सतीश भाऊ, निखिल, अवी दादा यास अभिवादन...!!🙏🙏 👍सदर गोंधळाचे गावातील, प्रामुख्याने दापोली असुद येथील स्वरूप सर्वोत्तम 👍गोंधळ तथा त्यांची संख्या सीमित 👍प्रामुख्याने वाद्यांची नावे संबळ आणि तुणतुणे अप्रतिम ध्वनि नाद, श्रवणीय 👍सदर कार्यक्रमात सुमंगल अश्या क्षणी गोंधळी च हा प्रामुख्याने वादन करीत असतो या सर्व विधिवत गोष्टी फार छान आणि श्रवणीय संस्मरणीय असतात.या गोष्टी अनुभूती यावयास भाग्यच लागते. 👍वडे, तरी आणि पंगत या मधील जेवण छान चविष्ट असाच आस्वाद असणार. 👍समर्पक लघुप्रतिमा आणि शीर्षक 👍बहारदार चित्रण तथा सदाबहार संभाषण..म्हणा ना..👍🙏 👍 पडूडी आणि फोन गमतीशीर असा 👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास सन १९८३ चे वर्ल्ड कप स्पर्धेत झिम्बाब्वे क्रिकेट संघाने महत्वाच्या सामन्यात पाचावर धारण करून भारताला हैराण केले होते.परंतु किंबहुना तथापि अष्टपैलू कपिल देव निखज यांच्या कडे दैवी शक्ति म्हणा की अद्भुत ईश्वरीय लीला त्यांनी अक्षरशः १७५ धावा चोपून काढल्या आणि भारताला महत्वाच्या सामन्यात विजयी केले ...आणि इथेही असेच हे क्षण अतिशय सुंदररित्या हृदयाच्या कोपऱ्यात टिपून ठेवण्यासारखे असेच आहेत आणि सतीश भाऊंनी ते लीलया अप्रतिम रित्या चित्रबद्ध करीत एक आगळा वेगळा इतिहासच रचला..असे क्षण फार दुर्मिळ आणि इथे आपल्याला सतीश भाऊंच्या चॅनेल चे सौजन्याने आणि मी कोकणी निखिल तथा सकपाळ यांचा निखिल यांच्या सहकार्याने आणि तसेच अविनाश कोकण कर यांच्या सांघिक ऐक्याने छान थाटात पाहता आले असेच म्हणणे भाग आहे असे मी आवर्जून संगीन....असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
I know Im asking the wrong place but does someone know a way to log back into an instagram account? I was dumb forgot the login password. I would appreciate any assistance you can offer me
खूप खूप खूपच छान व अप्रतिम देवीचा गोंधळ वखरच गावाकडची माणसे मनाने खूप श्रीमंत आहे जेवन रेसिपी खूप छान व सुंदर वाढताना मन भरून जाईल इतके वाढतात निखीलची बहिण खूप छान व सुंदर दिसत होती व देवीची गाणी ऐकायला सुंदर होती 👌👍🙏
सतीश भाऊ तुम्ही सर्व कोकणातील UA-camrs एकत्र आला व कोंकणी संस्कृती ची ओळख सर्वांना करून दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार....असेच नव नवीन videos टाकत जा...खुप छान वाटते तुम्हाला पहिल्या वर..
खूप छान गाेंधळ पूजा.. निखिल च्या वीडियो शूटींग बघीतले खूप छान... निखिल मेहनती, परखड बाेलणारा, प्रेमळ आहे... खरेच तुम्ही enjoy chhan करता... मुख्य म्हणजे कुटुंब एकत्र येऊन कामे करता ते खूप महत्त्वाचे... आपापसांत प्रेम रहाते त्यामुळे...
