratim शब्द नाही ग इथ घरात बसून हे सर्व पाहू शकलो ते केवळ तुमच्या मुळे परत एकदा thanks God bless you Take care
या सगळ्यात गंमत अशी आहे, की त्या अमेरिकेतल्या नायगाराच वर्णन करायला तुझ्या शब्दात आणि भाषेत सह्याद्रीच्या कड्याची धार आणि कृष्णेच्या पाण्याचा मंजुळ खळखळाट याचा फार सुंदर मिलाफ आहे आणि म्हणूनच ऐकताना फार फार आपलं वाटतं ❤
अगं ताई किती गोड शब्द किती आपलेपणा आणि इतकी ताकत शब्दात आणि आवाजात...... नायगारा फक्त पहिला नाही अनुभवला तुज्या मुळे thanks a lot.... god bless bless u..
आजपर्यंत तुमचे सगळे व्हिडिओ पाहीले कारण होत तुमचं शब्दांकन, शब्दसंपदा,तुमचा आवाज, कोणत्याही गोष्टीबद्दलचा तुमचा अभ्यास, तुमच्या बोलण्यात एक स्थिरता, स्तब्धता, शांतता, चैतन्य आणि ऊर्जा ❤ हा व्हिडिओ म्हणजे एक निखळ आनंद अनुभव .. आजचा नायगरा आणि तुमचं बोलणं कायम लक्षात राहील.
जेव्हा तुम्ही वर्णन करत होते तेव्हा असे वाटत होते की आम्हीच भिजतोय आणि तुमच्या शब्दांची जुळवाजुळव खूपच उस्तुकता देत होती. आम्ही शॉर्ट मध्ये बघितले होते हे काय आजकाल AI वरून काहीपण एडिटिंग करता येते असे वाटायचे खरे सांगायचे तर.. पण आज तुमचा ब्लॉग बघून हर्शून गेलो आम्ही सगळे घरचे. खूपच अथांग असा धबधबा दाखवला madam खूप खूप धन्यवाद 🙏👌👏
अगदी अगदी ... आज चहा केला, मुलांना शाळेत नेलं, दुकानात गेलो, जेवलो आणि झोपलो ह्या साधारण दैनंदिनी स्वरूपाच्या चॅनल्स च्या भाऊगर्दीत हा गौरीचा चॅनेल वेगळा आणि म्हणूनच आवडता ही ...
गौरी तु ठार वेडी आहेस (sorry) तुझ्या वेडेपणाची लागण इतकी वाढत चालली आहे की मी काय सांगु... अदभुतपुर्व, अद्वितीय, अवर्णनीय, सगळं सगळं सांगण्या पलीकडलं... जीव कानात गोळा करून नखशिखांत शहारले मी आज तुला ऐकताना.... माझ्या डोळ्यांचा बांध नायगरा सारखा वाहिला तो तुझ्या शब्द आणि आवाजाने... निसर्ग तर महाराजा आहेच पण तु केवढे अधिराज्य गाजवतेस माझ्या मनावर...आज निःशब्द आणि नतमस्तक तुझ्यापुढे... माझं आयुष्य लाभो तुला... नायगरा एवढं उदात्त प्रेम तुला❤❤❤
तुझ्या लेखनामुळे नायगारा धबधबा पाहिला.डोळे पाणावले.घरातील का रडतेस असे विचारतील म्हणून रडले पण कोणाला ही न कळता...तुझे अभिनंदन... अप्रतिम लेखन शब्द नाहीत माझ्याकडे...मला थोडेजरी लिहीता आले असते तर...तुझे कौतुक करिता लिहीले असते... त्याकारणे अप्रतिम एवढेच लिहिले...पण यापेक्षा अधिक आहे हे मात्र नक्की....
गौरी तुझा डोळ्यांनी नायगारा पुन्हा अनुभवला आणि डोळे आपोआप वाहायला लागले. नायगारा प्रतेक्षा पाहताना माझी सुधा अशीच अवस्था झाली होती. अद्वितीय आहे नायगारा. पण गौरी तुझ्या सारखं वर्णन नाही ग करतं येणार. तुझे शब्द, वाणी किती मधुर. बस ऐकतच राहावे. खूप खूप आशीर्वाद. अशीच लिहीत रहा❤
अक्षरशः डोळे पाणावले , कंठ दाटून आला ... शब्द न शब्द मनाला भिडला ... अथांग, निर्मळ, अदभूत या सर्व शब्दांची खरी जागा आणि उपयोग गौरी तुझ्या लेखनामुळे , वाचनामुळे आणि अर्थात नायगरामुळे कळला ... अति सुंदर ... hats off
खूपच छान वर्णन केले ताई तू आणि मी आतापर्यंत भरपूर चॅनल्स बघितले पण त्यातल्या त्यात तुझा तो शब्दांचा कोडवा त्यात ते समोरचे तू दृश्य बघते त्याचे वर्णन खूपच अप्रतिम खूप खूप खूप खूप छान👌👌👌👍
मी कधीच कोणत्याही you tube चॅनल च्या व्हिडीओ ला कॉमेंट करत नाही..पण आज हा तुमचा व्हिडीओ बघून कॉमेंट केल्याशिवाय राहवत नाही.. काय सुंदर व्हिडीओ केला आहे आपण..तुमचे इतके शुद्ध मराठी बोलणे..तुमचे शब्दांकन याला काही तोडच नाही आहे..मी विचार केला होता की बरेच काही लिहावे पण खर सांगू मलाचं आता शब्दच सुचत नाही आहेत कौतुक करायला..कौतुक करण्याच्या पण कोसो पलीकड हा व्हिडीओ आहे..माझे शब्द अपुरे पडतील..god bless you 🙏🙏
अप्रतिम गौरी.😊 खूपच सुंदर शब्द मांडणी केली आहेस त्यामुळे, आम्ही सुद्धा घरबसल्या नायगरा नक्कीच अनुभवला अतिशय सुंदर असं तुझं बोलणें मनाला आनंद देतो, यातूनच तुझे वाचन आणि ऐकण्याची इच्छाशक्ती दिसली😊 एवढे सुंदर एडिटिंग आणि शब्द मांडणी केल्यानंतर अर्थात कोणीही तुला तुझ्या व्हिडिओला आवर्जून लाईक करतील आणि तुला यातून नक्कीच पुढे भरपूर यश मिळेल यात शंकाच नाही . ❤ तुला आणि तुझ्या कुटुंबाला अनेक अनेक शुभेच्छा 🎉❤
तुझ बोलणं इतक छान ,गोड, सुंदर आहे की ऐकत राहावसन वाटत.किती सुंदर वर्णन केलस नायगारा चे....अवर्णनीय सौंदर्य आहे नायगराचे....तुझ नाव काय ? तू किती भाग्यवान आहेस कि तू नायगऱ्याला कुरवाळून आलीस.....तू केलेले अलंकारीत भाषेत नायगराचे वर्णन विसरन अशक्य. मुली तुला जगातील अशाच विस्मयचकित करणारे स्थळं पाहाण्याचा योग येवो.....
बाळा तुझ्या शब्दात इतका गोडवा आहे ना कुठून आणतेस काण आणी मन सुखावतात परत परत मी तुझेच विडिओ बघत आस्ते एका मागून एक विडिओ येत राहतात तुझेच दिवसभर आणी राञी चे बारा वाजेपर्यंत माज वय 60 आहे मी फक्त तुझ्या शब्दा ची आणी शब्द रचनेची वेडी आहे तुझी कीर्ती जग भर व्हावी ही माझी मनापासून पासून ईच्छा आहे आणी आशीर्वाद
गौरी ताई .. अगं कित्ती सुदंर आहे हे सगळं...पाहिलं ते पण आणि आईकल ते तर क्या बात है ...नायगारा चे हे अप्रतिम सौदर्य पाहून डोळे तर दिपलेच पण का कोणास ठाऊक त्याचे हे रौद्र रूप पाहून अंगावर शहारे आल्या शिवाय राहिले नाहीत .... पुण्यात घरात बसून तिथे आल्यासारखं वाटलं बरं का ..खूप सुंदर ..पुण्यातल्या कडक उनाळ्यातली थंडगार ट्रीप अनुभवली आज मनाने ...खूप खूप छान ..नायगारा जितका मोठा आहे तितकं प्रेम तुला या सुंदर ट्रीपला नेल्याबद्दल ......तुझ्या चॅनल वरचा माझा सगळ्यात आवडता एपिसोड हा ... अविस्मरणीय...🤗☺️🙏🫰🙌
अग गौरी काय आणि किती कौतुक करावे तुझे.नाहीये ग आमचा इतका सुंदर शब्दसंग्रह.नायगारा तर सुंदरच आहे.तो डोळ्यांनी अनुभवला पण कानांना तृप्त करणारे तुझे शब्द यांचं काय करावे.Hats off Dear. खूप खूप शुभेच्छा 🎉
गौरी, निव्वळ अप्रतिम.. शब्दच नाहीत ग तुझ्या नायगरा वर्णनाच कौतुक करायला. तुला ऐकता ऐकता, डोळे बंद करून भजनात तल्लीन झालेल्याची जी अवस्था होते ना, तीच माझी अवस्था झाली. मी तर नायगारा बघुन आले तुझ्या डोळ्यातून आणि शब्दातून❤
ताई काय बोलु आणि काय नको असं झालंय शब्दच नाहीत आज पहिल्यांदा पाहिला तुझ्यासोबत नायगरा म्हणजे मी तर कधी ऐकलाही नव्हता व फोटोत सुद्धा पाहिला नव्हता तुझ्या बोलण्याने आणि नायगरा बघून नुसतं धडधडत होत अप्रतिम ताई खूपच छान😘😘😘😘😘😘
गौरी कथन खूपच अप्रतिम शब्दांवरची पकड,तो आवाज जणू तू माझ्या जवळ बसून मला नायगराची संपूर्ण माहिती सांगते आणि ती माहिती मी मन लावून ऐकते.असेच मला वाटले.👌👌🙏 क्षणभर का होईना नायगराला गेल्या सारखे वाटले.
