डिसेंबर २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये अपघातांमध्ये घट झाली आहे- परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • #ठाणे शहरात अपघातात घट - ३१ ब्लॅक #स्पॉट रडारवर
    #रस्तासुरक्षा अभियानात #आरटीओ ने राबवली सप्तसुत्री
    ठाणे,दि.२२ : Maha83dailynews
    ठाणे आयुक्तालय क्षेत्रात सर्वाधिक अपघात होणाऱ्या ३१ ब्लॅकस्पॉटचे सर्वेक्षण केले. यात दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण वाढलेले आढळल्याने रस्ते #सुरक्षा अभियानात उपाययोजनांची सप्तसुत्री राबवण्याबरोबरच प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि #वाहतुक शाखेच्या वायुवेग पथके संबंधित ठिकाणी तैनात केली. त्यामुळे डिसेंबर २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये अपघातांमध्ये घट झाली आहे. असा दावा ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी #हेमांगिनीपाटील यांनी केला आहे.
    ठाणे आरटीओ कार्यालयात गुरुवारी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत १०० दिवस राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती हेमांगिनी पाटील यांनी #पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, #लेखक विजय कुमार कट्टी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मानसिंग खाडे, धंनंजय, गोसावी, गणेश पाटील आदीं उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरटीओकडून सप्तसुत्री राबवून केलेल्या जनजागृती कार्यक्रमांचा आढावा घेतला. अपघातात भारतात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे, तो शेवटच्या क्रमांकावर कसा जाईल, यासाठी आरटीओ प्रयत्नशील असल्याचे सांगुन भविष्यात असे रस्ते सुरक्षा अभियान राबविण्याची वेळच येता नये, असे स्पष्ट केले. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरटीओने ठाणे वाहतुक पोलीस आणि रस्ता सुरक्षा समितीमधील एका सामाजिक संस्थेच्या मदतीने अपघातप्रवण क्षेत्रांची माहिती गोळा केल्याचे सांगितले. यामध्ये अपघातांचे एकुण ३१ ब्लॅक स्पॉट आढळले असुन सायंकाळी ६ ते ९ आणि रात्रौ १२ ते पहाटे ३ या कालावधीत अपघात घडल्याचे समोर आले. यात सर्वाधिक अपघात दुचाकींचे आढळून आले.
    त्यानुसार #डिसेंबर महिन्यात आरटीओचे वायुवेग पथक आणि वाहतुक पोलिसांचे पथक त्याठिकाणी तैनात करण्यात आले. त्यामुळे २०२३ च्या तुलनेत २०२४ च्या डिसेंबर महिन्यात अपघातांमध्ये काही प्रमाणात घट झाली. अशी माहिती देऊन हेमांगिनी पाटील यांनी, अपघातग्रस्ताला मदत केल्यास चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लागते हा गैरसमज करून न घेता गोल्डन अवर्समध्ये निर्धोकपणे अपघातग्रस्ताला मदत करून जीवनदुत बना.असे आवाहन नागरिकांना केले. दरम्यान यावेळी विजयकुमार कट्टी यांच्या ‘आजीची-रस्ता सुरक्षा बाबतची गोष्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
    रस्ता सुरक्षा अभियानात आरटीओने सुमारे १५०० चालकांची नेत्रतपासणी करून दृष्टीदोष आढळलेल्या चालकांना #मोफत चष्मे तसेच शस्त्रक्रियाही केल्या. २००० स्कूल बस चालक व सहवर्ती यांचे शिबीर, ब्लॅक स्पॉट सर्व्हे तसेच त्यातील सुधारणा उपाययोजना, हेल्मेट वापराबाबत नागरीकांमध्ये जनजागृती, सायकल रॅली, #दुचाकी रॅली, महिला कार रॅली, #रक्तदान शिबीर, मोटार #ड्रायव्हिंग स्कूल यांचे शिबीर, १० हजार विद्यार्थ्याची #चित्रकला स्पर्धा, #शाळा- कॉलेजेस मध्ये रस्ता सुरक्षतेबाबत व्याख्याने इ. उपक्रम राबवल्याचे #प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी सांगितले.
    #rtonline #lbrt #rto #remedialteacher #onlineremedialteaching #remedialteaching #onderwijsopmaat #rtopschool #rtl #proview #aurangabad #drivinglicense #professionalisering #coronavirus #rtarabic #india #moscow #thomsonreuters #msm #erwd #rtk #official #supremecourtofindia #gate #softwarejuridico #advogados #advogado #rhythmtime #treinamento #consultoria
    #revistadostribunaisonline #legalone #advogada #advogadosrecife #gespecialiseerdleerkracht #privacy #roadtrip #indiacurrentaffairs #stayathome #quarantine #journalist #media #socialmedia #russia #staysafe #earlyyears #rtlsport #rtltvi #rtlhr #loveleam #rtkamenjak #rtkconcursos #standertkreiss #rtlsdr #ge #rtkantigen #rtkba #yogurtk #r #chortkiv
    #license #business #drivingschool #driving #documents #driverslicense #fakeutillitybills #car #success #dubai #uae #love #faketranscripts #medical #tax #id #cars #bhfyp #uk #party #fake #travel #drivinglessons #registration #drive #research #getapproved #mindgrowth #noveltycheckstubs #driver
    #sale #drivingtest #safety #mydubai #dubailife #exam #pass #moto #training #learning #summer #drivinginstructor #dxb #dubaistyle #selfemployed #rta #tradelinebroker #verification #paystubs #utilitybills #authorizeduser #comingsoon #tradelines #alahlidc #myuae #unitedarabemirates #paystubservices #alahlidcfamily #creditrepair #luxurydubai
    #traffic #road #cars #photography #city #car #travel #streetphotography #trafficjam #digitalmarketing #street #seo #drive #driving #marketing #like #instagram #safety #instagood #police #love #trafficlights #india #highway #photooftheday #accident #trafficlight #follow #truck #trafficcontrol
    #art #onlinemarketing #business #roads #construction #roadsafety #nyc #roadtrip #urban #bus #bhfyp #lights #usa #socialmedia #memes #entrepreneur #website #citylife #night #vehicle #driver #speed #cityphotography #trafficpolice #safetyfirst #news #life #lagos #architecture #roadrage #roadsafety #safety #drivesafe #safetyfirst #safedriving #roadsafetyzeroaccident #car #adv #cars #road #driving #polisiindonesia #roadsafetyawareness #lalulintas #staysafe #tertiblalulintas #drivingschool #zeroaccident #dashcam #roadsafetyweek #transport #traffic #safetytips #peloporkeselamatanlalulintas #drivinglessons #peraturanlalulintas

КОМЕНТАРІ •