विनायक भाऊ...👍👍 Seriously stress मध्ये होतो रे पण आता तुझी विडिओ पाहिली रे smile च आली face वर..... तुझा जो content असतो ना त्याला तोड नाही भावा.love uhhh विनायक आणि टीम❤😍😍😍😍😍😍😍
आपके विडीओ में ग्रामीण संस्कृति का सही मायने में दर्शन होता हैं । संवादों में गहराई है। विडीओ देखने से सही मनोरंजन होता है । यह भी एक सच्ची लोकसेवा हैं । आप बहुत तरक्की करोगे । 👍👍
Vinayak mali has single handedly pulled the series by virtue of his dialogue delivery and comedy timing.Provided with good script he can do miracles and improve the quality of marathi content.
भावा तू जबरदस्त ऍक्टर आहेस ।यार कसली भारी अकटिंग करतोस राव।आणि ते कॅमेरा जवळ आल्यावर काय भारी स्माईल दिलीस आणि त्यावर डान्स तर तुझा अजून जबरदस्त 👌👌👍👍👍👍👍😂😂😅😅
भावा तु अशाच नविन व्हीड़ीओ बनवत रहा✌ आगरी कोळ्यांचा तसेच संपूर्ण महाराष्ट्राचा फुल सपोर्ट आहे तुला✌ तुझ्या व्हीड़ीओची सगळे वाट बघत असता.👌 👑🌾जय आगरी कोळी🐟👑
खाशील का पिशील शेवटी माझा ची बाटली आणली खूप मजा आली विनायक भावा आणि काय हासावल यार विडिओ पाहायला काय मजा आली राव सांगूच शकत नाही मी🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
विनायक शेट खाशील का पिशील.aple agryanchi kolyanchi shan ahe bhai tu halli.tuza kam thambvu nko.bayka pora yeri zalyan aple hero sathi.full majja.love you bhai
Ma kasam😂😂😂😂😂end its so funny😂😂 melow hasun hasun😂😂 I am kokni.. But living in kharegav kalwa.. I knw agari people..jivala jiv denare mitra♥️ Very sweet language nd always cloz to my heart.. Its like my second mother♥️agri language♥️♥️♥️
Daudus dubaikar आहे ना मला नाय पटला या आपली इज्जत आपणच ghalavto असा असते का जर tulaa jevala yevri भूक लागली तर दुसऱ्याला बोलू नको ना की किती जेवता आणि स्वतः जेवायला बसले तर दुसर्या ना बोलते की किती घाई झाले जेवायला Bakwas आहे या मला नाय पटला Agri आहे agrya सारखाच वाग आपली इज्जत आपणच नका घालू
विनायक माली खूप चांगला अभिनय करतो आजपर्यंत खूप मराठी फ़िल्म आणि सिरीयल पाहिल्या पण विनायक माळीच्या या मालिकेसारखी हसवणारी आणि चालू रेग्युलर जीवनात घडणाऱ्या प्रसंगावर चित्रित तुझीच मालिका आहे.तू खरा हिरो आहे जे रियल घडते तेच सिरीयल मध्ये दाखवतो. बाकी सब बनावट मालिका आणि फिल्म्स आहेत
प्रत्येक एकवीरा आईच्या भक्ताने जाणून घेण्यासारख्या गोष्टी ⭕कारल्याच्या एकवीरा आईचे नाव एकवीरा कसे पडले ? ⭕ मंदीर कसे बांधले गेले ? ⭕ पांडवकालीन कथा ... नवसाला पावणा-या व भक्ताच्या हाकेला धावणा-या ⭕साडेतीन शक्तीपीठांपैकी रेणुका देवीचा अवतार असलेल्या कारल्याची आईएकवीरा देवीचा महिमा जाणून घेण्यासाठी आताच खालील लिंक वर क्लिक करा👇 ua-cam.com/video/yvfJ02KR94M/v-deo.html
From all the acts this one was the best.. Especially jevtana ch jo part and dialogues ahet best hote. 😂😂 ani aplya riti paddhat sarvan paryant pochat ahet ya vdos ne ..very nice..
