Traditional Ambyache Raite | तांदळाची भाकरी | Village Cooking | Rural Life India | Red Soil Stories

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @suchitalad5866
    @suchitalad5866 Рік тому +1

    तुमच्या recipe बघताना असे वाटते की मीच तुमच्या बरोबर आहे आणि सर्व अनुभवते आहे...खूप सुंदर वाटते बघताना...!

  • @solkarsuraj26
    @solkarsuraj26 Рік тому +4

    काप्या फणसाचा सुगंध इथवर आला...🥰 सुंदर 👌

  • @madhavdhekney8653
    @madhavdhekney8653 Рік тому +2

    नवीन सुंदर जिन्नस.माय करे लेकीचे कौतुक,लेक करे भावाचे कौतुक.आम्हा मात्र पुजाचे कौतुक. आईच्या हातचा टॅम्म फुगलेल्या भाकऱ्या पाहून तोंडाला पाणी सुटले.आजचा प्रेमाचा,मायेचा माहोल म्हणजे सुद्धा एक अप्रतिम डिश होती.अभिनंदन.अनेक आशीर्वाद.

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 Рік тому +2

    Rayavali आंब्याचे रायते आणि तांदूळ पिठाची भाकरी मस्त तुझी आई पण तुला मदत करू लागली. पूजाला आईं आल्यामुळे खूप आनंद झाला असणार.viedo सुंदर.

  • @pragatitilak
    @pragatitilak Рік тому +3

    खूप छान vlog. पूजा तुझ्या आईने तुझ्या गालाचा मुका घेतला तेव्हा माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. You and shirish u both r very hardwarker. Made for each other. देव तुमचे भले करो.

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Рік тому +2

    खरच कोकणी माणूस खूप श्रीमंत आहे आंब्याचे रायचे करून खातो व तेही आईच्या हातची सुंदर भाकरी अमृतहून गोड सुंदर निसर्ग सौंदर्य व त्यात जेवन मस्तच व्हिडिओ तुम्ही डॉगीला व मनीमाऊला खूप प्रेम करता पण तुम्ही डॉगीलाही तुमच्याबरोबर जेवण दिले असते तर मनाला आनंद झाला असता व मुका प्राणी प्रेमाचा भुकेला असतो तुमच्या बरोबर त्याला थांबायचे होते असो तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान असतात आईंची साडी मस्तच दिसत आहे आईंना नमस्कार 🙏🙏🙏

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Actually आम्ही काही खायच्या आधी राजा मोगली ला खाऊ घालतो... पण कधी कधी ते शूट करताना co operation नाही करत मग ते राहून जात🙂

  • @Tejalpawarveer
    @Tejalpawarveer Рік тому +4

    पुजा तुझा हिरव्या साडी सारखी सेम सुती साडी माझ्या आईकडे होती, तिची आठवण म्हणून मी जपत आहे. तुला त्या साडीत पाहिल की तिचीच आठवण येते, all the best for new videos ahead keep growing❤

  • @saylizugar8056
    @saylizugar8056 Рік тому +2

    बघताना मन भरून जातं छान वाटते

  • @AnjalisMejwaniMarathi
    @AnjalisMejwaniMarathi Рік тому +2

    स्टोरीस तुमच्या एवढ्या छान आहेत ताई की कोण ही स्वतःच्या गावाच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडेल... सोबतच हे पारंपारिक पदार्थ तुमच्या कन्सेप्ट ची शोभा अजून वाढवतात👌👌👌👌

  • @shailajaahirao7913
    @shailajaahirao7913 Рік тому +4

    First time saw this mouth watering recipe…lovely 🎉🎉

  • @udayadhatrao6304
    @udayadhatrao6304 Рік тому +1

    आंब्याचे रायते माझ्याकडे आठवड्यात एकदातरी बनते मला फार आवडते तुझी रेसिपी अतिशय सुंदर

