हि गाणी ऐकताना स्वर्गात आल्यासारखं वाटतं अप्रतिम गाण्याचे बोल अप्रतिम चाली अप्रतिम संगीत अप्रतिम अभिनय अप्रतिम कलाकार सर्व काही अप्रतिम होतं ते दिवसच अप्रतिम होते
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 👍 खुप छान 👍 गाणं होतं 👏👌 सचिन पिळगावकर & वर्षा ऊस गावकर यांनी खुप चांगला अभिनय केला 👍 यांना मनापासून अभिनंदन करतो 👍 असं गाणं कधी शक्य नाही 👍
हे चित्रपट निख्खळ मनोरंजन करायचे। अगदी साधी पण मनभावक गाणी असायची। नृत्य देखील तसेच, कसलाही विभत्स पणा नाही की अंग प्रदर्शन नाही। अप्रतिम। Still charming and satisfying ear in 2020..
यै ना बोकडी तू ये ना ये बचा तेरे बिनां रहेना ऐकसाटेड चा मामला आनी ऊमर ही थांबला लवानि दे ना हाथ हाथी तुच मेरी बची सुनेना करु नको देना या ईशकाचया गोड गोड राती ये ना बोकी तू येना
मी 2023 मध्ये हे गाणं पाहत आहे हे पाहून माझ्या लहानपणाचे आठवणी ताज्या झाल्या आहेत काय ती मराठी फिल्म सृष्टी एकदम जबरदस्त कोण कोण हे गाणं 2023 मध्ये पाहत आहे प्लीज लाईक करा
हे गीत आणि त्या काळातली अनेक मराठी गाणी आज ही पुन्हापुन्हा ऐकावीशी वाटतात..कमाल गीतकर,संगीतकार, कलाकार आणि तितकीच मनोरंजक कथा. हे सगळं आजचा मराठी चित्रपटात का नाही दिसून येत.आजची तरुणाई पण ही जुनी गाणी तितकीच एन्जॉय करताना दिसतात जितकी 90s ची आमची पिढी. खरं तर यावर मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गजानी विचार करायला हवा.
सुंदर गाणे आणि कलाकार ते दिवस पुन्हा होणे नाही ज्यांनी हा मराठी आणि हिंदी सिनेमाचा सुवर्णकाळ अनुभवलाय ते खरंच भाग्यवान आहेत ज्या मध्ये मी सुद्धा आहे ❤️
एवढे मोठे मराठीचे वैभव पाहून डोळ्यात पाणी येते पण वाईट तेंव्हा वाटते ज्या म्हाताऱ्या बायका खाली बसून पडद्यावर असे सिनेमे पाहत होत्या त्या आज सीरिअल्स मध्ये बुडाल्या आहेत आणि हे ग्रामीण भागातले चित्र आहे
Khoop chchan marathi premgeet ahe.Wawa Sachnji ani Anuradhaji kiti goad avaj ahe tumch a lajawab ahe. Music 👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💕💕💕👌👌👌👌🌺🌺🌺🌺👌👌👌lyrics are number one. 👌👌
Tumcha bhavanecha adar aahe aani laxamama kharach uttam kalakar hote pn ajahi marathi industry changala kaam karat aahe garaj aahe ti marathi prekshakani marathi industry vr prem karaichi
Bollywood pexa ajahi marathi pudhech aahe jari box-office cha dikhavya madhe tumhala ti mage vatat asel pn awards he marathi cinemas la jast bhetatat aani marathi prekshak varg marathi movie theater madhe high demand karun baghaila gela tr nakkich box office vr pn dhamal karel
Kay kalakar hote aani kay tee aprateem Gani To aavaj bapre varsha jina pahilyavar bapare kharach pharch chan sundar aprateem Udanda aayushya labho sarvana pan joshi jee Tar Gele Jay hind jay maharashtra vande mataram 🌷⚘🌹🚩🙏
मुरलीधर गोडे सर यांनी लिहलेले हे गाणे आम्हाला जेव्हा मुरलीधर गोडे सर एक सोशल work शॉप मध्ये शिकवायला आले तेव्हा कळले अजून एक "मी कशाला आरशात पाहू ग "हे गाणे सुद्धा त्यांनीच लिहले आहे २००२साली ते शिकवत होते
मराठी पिचर असे होऊन गेले की किती ही पाहिले तरी कधीच बोरिंग वाटत नाही अजून पाहावे असेच वाटते नवीन म्हणून सर्व स्टोरी माहित असून 🥰🥰👌👌
Barobar ahe saheb tumch. Marathi film pahun lahanacha motha zalo. Pan kantala nahi ala Film pahatana.