आपल्या समाजाचा किंग झालास र ...करक विडिओ ... आपल्या समाजाचा असाच नाव मोठा करत राहा....सर्व आगरीकोळी समाज तुझ्या सोबत आहे...आगरीकोळी किंग विनायक माळी... जय एकविरा जय आगरीकोळी
समाज समाज बोलुन स्वताला वेगळे करू नका. आपला महाराष्ट्र बोल दादा.. मी मराठा आहे,एकवीरा आईला मानतो पण उद्या तु म्हणशील आमच्या समाजाची देवी असं तर नाही बोलणार ना.. जय महाराष्ट्र 💐🙏
bhai jabardast me tujhe vidio dubai madhe baghto ani pratek marathi mansa la share karto jabardast ashech vidio banvat raha ani lokana happy thev. nice keep it up
Literally laugh on ur dialogue "baav de baav de"🤣🤣🤣 Superb act...plz add some more actors in your team...it feels like you are a one man army. Tuza mehuna kuthe gela re???🤣
प्रत्येक एकवीरा आईच्या भक्ताने जाणून घेण्यासारख्या गोष्टी ⭕कारल्याच्या एकवीरा आईचे नाव एकवीरा कसे पडले ? ⭕ मंदीर कसे बांधले गेले ? ⭕ पांडवकालीन कथा ... नवसाला पावणा-या व भक्ताच्या हाकेला धावणा-या ⭕साडेतीन शक्तीपीठांपैकी रेणुका देवीचा अवतार असलेल्या कारल्याची आईएकवीरा देवीचा महिमा जाणून घेण्यासाठी आताच खालील लिंक वर क्लिक करा👇 ua-cam.com/video/yvfJ02KR94M/v-deo.html
Bhava great video..... Aagri kolyanchya haldi madhe asa successful video karne khupach kathin aaahe.. I don't know how you manage this...But great going bro. Much Appreciated.
विनायक भाऊ...👍👍
Seriously stress मध्ये होतो रे पण आता तुझी विडिओ पाहिली रे smile च आली face वर..... तुझा जो content असतो ना त्याला तोड नाही भावा.love uhhh विनायक आणि टीम❤😍😍😍😍😍😍😍
असली गावची मजा तूच दाखवू शकतो भावा विनायक भावा तुला सलाम मनापासून
आगरी कोळीच्या हळदी अन् मटणाच्या बालदी, कधीच संपल्या नाही पाहीजेत हो......! 😂😂
१ दम कडक ना भावा
१ घाटी भावा कडुन १ आगरी कोळी भावाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
आम्ही पुणेकर 😙😉🗾🏞️🚗🛣️🛥️
आमचे पण व्हिडिओ बघ भावा
एक नंबर विनायक
जिवाला जीव देणारा कोळी आगरी समाज
व ठाणे जिल्हाचा स्थानिक मुस्लिम समाज नेहमी मिळून मिसळून राहलेला आहे
Right
@@ramjanshaikh7364 ho barobar bhai
Ekdam barobr
त्याचीच गरज आहे
Ha na bhai ..फक्त राजकारणी loka nalayak ahet...
आपके विडीओ में ग्रामीण संस्कृति का सही मायने में दर्शन होता हैं । संवादों में गहराई है। विडीओ देखने से सही मनोरंजन होता है । यह भी एक सच्ची लोकसेवा हैं । आप बहुत तरक्की करोगे । 👍👍
1 नंबर ना बाला, कसला हुसलला त्याला रिक्षान. न कॅमेरावला आल्याव त तुजी acting जामच भारी👌
Very dificult shoot in marriage but mast manage keles👌🏻👌🏻
True😂❤
दादुस त्याच तर जॅम भारी केला विनायक दादुस नि
Khashil ka peshil...
Me ahe marathvadhyacha pan dadus lai bhari jaam chidtoo kharch mala jaam avadto tyach bolan bhava asach amcha tula salaam .....replay mee
Aturata tuza next video chi 😂😂 Jam haslo bhavus
Vinayak mali has single handedly pulled the series by virtue of his dialogue delivery and comedy timing.Provided with good script he can do miracles and improve the quality of marathi content.
