जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे सागर दादा खूप छान आहे वाडा आणि आपण हा वैभवशाली इतिहास आम्हाला घरी बसूण पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे मनापासून धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या कोणत्याही स्थळाला पाहताना मन भरून आल्या शिवाय रहात नाही.आणि ही तर त्यांच्या कन्नेची वास्तू!!डोळे भरून पाहिली.धन्यवाद दादा तुमचे🙏
सर्वप्रथम भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा तुमच्यासारखा व्यक्ती या अगोदर अख्ख्या महाराष्ट्रात बघितला नाही , कि ज्याला एवढे प्रेम आहे गड-किल्ल्यांवर तुमच्या कर्तुत्वाला सलाम तुमच्या वाटचालीस भरपूर शुभेच्छा 💐💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद दादा आणि खूप आभार तुमचे कसे मानू कळत नाही साहेब. ऐतिहासिक वास्तू पासून कितीतरी दूर आहोत आपण जवळ असून या पवित्र ठिकाण शोधून सापडणार नाही परंतु आपण हा इतिहास जगासमोर आणून ठेवलाय. .खूपच सुंदर आमच्या घराण्यात चार सासरे भाऊ भाऊ सर्वात मोठे सासरे त्यांची बायको म्हणजे आमची चुलत सासूबाई याच जाधव घराण्यातले त्यांचा 54 खणाचा वाडा बाजूलाच आहे .आम्ही भृग ऋषींच्या आश्रमात जाताना हे सर्व पहावयास मिळते .तुमचे पुन्हा पुन्हा आभार
आपण ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवून खुप मोठे काम करीत आहात. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पाहील्या पासून राणूआक्कां बद्दल ऐकण्याची खुप इच्छा होती. वाडा खुपच सुंदर आहे. आणि त्याची जपणूक खुपच छान केली आहे. राणूआक्कां चे संभाजी राजेंवर खुप प्रेम होते. हे सगळं पाहून त्यावेळी ते कसे रहात असतील हे सगळे डोळ्यासमोर आले. खरच हा ऐतिहासिक ठेवा अनमोल आहे. आपल्या पुढच्या ही प्रत्येक पिढीला याचे ज्ञान मिळायला हवे. आपण ह्या वास्तू दाखवून आमच्या वर खुप उपकारच करत आहात. वीर भगिनी राणूआक्कां ना आमचा ञिवार मानाचा मुजरा.
आपण महाराष्ट्राचे चैतन्यमय पुन्हा एकदा प्रस्फुरित करण्याचा हा जो अनोखा प्रयत्न करीत आहात तो कौतुकास्पद तर आहेच पण आजच्या घडीला अत्यावश्यक सुध्दा आहे!आपणास लाख लाख शुभेच्छा! भुईंज जवळच माधवराव पेशव्यांचे आजोळ 'वाई' शहराच्या आसपास इतिहासाच्या अशाच अनमोल खुणा(उदा. मेणवली येथुल भले बुध्दीचे सागर असलेल्या नाना फडणविसांचा वाडा,तिथेच नदीच्या घाटावर, चिमाजी आप्पांच्या वसई किल्ल्यातील पोर्तुगीजांवरील महापराक्रमी विजयाची साक्षर असलेली चर्चमधली घंटा इ.)इतस्ततः:विखुरलेल्या गेलेल्या आहेत!जवळच धोमचे धरणाचे पायथ्याशी असलेल्या नृसिंहमंदिरातील विलोभनीय नंदी जो कमळछत्रीमधे स्थित आहे,पंचायतन मंदिर,नाथ संप्रदाय मंदिर--एक ना दोन ,अनेक वास्तू ,वाडे आणि मंदिरे आपली वाट पहात आहेत,जो खजिना अजूनही बर्याच मराठी बांधवांना अपरिचित आहे!नव्या पिढीला आपल्या पराक्रमी पूर्वजांच्या पाऊलखुणा दाखविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आणि गौरवास्पदही आहे!खूप खूप शुभेच्छा!!
इतिहासाची गौरवगाथा माझा सातारा जिल्हा महाराष्ट्राची शान सातारची भगवी साथ महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा सातारा सह्याद्री ची रांग वीरांची खान नवे नवे व्हिडीओ करा सातारची हवा सातासमुद्रापार जाऊद्या. आबासाहेब थोरात तारुखकर करतात तुम्हाला मानाचा मुजरा शिवरायाचा भक्त मी संभाजीं चा धर्म अभिमान राणूआक्का महाराष्ट्राची शान वाडा केला जतन त्यांचा महाराष्ट्राला अभिमान. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.
खुप छान कौतुकास्पद माहीती, सातारा जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रत काही इतिहास स्थळे समाधि जिर्न अवस्थेत आहेत ,इतिहास प्रेमी व सरकार ने याकडे लक्ष देवुन सूधार करावेत हि विनंती, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव..🚩🚩🚩धन्यवाद,.