Mast
Iam from South but i love this movie
अगदी बरोबर, किती वेळा बागितले तरी पण मन भरत नाही ❤
हि गाणी ऐकताना स्वर्गात आल्यासारखं वाटतं
अप्रतिम गाण्याचे बोल
अप्रतिम चाली
अप्रतिम संगीत
अप्रतिम अभिनय
अप्रतिम कलाकार
सर्व काही अप्रतिम होतं ते दिवसच अप्रतिम होते
Aprathim
...chaghali
अशी गाणी आणि डान्स पाहायला मिळतं नाहीत 90 शतकातील सगळीच गाणी सुपर हीट होती 😘गाणी ऐकवी व बघावी 💓
P s🎵😘😘😘😘
😍😍☺️☺️ nice song
90 CHYA NAHI 80 CHYA
@@prathmashmane5349 llll
@@prathmashmane5349 ytyttttttttttytttytttttyttyttttttttt5tttttttttttttttytttttyytttttttyttyyttytyttttyyttyttttttyttttttyyyyttttttttttttttttttttyttyttytttttttttttttyttytttttyttttttttttttttytyttttttttttttttttttttttttttttttttytttttttytttttttttttttttttytttttttttyt5tttttttttttyttttttttttttttyttttttttttytytttyttttttttytttttttytttttytyyytttytttttttttttytttttyttyyttttttttttttttytytyttttttttttyttttttttyyttytyttttyttttttttttttttttttttttytttttytyttyttttttttttyttttttttyytttytttttttttttttytttyttttttttytyyttttyt5tytttttttt5tt5tt5tt
खरंच 90 चे दशक खूप छान होत.... आज ही ही गाणी अमर आहेत मन प्रसन्न होत.....old is gold ❤❤
अश्या सुंदर जोडी, डान्स आणि गाणे.. मराठी फिल्म इंडस्ट्रीला लाभल्याने सर्वाचे आभार..
मि लहान असताना ही गाणी ऐकुन मन धुंद होत असे
हा आवाज ते नृत्य साध्या सोप्या भाषेत हास्य जत्रा निखळ प्रेम दाखविंन्याची कला। अप्रतिम
असे कलाकार पुन्हा होणे नाही ❣️❤️👏
अशोक मामा यांचा अद्वितीय अभिनयाची साक्ष देणारा चित्रपट.. गंमत जंमत चित्रपट...👍👍👌👌
असे दिवस पण होते, आणि अशी माणसं देखील...साधं सरळ आयुष्य, सुंदर गाणी फक्त आठवणीतच राहिली आहेत..
ho yaar.
Ho na
Nice
That's right
खर आहे भाऊ
Childhood memories... Sunday... 4 PM... Sahyadri... And Lakshya, Sachin, Ashok Saraf, Mahesh Kothare...