अरं भाऊस आपल्या आगरी कोळ्यांच्या लग्नाची आठवण हानलिस तू आणि बाव मठणाची हारा 1 नंबर भाऊस खाशील काय पिशील तोच शब्द फेमस झालाय ज्याम मज्या
भावा तू जबरदस्त ऍक्टर आहेस ।यार कसली भारी अकटिंग करतोस राव।आणि ते कॅमेरा जवळ आल्यावर काय भारी स्माईल दिलीस आणि त्यावर डान्स तर तुझा अजून जबरदस्त 👌👌👍👍👍👍👍😂😂😅😅
1no, smail
Aamcha kokan pata layi bhari
@@ashokrane4343 BnBn mn
Kon kon lockdown maddhe Dadus che comedy videos pahat ahe. 🤗👍👇
See Dadus's expressions==(09:30) (13:39)
😂😂😂😂
100 th like
भावा तु अशाच नविन व्हीड़ीओ बनवत रहा✌
आगरी कोळ्यांचा तसेच संपूर्ण महाराष्ट्राचा फुल सपोर्ट आहे तुला✌
तुझ्या व्हीड़ीओची सगळे वाट बघत असता.👌
👑🌾जय आगरी कोळी🐟👑
फक्त आगरी कोळी नही पूर्ण महाराष्ट्र च सोबत आहे तुझ्या
full support aplya bhaus la
agari koli kshla saglech support krtat kam changla krtoy tr support tr bantoy yr
Hi
👍
आगरी कोळ्यांचा हळदी आणि मटणाच्या बालदि कधीच संपणार नाही🤣🤣
खाशील का पिशील शेवटी माझा ची बाटली आणली खूप मजा आली विनायक भावा आणि काय हासावल यार विडिओ पाहायला काय मजा आली राव सांगूच शकत नाही मी🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
4:23 आगरी कोळ्यांच्या हालदी ना मटणाच्या बालदी कधी खपल्या नाय पहिज्यान हो😍😍😍😍
Ho bhava agri koli vagle ani koli vagle ka
वाह फारच छान
मनापासून आनंद मिळाला
एखाद्या रिअल function मध्ये शूट करणे आपली स्टोरी ठेऊन हॅट्स ऑफ
भाऊ खतरनाक लय भारी ......लय हसलो दादा ......तूझा नाद खुळा ....last seen तर लय भारी होता
Mast Vinayak and all your team .. and superb act 👍♥👌
Thanks Amit dada...❤
@@vinayakmali100 AMAHALA PAN REPLIES DE JAA BHAI....
@@vinayakmali100 hiii dada
Nice
Kitna mara yaar is bnde ne gal lal kiya yar ladke ka mar mar ke 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂👇👇
ua-cam.com/video/Pf7O269w1bc/v-deo.html
खाशिल का पिशिल ???.😂😀😍 Bhari Vinayak
😂😂 thanks da..❤
Agri bhashecha maan varavle dadus lay bhari
😅😅😅
My all time favorite vinayak Mali... 😍😍😍😍😘😘😘
dfgcxzxgggfdxzzXchhhgu,,,🤼
जेवताना व्हिडिओ शूटिंग वाला जेव्हा कॅमेरा मारतो ती एक्टिंग मला खूप आवडली
👌
O
Look
O
Ho😂😂
विनायक शेट खाशील का पिशील.aple agryanchi kolyanchi shan ahe bhai tu halli.tuza kam thambvu nko.bayka pora yeri zalyan aple hero sathi.full majja.love you bhai
कोकणी लोकं फार प्रेमळ , मी मराठवाडा मधला आहे पण कल्याण मुरबाड एरियात राहिलो खूप प्रेम दिल , गोवेली , टिटवाळा , रायते , दहागाव , पोई , नावगाव , बापसाई , कोलम , शहाड , सरलगाव , रुनदे , कुंदे , मामणोली
Ma kasam😂😂😂😂😂end its so funny😂😂 melow hasun hasun😂😂
I am kokni.. But living in kharegav kalwa.. I knw agari people..jivala jiv denare mitra♥️ Very sweet language nd always cloz to my heart.. Its like my second mother♥️agri language♥️♥️♥️
Same hear.😃
Bhava mi pn kharigaon ch ahe
Bhai mi pan kharegaon cha aahe
आर बाबा बाबा बाबा जाम भारी 🥰😘😍❤️
thanks dadus..