खूप आतुरतेने वाट पहिली या व्हिडिओ ची खरेच लहानपणापासून मनात बाळगलेले स्वप्न एकदा तरी आयुष्यात नायगारा फॉल्स पाहायचा आणि जगायचा, शक्य होईल की नाही माहीत नाही पण आज डोळे भरभरून पाहिलं अनुभवलं त्यासाठी धन्यवाद कॉम्प्युटर लॅपटॉप आणि मोबाईल च्या स्क्रीन वर बऱ्याच वेळेस हा फॉल्स चा फोटो ठेवलेला. आज अजून जोमाने इच्छा होते आहे नायगारा पाहण्याची त्यासाठी सुद्धा आभारी 🙏👍 आणि त्याचे केलेले वर्णन अप्रतिम परत परत व्हिडिओ पहवासा वाटतो
ताई तुमचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात..... तुमचा प्रत्येक शब्द मनात साठवून ठेवावासा वाटतो... न राहूनही तुम्हाला कमेंट करून एवढंच सांगावसं वाटतं.... तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे...अमृत आहे... सकारात्मक विचारांचा खजिना आहे... खरंच खूप खूप धन्यवाद...
केवळ अप्रतीम!!! नायगाराचा जलप्रपात सुंदर की तुझ्या कथनाचा शब्दप्रपात सुंदर !!!! दोन्हीही एकमेकात समरसून गेल्याने डोळे आणि कान तृप्त झाले!! खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!!!
काय सुंदर वर्णन ते. डोळे मिटले असते तरी नायगरा धबधबा दिसला असता उभेहूब. मी नवीनच join झाली चॅनेलला. कोणीतरी 100% असे काहीतरी आहे त्या ताईंनी फार कौतुक केलं आणि मी search करून join झाली. बोलण्याची शैली अतिशय जिवंतपणा आणणारी. कथावाचक कथा वाचत आहे असे वाटते आहे. सुंदर सुंदर video. 👌🏼👌🏼thanks
अगं गौरी,,, काय म्हणावं तुला, तुझं वर्णन कौशल्य अप्रतिम, तू तिकडे सातासमुद्रा पलीकडे पाहिलेले सौंदर्य, तुझ्या वर्णन कौशल्यामुळे आमचे कान आणि डोळे दोन्ही तृप्त झाले तुझा ड्रेस sense खूप सुंदर,, असे वाटते ऐकताना आम्हीही तुझ्याबरोबर फिरत आहोत,,, From Pune
अग किती अप्रतिम शब्दांकन. नायगारा तर आम्हाला घरी बसून तुमच्या मुळे पाहता आला. पण नायगारा प्रमाणे तू ज्या प्रमाणे त्याचे शब्दात वर्णन केले ते आवर्णिय होते. त्या मुळे असे वाटल कि आम्ही प्रत्यक्ष पहात आहोत आणि आमच्या पण अंगावर् पण्याचे तुषार उडत आहेत❤ हा vedio परत परत पाहण्या सारखा आहे😍
Thank you गौरी तुझ्यामुळे आज नायगरा जवळून अनुभवता आला.मला हा नायगरा धबधबा पाहण्याची खूप इच्छा होती.तो पाहताना मी स्वतःला विसरून गेले.जणू मी प्रत्यक्षात तो पाहत आहे असे वाटत होते.इतका सुंदर नायगरा चा अनुभव शेअर केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. मी तुझे अमेरिकेचे विडिवो नेहमी बघते .पुन्हा एकदा धन्यवाद .
आजपर्यंतचे सगळे विडीओ मी व माझी सेरेब्रल palsy मुलगी पाहतो आम्ही वाटच पाहतो तुझ्या वेडीओची पण आजचे ह्या वेडीओची शब्दांकन एक उत्कृष्ट लेखिकेच्या लेखाईटके अतिउत्कृष्ट दर्जाचे ऐकताना डोळ्यात पाणीही आले तुझ्यासोबत निसर्ग अनुभवताना निसर्गाची किमया आणि मानव किती दुर्बल हे जाणवते
खुप आवडला हा व्हिडिओ..आणि तुमचं बोलणं मनाला भावलं ...ऐकताना बघताना एवढं गुंग झालेले.वाटल तुमच्यासोबत मी पण होते तिथे...तुम्ही भाऊक झालात तेव्हा माझे पण डोळे भरून आले.खूप आपलेपणा अस्ती तुमच्या व्हिडिओज मध्ये......खूप छान❤
मस्तच अतिशय सुंदर वर्णन गौरी ❤...तू मला एकदम मीना प्रभू यांच्या प्रवासवर्णन पुस्तकांची आठवण करून दिलीस😊 जुन्या आठवणी जाग्या झाल्या...तूही अशीच खूप पुस्तक लिहावीत अस वाटत😊
गौरी❤ तुझं लेखन सुंदर म्हणावं कि तूझं वाचन कि तुझी शब्दांची सुंदर शी गुंफून करुन व्यक्त होण्याची शैली एकाहून एक सरसचं गं अगदी तू आम्हाला दाखवलेल्या नायगरा एव्हढीच अप्रतिम...जणु अगदी प्रत्यक्षात तूझ्या सोबत बघतोय कि काय... जेव्हा कधी नायगरा दर्शनासाठी योग येईल तेव्हा तूझ्या नजरेतून नायगरा बघत तूझी आठवण नक्की होईल ❤❤❤❤ love you dear अशीच लिहीत रहा❤
खूप सुंदर व्हिडिओ आणि तितकंच अप्रतिम निवेदन!❤ २००६ च्या ऑक्टोबर नंतर तुझ्या सोबत पुन्हा एकदा नायगाराच्या वर्णनात्मक सहलीत सहभागी होण्याची संधी आणि भरभरून आनंद मिळाला.त्यासाठी तुझं खूप खूप कौतुक आणि अशाच वेगवेगळ्या ठिकाणी फिरून माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करण्यासाठी मनभरून आभाळभर शुभेच्छा!🎉❤🎉
Tthank you so much ❤ आगोदर मी तुझे व्हिडिओ बघायचे पण आता मी माझ्या मुलांना दाखवते कारण तू कती सुंदर पद्धतीने कथन करतेस भान हराऊन जात आणि भौगोलिक , एतीहासिक माहिती मुलानं मध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करते असं मला वाटतं
Gouri pul deshapandenchi mi vachak aahe ani jave tyanchya desha nantar aaj parat ekada mi naigara anubhavala ani tula sangate pu la cha barobar tu kinchithi kami nahi padlis
अप्रतिम व्हिडिओ!! ❤. तुम्ही आम्हाला त्या नायगारा जवळ घेऊन गेलात अस वाटल. खूप छान वाटलं व्हिडिओ बघून.तुमच्या त्या अलंकारिक शब्दामुळे ऐकताच राहावं असं वाटतं. असेच छान व्हिडिओ आम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील अशी अपेक्षा. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.... तुम्हाला support करणाऱ्या तुमचा सर्व टीमचे पण खूप धन्यवाद!!
कित्ती अचुक भावनांचे वर्णन आणि शब्दरचना! Enjoyed every bit of this video. असे कधीच म्हणु नकोस की हि शेवटची भेट असेल. Your Niagara journey is never completed until one visits from Canada side. Especially on 15th August, Niagara is lit up with Tiranga lights. The view is mesmerizing, and we feel proud to see Tiranga on Niagara 🇮🇳 🇨🇦. I am sure you will plan one day😃
खुपच भव्य आणि अभुतपुर्व नायगरा आणि तुमचे वर्णन गौरी ताई ..... तुमच्या बोलण्यात खरंच जादू आहे... व्हिडिओ पहातांनाच अस वाटलेल की आम्हीच हे सर्व अनुभवतोय... खरंच खूप खूप सुंदर.. खूप धन्यवाद ताई आम्ही नायगरा पाहण्यासाठी तिथवर येणं अशक्यच पण निसर्गाचे एवढे भव्य दर्शन फक्त तुमच्यामुळेच अनुभवता आलं....🙏🙏🙏😘
Niagara falls is no doubt one of the most wondrous sights of nature...thoroughly enjoyed seeing it ...but even better was ur supreme n passionate narration about the experience..simply wonderful Gauri! Kudos to you!!