मला माझ्या बालपणामध्ये काही काळासाठी
तरी घेवुन जाणार सदाबहार गाणे
नाद खुळा
Sodaki hat maja dajiba
@@ratanjadhav4677 ysw
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 👍 खुप छान 👍 गाणं होतं 👏👌 सचिन पिळगावकर & वर्षा ऊस गावकर यांनी खुप चांगला अभिनय केला 👍 यांना मनापासून अभिनंदन करतो 👍 असं गाणं कधी शक्य नाही 👍
🙏🙏🙏🙏🙏 gele te soneri divas 😭😭😭
अगदी बरोबर
@@satishgondkar1608 j
@@bhagyashreebeichkunde7072 j 🤔
Right
तासंतास ज्या चित्रपटची वाट बगायचो हाच तो great actar सुधीर जोशी sir what a कॉमिक timeng
हे चित्रपट निख्खळ मनोरंजन करायचे। अगदी साधी पण मनभावक गाणी असायची। नृत्य देखील तसेच, कसलाही विभत्स पणा नाही की अंग प्रदर्शन नाही। अप्रतिम। Still charming and satisfying ear in 2020..
Yes true
Yes
Super song
@@siddiknadaf1658 iu
🎉😎 a great u
जीवनात आनंद निर्माण करणारी गाणी..खुप वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटते.❤❤🌹🌹🚩🚩
आत्ताच्या काळात आत्ताच्या सिनेमा सृष्टीत असे अमूल्य गाणे व अमूलेय नट होणं नक्किच अशक्य आहे.
मा.सचिनजी पिळगावकर...
तसेच वर्षा उसगावकर...
Raj Pawar hoo barobr
.
@@namanchordekar7272 are
My name is Rajnandini Ramesh vanshiv vary Nice 🔥😍💯👍🔥🔥😍💯 👍👌❤️😘🥰😍🤩
Yes u r right
अनुराधा पौडवाल जी तुमचा आवाज हा फार गोड व सुंदर आहे
हे फक्त एक गाणं नाहीये तर, भूतकाळात घेऊन जाणार जात । काय दिवस होते ते। आणि कलाकार पण
पुन्हा होने नाही गाण्याला सलाम
Great
Good 🙏
Hi athavan mh ranar punha hone nahi
Right
हे गीत अतिशय लोकप्रिय झाले..या गाण्याने प्रत्येकाच्या मनात गुणगुण केली.आजही हे गाणे ऐकताना आनंद वाटतो..
Ho nA
Right mam
I’m from Afghanistan but i love Marathi songs 😍
हे गाणं महाराष्ट्राची शान आहे
Remembering childhood days 😊👌👌nyc song
Right
@@asmamujawar7585 qqdßßdddd
dddd
यै ना बोकडी तू ये ना ये बचा तेरे बिनां रहेना ऐकसाटेड चा मामला आनी ऊमर ही थांबला लवानि दे ना हाथ हाथी तुच मेरी बची सुनेना करु नको देना या ईशकाचया गोड गोड राती ये ना बोकी तू येना
Jo bhi a gana sun raha hai i think he is 90's kids ?? Lovely
Garjecha nahi aahe
जुनी गाणी ती जुनीच... फक्त परत परत ऐकवत रहावे
Good
Best song
@@aparnaghate5885 right
माझ बालपणी या अभियानाच्या बाप माणसांनी रविवारी येणाऱ्या ब्लॅक & व्हाइट tv वर चित्रपटानी रंगीन केले होते ... धन्यवाद सर्वं मराठी कलाकार ❤❤🙏🙏
मी 2023 मध्ये हे गाणं पाहत आहे हे पाहून माझ्या लहानपणाचे आठवणी ताज्या झाल्या आहेत काय ती मराठी फिल्म सृष्टी एकदम जबरदस्त कोण कोण हे गाणं 2023 मध्ये पाहत आहे प्लीज लाईक करा
हे गीत आणि त्या काळातली अनेक मराठी गाणी आज ही पुन्हापुन्हा ऐकावीशी वाटतात..कमाल गीतकर,संगीतकार, कलाकार आणि तितकीच मनोरंजक कथा. हे सगळं आजचा मराठी चित्रपटात का नाही दिसून येत.आजची तरुणाई पण ही जुनी गाणी तितकीच एन्जॉय करताना दिसतात जितकी 90s ची आमची पिढी. खरं तर यावर मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गजानी विचार करायला हवा.
