अशी गाणी, असा आवाज आणि असा सुश्राव्य संगीत आज कुणीतरी बनवून दाखवलं तर मग मी पुन्हा मराठी चित्रपट बघायला सुरुवात करेन .अप्रतिम आवाज आहे किशोर कुमार आणी अनुराधा पौडवाल यांचा...आजच्या जनरेशन मध्ये असा आवाज क्वचितच आहे..
संदीप पाटील यांच्या कमेंटला अनुमोदन.. आमच्या वेळी तिकीट फ्रंट 2.25 रुपये, स्टॉल 3.00 रुपये, आणि श्रीमंती तिकीट बाल्कनी 4 रुपये.. पण दुर्दैव बाल्कनी बऱ्याचदा रिकामी असायची.. हे चित्रपट पाहणं एक युग एक पर्वणीच होती.. शब्द नाहीत.. आमचा काळ वेळ.. काळाचा कायापालट फक्त आणि फक्त आम्हीच साक्षीदार.. झक्क्कास आमचे ते दिवस.. देवाचे आभार..
जुनी गाणी ऐकल्यावर, 😢😢😢माझे डोळे भरून येतात, असे कला कलाकार होणार नाही सलाम या ककलाकारांना ,आणि गायक ❤❤❤अशोककुमार, अनुराधा पौडवाल यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे ़
दादांनो मी हे गाणी ऐकत आणि हार्दिक सिनेमा बघत बघत मोठे झालो कोणाचा कोणाचा जन्म हार्दिक 1990 चा आहे त्यांना हे दिवस नक्की आठवत असतील आणि आठवत नसतील तर त्यांनी ते काळ जगलाच नाही
😂😀😂❤️👌आकाशवाणी रेडिओ वर हे गाणे वाजायचे दुपारी १२ वाजता चे गाणे शाळेत जाताना 😂😀😂❤️👌 खूप छान गाणे ❤️अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे फारच सुंदर कॉमेडी आर्टिस्ट फेस एक्स्प्रेशन आणि आत्ता भरत जाधव❤️ ❤️❤️🙏किशोरदा आणि अनुराधा पौडवाल ह्यांचा मधुर आवाज 🙏❤️❤️
The Legend of marathi cenema.. Ashok sir. Sachin.. Lakshmikant.. And mahesh kothare love there acting dancing and all that he did.... Proud be in marathi
I heard this song on some insta reel sometime back and I have been searching for this.. since I didn't know the lyrics but so happy to finally find this one.. what a beautiful song ❤
Kishor kumar sang this Marathi with Anuradha Paudwal. Very superb combo with editing and Art direction. I simply love this from 1990...from my early teenage.
तुला जळून मी जळून गेले re शब्दाला खूप मोठा अर्थ आहे खुद्द जळो vo chlega मगर दुसरा भी जालना चिनी माई दुखी ये दुःख नाही होता मगर samnevala रोज ये आनंद होता हाय
अप्रतिम आवाज आहे किशोर कुमार आणी अनुराधा पौडवाल यांचा...आजच्या जनरेशन मध्ये असा आवाज क्वचितच आहे...❤🙌🏻
अशी गाणी, असा आवाज आणि असा सुश्राव्य संगीत आज कुणीतरी बनवून दाखवलं तर मग मी पुन्हा मराठी चित्रपट बघायला सुरुवात करेन .अप्रतिम आवाज आहे किशोर कुमार आणी अनुराधा पौडवाल यांचा...आजच्या जनरेशन मध्ये असा आवाज क्वचितच आहे..
अशोक सराफ मराठी चित्पटसृष्टीतील अनमोल हिरा
आम्हाला आनंद आहे असे सिनिमे बघत आम्ही लहानाचे मोठे झालो
नशीब किशोर कुमार यांनी मराठी मध्ये जास्त गाणी गायली नाहीत. नाही तर मराठी गायकांचे काय झाले असते.. ग्रेट किशोर दा.. 👌👌
😊
संदीप पाटील यांच्या कमेंटला अनुमोदन.. आमच्या वेळी तिकीट फ्रंट 2.25 रुपये, स्टॉल 3.00 रुपये, आणि श्रीमंती तिकीट बाल्कनी 4 रुपये.. पण दुर्दैव बाल्कनी बऱ्याचदा रिकामी असायची.. हे चित्रपट पाहणं एक युग एक पर्वणीच होती.. शब्द नाहीत.. आमचा काळ वेळ.. काळाचा कायापालट फक्त आणि फक्त आम्हीच साक्षीदार.. झक्क्कास आमचे ते दिवस.. देवाचे आभार..