धन्यवाद सतिश,अविनाश आमच्या गावी आमच्या घरी गोंधळा आल्या बद्दल निखिलला तुमच्या सारखे चांगले मिञ मिळाले आणि तिघानी आमच्या गोंधळाचे सुंदर विडीओ पोस्ट केल्या बद्दल तुमच्या सर्वानचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद
, खरोखरचं हा व्हिडिओ खूप आवडला. आपली परंपरा अगदी व्यवस्थितपणे दाखवल्याबद्दल तुझे आभार. असा चांगला संबळ वाजविणारा आणि गाणी बोलणारा गोंधळी असला तर दिवटी नाचवयला खूप मजा येते.तू पण चांगल्या प्रकारे दिवटी नाचवतोस. नविन टी शर्ट मध्ये चांगला फिट दिसतोस 🙏🙏🙏🙏
छान, आज 2मे ला आमचाही धाडवे भावकीचा गोंधळ होता परंतु कोरोना मुळे पुढे गेला. हेच गोंधळी रवी गायकवाड आहेतआमचे जालगाव लष्करवाडीतले ,लय भारी.आनंद घेतला.आमचेकडे पण येणे.
सतीश भाऊ, निखिल, अवी दादा यास अभिवादन...!!🙏🙏
👍सदर गोंधळाचे गावातील, प्रामुख्याने दापोली असुद येथील स्वरूप सर्वोत्तम
👍गोंधळ तथा त्यांची संख्या सीमित
👍प्रामुख्याने वाद्यांची नावे संबळ आणि तुणतुणे अप्रतिम ध्वनि नाद, श्रवणीय
👍सदर कार्यक्रमात सुमंगल अश्या क्षणी गोंधळी च हा प्रामुख्याने वादन करीत असतो या सर्व विधिवत गोष्टी फार छान आणि श्रवणीय संस्मरणीय असतात.या गोष्टी अनुभूती यावयास भाग्यच लागते.
👍वडे, तरी आणि पंगत या मधील जेवण छान चविष्ट असाच आस्वाद असणार.
👍समर्पक लघुप्रतिमा आणि शीर्षक
👍बहारदार चित्रण तथा सदाबहार संभाषण..म्हणा ना..👍🙏
👍 पडूडी आणि फोन गमतीशीर असा
👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास सन १९८३ चे वर्ल्ड कप स्पर्धेत झिम्बाब्वे क्रिकेट संघाने महत्वाच्या सामन्यात पाचावर धारण करून भारताला हैराण केले होते.परंतु किंबहुना तथापि अष्टपैलू कपिल देव निखज यांच्या
कडे दैवी शक्ति म्हणा की अद्भुत ईश्वरीय लीला त्यांनी अक्षरशः १७५ धावा चोपून काढल्या आणि भारताला महत्वाच्या सामन्यात विजयी केले ...आणि इथेही असेच हे क्षण अतिशय सुंदररित्या हृदयाच्या कोपऱ्यात टिपून ठेवण्यासारखे असेच आहेत आणि सतीश भाऊंनी ते लीलया अप्रतिम रित्या चित्रबद्ध करीत एक आगळा वेगळा इतिहासच रचला..असे क्षण फार दुर्मिळ आणि इथे आपल्याला सतीश भाऊंच्या चॅनेल चे सौजन्याने आणि मी कोकणी निखिल तथा सकपाळ यांचा निखिल यांच्या सहकार्याने आणि तसेच अविनाश कोकण कर यांच्या सांघिक ऐक्याने छान थाटात पाहता आले असेच म्हणणे भाग आहे असे मी आवर्जून संगीन....असो..
👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
Kaka kashe aahat
खूप खूप आभार, असेच प्रेम असुद्या ❤️😊🙏
L
I know Im asking the wrong place but does someone know a way to log back into an instagram account?
I was dumb forgot the login password. I would appreciate any assistance you can offer me
@Kaden Albert instablaster ;)
Wa....khup chan...gav mhanje gav...tithe lai bhari ch wate....mast.....komdi wade....