You are the magician gouri who made us cry by your magical words❤️❤️😘😘😍 naygara manla bhavala to amhi shabdshaha . anubhavala ithe punyat basun tujhyamule🎉
किती ते लोभस आणि भव्यदिव्य दृश्य 😮 गौरी ताई... काय बोलू आणि किती बोलू, तुझ्या येवढं सुंदर लेखन आणि सादरीकरण नाही जमणार मला. पण आजच्या व्हिडिओ मधला नायगरा जेवढा आवडला त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक तुच त्या नायगरा चं वर्णन, सादरीकरण प्रचंड आवडलं.... नायगरा इतकंच तुझ्या प्रेमात पडली आज मी. Thank you so much for this beautiful experience ❤ ((तुझ्या बकेट लिस्ट मधल्या एका गोष्टीवर टिक झालं असेल आज पण माझ्या बकेट लिस्ट मधे एक गोष्ट वाढली (नायगरा)❤ ))
गौरी मनापासून आभार.... आम्ही पण नायगारा अनुभवला तुझ्या बरोबर.. त्याची भव्यता..सौंदर्य..चे गारूड आणि तुझ्या शब्दाचे माधुर्य. .. अविनाश ची साथ. बिल्व ची निरागसता... अवघ्या रंग एकचि झाला... अप्रतिम. . तुम्हाला मन:पूर्वक आशिर्वाद.. From ashwini aurangabad.. I have been with you since a long time and have complemented you... You both are so true transparent.. Grounded. Remain the same .. Inspite of ever growing career.. Prosperity fame...
तुमचं मराठी फार छान आहे तुम्ही ज्या पद्धतीने मराठीमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करता फारच छान👏🏻 असं वाटतं की मराठी शिक्षक एखादी कविता किंवा मराठीचा धडा समजावत आहेत. अतिशय सुंदर आणि स्पेशली नायग्राफॉल, मी सुद्धा 2007 मध्ये नायग्राफॉल पाहिला. आता तुमचं एक्सप्लेनेशन पाहता असं वाटलं की मी पुन्हा तिथेच आहे. मी माझ्या कुटुंबाला पण सांगितले की आपण नायग्राफॉलला नक्की जाऊ. मी आवर्जून सांगेन प्रत्येकाला की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी जर संधी मिळाल्यास नायग्राफॉल बघावा. हा खरंच अनुभव आहे जो शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही 😊
मॅडम तुम्ही किती ग्रेट आहात किती सुंदर लिखाण केलंय आपण तसा कथन ही केलं व्हिडिओ बघुन असं वाटलं की प्रत्यक्षात आम्ही नायगारा फॉल्स ची सफर करत आहोत खूप सुंदर निसर्ग बघायला मिळाला ते पण आपल्या मुळे आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असेच व्हिडिओ बनवत राहा
आम्हाला नायगारा धबधबा दाखवण्यासाठी खूप खूप धन्यवाद...आणि तो तुझ्या दृष्टीने दाखवण्या साठी तर अजूनच आभार ताई...तू करोडोत एक आहेस ह्या नायगारा सारखी...ह्यात काही विषयच नाही...तुझ बोलण ...शब्द ...आवाज...ह्या नायगारा इतकंच अफाट आहे 💯🧿 तुझ चॅनल सबस्क्राइब केलंय ही you tube वरची सगळ्यात चांगली गोष्ट आहे माझ्या साठी...Lots of Love...keep growing and glowing...🌷👏🤗
मी नेहमी पाहते व्हिडीओ रिलेट पण करते पण आज राहवलं नाही ताई तू डोळे उघडून नायगरा पाहिला अन मी डोळे झाकून अनुभवला शेवटी माझ्या डोळ्यात आलेला अश्रू चा थेंब नायगऱ्यात भिजल्याची अनुभूती देऊन गेला ❤❤❤खूप धन्यवाद ताई तुझे काय बोलू अजून शब्द परागंदा झालेत आज
गौरी अगं तुझे खुप खुप आभार किती अप्रतिम देखावा तुझ्या मुळे बघायला मिळाला अक्षरक्षा डोळ्याचं पारणं फिटकी ग त्यात आणि तुझी अफलातून शब्दरचना कसं आणि किती छान पद्धतीने तु ते मला स्वतःला अनुभवायला मिळालं काय सांगू खरंच अप्रतिम आणि परत एकदा तुझे धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤
गौरी किती सुंदर वर्णन केले आहेस गं,मी प्रत्यक्षात कॅनडा मधून हा धबधबा पाहिला आहे पण तुझे वर्णन ऐकल्यानंतर,तुझ्या नजरेतून पाहिल्यानंतर असे वाटले की पहिल्यांदाच पाहत आहोत. खूप सुंदर❤
बापरे भन्नाट लेखन .. काही सुचतच नाही .. मन एकाग्र करून सगळं विसरून मी तुझा व्हिडिओ बघत होते .. काय निसर्ग आहे.. वेड लागलं नायगरा धबधबा ने आणि तु बोलत होतीस त्या शब्दांनी .. काय बोलतेस तू एकदम झकास ❤❤ ऐकत राहावंसं वाटतं... मन सुन्न झालं माझं ... दंडापासून नमस्कार तुला ..👌👌👌👌👌
अतिशय अप्रतिम वर्णन, अस्खलित मराठी, गोड आवाज ओघवते अन् खिळवून ठेवणारे शब्द, नायगारा इतकीच तुझ्या शब्दांच्या अफाट उंचीमुळे नायगारा अधिकच भावला. अप्रतिम वर्णन
तुझा आवाज तुझी शब्द रचना अगदी प्रेमात पाडणारी सर्व विसरून तुझ्या शब्दांच्या जाळ्यात अगदी सहज समोरच्याला गुंतून ठेवणारी तुझी काव्य शैली तुझं भरभरून एखाद्या गोष्टीबद्दल बोलण अर्थातच आम्हाला आवडत पण खर सांगू गौरी ताई हे सर्व आम्हाला तुझ्यामुळे अगदी आपल्या डोळ्यांनी घरबसल्या पाहायला मिळत ❤
गौरी तुझे सगळे व्हिडिओज मी नेहमीच बघते. पण हा व्हिडिओ खूप अप्रतिम आहे. तू जे वर्णन केले आहेस खूप छान. मी नायगारा दोन वेळा पाहिला आहे कारण माझा मुलगा Buffalo University मध्ये शिकत होता आणि पुढे दोन वर्षे तिथेच जॉब करत होता. तू जे वर्णन केले आहेस ते ऐकताना मलाही भरून येत होते आणि काय लिहु? शब्दांच्या पलीकडे आहे सगळे.Hats off to you and Naygara Falls🎉🎉❤❤
खुपच छान आहे नायगरा गौरी ताई आणि त्यासोबत तुमची शब्द रचना अप्रतिम मी आणि माझ्या पाच वर्षाच्या मुलीने सपुर्ण व्हिडिओ पहिला खुपच छान आणि तुमचे आभार धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच
काय अप्रतिम वर्णन....लेखन....कथन....आहे तुमचं गौरी.....देखणा नायगारा...देखण्या शब्दांनी उभा केलात...!! केवळ अप्रतिम....!! त्या नायगारा बरोबर तुमच्या शब्दांच्या प्रेमात पडले मी...... खूप खूप शुभेच्छा....अशाच छान लिहीत रहा. आम्हांला निसर्गाच्या सान्निध्यात नेत रहा...
किती छान बोलते ताई तू खरच तुझ्यामुळे आम्हाला पण पाहायला भेटला नायगारा याजन्मी पाहीन म्हणून वाटलं नव्हत आणि तू ते किती छान शब्दात सांगितले तुझे जसे डोळे भरून आले तसेच माझे पण आले..thank you so much tai😘
गौरी ...खूप छान शब्दात तू नायगरा धबधबा विषयी वाटणारं कुतूहल, आस, उत्कंठा आणि बघीतल्यावरची भव्यता अचुक व्यक्त केलीआहेस . तुझ्या सांगण्यातून नायगरा प्रत्यक्ष पाहत होते.
गौरी, अविनाश आणि बिल्लू तुम्हाला सर्वाना माझा नमस्कार 🙏🏻🙏🏻 आणि अनेक आशीर्वाद तुमचा हा विडिओ आज पर्यंतचा सार्वत जास्तच भारी वाटला, खूपच भावला कधी नव्हे ते मी हा विडिओ पुन्हा पुन्हा पहिला नायग्राच दर्शन विडिओ मार्फत घेता आलं, प्रत्यक्ष शक्य होईल की नाही माहित नाही पण तुमच्या मुळे पाहता आला, खरं तर मी हा पुन्हा पुन्हा पहिला केवळ गौरी! तुझ्या ह्या नायग्रा दर्शनाचे सुरेख वर्णन, निवळं अप्रतिम किती सुंदर बोलतेस तू, शब्दात वर्णन करणही कठीण इतकं अप्रतिम अ प्र ती म, असच लिहीत राहा आणि आम्हांला रसिकाना आनंद देत रहा, आणि तुम्ही देखील आनंदी रहा असाच आशीर्वाद देते आपली आभारी नेत्रा राऊत डोळ गोरेगाव मुंबई
खरंच खुप सुंदर आहे नायगरा धबधबा, आणि त्या सुंदर आवाजात नायगराचे वर्णन ऐकून आपणही नायगरा धबधबा पाहायला तिथे बोटीत उभे आहोत असे क्षणभर वाटले. खुप छान ट्रीप दाखवली.
किती छान शब्दांकन. असं वाटत होतं आम्ही तुमच्यासोबत नागरा फिरत आहोत. येथून थेट नाय गराला येऊन पोहोचलो. अप्रतिम वर्णन शेवट तर खूपच छान निसर्ग पूर्णविराम.