छान गाणे गायले आहे ग्रेट किशोर दा असे गायक पुन्हा होणे शक्य नाही
अशी गाणी आणि असे कलाकार आणि असे गीतकार पुन्हा पुन्हा होणे नाही
Right sir
@@sandeepdixit4122 धन्यवाद🙏
आणि असे गीतकार
Right ..
@@chandramanimuneshwar6128
Thanks so much
जुनी गाणी ऐकल्यावर, 😢😢😢माझे डोळे भरून येतात, असे कला कलाकार होणार नाही सलाम या ककलाकारांना ,आणि गायक ❤❤❤अशोककुमार, अनुराधा पौडवाल यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे ़
Kishore Kumar
अशा चित्रपटांचे तिकिटं गर्दीत ऊभं राहुन आम्ही घेतलीत...त्या सुवर्णकाळाचे आम्ही कालातीत साक्षीदार....
खरं आहे भाऊ तुमचं तो काळच फार चांगला होता
त्यावेळी तिकिटांचे दर किती होते?
Watched it on VCR twice a day.
@@umeshmagar3088 3 gka
Ekdum correct BHAU
किशोर दा , अशोक सर आणि सचिन जी. ओव्हर हॅटट्रिक इन मेलोडी. फक्त किशोर दा च हे मस्ती खोर गाणं पूर्ण न्यायाने गावू शकतात
किशोरदा एक संगीत का जादूगार था जब तक संगीत है तब किशॊडाकी पहचान इस जहांमे रहेगी 🤘
किशोर कुमार जैसा कोई नाही होगा.किशोर कुमार नंबर 1 सिंगर है aur रहेंगे
दादांनो मी हे गाणी ऐकत आणि हार्दिक सिनेमा बघत बघत मोठे झालो कोणाचा कोणाचा जन्म हार्दिक 1990 चा आहे त्यांना हे दिवस नक्की आठवत असतील आणि आठवत नसतील तर त्यांनी ते काळ जगलाच नाही
2011 - 2012 च्या सुमारास हे सिनेमा बघितलेले १ लीत पन एक वेगळीच आठवण आहे
O
२/७/९०
😊mhanun tar 2022 madhe sudha hech fevret song ahet 😁😊😇
Maza 18 Feb 92.....Aplya kalat le superhit gane....
असे गाणे पुन्हा होणार नाही
नाही असे कलाकार
अशोक मामा ग्रेट
किशोर कुमार ग्रेट सिंगर. काय तो आवाज वहा वहा.
स्व.किशोर कुमार जी दादा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलाच पाहिजेत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अशी गाणी, असा आवाज आणि असा सुश्राव्य संगीत आज कुणीतरी बनवून दाखवलं तर मग मी पुन्हा मराठी चित्रपट बघायला सुरुवात करेन
किशोर कुमार यांचा सुंदर असा आवाज व तसाच अनुराधा पौडवाल यांचा ही व मराठी चित्रपटातील अमिताभ अशोक सराफ यांचा डांस सर्वच कांही सुंदर
2024 मध्ये कोन कोण ऐकतय?💕😍💞
Ashok mama
मायकल जॅक्सन ला पण लाजवेल आशा स्टेप्स केलाय अशोक मामांनी😊
खूप छान वाटले ऐकून
Mi ❤
मला हे गाणं खूपच आवडते.
Just experience the most powerful voice of Kishore da. The eco, intensity & clarity of voice. Simply unmatchable ❤
चारुशीला साबळे यांनी सुद्धा खूप छान साथ दिली आहे गाण्यात.त्यांचा performance pan chan aa hg e
Ashok Mama may not be the best dancer but if you have noticed, he never missed a single beat while dancing.