दुपारी १२ वाजता शाळेत जायची तयारी, आणि ही सुपरहिट गाणी रेडिओ वर लागायची.❤️😍😍😍
सुंदर गाणे आणि कलाकार ते दिवस पुन्हा होणे नाही ज्यांनी हा मराठी आणि हिंदी सिनेमाचा सुवर्णकाळ अनुभवलाय ते खरंच भाग्यवान आहेत ज्या मध्ये मी सुद्धा आहे ❤️
माझं आवडत गाणं...
प्रीत फुला तु, लाजु नको
भीड अशी ही, ठेऊ नको,
धुंद जवानी ताल सुरांनी
मदहोश जग हे झाले
bhairuhundre8@gmail.com
अप्रतिम आणि सुंदर, आणि तितकाच भारी अभिनय....👌
90 च्या दशकात आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरूवन जी मराठी गाणी ऐकलेत हे त्यातलच एक गाण.अशी गाणी ऐकली की जुण्या आठवणी जाग्या होतात
ना भुतो ना भविष्य
Evergreen Marathi Songs, All time hit, Abhimaan ahe Marathi aslyacha. Sagla Kantala door jato🤗🌹🌼🌸
Varsha saathi ek tar like bantoch 😘😘😘😘😘😘
Good
👍
100000000000000000000000000000000 👍
Varsha Sathi tula like kashala deu😂
@@surajsarode4104 😂😂😂
सुवर्णकाळ होता तो, आम्ही चित्रपट पुण्याच्या प्रभात थिएटर मध्ये बघितलं होता, तुफान गर्दीत. Miss old days.
अतिशय सुंदर गाणं म्हटलं आहे व वाद्य संगीत छान वाजवलं आहे सर्वांना धन्यवाद
वेळ,काळ,कधी कोणासाठी थांबला नाही म्हणुन अशी गाणी व कलाकार पुन्हा दिसत नाही. पण आठवण येते...
एकदम बरोबर बोलला
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😔😔😔😔
👍
एवढे मोठे मराठीचे वैभव पाहून डोळ्यात पाणी येते पण वाईट तेंव्हा वाटते ज्या म्हाताऱ्या बायका खाली बसून पडद्यावर असे सिनेमे पाहत होत्या त्या आज सीरिअल्स मध्ये बुडाल्या आहेत आणि हे ग्रामीण भागातले चित्र आहे
2024 मध्ये कोण कोण ऐकत❤
Mi shaila badekar
Mi pn
Mi
उंडगे सोडले तर बाकीचे ऐकतात
मी संगीता
Khoop chchan marathi premgeet ahe.Wawa Sachnji ani Anuradhaji kiti goad avaj ahe tumch a lajawab ahe. Music 👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💕💕💕👌👌👌👌🌺🌺🌺🌺👌👌👌lyrics are number one. 👌👌
आपला भारत देश अजुन 100 वर्ष जरी पुढे गेला तरी हे गाणे जुने होणार नाही
सलाम 90 च्या दशकाला जुने प्रेम आठवतंय 🙏🙏🙏
खूप सुंदर गाणं आहे हा सिनेमा आम्ही दूरदर्शन वर रविवारी पहिला आठवणी जाग्या झाल्या जुन्या ज्यांनी ज्यांनी हा सिनेमा बघिलाय त्यांनी एक लाईक तर नक्की करा
सचिन ,अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे,महेश कोठारे अप्रतिम मराठी सिनेमे दिले आहेत..ह्या सर्वानी.
It's really superb actor and director...both are
आणि दादा कोंडके
महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अभिमान आहेत अशी गाणी ❤️❤️
Teresa titus Fernandes
संस्कृती जपून सुद्धा फिल्म चालतात याचे उत्तम उदाहरण आहेत
My childhood memories...... What an era it was.....