किती सुंदर वर्णन केलं आहेस गौरी. डोळे भरून येत होते ते ऐकताना. त्यामुळे एकदा नाही , दोनदा नाही तर पुन्हा पुन्हा ऐकत राहिले, ऐकतच राहिले. मी पण सातारची आहे आणि कराड माझं सासर. आणि म्हणूनच माझ्या मातीत जन्मलेल्या तुझा खुप अभिमान वाटतो. अशीच लिहीत रहा आणि खुप मोठी हो. 😍
खुपच सुंदर नायगरा, ताई तुमच्या डोळ्यांनी आम्ही अनुभवत होतो. अप्रतिम नजारा शब्दलेखन व वक्तृत्व कल्पनेच्याही पलीकडेचे होते खूप छान वाटले. आम्ही पण फक्त ऐकतच आलो होतो नायगरा धबधबा आज पाहण्यास मिळाले तुमच्या रूपाने... शतशः धन्यवाद... 🙏🚩🚩जय शिवराय....
खूपच छान 👌अप्रतिम शब्दांकन गौरी🙌आम्ही सुध्दा नायगारा पाहून अचंबित झालो होतो आणि आजूबाजूचे सौंदर्य पाहायचे राहूनच गेले. पण तुझ्या कॅमेरा तून आणि तुझ्या गोड आवाजाच्या जादूने आम्ही मंत्रमुग्ध झालो. पुन्हा एकदा नव्याने नायगारा पाहिला. धन्यवाद 🙏
खूप सुंदर कथन. प्रत्यक्ष नायगरा धबधबा पाहिल्याचे समाधान या व्हिडीओतून झाले. अगदी स्वतःच सगळी तयारी करतोय असा फील भारतात बसून झाला. आपल्याही बकेटलिस्ट मधून हा स्पॉट काढून टाकावा, अशीच फीलिंग्स व्हिडीओ बघताना झाली.कथनाच्या सहजसुंदर शब्दतुषारांसह चालू असलेल्या नेत्रदीपक व्हिडिओसह मनसोक्त भिजत नायगाराचे संपूर्ण ३ टप्पे बोटीतून बसून मन व डोळे भरून पाहिल्याचे समाधान मिळाले.
Speechless. The way you expressed it is more mesmerizing than view for us in Pune. I hope this gets translated in multiple languages and everyone gets a tour through your eyes. Following since a long time but this was too good.
खरंच, किती सुंदर वर्णन करतेस!!! मी ५ वर्षांपूर्वी राहीला.अगदी अशीच अवस्था झाली होती ना खाण्यापिण्याची आठवण,ना किती चालतोय याचं भान.अक्षरश: डोळ्याचं पारणं फिटणं म्हणजे काय,यांचा स्वर्गीय अनुभव.तू आज पुन: तो अनुभव दिलास.फोटोतून आणि शब्दातून.तुझी ओघवती भाषा आणि त्याची लय, अफलातून.किती-किती आभार मानावेत तूझे.❤❤❤
आग काय तुझ कथन...मी अक्षरशः तुझ्या शब्द फेकीच्या आणि कथनाच्या प्रेमात पडले मला खरंच नायगारा बघितल्याचे समाधान मिळाले अप्रतिम👌👌 हे शब्द सुधा खुजे वाटेल इतके छान सादरीकरण
Hello Gauri!❤ What a beautiful and anesthetic way of reading and documenting! You made me fall in love to मराठी again!❤🤗 I literally had tears in my eyes...goosebumps ❤ #Love From 🇨🇦 #Proud to be मराठी! I hope I will re-learn Marathi again from your vlogs❤🚩🇮🇳
आधी आभार नायगराचे आणि त्याच्या इतकंच माझ्या शब्दांवर, आवाजावर प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्वांचेही! ❤
तुला माहित आहे का तुझा लेख ऐकताना मी अक्षर्शा रडले 🥹 कारन् जेव्हा तु जे वेक्त करत होते ना माला अस् वाटल् की फीलिंग माझी आहे आनि शब्द तुझे आणी हे पाहता ना अस अनुभवलं की मी तिथेच आहे कुठे तरी
thnks for this filling and this view
आणी ती शेवटच्या 4 line's that was heart touching 🥹🫶🏻💗❤️🩹
@@karishma8617धन्यवाद 😊❤
Kuphch sundar mjya bucket list madhil eak pratkyasha nhi pan a paratkshya purna zle tumcha awaj kathan kuph sundar
ताई खूप छान आवाज आहे तुझा, खूप छान वाटल विडिओ पाहताना, मन पूर्णतः रमून गेलं. खूप छान धबधबा आहे 👌❤️😍🌹🙏
खुप सुंदर
अप्रतिम
अगं काय गौरी तुझं लेखन... त्यापेक्षा तुझं कथन...नायग-याप्रमाणेच अप्रतिम..शब्दातीत... !!!जणूकाही मीच बसलीय तुझ्या शेजारी बोटीत..असं वाटतं होतं... खरच तू इतरांना मोटीवेट करत होतीस तुझं वर्णन... अप्रतिम शब्दांमुळं अजून च् देखणा झाला नायगारा..... आमचा भंडारदरा पण आहेच अप्रतिम!! भंडारदरा चा हा भाऊ का गं मोठा..तो पण अमेरिकेत रहायला गेलेला❤❤😂😂
😃👍🏻Thanks 😊
Kiti Sunder Sangtey g kan khup trupt zale
Ho amcha bhandardara hi khup chan ahe
@@smitakhare1039thanks ❤
Kay bolu gauri amezing view
Thank you so much., bolnya chya plikde aamala hevd apratim शब्द नाही ग इथ घरात बसून हे सर्व पाहू शकलो ते केवळ तुमच्या मुळे परत एकदा thanks
God bless you
Take care
नायगरा सारखाच तुझ बोलणही प्रेमात पडणार आहे....तुझ्याच लेखणी आणि तुझ्याच आवाजा शिवाय नायगरा एवढा सुंदर वाटलंच नसता.....❤❤❤❤
Thank you 😊
या सगळ्यात गंमत अशी आहे, की त्या अमेरिकेतल्या नायगाराच वर्णन करायला तुझ्या शब्दात आणि भाषेत सह्याद्रीच्या कड्याची धार आणि कृष्णेच्या पाण्याचा मंजुळ खळखळाट याचा फार सुंदर मिलाफ आहे आणि म्हणूनच ऐकताना फार फार आपलं वाटतं ❤
धन्यवाद ♥️
Gauri just like The Naigara Falls,your discreptive words flow, is very beautiful.It was pleasure to listen to you whilst seeing the panoramic view.
ll@@neelamtalpade7182
अगं ताई किती गोड शब्द किती आपलेपणा आणि इतकी ताकत शब्दात आणि आवाजात...... नायगारा फक्त पहिला नाही अनुभवला तुज्या मुळे thanks a lot.... god bless bless u..
Thank you 😊
Ho na mla tar kharch pahatey as watal ani thodi bhiti pan vatali
आजपर्यंत तुमचे सगळे व्हिडिओ पाहीले कारण होत तुमचं शब्दांकन, शब्दसंपदा,तुमचा आवाज, कोणत्याही गोष्टीबद्दलचा तुमचा अभ्यास, तुमच्या बोलण्यात एक स्थिरता, स्तब्धता, शांतता, चैतन्य आणि ऊर्जा ❤ हा व्हिडिओ म्हणजे एक निखळ आनंद अनुभव .. आजचा नायगरा आणि तुमचं बोलणं कायम लक्षात राहील.
Thank you 😊
जेव्हा तुम्ही वर्णन करत होते तेव्हा असे वाटत होते की आम्हीच भिजतोय आणि तुमच्या शब्दांची जुळवाजुळव खूपच उस्तुकता देत होती. आम्ही शॉर्ट मध्ये बघितले होते हे काय आजकाल AI वरून काहीपण एडिटिंग करता येते असे वाटायचे खरे सांगायचे तर.. पण आज तुमचा ब्लॉग बघून हर्शून गेलो आम्ही सगळे घरचे. खूपच अथांग असा धबधबा दाखवला madam खूप खूप धन्यवाद 🙏👌👏
Thank you so much 😊
नायगरच्या उडणाऱ्या तुषारअंगावर पडण्या अगोदर तुझे वकृत्व प्रभाव असलेले शब्द मंत्र मुग्ध कमाल बहार.
I don’t think anyone has ever explained the beauty of Niagara Falls the way you have……your writing is impeccable ❤ loved it.
Thank you so much 😀
भरमसाठ चॅनलच्या गर्दीत वेगळेपण जपणार काळजाला भिडणार आणि अगदी खरं खरं वाटणार एकमेव आवडतं चॅनल
Thank you so much ❤
अगदी अगदी ... आज चहा केला, मुलांना शाळेत नेलं, दुकानात गेलो, जेवलो आणि झोपलो ह्या साधारण दैनंदिनी स्वरूपाच्या चॅनल्स च्या भाऊगर्दीत हा गौरीचा चॅनेल वेगळा आणि म्हणूनच आवडता ही ...