खूप छान आहे ताईसाहेब राणुअकाचा वाडा , मला हा वाडा पाहून तो क्षण आठवला जेव्हा त्या शंभुराजे सोबत औरंगजेबाच्या भेटीसाठी गेल्या होत्या आणि तेथुन पळताना त्यांनी पुरुषांचा वेष परिधान केला होता आणि शंभुराजे ना त्या मोहिमेत मोलाची साथ दिली होती , खरंच एक उत्तम बहीणीचे जिवंत उदाहरण आहेत ताईसाहेब राणुअका 🙏🙏🙏🙏 अश्या स्वराज्याच्या वाघीणीना त्रिवार वंदन आणि खरंच खूप खूप आभार सागर सर तुम्ही आम्हाला हा वाडा दाखविला म्हणून अभिनंदन एका शिवभक्ताचे 🚩🚩 जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय ताईसाहेब राणुअका 🙏🙏
ह्या सौ. राणु अक्कांच्या वंशजांना आमचे कोटी कोटी धन्यवाद!!! (मी, प्र काश चंद्र स. वाळके वय 80. मुळ चा फाळके कोडं महाड(रायगड)हल्ली सुतार दारा,कोथरुड(पुणे)
सागर भाऊ तुम्ही राणू आक्का यांच्या विषयी ची खूप छान आणि अप्रतिम व दुर्मिळ अशी माहिती आपण छायाचित्रांसह लोकांपर्यंत पोहोचवली आहे.त्यांच्या रुपाने आम्ही सर्व भगिनींना मानतो.अशीच माहिती देत चला तुमच्या कार्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा. राणू आक्का यांना मानाचा मुजरा. आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.
सागर दादा फारच छान. मी क्षत्रिय मराठा , मराठमोळी कन्या, पण मूळ गोव्याची. माझी आजी शिर्के पण नंतर गोव्यातील आडनाव लावलेली... छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत. असे छान छान व्हिडिओ घेऊन ये, मराठ्यांचा इतिहास जगापुढे पुन्हा जागृत कर . जय श्रीराम
खरच छान वाटल सगर भाऊ आसं वाटल की मी प्रत्यक्ष राणू आक्काच्चा वाड्यातच आहे अभिमान तर राणुआक्काच्चा वंशजांचाही वाटतो कारण ते सगळे एकत्र राहतात आणि वाड्याच्या बांधकामात कोणताही बदल न करता ते या वाढ्यामध्ये राहतात जय महाराष्ट्र जय शिवराय
खूपच छान माहिती व्हीडीओ द्वारे दिली, सागर, आपण वाड्याची किंवा ऐतिहासिक किल्यांची माहिती खूप छान प्रकारे सांगता आाणि दाखवता, असेच ऐतिहासीक वास्तुंचे नव नविन व्हीडिओ याहीपुढे दाखवत रहा. धन्यवाद
खूप छान आत्मागुतुंन गेला बघताना ऐकताना धन्य ते राजे आपण माहीती दिले.बद्धल.आभारी आहे शिवरायांचे इतिहास बघताना ऐकताना.भान हरवून जाते मी राजेंची समाधी पाहील मनहरवून गेले धन्यझाले समाधी भेट झालेने
शिवकन्या राणूआक्काच्या ऐतिहासिक वाड्या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण माहिती व्हिडीओच्या माध्यमातून मिळाली आहे. शिवकालीन स्थापत्यशास्त्र किती प्रभावी होते याची कल्पना येते. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
अत्यंत उपयुक्त माहिती सर्वासाठी ! वाई तालुक्यातील आणखी एक स्थान मेणवली येथील नाना फडणवीसांचा वाडा. वाई येथील पेशवेकालीन रास्ते वाडा. गणेश मंदिर विश्वनाथ मंदीर.
राणूताईसाहेबांचा हा वाडा पाहून धन्य झालो. हा वाडा दाखवल्याबद्दल आपले मनापासून आभार आपण केलेल्या व्हिडियो मधील मला वाटत असलेल्या त्रुटी सांगतो त्यांकडे लक्ष दिल्यास आपले पुढील व्हिडियो उत्तम दर्जाचे होतील. व्हिडियोतील बरेच शाॅट्स दाखवताना ते का दाखवले जाताहेत याचे कारण सांगीतले गेले पाहिजे. हे कारण असे असले पाहिजे की त्यातून वाड्याचे वैशिष्ठ्य व्हिडियो पाहणार्याला समजेल. हा वाडा चौसोपी वाटला पण याचा उल्लेख आपल्या व्हिडियोत कुठेही नाही. या वाड्याचे मानचित्र(कागदावरील आराखडा) दाखवून त्यात वाड्याचे विविध भाग दाखवून नंतर त्या भागाचा व्हिडियो दाखवल्यास वाडा समजण्यास मदत होईल. वाड्यातील टांगलेल्या फोटोवरुन केवळ कॅमेरा फिरवलाय पण याने पाहणार्यास काही बोध होत नाही. घराण्यातील प्रसिध्द व कर्तृत्ववान व्याक्तींची माहिती देऊन त्यांचे फोटो दाखवले गेले पाहिजेत राणूताईसाहेबांच्या नंतरचा त्यांचा family tree दाखवला गेल्यास सध्याचे व्हिडियोत दिसणारे जाधवराव त्यांच्याशी कसे संबंधित आहे हे समजले असते. अचलोजीराजे जाधवराव यांच्या समाधिची रचना एखाद्या मशिदीप्रमाणे का आहे हे कळत नाही. असे व्हिडियो बनवताना जाणकार तज्ञ माणसांचे सहाय्य घेतल्यास एक उत्कृष्ट व्हिडियो बनेल. उदा. वाड्यांच्या/समाधींच्या रचनेचे जाणकार
या घराण्याला मुजरा, मी जय हनुमान मंदिर शाहूनगर चंदूर ता हातकणंगले दिंडी चालक. सन दोन हजार तेरापासून प्रतीवर्षि आम्ही पहीला मुक्काम भुईंज येथे करतो आहे. जाधव राजेंच्या या वाड्यातील देवघरातील श्रीरामांच्या व भवानी मातेच्या देवघरातील समोरच्या सोप्यामधे भजन कीर्तन करणेचा योग आला. तसेच राजेंच्या सहकार्याने आमच्या दिंडीला भृगू ऋषींच्या समाधीवर मुक्काम व भोजनाची सोय जाधवराजेच करतात त्यांचे आम्ही ऋणी आहोत.