Daudus dubaikar आहे ना
मला नाय पटला या आपली इज्जत आपणच ghalavto असा असते का जर tulaa jevala yevri भूक लागली तर दुसऱ्याला बोलू नको ना की किती जेवता
आणि स्वतः जेवायला बसले तर दुसर्या ना बोलते की किती घाई झाले जेवायला
Bakwas आहे या
मला नाय पटला
Agri आहे agrya सारखाच वाग
आपली इज्जत आपणच नका घालू
विनायक माली खूप चांगला अभिनय करतो आजपर्यंत खूप मराठी फ़िल्म आणि सिरीयल पाहिल्या पण विनायक माळीच्या या मालिकेसारखी हसवणारी आणि चालू रेग्युलर जीवनात घडणाऱ्या प्रसंगावर चित्रित तुझीच मालिका आहे.तू खरा हिरो आहे जे रियल घडते तेच सिरीयल मध्ये दाखवतो. बाकी सब बनावट मालिका आणि फिल्म्स आहेत
Bhaus tu pahila youtuber aahes real haldi madhe video 🎥 shoot kelis nice vid. Bhaus asach video banvat jaa
आगरी कोल्यांची हल्दी आणि मटनाच्या बालदी नाय संपल्या पाहिजेत कडक
barobar
@@atishpatil_07 ho
Bhavus.. I love this dilouge... Khashil ka pishil... And your reaction 🤪
Mast mi marathi ahe ani maja nvra aagri ahe amhi plun lgn kele ani aagri loka che program khup mastch astat 🤗🤗🤗
Aamchi jatach tashi hay na
Same ...me pn
Aagri लोकांची हळद म्हणजे ekdum भारी
Kuthun ahes
Sonali Bhoir
Nice
😎आगरी -कोळयांची हाळदी आणि मटनाच्या बालदी कधीच संपली नय पाहिजे हो....😉
हो संपत नाय
Bhava agri koli vagle ani koli vagle ka
@@sapanspatil8215 agari mhanje meethachi (salt)sheti karnare,bhat,fule, bhaji pikavnare aani koli mhanje samudrat jaun masemari karun vyavsay karnare.🍛🐟🐠🐚🐙🐓🍗🍻🍺
Thanks
@@sapanspatil8215 nay re daduss 2ni ekch hav aapn sgl...
13:13 :- expectation
13:40 :- कटू सत्य 😜😜
I’m residing in georgia for MBBS....watching your videos made me realises how badly I’m missing my peoples..thank you for such lovely videos
तुझे सगले व्हिडिओ जाम भारी असतात.भाऊ तुझा तो शूटिंग चा सिन लय आवडला.
भाऊ अाता रंग पंचमी वर एक व्हिडिओ.😊😊😊
आमचे पण व्हिडिओ बघ भावा🙏 आवडतील तुम्हाला
MAd mad mad vinayak mali
Comedy king vinayak Mali
😃😃😃😃😃😃😃😃😃😃
Tula भरपुर यश मिळो . तूजी सगळी स्वप्न पूर्ण होवोत ...🙂
😂😂😂 expect nhawta kela asa end asel... khup hasle😂
Seriously 😂😂 but awesome
# Turmale gavtlai halad 😎... Bhava apla gav Ani gavatli loka dkwhvun gavachi Shan vadhvlis bhava 👑
# Turmalyachi Shan -- vinayak Mali 😎 Ani tuzya videos agrnachya haldi sarkhyach astat ekdm kadak 🔥
भावा विनायक तुझे आणि तुझी जी जिवाभावाची टीम आहे त्यांना माझा सलाम खरच वेड लागलाय आता तुमचे व्हिडीओ पाहण्याचे।. Love u yaar
खाशील का पिशील......
शेवटी भांडी धुशील....
खुप हसलो यार....
s
spjo
प्रत्येक एकवीरा आईच्या भक्ताने जाणून घेण्यासारख्या गोष्टी
⭕कारल्याच्या एकवीरा आईचे नाव एकवीरा कसे पडले ?
⭕ मंदीर कसे बांधले गेले ?
⭕ पांडवकालीन कथा ...