  • @kish_meaw_6880
    @kish_meaw_6880 8 місяців тому +2

    तुमचे videos बघुन गावची खुप आठवण येते... पण तुमच्याएव्हड धाडस नक्कीच नाहीये.. hats off to you.. your every video refreshes some or the other memory of my childhood 👌🏻👌🏻👌🏻 may sky be your limit😘😘😘 may you have a healthy and cute baby❤️

  • @alkagulabrao5276
    @alkagulabrao5276 Рік тому +1

    खूप छान, तुमचे सगळे व्हिडीओ मला फार आवडतात, गावा कडचे वातावरण च खूप छान असत, तुमच्या रेसिपी पण मस्त असतात

  • @hinalad4159
    @hinalad4159 Рік тому +1

    नेहमीप्रमाणेच व्हिडियै छान होता।. आमच्याकडे आंब्याचे बाठवणी म्हणतात.‌ मोर, हिरवा निसर्ग म्स्तच.

  • @anujagawande3507
    @anujagawande3507 Рік тому +3

    वाह काय योगायोग आहे मला आंब्याच रायत्यी रेसिपी पाहिजे होती
    थँक्स दादा तुमच्यामुळे आम्हाला पण मेजवानी मिळाली 😋😀👍
    आईच्या हाताच्या भाकरी मस्तच फुलतात ❤

  • @rekhagurav7932
    @rekhagurav7932 Рік тому +2

    आजकाल गावी सगळे हापूस आंबे, रायवळ बघायला पण मिळत नाही, तुम्ही नशीबवान, रायते पण झाले. कापा फणस 😋विडिओ छान.

  • @neha20.girase79
    @neha20.girase79 Рік тому +4

    Mi 1st time pahile.

  • @kavitaangwalkar8758
    @kavitaangwalkar8758 Рік тому +1

    Tumchyakde sarv receipe chan astat .. aani Traditional sarv😊

  • @akshatagholap6840
    @akshatagholap6840 Рік тому +3

    ताई आज तुझ्यामुळे मला आपल कोकण बगता येतय खरच माझी पण खूप इच्छा आहे अशी लाईफ जगायची माझ्या nahvryla पण आपल कोकण खूप आवडतं तो पुण्याचा आहे मी कोकणी आहे त्याच्या कामामुळे नाही जमत लवकरात लवकर आपले red soil stories che 10 million subscribers houde hich Swami charni prathana श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️😍😍🙏🏻😋😋

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 Рік тому +2

    तुमचे विडिओ म्हणजे आम्हासाठी मेजवानी ❤️❤️❤️

  • @SamrthUniquecreation
    @SamrthUniquecreation Рік тому +2

    Very nice Dada Tai chi

  • @ashokkalokhe8959
    @ashokkalokhe8959 6 місяців тому

    खूपच छान कोकणात यावेसे वाटते. आपली परंपरा टिकून रहायला हवी.

  • @deepakkamble8145
    @deepakkamble8145 Рік тому

    Wow amazing this is vlog kasl bhari natural atmosphere recipe khup khup chan

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 8 місяців тому +1

    काय सुंदर घर, किती मस्त सगळच

  • @monicamccarthy3932
    @monicamccarthy3932 Рік тому +2

    Beautiful videos. I have visited India, but I never got a chance to see the amazing rural life, away from the big cities. Impressive environmentally-conscious lifestyle. Your pets are sooo cute, too.

  • @sandeepahire2272
    @sandeepahire2272 Рік тому +1

    Ek no. Rayta ani Bhakari suddha. Pooja vahini tumchya Aai khupach chhan ahet tumchyasarkha. Chhan vatle tumchi maherchi family la bhetun. GBU Always 😍👌👌

  • @sheelasamant4187
    @sheelasamant4187 Рік тому +1

    खूप छान आंब्याचे रायते आणि आईच्या हातच्या भाकरी.

  • @sapanaghume6677
    @sapanaghume6677 Рік тому +1

    खूप छान पूजा आंब्याचे रायते आणि भाकरी

  • @ashvinigore2305
    @ashvinigore2305 Рік тому +1

    Pooja tai kup mast zalay Ambyacha rayta ..