सचिन, लक्ष्यापेक्षा अशोक सराफ चांगला डान्स करतात, महेश कोठारे यांना तर काहीच डान्स येत नाही
Agree
Mama is comedy actor
@@kattappakamble2087 Mama is versatile actor not just a comedy actor. His acting range is huge.
Agree
Kishore Da ! Rocking it in Marathi too 😊
I'm born 1983 Mumbai,, i listen this song...jevha me lahan hoto...
I love this
Ever green....
No vulgarity....
Pure entrainment
Golden era of Marathi movies
Kishore Kumar singing in Marathi sounds fabulous along with Anuradha Paudwal
Bharat.ratna.dada.kishor.dada
आणखी एक गाणं आहे तुझी माझी जमली जोडी . चित्रपट माझा पती करोडपती
किशोरी शहाणे ह्या सह कलाकार
फक्त सोनोरी आठवानी।परत ते दिवस नाही 😊
The golden voice of kishor kumar sir....
Seesa#z,
God gifted Kishore da voice.
We really miss you Kishore da.
Best dance ASHOK SHARAF BEST ACTOR & BEST COMEDIAN
फक्त विनोदी नाही एक सक्षम अभिनेते आहेत ते
Kishor da n Ashok Sir.......... Good👍 combination......
ह्या गाण्यामध्ये किती आठवणी आहेत पण......❤
छान आहे माझं आवडतं गाणं आहे खूप दिवसाने ऐकलं thanks
Khupach chhan
😂😀😂❤️👌आकाशवाणी रेडिओ वर हे गाणे वाजायचे
दुपारी १२ वाजता चे गाणे शाळेत जाताना
😂😀😂❤️👌
खूप छान गाणे
❤️अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे फारच सुंदर कॉमेडी आर्टिस्ट फेस एक्स्प्रेशन आणि आत्ता भरत जाधव❤️
❤️❤️🙏किशोरदा आणि अनुराधा पौडवाल ह्यांचा मधुर आवाज 🙏❤️❤️
s
The Legend of marathi cenema.. Ashok sir. Sachin.. Lakshmikant.. And mahesh kothare love there acting dancing and all that he did.... Proud be in marathi
किशोर दा चें मराठी तील पहिलच अप्रतिम गाणे
बढीया गीत हे गीत मी खंडवा येथे किशोर कुमार पुण्य तीथी रोजी गाणार आहे.13..10..2022
मी याच गाण्यावर खूप मनसोक्त नाचतो
I heard this song on some insta reel sometime back and I have been searching for this.. since I didn't know the lyrics but so happy to finally find this one.. what a beautiful song ❤
Super song of kishordada.I like this song very much.
Wht a voice of quality kishore da wht a range of voice such a legend was kishore da....
नुकताच मामानां महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र शासन 😊
जबरदस्त गाणे जुनं ते सोनं 👍
The video of this song in which Kishore da and Anuradha ji also shown as singing was best part to see
Kishor da s first marathi song and so joyful....
Wah! Kay sundar song aahe .great singer kishor da and Anuradha poudwal apake koi dusari singer nahi.
Ashok mama dance. Asa dancer hone nai 😂😂😂😂. Ashok mama and lakshya chi jodi best. ❤️❤️❤️
yes
Kishor kumar sang this Marathi with Anuradha Paudwal. Very superb combo with editing and Art direction.
I simply love this from 1990...from my early teenage.
Laxmikant brade , ashok saraf ..legend..
Ashok Saraf ani laxmikant Berde are the most dashing personality of Marathi film industry ❤
काय गाणं आहे यार खतरनाक खूप छान
June divas parat yenar nahi..
Marathi kalakar great...
Kishore Kumar dusara honar nahi..👍👍🍔👏👏👋👋
अशोक सराफ मराठीतील कलावंत,जगात कोणाची यांच्या सोबत तुलना होऊ शकत नाही....याचं मला अभिमान वाटतो... जय महाराष्ट्र...
Kishore Da has a powerful accent in any language song. Anuradha Ji's also excellent.