भाऊ जय जिजाऊ आउसाहेब, जय महाराज छत्रपती, खर तर राणू अक्कांचा इतिहास राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या वरील T, V, serial मधून जास्त प्रसिद्धीस आल्या , कोकणात किंवा रायगड , पाचाड ला दर्शनासाठी जातांना वाईला मुक्कामाचे योग आले , परंतु तिथल्या ह्या प्रासादा विषयी कुणी सांगितले नाही, आपण दर्शन घडविले , खूप खूप धन्यवाद, माझे गाव सिंदखेडराजा जवळच 20 कि, मी, वर आहे, आपण तिथे येत असलाच , शंका नाही,
सागरजी या वाडाचे संभाजी राजे यांच्या आजोळच्या फलटन येथील वाड्या प्रमाणे सुशोभीकरन केंद्रसरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे.. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
दादा खूपच दूरमिळ माहिती तूम्ही दिली..असे आनखी वाडे वंशजांनी माहिती तूमच्या कडून मिळावी।..पून्हा सातारा या ठिकाणी आल्यावर नक्कीच या ऐतिहासिक वास्तूस् आवरजून भेट देईल।.
माझी जन्म ऐतिहासिक भूमी पूणे.(खडकी)..येथील आणि लहानपण ऐतिहासिक कल्याण शहरातील या कल्याणचा इतिहास सर्व जानून आहात.सूभेदाची सून पळवून नेली तेव्हा राजे म्हणाले अशीच असती आमची माय आम्ही ही रूपवान झालो असतो.. आणि त्यांची सन्मानान पाठवणी केली..तो सूभेदार वाडा कल्याण येथील... त्याच प्रमानेन छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले स्वराज्यच आरमार बांधनी कल्याण येथ केली..तचेच खाडी लगत ऐक सूदंर किल्ला बांधला तो ऐतिहासिक किल्ला म्हणजे कल्याण चे भूषणच..दूर्गा भवानीणीच मंदिर या देवीच्या नावान म्हणजेच किल्ले्दूग्राडी।। नक्कीच भेट ? द्यावी।।।. जय अंबे माता.कि जय।।।।.
हो दादा माझ आजोळ कल्याण आहे जवळच दुर्गाडी किल्ला आहे आणि सुभेदार वाडा ही आहे पण आता तिथे शाळा सुरू झाली आहे मी दर नवरात्रीत दुर्गाडी किल्यावर देवीच्या दर्शनासाठी जातो पण यंदा आपल्या देशावर कोरोनाच विघ्न आहे म्हणून किल्याच्या पायथ्याचा मेन गेट बंद ठेवला आहे मी कालच कल्याण वरुन आलो किल्याच्या पायथ्याहुनच देवीच दशन घेऊन आलो
या व्हिडोओ मुळे संपुर्ण महाराष्ट्राला छ. शिवाजी महाराजांच्या वंशवळीतील , महाराजांच्या आजोळची माहीती मिळाली आपले धन्यावाद हा व्हिडोओ बनवल्या बदल. जय भवानी जय शिवराय , जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🙏
खूपच छान व्हीडिओ आणि माहिती ! राणूबाईंच्या वंशजांनी इतक्या वर्षांनंतर देखील ही ऐतिहासिक वास्तू छान जपली , संभाळली , जतन केली आहे. इतका छान व्हीडिओ तयार करून आणि प्रसारित करून तुम्हीही त्याचं चीज केलं आहे. अभिनंदन आणि धन्यवाद ! 👍👌💐
खूप छान माहिती दिली. आम्ही सातारा जिल्ह्यातील असून ही या माहिती पासून वंचित होतो. धन्यवाद असेच चांगले व्हिडिओ बनवत रहा.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
जय जिजाऊ ... जय शिवराय
Very nice information to get inspiration jay shivay jay Bhavani
खूप छान माहिती दिलीत , धन्यवाद
रानु अक्क यांच्या माहिती वरून असे वाटले की मी प्रत्यक्ष हे तिथे जाऊन पाहत आहे असे वाटले नक्कीच मी भेट देणार 🙏
सागर दादा या अपरिचित वाडा व वंशज यांची माहिती बद्दल आपले खूप खूप आभार . राणू अक्का यां चे वंशज इथे राहतात हे ऐकून अभिमान वाटला .
बरोबर ढाणे ताई हा ईतिहास माहीतच न्हवता
जय महाराष्ट्र जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे सागर दादा खूप छान आहे वाडा आणि आपण हा वैभवशाली इतिहास आम्हाला घरी बसूण पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे मनापासून धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या कोणत्याही स्थळाला पाहताना मन भरून आल्या शिवाय रहात नाही.आणि ही तर त्यांच्या कन्नेची वास्तू!!डोळे भरून पाहिली.धन्यवाद दादा तुमचे🙏
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏💐🚩
🙏खरं आहे नक्की च अभीमान वाटतो या शुरविरांच्या गाथा ऐकून व ऐतिहासिक वास्तू पाहुन.
Thanks
Mala atishy samadhan vatle Satara taluket khup mahiti ji ajun andhart ahe ti miu shakte tri hi mahititcha shod apnch karu shakata
सर्वप्रथम भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा तुमच्यासारखा व्यक्ती या अगोदर अख्ख्या महाराष्ट्रात बघितला नाही , कि ज्याला एवढे प्रेम आहे गड-किल्ल्यांवर तुमच्या कर्तुत्वाला सलाम तुमच्या वाटचालीस भरपूर शुभेच्छा 💐💐💐💐💐
अगदी बरोबर 👍
@@pushpapawar4422 thanks tai
प्रतिक्रिया दिल्याबद्दल
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
जय जिजाऊ ... जय शिवराय
Best
❤❤
खूप खूप धन्यवाद दादा आणि खूप आभार तुमचे कसे मानू कळत नाही साहेब.