  • @mitaligawas161
    @mitaligawas161 Рік тому +2

    Ek no ,!same aamchi pan hich padhat aahe😊

  • @anitamayekar9595
    @anitamayekar9595 Рік тому +1

    खूपच छान. भाकरी बघून आईची आठवण आली.

  • @poojasalgaonkar1
    @poojasalgaonkar1 Рік тому +1

    काय योगायोग आहे आजच मी आंब्याच रायतं केलं. आणि तूही आज तिच recipe दाखवली

  • @ashwinigera8136
    @ashwinigera8136 Рік тому +2

    Tasty and yummy.. traditional recipe

  • @sangitachavan5059
    @sangitachavan5059 Рік тому +2

    खूप खूप छान 👌👌😋 अप्रतिम

  • @ashwinipagedar4477
    @ashwinipagedar4477 Рік тому +2

    Wow !!!so mouthwatering recipe.❤

  • @snehajadhav9490
    @snehajadhav9490 Рік тому +2

    Mastch aajcha video 😊

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar7683 Рік тому

    एक नंबर....सेम रायता आम्ही पण असेच करतो वाटप घालून... खूपच आवडतो मला..

  • @neelamsardar9672
    @neelamsardar9672 Рік тому +2

    😋😋😋😋😋khup ch bhariii

  • @dhanashrimalekar9260
    @dhanashrimalekar9260 Рік тому +1

    यावर्षी रायता खुपदा केला. खूप मस्त रेसिपी.👌👌

  • @amitakhandalekar8659
    @amitakhandalekar8659 Рік тому +1

    Khup chhan rayta tondaak pani sutala khup divsaani recepie baghuk milali Aai aani Pavansuddha khup chhan malvani boltat Aain bhakari mast kelyan mast video

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 Рік тому +1

    Khupch chan tai bgun tondala pani sutl😋

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 Рік тому +1

    किती सुंदर ....मस्तच vlog....😍😍

  • @dineshdeogaonkar6081
    @dineshdeogaonkar6081 Рік тому +1

    mala kadhi vatla navta ki ambya che ase pan rayata karta yeta. Amba ras, amba chokhun yavdhch. So creative. Out of this world. thank you.

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому +1

      हि पिढ्यानपिढ्या केली जाणारी पारंपरिक रेसिपी आहे. 🙂

  • @vibhagaonkar7975
    @vibhagaonkar7975 Рік тому +1

    Khupch sundar lai bhari

  • @rajeshambre1884
    @rajeshambre1884 Рік тому +5

    पावसाळ्यात वाढणाऱ्या रानभाज्या यावरती व्हिडिओ बघायला आवडतील..

  • @anuyasawant9338
    @anuyasawant9338 Рік тому +1

    Wow ❤ great aambyacha rayta

  • @vishalckhandagale
    @vishalckhandagale Рік тому +1

    खुप छान....नवीन पदार्थ आज कळाला.. नक्की करु

  • @Peacefulpursuit05
    @Peacefulpursuit05 Рік тому +2

    Pooja is that your mother and brother (biological) lovely recipe. Never had this type of roti nor raita but looked yummy. Blessings from South Africa

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 Рік тому +1

    अरे व्वा आंब्याचा रायता,तांदळाची भाकरी फारच छान 👌👌😋😋

  • @ashwiniawalegaonkar6852
    @ashwiniawalegaonkar6852 Рік тому +2

    Khupch chan

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 Рік тому +1

    Nice preparation and peacocks also.

  • @niluchavan7808
    @niluchavan7808 Рік тому +1

    खूपच छान आहे रेसिपी

  • @MonikaMane-y7j
    @MonikaMane-y7j 7 місяців тому +1

    Tai Tumi mast Jevan banavata.

