#माझ्यातलीमी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024

КОМЕНТАРІ • 28

  • @aparnawadadekar3269
    @aparnawadadekar3269 3 місяці тому +1

    सानिका, तुझे खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎊🎊
    खू.....प सुंदर कथा लिहीली आहेस. अगदी ह्रृदयस्पर्शी 👌👌👍👍👋👋😍🌹

    • @sanikakupte217
      @sanikakupte217 3 місяці тому

      धन्यवाद ताई😊

  • @sudhirshere525
    @sudhirshere525 3 місяці тому +2

    कथा लेखिका सानिका कुप्टे आपले कथा स्पर्धेत पारितोषिक मिळाल्या बद्दल आपले अभिनंदन ! आपली कथा सहज सरळ सोपी तरीही उत्कंठावर्धक, हृदयांकित, पात्रयोजना, संवाद, कथानक ,वर्णन, सारच अप्रतिम... वास्तवाची जोड, जीवन संघर्ष , आईचे काळीज उमलून दाखवणारे शब्द , आईचा त्याग नतमस्तक करणारा.. अभिवाचन सारच उत्तम ! लिहित राहा...
    - सुधीर शेरे ( निवृत्त शिक्षक )
    आसनगाव, ठाणे.

    • @sanikakupte217
      @sanikakupte217 3 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद सर.❤🙏🙏

    • @sudhirshere525
      @sudhirshere525 3 місяці тому +1

      @@sanikakupte217 श्रवण लाभ झाला.... आभार

  • @aparnapuranik4544
    @aparnapuranik4544 3 місяці тому +1

    👍👌 आशयघन कविता खूप आवडली
    सहज सुंदर शब्दांकनातून ,ओघवत्या शैलीतून आणि सुस्पष्ट अभिवाचनातून व्यक्त झालेले भीषण वास्तव म्हणजे 'सानिका कुपटे' यांची 'अशी ही एक आई' ही हृदयस्पर्शी कथा'.
    🙏 प्रिय सानिका तुझे हार्दिक अभिनंदन 💐
    श्रीमती अपर्णा अनिल पुराणिक
    विष्णुनगर, ठाणे (प)

    • @sanikakupte217
      @sanikakupte217 3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद ताई

  • @AnjaliFanasatkar
    @AnjaliFanasatkar 3 місяці тому +1

    कविता अप्रतिम, कथा देखील हृदयस्पर्शी. लेखन अतिशय सुंदर, कथेतील प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले.

    • @sanikakupte217
      @sanikakupte217 3 місяці тому

      धन्यवाद नूतन 😊

  • @sakshibhaskar294
    @sakshibhaskar294 3 місяці тому +1

    खूप छान कथा ,एकदम हृदयस्पर्शी सानिका छान वाचन केले.

    • @sanikakupte217
      @sanikakupte217 3 місяці тому

      धन्यवाद मनीषा

  • @sanjeevanipol9679
    @sanjeevanipol9679 3 місяці тому +1

    Farach sundar ❤
    Congratulations. 💐💐🤝🍫🍫

  • @sangietadevkar.printmediaw7531
    @sangietadevkar.printmediaw7531  3 місяці тому +1

    अशाच प्रकारच्या अनेक स्पर्धेत भाग घेण्यासाठी आणि ज्यांना लिखाण वाचनाची आवड आहे त्यांनी पुढील ग्रुप जॉइन करावा..facebook.com/groups/810928763566763/?ref=share

  • @a3105z
    @a3105z 3 місяці тому +2

    खूप छान 💝👌🏻

  • @seemasunchu2704
    @seemasunchu2704 3 місяці тому +1

    छान आहे कथा😊छान लिहितेस

    • @sanikakupte217
      @sanikakupte217 3 місяці тому

      धन्यवाद ताई😊

  • @poornimadalvi2584
    @poornimadalvi2584 3 місяці тому +1

    Sanika mast 👌

    • @sanikakupte217
      @sanikakupte217 3 місяці тому

      धन्यवाद मॅडम

  • @seemagangadhare457
    @seemagangadhare457 3 місяці тому +1

    खूप सुंदर सानिका

  • @asawaribahirat7562
    @asawaribahirat7562 3 місяці тому +1

    छान ❤

  • @sangietadevkar.printmediaw7531
    @sangietadevkar.printmediaw7531  3 місяці тому +1

    Khup छान सानिका

    • @sanikakupte217
      @sanikakupte217 3 місяці тому

      धन्यवाद संगीता

  • @devrajranka
    @devrajranka 3 місяці тому +1

    ABhinandan