गौरी तु ठार वेडी आहेस (sorry) तुझ्या वेडेपणाची लागण इतकी वाढत चालली आहे की मी काय सांगु... अदभुतपुर्व, अद्वितीय, अवर्णनीय, सगळं सगळं सांगण्या पलीकडलं... जीव कानात गोळा करून नखशिखांत शहारले मी आज तुला ऐकताना.... माझ्या डोळ्यांचा बांध नायगरा सारखा वाहिला तो तुझ्या शब्द आणि आवाजाने... निसर्ग तर महाराजा आहेच पण तु केवढे अधिराज्य गाजवतेस माझ्या मनावर...आज निःशब्द आणि नतमस्तक तुझ्यापुढे... माझं आयुष्य लाभो तुला... नायगरा एवढं उदात्त प्रेम तुला❤❤❤
तुम्हालाही नायगरा इतकंच प्रेम ताई ♥️😊
तुमच्या कमेंटची वाट बघत होते... खात्री होती, तुम्हाला हे सगळं आवडेल 🫰🏻
तुझ्या लेखनामुळे नायगारा धबधबा पाहिला.डोळे पाणावले.घरातील का रडतेस असे विचारतील म्हणून रडले पण कोणाला ही न कळता...तुझे अभिनंदन... अप्रतिम लेखन शब्द नाहीत माझ्याकडे...मला थोडेजरी लिहीता आले असते तर...तुझे कौतुक करिता लिहीले असते... त्याकारणे अप्रतिम एवढेच लिहिले...पण यापेक्षा अधिक आहे हे मात्र नक्की....
गौरी तुझा डोळ्यांनी नायगारा पुन्हा अनुभवला आणि डोळे आपोआप वाहायला लागले. नायगारा प्रतेक्षा पाहताना माझी सुधा अशीच अवस्था झाली होती. अद्वितीय आहे नायगारा. पण गौरी तुझ्या सारखं वर्णन नाही ग करतं येणार. तुझे शब्द, वाणी किती मधुर. बस ऐकतच राहावे. खूप खूप आशीर्वाद. अशीच लिहीत रहा❤
Tai majhya pappana sudha tujha avaj ani naygara che kelel varnan hrudyala lagale haluch naygara sparsh sudha jhala
अप्रतिम...तुला सलाम आणि अनेक आशीर्वाद
अक्षरशः डोळे पाणावले , कंठ दाटून आला ... शब्द न शब्द मनाला भिडला ... अथांग, निर्मळ, अदभूत या सर्व शब्दांची खरी जागा आणि उपयोग गौरी तुझ्या लेखनामुळे , वाचनामुळे आणि अर्थात नायगरामुळे कळला ... अति सुंदर ... hats off
Thank you 😊
छान ❤ तुझे अप्रतिम कथन ऐकुन आम्ही मराठी भाषिक आहोत ह्याचा सन्मान वाटला. तुझी मराठी खूप गोड आहे.
खूपच छान वर्णन केले ताई तू आणि मी आतापर्यंत भरपूर चॅनल्स बघितले पण त्यातल्या त्यात तुझा तो शब्दांचा कोडवा त्यात ते समोरचे तू दृश्य बघते त्याचे वर्णन खूपच अप्रतिम खूप खूप खूप खूप छान👌👌👌👍
Thanks 😊
मी कधीच कोणत्याही you tube चॅनल च्या व्हिडीओ ला कॉमेंट करत नाही..पण आज हा तुमचा व्हिडीओ बघून कॉमेंट केल्याशिवाय राहवत नाही..
काय सुंदर व्हिडीओ केला आहे आपण..तुमचे इतके शुद्ध मराठी बोलणे..तुमचे शब्दांकन याला काही तोडच नाही आहे..मी विचार केला होता की बरेच काही लिहावे पण खर सांगू मलाचं आता शब्दच सुचत नाही आहेत कौतुक करायला..कौतुक करण्याच्या पण कोसो पलीकड हा व्हिडीओ आहे..माझे शब्द अपुरे पडतील..god bless you 🙏🙏
धन्यवाद ❤
I agree
शुद्ध स्पष्ट मराठी
अप्रतिम गौरी.😊
खूपच सुंदर शब्द मांडणी केली आहेस त्यामुळे, आम्ही सुद्धा घरबसल्या नायगरा नक्कीच अनुभवला अतिशय सुंदर असं तुझं बोलणें मनाला आनंद देतो, यातूनच तुझे वाचन आणि ऐकण्याची इच्छाशक्ती दिसली😊
एवढे सुंदर एडिटिंग आणि शब्द मांडणी केल्यानंतर अर्थात कोणीही तुला तुझ्या व्हिडिओला आवर्जून लाईक करतील आणि तुला यातून नक्कीच पुढे भरपूर यश मिळेल यात शंकाच नाही . ❤ तुला आणि तुझ्या कुटुंबाला अनेक अनेक शुभेच्छा 🎉❤
धन्यवाद ♥️
तुझ बोलणं इतक छान ,गोड, सुंदर आहे की ऐकत राहावसन वाटत.किती सुंदर वर्णन केलस नायगारा चे....अवर्णनीय सौंदर्य आहे नायगराचे....तुझ नाव काय ? तू किती भाग्यवान आहेस कि तू नायगऱ्याला कुरवाळून आलीस.....तू केलेले अलंकारीत भाषेत नायगराचे वर्णन विसरन अशक्य. मुली तुला जगातील अशाच विस्मयचकित करणारे स्थळं पाहाण्याचा योग येवो.....
धन्यवाद ❤
बाळा तुझ्या शब्दात इतका गोडवा आहे ना कुठून आणतेस काण आणी मन सुखावतात परत परत मी तुझेच विडिओ बघत आस्ते एका मागून एक विडिओ येत राहतात तुझेच दिवसभर आणी राञी चे बारा वाजेपर्यंत माज वय 60 आहे मी फक्त तुझ्या शब्दा ची आणी शब्द रचनेची वेडी आहे तुझी कीर्ती जग भर व्हावी ही माझी मनापासून पासून ईच्छा आहे आणी आशीर्वाद
खूप धन्यवाद 😊
गौरी ताई .. अगं कित्ती सुदंर आहे हे सगळं...पाहिलं ते पण आणि आईकल ते तर क्या बात है ...नायगारा चे हे अप्रतिम सौदर्य पाहून डोळे तर दिपलेच पण का कोणास ठाऊक त्याचे हे रौद्र रूप पाहून अंगावर शहारे आल्या शिवाय राहिले नाहीत ....
पुण्यात घरात बसून तिथे आल्यासारखं वाटलं बरं का ..खूप सुंदर ..पुण्यातल्या कडक उनाळ्यातली थंडगार ट्रीप अनुभवली आज मनाने ...खूप खूप छान ..नायगारा जितका मोठा आहे तितकं प्रेम तुला या सुंदर ट्रीपला नेल्याबद्दल ......तुझ्या चॅनल वरचा माझा सगळ्यात आवडता एपिसोड हा ... अविस्मरणीय...🤗☺️🙏🫰🙌
Thank you so much ❤
अग गौरी काय आणि किती कौतुक करावे तुझे.नाहीये ग आमचा इतका सुंदर शब्दसंग्रह.नायगारा तर सुंदरच आहे.तो डोळ्यांनी अनुभवला पण कानांना तृप्त करणारे तुझे शब्द यांचं काय करावे.Hats off Dear. खूप खूप शुभेच्छा 🎉
😊😊♥️🫰🏻thank you so much
Apratim varnan far surekh shabda gauri
@@vrushaligupte6986thanks ❤
काय सुरेख शब्दांकन...आणि निवेदन सुद्धा समर्पक...तुझी प्रतिभा सुद्धा अगदी नायगरा सारखीच उत्तुंग झाली. ❤❤❤❤
Thank you so much ❤
गौरी, निव्वळ अप्रतिम.. शब्दच नाहीत ग तुझ्या नायगरा वर्णनाच कौतुक करायला. तुला ऐकता ऐकता, डोळे बंद करून भजनात तल्लीन झालेल्याची जी अवस्था होते ना, तीच माझी अवस्था झाली. मी तर नायगारा बघुन आले तुझ्या डोळ्यातून आणि शब्दातून❤
खूप धन्यवाद अमृता ताई 😊♥️
ताई काय बोलु आणि काय नको असं झालंय
शब्दच नाहीत
आज पहिल्यांदा पाहिला तुझ्यासोबत नायगरा म्हणजे मी तर कधी ऐकलाही नव्हता व फोटोत सुद्धा पाहिला नव्हता
तुझ्या बोलण्याने आणि नायगरा बघून नुसतं धडधडत होत
अप्रतिम ताई खूपच छान😘😘😘😘😘😘
Thank you so much 😊
गौरी कथन खूपच अप्रतिम शब्दांवरची पकड,तो आवाज जणू तू माझ्या जवळ बसून मला नायगराची संपूर्ण माहिती सांगते आणि ती माहिती मी मन लावून ऐकते.असेच मला वाटले.👌👌🙏 क्षणभर का होईना नायगराला गेल्या सारखे वाटले.
Thanks 😊
खूप आतुरतेने वाट पहिली या व्हिडिओ ची खरेच लहानपणापासून मनात बाळगलेले स्वप्न एकदा तरी आयुष्यात नायगारा फॉल्स पाहायचा आणि जगायचा, शक्य होईल की नाही माहीत नाही पण आज डोळे भरभरून पाहिलं अनुभवलं त्यासाठी धन्यवाद कॉम्प्युटर लॅपटॉप आणि मोबाईल च्या स्क्रीन वर बऱ्याच वेळेस हा फॉल्स चा फोटो ठेवलेला. आज अजून जोमाने इच्छा होते आहे नायगारा पाहण्याची त्यासाठी सुद्धा आभारी 🙏👍 आणि त्याचे केलेले वर्णन अप्रतिम परत परत व्हिडिओ पहवासा वाटतो
Thank you so much 😊
ताई तुमचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात..... तुमचा प्रत्येक शब्द मनात साठवून ठेवावासा वाटतो... न राहूनही तुम्हाला कमेंट करून एवढंच सांगावसं वाटतं.... तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे...अमृत आहे... सकारात्मक विचारांचा खजिना आहे... खरंच खूप खूप धन्यवाद...