  • @rupalidavande373
    @rupalidavande373 Рік тому +1

    Khupch mst. Bhakri tamatam fugleli

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Рік тому

    ambyacha raita mast tai aani aai dada nyc to see them aai ney mast bhakrya banavlya khup chaan video

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 Рік тому +1

    फार सुंदर घर . धन्यवाद

  • @HP-vx9qy
    @HP-vx9qy Рік тому

    Khupch Chan recipe astat Tai tumchya

  • @rashmiyogeshpawar2782
    @rashmiyogeshpawar2782 Рік тому +1

    Mouth watering recipe❤thanks for sharing this recipe

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Рік тому +1

    Nice , आंबा रायते, तांदळाची भाकरी...excellent

  • @vaishnavimirajkar4060
    @vaishnavimirajkar4060 Рік тому +1

    Khup bhari recipe tai👌👌

  • @velsinarodrigues6171
    @velsinarodrigues6171 Рік тому +2

    In Goa, we make a similar preparation and call it 'Ambyache Sansav".

  • @NehaGadekar-z8u
    @NehaGadekar-z8u 6 місяців тому

    Khupch Chan aasa tumcha Kitchen, recipe pan khup mast 🎉😊

  • @vaishalichaudhari560
    @vaishalichaudhari560 Рік тому +1

    Tai khup chan tumhi khup chan ahet tumch gavakdch rahn mla khup aavdl tai

  • @ravibelnekarh.7778
    @ravibelnekarh.7778 8 місяців тому

    Pooja I liked you enjoying the whole mango raita and the love between the brother and sister.
    May Sai baba bless you all
    Om Sai Ram

  • @suhaskalvankar1513
    @suhaskalvankar1513 9 місяців тому +1

    हा स्वर्गीय खजिना पर्यटनातून सर्वांसाठी खुला करावा,प्रचंड फायदा होणार

  • @payaltawde1012
    @payaltawde1012 Рік тому +1

    Wow Rayta khopp chhan 😊

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 Рік тому +1

    असे आंबे चुपून चुपून खायला फार मजा येते.

  • @diptee5210
    @diptee5210 Рік тому +1

    Z Marathi वर तुम्हाला बघून खूप छान वाटलं.. रायत..भाकरी बघून मस्तच वाटले...लवकरच ट्राय करून बघणार ,🤗🤗☺️☺️

  • @rutalinaik8125
    @rutalinaik8125 Рік тому +1

    व्वा....पूजा मस्तच केलंस गो आंब्याचा रायता...👌👌😋❤️

  • @priyankakothavale8684
    @priyankakothavale8684 Рік тому +2

    OMG..
    It's mouth watering 😋😋
    Seriously, यावेळी तोंडाला खरचं पाणी सुटले 😄😄 आंब्याचे रायते आणि तांदळाची भाकरी.. क्या बात है 👍🏻👍🏻
    मस्त व्हिडिओ 👌🏻👌🏻 नेहमीप्रमाणेच 👍🏻👍🏻

  • @sachinterekar7957
    @sachinterekar7957 Рік тому +2

    खुप छान

  • @रेश्मागुरव-झ7श

    खूपच छान

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Рік тому +1

    पुजा ताई आम्ही बांदयात वापोली मध्ये चार दिवस मस्त निसर्गाचा सुंदर आविष्कार अनुभवला छान वाटले

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Рік тому +1

    Khup mast video ❤️👌

  • @pushpazende705
    @pushpazende705 Рік тому +1

    100% dodamarg.. Proud of you book

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 Рік тому +2

    पुजा फणस तुमच्या दोघाच्या स्वभावा सारखो गोड होतो तुझ्या आयेन मुको घेतल्यान बरा वाटला माका पण माझ्या चेडवाची आठवण आली शिरिष ने भावाक गाव दाखवल्यान त्याका पण बरा वाटला आसात रायता लय भारी झाला माका पाठव जरासा❤

  • @sonalpatkar5876
    @sonalpatkar5876 Рік тому +1

    खूपच छान👌

  • @seemapatil7009
    @seemapatil7009 Рік тому +1

    Khup chan

  • @SudhaPatole-mm2in
    @SudhaPatole-mm2in Рік тому +1

    Apratim Breakfast
    Aai Bhau Bhari
    Mast Blog
    😋😋😋😋😋

  • @sangeetamenon3181
    @sangeetamenon3181 Рік тому +2

    We in kerala also make same mango raita...we call it curry but we add some curd to rge curry in the end. It my favourite curry❤