8ò8l88ll8lo88l8o8888l88lllllll8ll88ll8ll8ppp8ò8l88ll8lo88l8o8888l88lllllll8ll88ll8apollo
P
Maza no 1 marathi actor
अतिसुंदर किशोरदा आवाज माझा आवडता ❤️❤️
Unforgettable!!! song, singer and actors
Km
L
Kishoreda sang marathi song so well very nice 👍
असे कलाकार पुन्हा होणार नाहीत अंगात कलाकारी होती हे कलाकार काय कुठे कला शिकायला गेले नव्हते
My favrat singer kishor Kumar
अशोक सराफ मराठी
चित्रपट
सृष्टीतील अनमोल हिरो
Mi tr he gane aiktanna khupch tallin houn jato....mnn khup prsnn fresh hou. Jate ... really chi creativity aahi
आम्ही जरी या सुवर्ण काळत चित्रपट बघितला नहीं तरी खूप आनंदायी चित्रपट होते ❤❤❤❤❤ एक सुंदर प्रतीकृती
सलाम 90 च्या दशकाला 🙏🙏🙏
सलम 90 च्या दशाकल
तुला जळून मी जळून गेले re शब्दाला खूप मोठा अर्थ आहे खुद्द जळो vo chlega मगर दुसरा भी जालना चिनी माई दुखी ये दुःख नाही होता मगर samnevala रोज ये आनंद होता हाय
Kishore da I love you. God given gift
Songs mix with anger, comedy and tragedy wow now a days this kind of songs r very rare. Love the movie and all starcast. What a marvelous movie
अतिशय सुंदर गाणे 👌👌❤️
Shubham Shankar Gaikwad Ashwini Ye Na He. Gana Kishor Kumar Yani Gayla Aahe Yat Kalakar Ashok Saraf Aahe. Khup Chan Aahe He Gana. Best👍
ह्या चित्रपटात अशोकजीनी काय भन्नाट डानस केला आहे.
खरोखर किती सुंदर गाणे आहे किती सुंदर संगीत आहे ग्रेट किशोर दादा अशोक अण्णा
Favourite from childhood till every time I am listening it.... ❤️👍🏻✌🏻
Super song of Kishorda....And Dance of Ashok Mama.....Very nice..
Kishorda rocks in any language!!!
😍😍 Old is Gold🤩🤩
Koti hi kal pude jaudet old is goldach aahe.
मराठी चित्रपट सृष्टी मोठे करणारे कलाकार अप्रतिम गीत
Very nice actter and singer I like song 👌👌👌
Kishorrrrrr Dada.....!!
किशोर कुमार यांनी अजून मराठीत गाणे गायले असते तर
इतिहास रचला गेला असता त्यांच्या आवाजांनी
किशोरदा the best singing marathi
अप्रतिम गीत आणि नृत्य
किशोर कुमार यांचं पहिले मराठी गाणं.
आज पण तेव्हडी च शुद्धता आहे या गाण्यात वय माज 28 पण माज्या काळात पण.या गाण्यात खरच एक अलगच मजा. आहे.
A kishor Kumar Sahab ki awaaz hai bahot badi baat hai so proud of Marathi filim good
2022 and I listen this masterpiece ❣️
Man ... kishor Kumar ❤❤❤ is unbeatable ❤❤❤
Kishoreda ki awaj ne is gane ko amar kiya he. Kishorda 🙏
Kharch khoop Chan song aahe junya aathvanina ujala
1000% best song
Next 100 years also we will not forget this songs and Ashok Mama
God gift....kishor da..voice
Mujhe yeh video song bahut pasend hai mai din bhar 1 baar to jarur sunta hu kishor ji aur anuradha paudwaal kitna ache gaya hai
Kishor da is any time evergreen
These are such a golden days.......
किशोर कुमार यांनी गायलेले एकमेव मराठी गाणे
Tuzi mazi zodi,, he sudha kishor da ni Ashok sir na sathi mhantale aahe
Yes I will agree
3 गाणे गायली किशोरदा नी
मनापासून अभिमान वाटतो मराठी संगीताचा
Tula chalun me jalun gele re ...... what a meaning......Apratim
So melodious voice by Kishore Kumar
Kishore Da...❤