खूप धन्यवाद
केवळ अप्रतीम!!! नायगाराचा जलप्रपात सुंदर की तुझ्या कथनाचा शब्दप्रपात सुंदर !!!! दोन्हीही एकमेकात समरसून गेल्याने डोळे आणि कान तृप्त झाले!! खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!!!
धन्यवाद ♥️
काय सुंदर वर्णन ते. डोळे मिटले असते तरी नायगरा धबधबा दिसला असता उभेहूब. मी नवीनच join झाली चॅनेलला. कोणीतरी 100% असे काहीतरी आहे त्या ताईंनी फार कौतुक केलं आणि मी search करून join झाली. बोलण्याची शैली अतिशय जिवंतपणा आणणारी. कथावाचक कथा वाचत आहे असे वाटते आहे. सुंदर सुंदर video. 👌🏼👌🏼thanks
खूप खूप धन्यवाद ♥️
अगं गौरी,,, काय म्हणावं तुला, तुझं वर्णन कौशल्य अप्रतिम,
तू तिकडे सातासमुद्रा पलीकडे पाहिलेले सौंदर्य, तुझ्या वर्णन कौशल्यामुळे आमचे कान आणि डोळे दोन्ही तृप्त झाले
तुझा ड्रेस sense खूप सुंदर,,
असे वाटते ऐकताना आम्हीही तुझ्याबरोबर फिरत आहोत,,,
From Pune
Thank you 😊
डोळे पाणावले!!अद्भुत आणि अविश्वसनीय!तुझा आवाज आणि तुझे बोलणे संपूच नये असे वाटते एक अनोखे विश्व अनुभवले.
लिहिण्यासाठी शब्दच नाहीत.जणू काही प्रत्यक्षात नायगारा जवळच आपण आहोत असं वर्णन ! अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
धन्यवाद ❤
अग किती अप्रतिम शब्दांकन. नायगारा तर आम्हाला घरी बसून तुमच्या मुळे पाहता आला. पण नायगारा प्रमाणे तू ज्या प्रमाणे त्याचे शब्दात वर्णन केले ते आवर्णिय होते. त्या मुळे असे वाटल कि आम्ही प्रत्यक्ष पहात आहोत आणि आमच्या पण अंगावर् पण्याचे तुषार उडत आहेत❤
हा vedio परत परत पाहण्या सारखा आहे😍
Thank you so much 😊
❤khup chan....गौरी तुझ्या शब्द रचनेमुळे niagara water fall bagayla अजून सुंदर वाटला ❤❤❤
धन्यवाद ♥️
Thank you गौरी तुझ्यामुळे आज नायगरा जवळून अनुभवता आला.मला हा नायगरा धबधबा पाहण्याची खूप इच्छा होती.तो पाहताना मी स्वतःला विसरून गेले.जणू मी प्रत्यक्षात तो पाहत आहे असे वाटत होते.इतका सुंदर नायगरा चा अनुभव शेअर केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार.
मी तुझे अमेरिकेचे विडिवो नेहमी बघते .पुन्हा एकदा धन्यवाद .
Thank you 😊
Khup sundar vakyrachana...... ❤❤
Naygara sarkhe tuze vichaar ani sundar ashi shabd mandani..,.
😊
आजपर्यंतचे सगळे विडीओ मी व माझी सेरेब्रल palsy मुलगी पाहतो आम्ही वाटच पाहतो तुझ्या वेडीओची पण आजचे ह्या वेडीओची शब्दांकन एक उत्कृष्ट लेखिकेच्या लेखाईटके अतिउत्कृष्ट दर्जाचे ऐकताना डोळ्यात पाणीही आले तुझ्यासोबत निसर्ग अनुभवताना निसर्गाची किमया आणि मानव किती दुर्बल हे जाणवते
खूप धन्यवाद ♥️
last one and half year ,i am watching your v logs and videos ., your narrations are day by day going at new high .that gives feeling of real scenario.
Thank you 😊
खुप आवडला हा व्हिडिओ..आणि तुमचं बोलणं मनाला भावलं ...ऐकताना बघताना एवढं गुंग झालेले.वाटल तुमच्यासोबत मी पण होते तिथे...तुम्ही भाऊक झालात तेव्हा माझे पण डोळे भरून आले.खूप आपलेपणा अस्ती तुमच्या व्हिडिओज मध्ये......खूप छान❤
खूप धन्यवाद मनाली ताई ♥️
मस्तच अतिशय सुंदर वर्णन गौरी ❤...तू मला एकदम मीना प्रभू यांच्या प्रवासवर्णन पुस्तकांची आठवण करून दिलीस😊 जुन्या आठवणी जाग्या झाल्या...तूही अशीच खूप पुस्तक लिहावीत अस वाटत😊
❤
गौरी❤ तुझं लेखन सुंदर म्हणावं कि तूझं वाचन कि तुझी शब्दांची सुंदर शी गुंफून करुन व्यक्त होण्याची शैली एकाहून एक सरसचं गं अगदी तू आम्हाला दाखवलेल्या नायगरा एव्हढीच अप्रतिम...जणु अगदी प्रत्यक्षात तूझ्या सोबत बघतोय कि काय... जेव्हा कधी नायगरा दर्शनासाठी योग येईल तेव्हा तूझ्या नजरेतून नायगरा बघत तूझी आठवण नक्की होईल ❤❤❤❤ love you dear अशीच लिहीत रहा❤
मनपासून धन्यवाद ❤
शब्दांची श्रीमंती काय असते ते समजले आज❤
बाकी नायगरा तर भारीच
मनाला भावलेलं वाक्य - "जागा बोलवतात"
खूप आभार
Thank you so much ❤
गौरी, केवळ अप्रतिम व्हिडिओ ! श्रवणीय आणि प्रेक्षणीय !! बेटा, खूप खूप आशीर्वाद !!!
खूप सुंदर व्हिडिओ आणि तितकंच अप्रतिम निवेदन!❤ २००६ च्या ऑक्टोबर नंतर तुझ्या सोबत पुन्हा एकदा नायगाराच्या वर्णनात्मक सहलीत सहभागी होण्याची संधी आणि भरभरून आनंद मिळाला.त्यासाठी तुझं खूप खूप कौतुक आणि अशाच वेगवेगळ्या ठिकाणी फिरून माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करण्यासाठी मनभरून आभाळभर शुभेच्छा!🎉❤🎉
धन्यवाद ♥️
अप्रतीम लेखन आणि त्याबरोबर नयन मनोहर नायगराचे दर्शन
धन्यवाद ♥️
Tthank you so much ❤ आगोदर मी तुझे व्हिडिओ बघायचे पण आता मी माझ्या मुलांना दाखवते कारण तू कती सुंदर पद्धतीने कथन करतेस भान हराऊन जात आणि भौगोलिक , एतीहासिक माहिती मुलानं मध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करते असं मला वाटतं
😊
Gouri pul deshapandenchi mi vachak aahe ani jave tyanchya desha nantar aaj parat ekada mi naigara anubhavala ani tula sangate pu la cha barobar tu kinchithi kami nahi padlis
नाही नाही.. इतकी मोठी मी नाही..😊
धन्यवाद ❤
अप्रतिम व्हिडिओ!! ❤. तुम्ही आम्हाला त्या नायगारा जवळ घेऊन गेलात अस वाटल. खूप छान वाटलं व्हिडिओ बघून.तुमच्या त्या अलंकारिक शब्दामुळे ऐकताच राहावं असं वाटतं. असेच छान व्हिडिओ आम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील अशी अपेक्षा. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.... तुम्हाला support करणाऱ्या तुमचा सर्व टीमचे पण खूप धन्यवाद!!
Thank you so much 😊
कित्ती अचुक भावनांचे वर्णन आणि शब्दरचना! Enjoyed every bit of this video. असे कधीच म्हणु नकोस की हि शेवटची भेट असेल. Your Niagara journey is never completed until one visits from Canada side. Especially on 15th August, Niagara is lit up with Tiranga lights. The view is mesmerizing, and we feel proud to see Tiranga on Niagara 🇮🇳 🇨🇦. I am sure you will plan one day😃
❤😊
खुपच भव्य आणि अभुतपुर्व नायगरा आणि तुमचे वर्णन गौरी ताई ..... तुमच्या बोलण्यात खरंच जादू आहे... व्हिडिओ पहातांनाच अस वाटलेल की आम्हीच हे सर्व अनुभवतोय... खरंच खूप खूप सुंदर.. खूप धन्यवाद ताई आम्ही नायगरा पाहण्यासाठी तिथवर येणं अशक्यच पण निसर्गाचे एवढे भव्य दर्शन फक्त तुमच्यामुळेच अनुभवता आलं....🙏🙏🙏😘
Thank you so much 😊
Niagara falls is no doubt one of the most wondrous sights of nature...thoroughly enjoyed seeing it ...but even better was ur supreme n passionate narration about the experience..simply wonderful Gauri! Kudos to you!!
Thank you 😊
नायगारा फॉल्स च इतकं सुंदर वर्णन आज पर्यंत ऐकलं नव्हतं!! अप्रतिम! God bless you!! ❤❤ त्या पाण्या इतकेच बसणारे लिखाण !!