आज मी इमोशनल होतो पण अशोक मामा आणि सचिन जी नची गाणे आयकून मस्त मूड मद्ये आलोय गेले ते टेन्शन आपली लाईफ आपली जिंदगी ❤🙏
Listening this song from 1988. Today in 2019 also. Amazing song. Reminds me the golden days
जुने ते सोने ! बिग बॉस ,खरी विनर,ज्यांनी लोकांना शिकवले आणी जीवनाची प्रेरणा दिली
Ek no Jodi. Nice song. Mi time milel Teva avrjun ekto he gane.
Sudhir joshi sir miss u . Superb acting and varsha mam sachin sir too
Bring back childhood memories
अशी जुनी गाणी10 वेळा ऐकली तरीही ऐकावीशी वाटतात....
Wkku
लक्ष्मीकांत बेर्डे अजून 10वर्ष जगला आता तर आज मराठी चित्रपट बॉलिवूड पेक्षा अधिक पुढे असते......👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️miss u hamal
Khari gost ahe
Tumcha bhavanecha adar aahe aani laxamama kharach uttam kalakar hote pn ajahi marathi industry changala kaam karat aahe garaj aahe ti marathi prekshakani marathi industry vr prem karaichi
Bollywood pexa ajahi marathi pudhech aahe jari box-office cha dikhavya madhe tumhala ti mage vatat asel pn awards he marathi cinemas la jast bhetatat aani marathi prekshak varg marathi movie theater madhe high demand karun baghaila gela tr nakkich box office vr pn dhamal karel
1¹1a1q11q111qqqqqqq1q
Kharay मित्रा.. कॉमेडी madhe मराठी industry la कोणी टक्कर nahibdeu शकत
Used to wait 4 pm on every Saturday for marathi movie in childhood. Missing those days.
पुर्वी आकाशवाणीवर आपली आवड कार्यक्रमात अशी छान गाणी ऐकायला मिळायची
काय ते संगीत काय तोआवाज काय ती वाक्य रचना काय तो अभिनय सगळे कसे ओक्ये .🌹🌹🌹🌹🌹
purity does not want any compliment... outstanding love listen and like still 2018
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
👌👌
वोभी किया दिन थे. . . मे अपनी सारी दोलत देकर भी बिते हूऐ दिन वापस नही ला सकता, 😯
Awesome song and steps. Special that 'premane de hat hati' from Sachin sir at 0.41 was too cute.
Varsha & Sachin in Gammat Jammat are simply best.
Nomoskar kore na ebng tara
@@simranlokhande259 to u
जुन्या गाणी किती चांगले हिते
खूप छान😊😊
झकास गाणे अप्रतिम
खरंच त्या काळातले आयुष्य खूप भारी होतं ..... आत्ताच्या जीवनात काही रस च नाय राहिला
गाणे व नांच दोन्ही मस्तच मस्त - प्रकाश जाधव
❤️❤️😂😀😂👌जुन्या आठवणी ना उजाळा मिळतो दूरदर्शन गाणे व चित्रपट
❤️❤️👌😂😀😂
Ye naa raani tu ye naa
जाने कहा गये वो दिन 😘😘😘
😊😍😍😘😘
Master mast
Kay kalakar hote aani kay tee aprateem Gani To aavaj bapre varsha jina pahilyavar bapare kharach pharch chan sundar aprateem Udanda aayushya labho sarvana pan joshi jee Tar Gele Jay hind jay maharashtra vande mataram 🌷⚘🌹🚩🙏
त्या वेळेसचि वर्षां उसगावकर म्हणजे धकधक actor's आणि खुपच सुदंर कितीही वेळा तिचे गाने बगितले तरीही पोट भरत नाही please अशेच गाने टाकत रहा.खुप छान.