ऐतिहासिक वास्तू पासून कितीतरी दूर आहोत आपण जवळ असून या पवित्र ठिकाण शोधून सापडणार नाही परंतु आपण हा इतिहास जगासमोर आणून ठेवलाय. .खूपच सुंदर आमच्या घराण्यात चार सासरे भाऊ भाऊ सर्वात मोठे सासरे त्यांची बायको म्हणजे आमची चुलत सासूबाई याच जाधव घराण्यातले त्यांचा 54 खणाचा वाडा बाजूलाच आहे .आम्ही भृग ऋषींच्या आश्रमात जाताना हे सर्व पहावयास मिळते .तुमचे पुन्हा पुन्हा आभार
आपण ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवून खुप मोठे काम करीत आहात. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पाहील्या पासून राणूआक्कां बद्दल ऐकण्याची खुप इच्छा होती. वाडा खुपच सुंदर आहे. आणि त्याची जपणूक खुपच छान केली आहे. राणूआक्कां चे संभाजी राजेंवर खुप प्रेम होते. हे सगळं पाहून त्यावेळी ते कसे रहात असतील हे सगळे डोळ्यासमोर आले. खरच हा ऐतिहासिक ठेवा अनमोल आहे. आपल्या पुढच्या ही प्रत्येक पिढीला याचे ज्ञान मिळायला हवे. आपण ह्या वास्तू दाखवून आमच्या वर खुप उपकारच करत आहात.
वीर भगिनी राणूआक्कां ना आमचा ञिवार मानाचा मुजरा.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल....
मनापासून धन्यवाद ☺🙏🚩
रानुआक्का आमच्या फेवरेट बहिन आहेत त्यांच्या मधे आम्ही आमच्या लाडक्या बहीनि ( ताईसाहेब ) पहातो 👌👌👌🙏
👌👌
Oh wow
आपण महाराष्ट्राचे चैतन्यमय पुन्हा एकदा प्रस्फुरित करण्याचा हा जो अनोखा प्रयत्न करीत आहात तो कौतुकास्पद तर आहेच पण आजच्या घडीला अत्यावश्यक सुध्दा आहे!आपणास लाख लाख शुभेच्छा! भुईंज जवळच माधवराव पेशव्यांचे आजोळ 'वाई' शहराच्या आसपास इतिहासाच्या अशाच अनमोल खुणा(उदा. मेणवली येथुल भले बुध्दीचे सागर असलेल्या नाना फडणविसांचा वाडा,तिथेच नदीच्या घाटावर, चिमाजी आप्पांच्या वसई किल्ल्यातील पोर्तुगीजांवरील महापराक्रमी विजयाची साक्षर असलेली चर्चमधली घंटा इ.)इतस्ततः:विखुरलेल्या गेलेल्या आहेत!जवळच धोमचे धरणाचे पायथ्याशी असलेल्या नृसिंहमंदिरातील विलोभनीय नंदी जो कमळछत्रीमधे स्थित आहे,पंचायतन मंदिर,नाथ संप्रदाय मंदिर--एक ना दोन ,अनेक वास्तू ,वाडे आणि मंदिरे आपली वाट पहात आहेत,जो खजिना अजूनही बर्याच मराठी बांधवांना अपरिचित आहे!नव्या पिढीला आपल्या पराक्रमी पूर्वजांच्या पाऊलखुणा दाखविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आणि गौरवास्पदही आहे!खूप खूप शुभेच्छा!!
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल....
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
खूपच सुंदर वास्तू आहे आणि त्याचे पावित्र्य अजून त्यांचे वंशजानी जपले आहे हे पाहून खूप धन्य वाटले
इतिहासाची गौरवगाथा माझा सातारा जिल्हा
महाराष्ट्राची शान सातारची भगवी साथ
महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा
सातारा सह्याद्री ची रांग वीरांची खान
नवे नवे व्हिडीओ करा
सातारची हवा सातासमुद्रापार जाऊद्या.
आबासाहेब थोरात तारुखकर
करतात तुम्हाला मानाचा मुजरा
शिवरायाचा भक्त मी संभाजीं चा धर्म अभिमान
राणूआक्का महाराष्ट्राची शान
वाडा केला जतन त्यांचा महाराष्ट्राला अभिमान.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.
😊😊😊🙏🚩🚩🚩🚩
@@SagarMadaneCreation 🙏🙏
Bravo!
अतिशय सुंदर व माहितीप्रद व्हिडिओ.
आपल्या अशा ऐतिहासिक संस्कृती संवर्धनपर व्हिडिओ प्रसारणाच्या महान कार्याला खूप साऱ्या शुभेच्छा!
दादा खरचं तुमचे मनापासून आभार तुमच्यामुळे खूप न माहित असलेली माहिती आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजते...🙏😇जय शिवराय...🚩🙏जय शंभु राजे...🙏🚩
काही समाधीस्थळं ही खूपच जीर्ण अवस्थेत आहेत. ह्या आपल्या ऐतिहासिक वास्तुंचे योग्य प्रकारे जतन झाले पाहिजे .
आपल्या सरकार ला राजकारणातुन आणि याची त्याची उनी दुनि काढण्यातून वेळ मिळाला तर च शक्या आहे
Ho n dada kup waet watat
खुप छान कौतुकास्पद माहीती, सातारा जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रत काही इतिहास स्थळे समाधि जिर्न अवस्थेत आहेत ,इतिहास प्रेमी व सरकार ने याकडे लक्ष देवुन सूधार करावेत हि विनंती, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव..🚩🚩🚩धन्यवाद,.
खुप खुप धन्यवाद तुमचे, महाराजांच्या वंशावळी छान माहिती मिळाली दिलेल्या बद्दल तुमचे आभार.