Thank you so much 😊
गौरी तुझं खूप खूप कौतुक, ....कधी कधी ज्या गोष्टी बद्दल आपण भावशून्य असतो त्या च्या बद्दल तू तुझ्या शब्दाने मन पिळवटून टाकलास
Thank you so much 😊
You are the magician gouri who made us cry by your magical words❤️❤️😘😘😍 naygara manla bhavala to amhi shabdshaha . anubhavala ithe punyat basun tujhyamule🎉
Thank you so much 😊
किती ते लोभस आणि भव्यदिव्य दृश्य 😮
गौरी ताई... काय बोलू आणि किती बोलू, तुझ्या येवढं सुंदर लेखन आणि सादरीकरण नाही जमणार मला. पण आजच्या व्हिडिओ मधला नायगरा जेवढा आवडला त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक तुच त्या नायगरा चं वर्णन, सादरीकरण प्रचंड आवडलं.... नायगरा इतकंच तुझ्या प्रेमात पडली आज मी.
Thank you so much for this beautiful experience ❤
((तुझ्या बकेट लिस्ट मधल्या एका गोष्टीवर टिक झालं असेल आज पण माझ्या बकेट लिस्ट मधे एक गोष्ट वाढली (नायगरा)❤ ))
Thank you 😊
गौरी मनापासून आभार.... आम्ही पण नायगारा अनुभवला तुझ्या बरोबर.. त्याची भव्यता..सौंदर्य..चे गारूड आणि तुझ्या शब्दाचे माधुर्य. .. अविनाश ची साथ.
बिल्व ची निरागसता... अवघ्या रंग एकचि झाला...
अप्रतिम. .
तुम्हाला मन:पूर्वक आशिर्वाद..
From ashwini aurangabad..
I have been with you since a long time and have complemented you... You both are so true transparent.. Grounded. Remain the same .. Inspite of ever growing career.. Prosperity fame...
खूप धन्यवाद अश्विनी ताई ♥️
@@aamerikecha1384 very happy to see your response.... Thank u 💕
सुस्पष्ट उच्चाराने व्हिडिओ संपूर्ण पहाता आला...खूप छान❤
Thanks 😊
तुमचं मराठी फार छान आहे तुम्ही ज्या पद्धतीने मराठीमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करता फारच छान👏🏻 असं वाटतं की मराठी शिक्षक एखादी कविता किंवा मराठीचा धडा समजावत आहेत. अतिशय सुंदर आणि स्पेशली नायग्राफॉल, मी सुद्धा 2007 मध्ये नायग्राफॉल पाहिला. आता तुमचं एक्सप्लेनेशन पाहता असं वाटलं की मी पुन्हा तिथेच आहे. मी माझ्या कुटुंबाला पण सांगितले की आपण नायग्राफॉलला नक्की जाऊ. मी आवर्जून सांगेन प्रत्येकाला की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी जर संधी मिळाल्यास नायग्राफॉल बघावा. हा खरंच अनुभव आहे जो शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही 😊
Thank you 😊
केवळ अप्रतिम व्हिडिओ! श्रवणीय आणि प्रेक्षणीय!! गौरी बेटा तुला अनेक आशीर्वाद!!!सर्वांच्या आयुष्यातील जगण्याचे क्षण समृध्द करतेस.❤
धन्यवाद ♥️
मॅडम तुम्ही किती ग्रेट आहात किती सुंदर लिखाण केलंय आपण तसा कथन ही केलं व्हिडिओ बघुन असं वाटलं की प्रत्यक्षात आम्ही नायगारा फॉल्स ची सफर करत आहोत खूप सुंदर निसर्ग बघायला मिळाला ते पण आपल्या मुळे आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असेच व्हिडिओ बनवत राहा
❤
ताई मी सुद्धा नाय्यागरा बघितलं आहे २०११ मध्ये, पण तुम्ही केलेलं अप्रतिम वर्णन ऐकून पुन्हा मला ती आठवण झाली, खरंच परत मी तिथं आहे असे वाटल, खूपच छान 😊
Thank you 😊
आम्हाला नायगारा धबधबा दाखवण्यासाठी खूप खूप धन्यवाद...आणि तो तुझ्या दृष्टीने दाखवण्या साठी तर अजूनच आभार ताई...तू करोडोत एक आहेस ह्या नायगारा सारखी...ह्यात काही विषयच नाही...तुझ बोलण ...शब्द ...आवाज...ह्या नायगारा इतकंच अफाट आहे 💯🧿
तुझ चॅनल सबस्क्राइब केलंय ही you tube वरची सगळ्यात चांगली गोष्ट आहे माझ्या साठी...Lots of Love...keep growing and glowing...🌷👏🤗
Thank you so much Pratikshaji ♥️😊
मी नेहमी पाहते व्हिडीओ रिलेट पण करते पण आज राहवलं नाही ताई तू डोळे उघडून नायगरा पाहिला अन मी डोळे झाकून अनुभवला शेवटी माझ्या डोळ्यात आलेला अश्रू चा थेंब नायगऱ्यात भिजल्याची अनुभूती देऊन गेला ❤❤❤खूप धन्यवाद ताई तुझे काय बोलू अजून शब्द परागंदा झालेत आज
Thank you so much ❤
नायगाराचं सुंदर दर्शन आणि वर्णन!तुमची भाषा फार आवडली! अमेरिकेत राहूनही फार छान मराठी बोललात!👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
❤😊
गौरी अगं तुझे खुप खुप आभार किती अप्रतिम देखावा तुझ्या मुळे बघायला मिळाला अक्षरक्षा डोळ्याचं पारणं फिटकी ग त्यात आणि तुझी अफलातून शब्दरचना कसं आणि किती छान पद्धतीने तु ते मला स्वतःला अनुभवायला मिळालं काय सांगू खरंच अप्रतिम आणि परत एकदा तुझे धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤
Thank you so much ❤
गौरी किती सुंदर वर्णन केले आहेस गं,मी प्रत्यक्षात कॅनडा मधून हा धबधबा पाहिला आहे पण तुझे वर्णन ऐकल्यानंतर,तुझ्या नजरेतून पाहिल्यानंतर असे वाटले की पहिल्यांदाच पाहत आहोत. खूप सुंदर❤
❤
Bapre kiti sunder tuzi vani ani bhasha apratim khup sunder varnan ❤️❤️
अप्रतिम लेखन. सुंदर नजारा, सुरेख आवाज, स्पष्ट शब्दोच्चर, आणी संपूर्ण डोळ्यासमोर आलेला धबधबा. ग्रेट 👍👌👌
Thank you
Choice of words and narration excellent. Can visualize Niagara even with closed eyes ... superb
Thanks 😊
एकच शब्द तुझ्या लिखाणा साठी आणि नायगरा साठी अप्रतिम 👌🏻अप्रतिम 👏🏻 अप्रतिम 👍🏻❤❤❤
धन्यवाद ❤
खूपच jiwant शब्दात वर्णन. अप्रतिम. Naygara जितके सुंदर तितके तुझे शब्द.Thank you video साठी
बापरे भन्नाट लेखन .. काही सुचतच नाही .. मन एकाग्र करून सगळं विसरून मी तुझा व्हिडिओ बघत होते .. काय निसर्ग आहे.. वेड लागलं नायगरा धबधबा ने आणि तु बोलत होतीस त्या शब्दांनी .. काय बोलतेस तू एकदम झकास ❤❤ ऐकत राहावंसं वाटतं... मन सुन्न झालं माझं ... दंडापासून नमस्कार तुला ..👌👌👌👌👌
Thank you so much 😊
अतिशय अप्रतिम वर्णन, अस्खलित मराठी, गोड आवाज ओघवते अन् खिळवून ठेवणारे शब्द, नायगारा इतकीच तुझ्या शब्दांच्या अफाट उंचीमुळे नायगारा अधिकच भावला. अप्रतिम वर्णन
Thanks 😊
तुझा आवाज तुझी शब्द रचना अगदी प्रेमात पाडणारी सर्व विसरून तुझ्या शब्दांच्या जाळ्यात अगदी सहज समोरच्याला गुंतून ठेवणारी तुझी काव्य शैली तुझं भरभरून एखाद्या गोष्टीबद्दल बोलण अर्थातच आम्हाला आवडत पण खर सांगू गौरी ताई हे सर्व आम्हाला तुझ्यामुळे अगदी आपल्या डोळ्यांनी घरबसल्या पाहायला मिळत ❤
धन्यवाद ❤
गौरी तुझे सगळे व्हिडिओज मी नेहमीच बघते. पण हा व्हिडिओ खूप अप्रतिम आहे. तू जे वर्णन केले आहेस खूप छान. मी नायगारा दोन वेळा पाहिला आहे कारण माझा मुलगा Buffalo University मध्ये शिकत होता आणि पुढे दोन वर्षे तिथेच जॉब करत होता. तू जे वर्णन केले आहेस ते ऐकताना मलाही भरून येत होते आणि काय लिहु? शब्दांच्या पलीकडे आहे सगळे.Hats off to you and Naygara Falls🎉🎉❤❤
😊
खुपच छान आहे नायगरा गौरी ताई आणि त्यासोबत तुमची शब्द रचना अप्रतिम मी आणि माझ्या पाच वर्षाच्या मुलीने सपुर्ण व्हिडिओ पहिला खुपच छान आणि तुमचे आभार धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच
धन्यवाद ♥️
काय अप्रतिम वर्णन....लेखन....कथन....आहे तुमचं गौरी.....देखणा नायगारा...देखण्या शब्दांनी उभा केलात...!! केवळ अप्रतिम....!! त्या नायगारा बरोबर तुमच्या शब्दांच्या प्रेमात पडले मी...... खूप खूप शुभेच्छा....अशाच छान लिहीत रहा. आम्हांला निसर्गाच्या सान्निध्यात नेत रहा...