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 Рік тому +1

    खुपच छान मस्तच

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 Рік тому +1

    Wow mastach recipe 👌👌👍😋

  • @umeshgurav3477
    @umeshgurav3477 Рік тому +1

    कापा फणस खूप छान लागतो खायला मला खूप आवडतो

  • @sanvik6865
    @sanvik6865 Рік тому +1

    Raita ek no 👌👌 mouth watering recipe 😋 😑

  • @24105855
    @24105855 Рік тому +1

    Khup bharich 😊

  • @ambicaachalkar1453
    @ambicaachalkar1453 Рік тому +1

    Thanks for showing my favourite ❤

  • @surekharaorane4536
    @surekharaorane4536 6 місяців тому

    व्वा मस्तच 👍🏻👌

  • @hemlataavhad2899
    @hemlataavhad2899 Рік тому +1

    सगळे कसे छान 😋👌

  • @nirmalacolaco8015
    @nirmalacolaco8015 Рік тому +1

    Superb vedio

  • @vaishuskitchen395
    @vaishuskitchen395 Рік тому +2

    खुप छान रायता रेसिपी मी नक्की करून बघेन

  • @chetanakulkarni9721
    @chetanakulkarni9721 Рік тому +2

    शिरीष भाऊ आणि पूजा ताई तुमच्या रेसिपीज नेहेमीच छान असतात आणि निसर्गाच पण छान सुरेख दर्शन होतं. तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. फक्त एक विनंती करायची होती कि तुम्ही जे music देता ना ते छानसं द्या. म्हणजे तुमचा video पाहताना छान तर वाटतच पण music मुळे पण अजून फ्रेश वाटेल असं music द्या. म्हणजे त्यात तबला, बासरी, वगैरे कॉम्बिनेशन असेल वगैरे असं.बाकी सर्व उत्तम आहे. आम्ही पण तुमच्यासारखेच कायमची मुंबई सोडून आलोय कोकणात. फक्त आम्ही विषमुक्त शेती, फळं, भाज्या लावतोय. आणि शांत जीवन जगतोय. 🙏🙏धन्यवाद.

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      फारच सुंदर... खुप शुभेच्छा.. ❤️🙏💐

  • @manishabandivadekar4914
    @manishabandivadekar4914 Рік тому +1

    Pooja khup chhan👍👍👌👌

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 Рік тому +5

    राजा चं मनात बोलणं आम्हाला खुप आवडत.

  • @pritigawade2381
    @pritigawade2381 Рік тому +1

    1no puja tai 😊

  • @M.B8273
    @M.B8273 Рік тому +1

    Khup sundar...mouth watering😋😚😚😚 i loved ur kitchen most and all utensils 😊

  • @शशिकांतमहामुनी

    तांदळाची भाकरी एकच नंबर,द दृष्ट लागण्या सारकी,झाली

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Рік тому +1

    Kiti sunder bhakri

  • @ranjana6370
    @ranjana6370 Рік тому

    Mi hi recipe first time baghitli ..Navin kahi tari tumchyakadun kahi tari mahit Zal tyabaddal thank you

    • @sushamaporwar6674
      @sushamaporwar6674 Рік тому

      ही अस्सल कोकणी रेसिपी आहे आणि रायवळ आंब्याचंच रायतं करतात 😊

  • @Way_to_Kokanvlogswithbhushan
    @Way_to_Kokanvlogswithbhushan Рік тому +2

    डोळ्यात पाणी इला बहिणीची आठवण इली 😊😊 अणि लहानपणी ची आठवण इली रायवळ आंबे बघून ❤❤

  • @Dhanshri_Kadu
    @Dhanshri_Kadu Рік тому +1

    खुप छान 👍👍👌👌😋😋🌹🌹