नवसाला पावणा-या व भक्ताच्या हाकेला धावणा-या
⭕साडेतीन शक्तीपीठांपैकी रेणुका देवीचा अवतार असलेल्या कारल्याची आईएकवीरा देवीचा महिमा जाणून घेण्यासाठी आताच खालील लिंक वर क्लिक करा👇
ua-cam.com/video/yvfJ02KR94M/v-deo.html
Jam Bhari memorable time with our family 👍👍👍
Me 2 Years Ago This Video Watching In Fulll Comedy Videos👍👍👍Love You Vinayak Da
Ek dm bhri finally mhit pdla kashil ka peshi😍😘😀
From all the acts this one was the best.. Especially jevtana ch jo part and dialogues ahet best hote. 😂😂 ani aplya riti paddhat sarvan paryant pochat ahet ya vdos ne ..very nice..
00:51 डोका काप माझा 🤣😂🤣
आयची कटकट 🤣
Are bhava me pn roast videos takto plz tyanna pn baghshil Support plz 🙏..
भावा खूप मजा आली हसून हसून पोट दुखलं रे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣खाशील का पिशील
Rahul Lokhande
आपल्या समाजाचा किंग झालास र ...करक विडिओ ... आपल्या समाजाचा असाच नाव मोठा करत राहा....सर्व आगरीकोळी समाज तुझ्या सोबत आहे...आगरीकोळी किंग विनायक माळी...
जय एकविरा
जय आगरीकोळी
Samajacha nh bhai maharashtra cha
@@antimjadhav3093 खाशील की पेशील
JAY AAGRI
समाज समाज बोलुन स्वताला वेगळे करू नका.
आपला महाराष्ट्र बोल दादा..
मी मराठा आहे,एकवीरा आईला मानतो पण उद्या तु म्हणशील आमच्या समाजाची देवी असं तर नाही बोलणार ना..
जय महाराष्ट्र 💐🙏
भाऊस एक नंबर व्हिडीओ बनवला आहे,,,, जय एकविरा जय आगरी
Last movement bhava kdak 😆😆😆
आमचे आगरी कोळ्यांची हळद जगात भारी🍺
11:55 jam haslo dadus.
Video ak no..
9:39 superb expression..😂😂😂😂😂
Oy
Khashil ka pishil😁😁😁
Dadus this is one of the best....
bhai jabardast me tujhe vidio dubai madhe baghto ani pratek marathi mansa la share karto jabardast ashech vidio banvat raha ani lokana happy thev.
nice keep it up
आमचे पण व्हिडिओ बघ भावा
2:26 Dada Dada 😂
Bhari r👌👌✌🏻✌🏻✌🏻🤣🤣🤣
Bhava tula Tr pani pn chadt 😆.....
Jabardast video... 👍👍
लय भारी भावा खाशील का पिशील
Vinayak mali aagari king👑
💎aagrynchi shan
Hiii
@@balaramgaikar776 hiiii bhava
Konla konla mazi bayko next part pahije
👍
mla
Ha pahije
Ho
Bhai 3 divsat jevde tujhya comment la like hotil tevdyana samaj next part pahije..
15 diwas zale roz sangtoy yetach nahi to part
End part 😂😂😂✌️
Osm na end 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
खाशील का पिशील कडक भावा
कसला गचका दिला भवानी.
0:53 doka kap maza 😂😂
Hi
Tujha nav kay
@@sidhutare6849 Disat NY ka? 😁😂
Superb bro all team and vinayak dada wow acting really superb bro i don't believe corona time no video post I am so happy . All team superb acting
Super ek number dadus. I from dammam city Saudi Arabia...
Bhai tu mala panvel stand var dislelas ....🔥🔥🔥🔥
Bhai आहे कुनच्या गावचा??
Last Expression 😂😂😂😂 Mood off
Best video ever... Mr. VVVM💕💕😍❤😍
Literally laugh on ur dialogue
"baav de baav de"🤣🤣🤣
Superb act...plz add some more actors in your team...it feels like you are a one man army.