खूप छान आहे ताईसाहेब राणुअकाचा वाडा , मला हा वाडा पाहून तो क्षण आठवला जेव्हा त्या शंभुराजे सोबत औरंगजेबाच्या भेटीसाठी गेल्या होत्या आणि तेथुन पळताना त्यांनी पुरुषांचा वेष परिधान केला होता आणि शंभुराजे ना त्या मोहिमेत मोलाची साथ दिली होती , खरंच एक उत्तम बहीणीचे जिवंत उदाहरण आहेत ताईसाहेब राणुअका 🙏🙏🙏🙏 अश्या स्वराज्याच्या वाघीणीना त्रिवार वंदन आणि खरंच खूप खूप आभार सागर सर तुम्ही आम्हाला हा वाडा दाखविला म्हणून अभिनंदन एका शिवभक्ताचे 🚩🚩 जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय ताईसाहेब राणुअका 🙏🙏
ह्या सौ. राणु अक्कांच्या
वंशजांना आमचे कोटी कोटी
धन्यवाद!!!
(मी, प्र काश चंद्र स. वाळके
वय 80. मुळ चा फाळके कोडं महाड(रायगड)हल्ली
सुतार दारा,कोथरुड(पुणे)
खरंच खूप आनंद झाला शिवशाही त्यांचे वंशज यांना मानाचा मुजरा जय शिवराय
👍👍
Chaan mahiti sir amhi bhandara district
अप्रतिम कामगिरी, अशीच इतिहासातील पाने उलगडत रहा आणि स्वराज्यासाठी निस्वार्थी पणे बलिदान दिलेल्या अशा पराक्रमी योध्याची माहिती द्या.
धन्यवाद दादा 😊🙏🚩
खूपच छान माहिती देत आहात आणी थेट वाडा पण पाहायला मिळत आहे .खूप धन्यवाद तुमचे व सर्व टीमचे जय जिजाऊ जय शिवराय
सयाजीराव जाधवांची समाधी खुप सुंदर बांधकाम आभारी आहोत इतिहास आमच्या पर्यंत पोहोचला
मला फार आवड आहे, अशा ऐतिहासिक वास्तू पाहण्याची ,राणुअक्काचा वाडा पाहण्यासाठी मी एकदा येणारच माझ्या हिंगोली जिल्ह्यातुन ,
😇😇😇😂😂
छ.त्रपती शिवाजी महाराजांच्या आजोळचे वंशज पहायला मिळतात ही एक मोठी आनंदाची बाब होय व्हिडिओ छान आहे धन्यवाद
Khup chan wada ani ranu akkanche vaushaj
@Shivaji Suryavanshi 1àaaà1
Far chagle mahete delete aaple aabhari 🙏🙏🙏Jay shvray👍👍👍
@@hemachorghe2156 Rajesh rayamane official
Rajesh rayamane official my UA-cam channel
सागर भाऊ तुम्ही राणू आक्का यांच्या विषयी ची खूप छान आणि अप्रतिम व दुर्मिळ अशी माहिती आपण छायाचित्रांसह लोकांपर्यंत पोहोचवली आहे.त्यांच्या रुपाने आम्ही सर्व भगिनींना मानतो.अशीच माहिती देत चला तुमच्या कार्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा.
राणू आक्का यांना मानाचा मुजरा.
आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.
सागर दादा फारच छान. मी क्षत्रिय मराठा , मराठमोळी कन्या, पण मूळ गोव्याची. माझी आजी शिर्के पण नंतर गोव्यातील आडनाव लावलेली... छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत. असे छान छान व्हिडिओ घेऊन ये, मराठ्यांचा इतिहास जगापुढे पुन्हा
जागृत कर . जय श्रीराम
मनापासून धन्यवाद 😊🙏😊
अतिशय उत्तम उपक्रम तुम्ही चालू केला आहे यामुळे आम्हाला शिवाजी महाराजांच्या वंशातील सर्वांची ओळख होत आहे
मनापासून धन्यवाद
हा महाराष्ट्र्राचा ऐतिहासिक ठेवा आपल्यामुळे पहायला मिळाला. शतशः धन्यवाद
अतिशय अभिमान वाटला, वाडा पाहून !!!😍🙏 ... महाराजांबद्दल आणि त्यांच्या संपूर्ण इतिहासाबद्दल खूप अभिमान आहे मला 👌👌👌👍👍👍
अतिशय अभिमान वाटला महाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुपच सुंदर अप्रतिम सुंदर शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. 👌👍👍🚩🚩🚩🚩🚩
प्रतिक्रिया दिल्याबद्दल
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
जय जिजाऊ ... जय शिवराय
@@SagarMadaneCreation on
छ , शिवाजीमहाराज यांची लेक राणू
आक्का यांचा वाडा पाहून मन भरून आले , छान
खरच छान वाटल सगर भाऊ
आसं वाटल की मी प्रत्यक्ष राणू आक्काच्चा वाड्यातच आहे
अभिमान तर राणुआक्काच्चा वंशजांचाही वाटतो कारण ते सगळे एकत्र राहतात आणि वाड्याच्या बांधकामात कोणताही बदल न करता ते या वाढ्यामध्ये राहतात
जय महाराष्ट्र जय शिवराय
खूपच छान माहिती व्हीडीओ द्वारे दिली, सागर, आपण वाड्याची किंवा ऐतिहासिक किल्यांची माहिती खूप छान प्रकारे सांगता आाणि दाखवता, असेच ऐतिहासीक वास्तुंचे नव नविन व्हीडिओ याहीपुढे दाखवत रहा.