धन्यवाद ❤
किती छान बोलते ताई तू खरच तुझ्यामुळे आम्हाला पण पाहायला भेटला नायगारा याजन्मी पाहीन म्हणून वाटलं नव्हत आणि तू ते किती छान शब्दात सांगितले तुझे जसे डोळे भरून आले तसेच माझे पण आले..thank you so much tai😘
Thank you so much ❤
गौरी ...खूप छान शब्दात तू नायगरा धबधबा विषयी वाटणारं कुतूहल, आस, उत्कंठा आणि बघीतल्यावरची भव्यता अचुक व्यक्त केलीआहेस . तुझ्या सांगण्यातून नायगरा प्रत्यक्ष पाहत होते.
धन्यवाद ♥️
गौरी, अविनाश आणि बिल्लू तुम्हाला सर्वाना माझा नमस्कार 🙏🏻🙏🏻 आणि अनेक आशीर्वाद तुमचा हा विडिओ आज पर्यंतचा सार्वत जास्तच भारी वाटला, खूपच भावला कधी नव्हे ते मी हा विडिओ पुन्हा पुन्हा पहिला नायग्राच दर्शन विडिओ मार्फत घेता आलं, प्रत्यक्ष शक्य होईल की नाही माहित नाही पण तुमच्या मुळे पाहता आला, खरं तर मी हा पुन्हा पुन्हा पहिला केवळ गौरी! तुझ्या ह्या नायग्रा दर्शनाचे सुरेख वर्णन, निवळं अप्रतिम किती सुंदर बोलतेस तू, शब्दात वर्णन करणही कठीण इतकं अप्रतिम अ प्र ती म, असच लिहीत राहा आणि आम्हांला रसिकाना आनंद देत रहा, आणि तुम्ही देखील आनंदी रहा असाच आशीर्वाद देते
आपली आभारी
नेत्रा राऊत डोळ
गोरेगाव मुंबई
मनापासून धन्यवाद नेत्राताई ♥️
अप्रतिम संभाषण कौशल्य,शब्दांकन !!
अमेरिकेत राहूनही मराठी शब्दसंपदा तू जपली आहेस,खूप अभिनंदन🎉 😊
धन्यवाद ♥️
खरंच खुप सुंदर आहे नायगरा धबधबा, आणि त्या सुंदर आवाजात नायगराचे वर्णन ऐकून आपणही नायगरा धबधबा पाहायला तिथे बोटीत उभे आहोत असे क्षणभर वाटले. खुप छान ट्रीप दाखवली.
Thank you 😊
खूप छान तुझ्या लेखणीची तोडच नाही खूप सुंदर मन भरून आलं खूप बरं वाटल Thank You so much हा अनुभव दिल्याबद्दल❤
Thank you 😊
अगदिचं सुरेख.. वर्णन, शब्दांकन.. 👌🏻👌🏻
दोन वेळेस पाहिला हा आणि दोन्ही प्रवास डोळ्यासमोरुन… धन्यवाद🙏🏻 आणि हो या व्हिडिओने सबस्क्राईब करायला भाग पाडलेचं.
Thank you so much 😊
❤❤❤khup sunder varnan Nigaracha. me ithe mumbait tyache tushar anubhavle. 😊
Thanks 😊
किती छान शब्दांकन. असं वाटत होतं आम्ही तुमच्यासोबत नागरा फिरत आहोत. येथून थेट नाय गराला येऊन पोहोचलो. अप्रतिम वर्णन शेवट तर खूपच छान निसर्ग पूर्णविराम.
Thanks 😊
किती सुंदर वर्णन केलं आहेस गौरी. डोळे भरून येत होते ते ऐकताना. त्यामुळे एकदा नाही , दोनदा नाही तर पुन्हा पुन्हा ऐकत राहिले, ऐकतच राहिले. मी पण सातारची आहे आणि कराड माझं सासर. आणि म्हणूनच माझ्या मातीत जन्मलेल्या तुझा खुप अभिमान वाटतो. अशीच लिहीत रहा आणि खुप मोठी हो. 😍
Thank you 😊
Beautiful commentary and a beautiful voice.I hardly watch this kind of video but your commentary and writing grabbed me..keep it up and post it up
धन्यवाद ❤😊
व्वा ! काय शब्दांकन केलस गौरी. सही ❤
व्हिडिओ जितका सुंदर तितकेच सुंदर शब्दांकन. ऐकतच रहावे
Thank you 😊
खुपच सुंदर नायगरा, ताई तुमच्या डोळ्यांनी आम्ही अनुभवत होतो. अप्रतिम नजारा शब्दलेखन व वक्तृत्व कल्पनेच्याही पलीकडेचे होते खूप छान वाटले. आम्ही पण फक्त ऐकतच आलो होतो नायगरा धबधबा आज पाहण्यास मिळाले तुमच्या रूपाने... शतशः धन्यवाद... 🙏🚩🚩जय शिवराय....
Thanks 😊
Aaj cha tuza vlog saglya vlog peksha apratim ahe.... kahich minitat aamhi pn aaj Naygara anubhvla..... kharch tuzya peksha kuni neet sangu pn nahi shknar..... khup ch chaan.....
खूप खूप धन्यवाद 😊
खूप खूप सुंदर व्हिडिओ आणि खूप सुंदर असं संचालन आणि तुझा खूप सुंदर असा आवाज 😊 खूपच समाधान वाटलं असं वाटलं की आपणच तिथे फिरून आलो
खूपच छान 👌अप्रतिम शब्दांकन गौरी🙌आम्ही सुध्दा नायगारा पाहून अचंबित झालो होतो आणि आजूबाजूचे सौंदर्य पाहायचे राहूनच गेले. पण तुझ्या कॅमेरा तून
आणि तुझ्या गोड आवाजाच्या जादूने आम्ही मंत्रमुग्ध झालो. पुन्हा एकदा नव्याने नायगारा पाहिला. धन्यवाद 🙏
❤
Madam,
तुम्ही किती छान बोललात, किती छान दाखवले, Niagara Falls ऐकले होते पण आज तुमच्या डोळ्याने अनुभवले
जर ईश्वर ची कृपा झाली तर भेटू कधी ह्या च जागी ❤
Thank you ♥️
@@aamerikecha1384 😊
Hi very nicely described... Liked the way you have made the entire video esp Commentry
Thank you so much 😊
व्वा.. मस्तच !! घरबसल्या नायगारा दर्शन.. अप्रतिम 👌👌..आणि ताई तुझं लेखन आणि नायगाराचं वर्णन...काय सांगू.. वाचणं आणि ऐकणं संपूच नये.. खूपच छान..👍😊
धन्यवाद ♥️
खूप सुंदर कथन. प्रत्यक्ष नायगरा धबधबा पाहिल्याचे समाधान या व्हिडीओतून झाले. अगदी स्वतःच सगळी तयारी करतोय असा फील भारतात बसून झाला. आपल्याही बकेटलिस्ट मधून हा स्पॉट काढून टाकावा, अशीच फीलिंग्स व्हिडीओ बघताना झाली.कथनाच्या सहजसुंदर शब्दतुषारांसह चालू असलेल्या नेत्रदीपक व्हिडिओसह मनसोक्त भिजत नायगाराचे संपूर्ण ३ टप्पे बोटीतून बसून मन व डोळे भरून पाहिल्याचे समाधान मिळाले.
धन्यवाद ❤
Speechless. The way you expressed it is more mesmerizing than view for us in Pune. I hope this gets translated in multiple languages and everyone gets a tour through your eyes. Following since a long time but this was too good.
Thanks a ton
खरंच, किती सुंदर वर्णन करतेस!!! मी ५ वर्षांपूर्वी राहीला.अगदी अशीच अवस्था झाली होती ना खाण्यापिण्याची आठवण,ना किती चालतोय याचं भान.अक्षरश: डोळ्याचं पारणं फिटणं म्हणजे काय,यांचा स्वर्गीय अनुभव.तू आज पुन: तो अनुभव दिलास.फोटोतून आणि शब्दातून.तुझी ओघवती भाषा आणि त्याची लय, अफलातून.किती-किती आभार मानावेत तूझे.❤❤❤
Thank you so much 😊
आग काय तुझ कथन...मी अक्षरशः तुझ्या शब्द फेकीच्या आणि कथनाच्या प्रेमात पडले मला खरंच नायगारा बघितल्याचे समाधान मिळाले अप्रतिम👌👌 हे शब्द सुधा खुजे वाटेल इतके छान सादरीकरण
मनापासून धन्यवाद 😊
अतिशय सुंदर शब्दांकन, काय शब्द संग्रह पण भरपूर आहे आणि एवढं छायाचित्रण सुद्धा सुंदर
Thank you ♥️
Hello Gauri!❤ What a beautiful and anesthetic way of reading and documenting! You made me fall in love to मराठी again!❤🤗 I literally had tears in my eyes...goosebumps ❤ #Love From 🇨🇦 #Proud to be मराठी!
I hope I will re-learn Marathi again from your vlogs❤🚩🇮🇳
धन्यवाद ❤