Tuza mehuna kuthe gela re???🤣
Mehuna jaam bhari ahe dadus cha... 🤣🤣🤣
Mehuna pahije hota ajun maja aali asati
भावा ..खाशीलका पेशील @कडक .....अप्रतिम ..👌👌keep it up ..bro👍👍
13:40 that expression is hilarious😂 😂😂
🤣🤣🤣कचकन दिलिस
Dinner Scene perfect ...bharich :)
Watching your videos from Melbourne, big fan of you Vinayak 🌟 आणि तुमच्या हळदीला मटण असते का राव.. कसलं भारी 🔥
kolhapuri and koli lokancha Haldila la Mutton 🐏🐑🐐🐑🐏 asailch paija....
हा मग😎😎😎😎
09:33 😂😂😂 Maja sobat nehmi hota
mamta patil kharch ..
पहिल्या पंगतीत जेवतान त्यांचे बरोबरच होत असा😜😜😁😁🤣
😂
शेवटचा सिन खूप जबरदस्त आहे भावा खाशिन का पिशिन 😂😂🤣🤣🤣
भाऊ असेच Video बनवत रहा माझा आणि माझ्या कोळी मित्रांचा फूल सपोर्ट आहे तुम्हाला.
प्रत्येक एकवीरा आईच्या भक्ताने जाणून घेण्यासारख्या गोष्टी
⭕कारल्याच्या एकवीरा आईचे नाव एकवीरा कसे पडले ?
⭕ मंदीर कसे बांधले गेले ?
⭕ पांडवकालीन कथा ...
नवसाला पावणा-या व भक्ताच्या हाकेला धावणा-या
⭕साडेतीन शक्तीपीठांपैकी रेणुका देवीचा अवतार असलेल्या कारल्याची आईएकवीरा देवीचा महिमा जाणून घेण्यासाठी आताच खालील लिंक वर क्लिक करा👇
ua-cam.com/video/yvfJ02KR94M/v-deo.html
London che bridge la pn fail padil yo structure ..😂😂🤣🤣🤣🤣👌👌👌👌
Khashil ka pishil, supper dialog bhai...😍😘
Video shooting scene while having dinner was hilarious.. Hahahahahaha very good vinayak and Team
Bhava great video..... Aagri kolyanchya haldi madhe asa successful video karne khupach kathin aaahe.. I don't know how you manage this...But great going bro. Much Appreciated.
khop Chan Bhai Khop ase Videos Banv dadus 1 no Bhai
I am doctor in California.... Seeing your videos make me feel home
😂😂😂😂😂पोट दूखलय रे भावा..हसून हसून. ...
लयच भारी ना....
आरर...बाव दे 😂😂😂 Real wala dialogue ahe ha mazapn 😂
Kadak video baghyachi aaddhi comment ❤❤❤💯💯💯
Best part 9:33 😂😂😂😂😂😂😂😂😂
Kay acting keli dadus ne khatarnak ekdam
Agranchya haldya ani matna chya baldya kadhi sanpla nahi pahihet😜jai agri koli 😂like
Saglyat bhari too camera man ani ti smile🤣🤣🤣ja pudh🤣🤣
दारू ची पाहात होता पन् शेवटी त्याला कोल्ड्रिंक देण्यात आली छान । मजा आला।
इन्या (विनायक),
एकविरा आई तुला नव नव विडिओ बनवाची शक्ति देवो.
कारण एकविरा आई आपले पाठिशी हाय.
जय आगरी-कोली
आमचे पण व्हिडिओ बघ भावा🙏 आवडतील तुम्हाला
Your expression is so good man 👌
Khasli ki pishil ha ha ha... Mast
Vinyak u r great actor
Love from Maldives
Dada 1st viewer ♥️ like des
rahule la todla bhawa 😂😂😂😂😂 khup comedy
Dadus this is your best comedy video. Keep it up bh@u..
Your new fan from Pune 👍👌
khashil ka peshil??
😂😂😂
punha haldi la jashil ??
😂😂trii pan gela toh
Pooja Patil
हो ना!!!
😂😂😂
🤣🤣🤣🤣
@@poojapatil5766 hi
Kikkhjkkkkkkkkkkkkkkkkkkkkkki might lh
Mast vinayak Mali and all your team 🌹👑👍😜 super acting agri Koli 👍👍👑
I saw the end part 4 times 🤣🤣🤣