धन्यवाद
नक्कीच 😊👍👍👍
आम्ही साताऱ्यातले असून थोड फार ऐकून होतो पण तुमच्यामुळे पाहायला मिळाले .
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
असेच व्हिडिओ दाखवत रहा
खुप छान इतिहास आहे👌🏻 रानु आक्कानां आणि रायाजी जाधवानां मानाचा मुजरा🙏
अप्रतिम. अशीच अनमोल माहिती आम्हाला देत रहा .खूप खूप धन्यवाद .
खूपच छान वाडा न माहिती पण... मस्त वाटले बघून.. धनयवाद...
आपल्या राज्यामधील ऐतिहासीक माहिती खूप छान प्रस्तुत केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
जय शिवराय, जय भवानी.जय महाराष्ट्र .
धन्यवाद. अपरिचित वाड्याची माहिती आणि दर्शन दिल्याबद्दल.🙏
All the best👍
खूप सुंदर वाडा आहे-छान माहिती दिली-धन्यवाद
जय शिवराय
भावा सगळे हुडकुन काढा ऐतिहासिक ठिकाणी
आम्ही बघु धन्यवाद
छान ऐतिहासिक वाडा आहे,मी अनेक वेळा भुईंज कारखान्याजवळुन प्रवास केला आहे,पुढच्या वेळी नक्की वाडा पाहणार आहे
खूप धन्यवाद दादा,आज तुमच्या मुळे एवढं अप्रतिम दर्शन घडलं, राणू आक्का, त्यांचे पती यांच्या बद्दल खूप आदर अभिमान आहे
शिवाजी महाराजांची लाडक्या लेख राणु अक्का
संभाजीराजांचे ताई साहेब हिच्या बदल माहिती देण्यास खूप खूप धन्यवाद
खूप छान आत्मागुतुंन गेला बघताना ऐकताना धन्य ते राजे आपण माहीती दिले.बद्धल.आभारी आहे शिवरायांचे इतिहास बघताना ऐकताना.भान हरवून जाते मी राजेंची समाधी पाहील मनहरवून गेले धन्यझाले समाधी भेट झालेने
राणू अक्का यांचा वाडा खूपच छान आहे असं वाटत नाही की साडेतीनशे वर्षे झाली या वाड्याला शिवाजी महाराज की जय जय भवानी जय जय शंभुराजे जय जिजाऊ
खुपच सुंदर माहिती मिळाली आहे धन्यवाद
सागर दादा नमस्कार तुमचा सुंदर आवज
आणी भरपूर माहिती
दिल्याबद्दल दान्यवाद
आत्ती सुंदर काय बोलव तुमाला सुचत नाही
भरपूर सुंदर आवडला
आभारी आहोत
शिवकन्या राणूआक्काच्या ऐतिहासिक वाड्या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण माहिती व्हिडीओच्या माध्यमातून मिळाली आहे. शिवकालीन स्थापत्यशास्त्र किती प्रभावी होते याची कल्पना येते.
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
खुप छान माहिती आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल आभारी आहोत
जय शिवराय, जय शंभुराजे
दैदिप्यमान ईतिहास व त्याची साक्ष असणारे स्थळं जगासमोर आणलीत , आभारी आहोत🙏
खूप छान माहिती दिलीत. धन्य झालो. छत्रपती संभाजी सीरियल मधील रणू अक्का डोळ्या समोर आल्या.धन्यवाद जय शिवराय
। जय शिवराय ।
सर , सर्वात प्रथम आपले मनापासुन आभार.
आपण इतकी बहुमोल ऐतिहासिक माहिती आम्हापर्यंत वीडियोच्या माध्यमातुन पोहचवली .
अत्यंत उपयुक्त माहिती सर्वासाठी !
वाई तालुक्यातील आणखी एक स्थान मेणवली येथील नाना फडणवीसांचा वाडा. वाई येथील पेशवेकालीन रास्ते वाडा. गणेश मंदिर विश्वनाथ मंदीर.
चांगला उपक्रम आहे असच चालू ठेवा जेणे करून इतिहासाचा विसर होणार नाही
नक्कीच दादा 🙏😊🚩
राणूताईसाहेबांचा हा वाडा पाहून धन्य झालो. हा वाडा दाखवल्याबद्दल आपले मनापासून आभार
आपण केलेल्या व्हिडियो मधील मला वाटत असलेल्या त्रुटी सांगतो त्यांकडे लक्ष दिल्यास आपले पुढील व्हिडियो उत्तम दर्जाचे होतील.
व्हिडियोतील बरेच शाॅट्स दाखवताना ते का दाखवले जाताहेत याचे कारण सांगीतले गेले पाहिजे. हे कारण असे असले पाहिजे की त्यातून वाड्याचे वैशिष्ठ्य व्हिडियो पाहणार्याला समजेल. हा वाडा चौसोपी वाटला पण याचा उल्लेख आपल्या व्हिडियोत कुठेही नाही.
या वाड्याचे मानचित्र(कागदावरील आराखडा) दाखवून त्यात वाड्याचे विविध भाग दाखवून नंतर त्या भागाचा व्हिडियो दाखवल्यास वाडा समजण्यास मदत होईल.
वाड्यातील टांगलेल्या फोटोवरुन केवळ कॅमेरा फिरवलाय पण याने पाहणार्यास काही बोध होत नाही. घराण्यातील प्रसिध्द व कर्तृत्ववान व्याक्तींची माहिती देऊन त्यांचे फोटो दाखवले गेले पाहिजेत
राणूताईसाहेबांच्या नंतरचा त्यांचा family tree दाखवला गेल्यास सध्याचे व्हिडियोत दिसणारे जाधवराव त्यांच्याशी कसे संबंधित आहे हे समजले असते.
अचलोजीराजे जाधवराव यांच्या समाधिची रचना एखाद्या मशिदीप्रमाणे का आहे हे कळत नाही.