Sachin sir varasha mam nice pictrised Nice music so romantic song choricha mamala mama hi thambala.......... ❤️❤️
Joshi nailed it was his comic timing
या काळातील सर्वच कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध केली असे कलाकार परत परत होत नसतात
I m from Bhopal city(M.P) but I love Marathi songs and this song is exellent👌
हे असे जुनी गाणी ऐकायलो ना राहून राहून फक्त एकच माणूस आठवतो तो म्हणजे लक्ष्या मामा💔💔💔💔💔
वर्षा ऊसगावकर ,सचिन पिलगावकर. ऊत्तम अभिनय, ऊत्तम गित आणी ऊत्तम आवाज. असा त्रिवेणी संगम
Even Ashok saraf
रात सारी आपली घाई नाही चांगली तुम्ही माझ्या जन्माने साथी.....खुपच छान अप्रतिम
Apratim geet and what to say about choreography,Wah no skin show no seductive dance steps yet it is chartbuster
Marry me Lavanya
That's right
अप्रतिम अत्यंत सुंदर अभिनय संपन्न चित्रपट तसेच गीत संगीत ❤❤❤❤❤❤❤❤
मुरलीधर गोडे सर यांनी लिहलेले हे गाणे आम्हाला जेव्हा मुरलीधर गोडे सर एक सोशल work शॉप मध्ये शिकवायला आले तेव्हा कळले अजून एक
"मी कशाला आरशात पाहू
ग "हे गाणे सुद्धा त्यांनीच लिहले आहे २००२साली ते शिकवत होते
My time song... Superhit...
1:37 goosebumps with the beats.
Ever greeen no comparison.. with others... Marathi cinema tumich jagvla
1:14-1:21 what a brilliant dance step😘😘
Khup sundar aani changli Jodi apratim abhinay pude asa dusaraya kadun abhinay shakya nahi varasha usagaonkar ani sachin pilgaonkar apan far divas amache manoranjan kelat dhanyavad
हे गाणे ऐकले की खुप आनंद होतो.
माझे खूप खूप आवडीचे गाणे आहे,आणि आज त्यावर अनेक short बनवले आहेत फार छान वाटते
3:16 just out of the world 💜💜
Majh apratim aavdat gaan kitidahi ekal tari man bharat nahi anuradha paudwal my favorite singar
i love this song.....khup avadat mala........nice voice, music ad dance...
Pramod Jadhav hi 8805605821
Thanks
👍
@@savitakumbar2845 hi
Sachinji. ..ky bhari dance step n Sachinji song voice jabardast .....All rounder sachin sir👌👌
Ooo I love this song 😍😍😘💞💞💞💖💕💗💘💝💟👍👍👍👍
Superb hit song
priya Rathod hi. 07888243636
सचिन च्या पिक्चरची गाणी त्यावेळी हिंदी च्या तोडीची , इव्हन त्यांच्या पेक्षा सरस होती
संगीत , डान्स , टेकींग
आणि अभिनय
सुपर्ब
माझा जन्म 1994 मला हे गाणं 2004 पासून आवडायचं 18 वर्ष झाले हे गाणे ऐकतोय आणि जुनी आठवण राहते❤❤❤❤❤❤❤
2019 mdhi kon aiktay 🔥🔥😍😍
Yes I am
Mi
Mi
Me
Mi sudha!!!!
Mast geet, aanadi geet 🤗💐💐mood happily refreshing 🤗🤗💐
Very good song
khup chan song ahe ha bcz old is gold....😊😊😊
Vruchika Shinde by
मराठी सिनेमा सृष्टी अप्रतिम गाणी नृत्य,अप्रतिम डांस, अप्रतिम अभिनय, व भारतीय संस्कृती जपणारी , पुन्हा होणे नाही
या गाण्याच्या एक वेगळाच स्वाग आहे
Wow Kay mast gane tya diwsache superb superb superb 👌👌👌👌👌
Ever green songs
Never looses there originality
❤my lover shame Hai isliye Mai varsha usgaonkar ke song bahut like karata hun