असे व्हिडियो बनवताना जाणकार तज्ञ माणसांचे सहाय्य घेतल्यास एक उत्कृष्ट व्हिडियो बनेल. उदा. वाड्यांच्या/समाधींच्या रचनेचे जाणकार
अतिशय सुंदर माहिती दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत....तसेच जाधव परिवारांना शतशः प्रणाम..व धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती दिली
या घराण्याला मुजरा, मी जय हनुमान मंदिर शाहूनगर चंदूर ता हातकणंगले दिंडी चालक. सन दोन हजार तेरापासून प्रतीवर्षि आम्ही पहीला मुक्काम भुईंज येथे करतो आहे. जाधव राजेंच्या या वाड्यातील देवघरातील श्रीरामांच्या व भवानी मातेच्या देवघरातील समोरच्या सोप्यामधे भजन कीर्तन करणेचा योग आला. तसेच राजेंच्या सहकार्याने आमच्या दिंडीला भृगू ऋषींच्या समाधीवर मुक्काम व भोजनाची सोय जाधवराजेच करतात त्यांचे आम्ही ऋणी आहोत.
खरच असे ऐतिहासिक बरेच आपल्याला माहीत नाही तुमच्यामुळे ते माहीत झाले धन्यवाद
फार मोलाची माहिती मिळाली आहे. धन्यवाद
मला सुद्धा इतिहासाची आवड आहे,मला खूप छान माहिती मिळाली, जय शिवराय
Thankyou sagar .I have memories of my childhood here
My attaya lived here. My cousin's are here.
भाऊ जय जिजाऊ आउसाहेब, जय महाराज छत्रपती, खर तर राणू अक्कांचा इतिहास राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या वरील T, V, serial मधून जास्त प्रसिद्धीस आल्या , कोकणात किंवा रायगड , पाचाड ला दर्शनासाठी जातांना वाईला मुक्कामाचे योग आले , परंतु तिथल्या ह्या प्रासादा विषयी कुणी सांगितले नाही, आपण दर्शन घडविले , खूप खूप धन्यवाद, माझे गाव सिंदखेडराजा जवळच 20 कि, मी, वर आहे, आपण तिथे येत असलाच , शंका नाही,
प्रतिक्रिया दिल्याबद्दल
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
जय जिजाऊ ... जय शिवराय
खूप छान माहिती दिली व राणूआक्काचा वाडा पूर्ण दाखवला. वैभवशाली इतिहास पुन्हा जागवला.धन्यवाद.
😊🙏❤
खुपचं छान व्हिडिओ पाहायला मिळला असाच व्हिडिओ बघवत जा मला खुप आनंद झाला
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
खुपच छान माहिती दिली दादा खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादा
सागरजी या वाडाचे संभाजी राजे यांच्या आजोळच्या फलटन येथील वाड्या प्रमाणे सुशोभीकरन केंद्रसरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे.. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
खूप मेहनत घेऊन हा अभिमानास्पद इतिहास आमच्यापर्यंत पोचवलात यासाठी तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद👍💐.🌹🌷🌸🌸🙏
फारच सुंदर vdo केलाय. वाडा अत्यंत सुंदर अवस्थेत ठेवला असून तो बघण्यात अतिशय आनंद वाटतोय. या वाड्याला व त्यांतील राहणार्या वंशजांना दीर्घायुष्य लाभो.
आपल्या सानिध्यामुळे आम्हाला छत्रपतींची संपूर्ण माहिती मिळते धन्य आहे आम्ही
लोकांसाठी खुले केले तर हा ऐतिहासक ठेवा पाहण्याचा आनंद घेता येईल
Ram navami divashi function asto tya divshi gavatil sagle jatat vadyat....5-6 family rahtat sadhya tithe
@@Div99.18 🙏
दादा खूपच दूरमिळ माहिती तूम्ही दिली..असे आनखी वाडे वंशजांनी माहिती तूमच्या कडून मिळावी।..पून्हा सातारा या ठिकाणी आल्यावर नक्कीच या ऐतिहासिक वास्तूस् आवरजून भेट देईल।.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
जय जिजाऊ ... जय शिवराय
Khup Chan Sagar Dada. Mahiti Dilyabaddal dhanyawad 🙏
Jai Shahjijau
Jai Shivray
Jai Shambhuraje 🙏🚩⚔️🔥
तुमचे सर्व च videos खूपच छान असतात. आम्हाला इतिहासाची खूप मोलाची माहिती मिळते.खूप खूप धन्यवाद 🙏🙏
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
खुप खुप आभार 😊🙏😊
खुप छान व्हिडिओ आहे आम्हाला आपल्या या व्हिडिओ मुळे शिवरायांच्या वंशावळ ची माहिती मिळत आहे असेच आपले कार्य चालू राहुदेत जय शिवराय
मनापासून धन्यवाद
माझी जन्म ऐतिहासिक भूमी पूणे.(खडकी)..येथील आणि लहानपण ऐतिहासिक कल्याण शहरातील या कल्याणचा इतिहास सर्व जानून आहात.सूभेदाची सून पळवून नेली तेव्हा राजे म्हणाले अशीच असती आमची माय आम्ही ही रूपवान झालो असतो.. आणि त्यांची सन्मानान पाठवणी केली..तो सूभेदार वाडा कल्याण येथील... त्याच प्रमानेन छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले स्वराज्यच आरमार बांधनी कल्याण येथ केली..तचेच खाडी लगत ऐक सूदंर किल्ला बांधला तो ऐतिहासिक किल्ला म्हणजे कल्याण चे भूषणच..दूर्गा भवानीणीच मंदिर या देवीच्या नावान म्हणजेच किल्ले्दूग्राडी।। नक्कीच भेट ? द्यावी।।।. जय अंबे माता.कि जय।।।।.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
त्या ठिकाणी नक्की भेट देऊ .....😊🙏🚩
जय शिवराय 🙏❤
हो दादा माझ आजोळ कल्याण आहे जवळच दुर्गाडी किल्ला आहे आणि सुभेदार वाडा ही आहे पण आता तिथे शाळा सुरू झाली आहे मी दर नवरात्रीत दुर्गाडी किल्यावर देवीच्या दर्शनासाठी जातो पण यंदा आपल्या देशावर कोरोनाच विघ्न आहे म्हणून किल्याच्या पायथ्याचा मेन गेट बंद ठेवला आहे मी कालच कल्याण वरुन आलो किल्याच्या पायथ्याहुनच देवीच दशन घेऊन आलो
खुपच छान माहिती दिली, मी वाई तालुक्यातील आहे, अभिमान वाटतो.
या वाड्या सोबत माझा लहान पण च्या खूप आठवणी आहेत. माझ्या मावशी राहायच्या श्रीमती ताराबाई जाधवराव
खूप छान वाटले जून्या आठवणी ना उजाळा मिळाला
खरच खुप भाग्यवान आहात तुम्ही., आम्हाला नुसते मोबाईल फोन वर दर्शन झाले तरी आनंद होतो.,
👌
U are very lucky 🙏👌
U r so lucky.
या व्हिडोओ मुळे संपुर्ण महाराष्ट्राला छ. शिवाजी महाराजांच्या वंशवळीतील , महाराजांच्या आजोळची माहीती मिळाली आपले धन्यावाद हा व्हिडोओ बनवल्या बदल. जय भवानी जय शिवराय , जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🙏
खूपच छान व्हीडिओ आणि माहिती !
राणूबाईंच्या वंशजांनी इतक्या वर्षांनंतर देखील ही ऐतिहासिक वास्तू छान जपली , संभाळली , जतन केली आहे. इतका छान व्हीडिओ तयार करून आणि प्रसारित करून तुम्हीही त्याचं चीज केलं आहे. अभिनंदन आणि धन्यवाद !
👍👌💐
अप्रतिम ऐतिहासिक वाडा. समाधीस्थळ भव्य आणि दिव्य.
माझ्या गावातील आमचा मोठा वाडा याबद्दल छान माहिती दिली धन्यवाद 🙏
Tumhi jadhav kutumbatil ka
Kiti te bhagya 🙏
Hi
So nice historical rear heritage Nd very informative ……jay shivray
खंरच खूपच छान माहीती देता.त्यामूळे तूमचे मनापासून खूप खूप अभार.
सागर जी आपले व्हिडीओज खूप छान,आणि प्रेरणादायी आहेत इतिहासाच्या पाऊलखुणा साक्षात घरबसल्या पहायला मिळतात...खूप खूप धन्यवाद.
Khup 👌👌 mahiti sagar Bhau Jay shivaray 👍👍🙏🙏
खूप छान माहिती दिली मित्रा बेस्ट ऑफ लक असच नवीन नवीन व्हिडिओ टाकत जा
धन्यवाद दादा 😊🙏🚩
अप्रतिम माहिती ज्ञात नसलेल्या इतिहासाची माहिती मिळाली
खूप छान माहिती आपण दिली. मनःपूर्वक धन्यवाद.
अप्रतिम माहिती,ओघवती निवेदन शैली,,छान छायाचित्रण सागर तुमचे अभिनंदन. मृत्युंजय, जाज्वल्य हिंदुभिमानी छत्रपती शंभूराजे आणि वीर-भगिनी राणू अक्का साहेब यांना शतशः नमन.
Thanks, for providing valuable knowledge about history.
हया माहिती बद्दल धन्यवाद 🙏अप्रतिम व्हिडिओ
Very nice information thank
खूप सुंदर वाडा परंतु आतील बांधकाम दाखवायला हवे होते
खूपच छान वाडा ठेवला आहे. धन्यवाद
सागर् जी तुमची माहिती खूप सुंदर कधी कधी शब्द ऐकताना अंगावर काटे येतात
जय शिवराय भाऊ मस्त माहिती मिळाली आपल्या कडून धन्यवाद 🙏🙏🙏
प्रतिक्रिया दिल्याबद्दल
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
जय जिजाऊ ... जय शिवराय
@@SagarMadaneCreation खूप छान माहिती दिली अभिनंदन
🌄⛳⚖️🗡💪🐴जय जिजाई!🛡🇮🇳🙏
🌄⛳⚖️🗡💪🐴जय शिवराय!🛡🇮🇳🙏
🌄⛳⚖️🗡💪🐴जय शंभुराजे!🛡🇮🇳🙏
खूप अतिशय सुंदर मन मोहक
खूप चांगले इतिहासाचे तुम्ही आम्हाला दर्शन घडवीत आहेत त्याबद्द्ल धन्यवाद व तुम्हाला लाख तोफांची सलामी
अतिशय स्तुत्य प्रयत्न केला आहे. तुमचं कौतुक अभिनंदन आणि धन्यवाद 🙏
सर तुमचा video थेट काळजाला भिडतो
क्षणात मीपण आपल्या सोबतच भेट देत असल्याचा भास होतो.....
धन्यवाद सर
100%
प्रतिक्रिया दिल्याबद्दल
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
जय जिजाऊ ... जय शिवराय
राणू अक्का म्हटले की हृदय भरून येते
अगदी खरंय.
संताजी घोरपडे समाधी, कारखेल तालुका माण जिल्हा सातारा येथे भेट द्या,
Nkkich deu
धन्यवाद!आपण खुप सुंदर माहीती दिलीत.