Thank you
खूप खूप खूपच छान व अप्रतिम देवीचा गोंधळ वखरच गावाकडची माणसे मनाने खूप श्रीमंत आहे जेवन रेसिपी खूप छान व सुंदर वाढताना मन भरून जाईल इतके वाढतात निखीलची बहिण खूप छान व सुंदर दिसत होती व देवीची गाणी ऐकायला सुंदर होती 👌👍🙏
Thank you ❤️❤️
सतीश भाऊ तुम्ही सर्व कोकणातील UA-camrs एकत्र आला व कोंकणी संस्कृती ची ओळख सर्वांना करून दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार....असेच नव नवीन videos टाकत जा...खुप छान वाटते तुम्हाला पहिल्या वर..
मस्त एनजाॅय केला वीडीओ बघून मज्जा आली जेवण बघून तोंडाला पाणी सुटले 👍
Bhawa kup chan gondal hae mala kup avdale aani jevan padat kup chan hae 👍👌👍🍫💞🌹❤💞
mast gondhal ani jewan .....chan vdo.
आवडला गाेंधळ
Khup chan video majya maherchi aathavan aali khup
खूपच छान
खूप छान गाेंधळ पूजा.. निखिल च्या वीडियो शूटींग बघीतले खूप छान... निखिल मेहनती, परखड बाेलणारा, प्रेमळ आहे... खरेच तुम्ही enjoy chhan करता... मुख्य म्हणजे कुटुंब एकत्र येऊन कामे करता ते खूप महत्त्वाचे... आपापसांत प्रेम रहाते त्यामुळे...
कोकण संस्कृति..मस्तच.
खूप एन्जॉय करतो आहे विडिओ बगून nice अप्रतिम विडिओ मनपूर्वक अभिनंदन
व्वा फारच छान
निखिल बेटाच्या गावचा गोंधळ खूपच छान आणि गावातील सर्व मंडळी खूपच हौशी 👌👌🙏
गोंधळ मधला डान्स खूप आवडला लय भारी 😘😘😍😍
👍👌mast
KHUP CHHAN DYVICH GODLE 👌👌👍👍
छान व्हिडीओ दादा.एक नंबर गोंधळ
Mast distey dada kam bhari video
Khup chan🙏🙏
दमदार विडिओ मजा आली 🤗🤗🤗👍👍👍
धन्यवाद सतिश,अविनाश आमच्या गावी आमच्या घरी गोंधळा आल्या बद्दल निखिलला तुमच्या सारखे चांगले मिञ मिळाले आणि तिघानी आमच्या गोंधळाचे सुंदर विडीओ पोस्ट केल्या बद्दल तुमच्या सर्वानचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद
खूप खूप आभार
Video khup chan hoti..... dada swatachi kaalji gya
होय
Ekdum bhari. Tempting jevan
❤️❤️
Thanks a lot sir. Lahan pane chi athvan. Majhya maushi che gaon🙏
Wonderfull video 👍🏻👍🏻
Best
आपली परंपरा आपला नाद, लय भारी, 👍❤🤷♂️🙏
मस्त ...👌👍👌👌
Mast video khup sundar majja Ali 👌👌miss you vahini Pranju and Pradnu
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Khup chan☺️ ekdam simple ani sobar lok ahet👍 gava chi maja kharach vegali ahe, those are lucky who can experienced it.
मस्त गोंधळाचा विडिओ दादा
Thank you
Khup Khup Sundar👌 👍🙏
Chhan gondhalacha program pahayla milala. Jewan khup tasty asava asa dista
❤️
#chillincolors संस्कृती छान जोपासली आहे. छान गोंधळ आहे. भारतीय परंपरा ना salute❤️🙏
❤️❤️
गोंधळ डान्स लय भारी 👌🏻👌🏻👌🏻
❤️❤️
खुप छान गोंधळ आहे 👍कोकण संस्कृती 👍 छान जेवणं होते मस्त व्हिडिओ.👍
खूप छान विडीओ मस्त गोधंळ खूप छान झाले 👌👌
Chan bagayala khup bhari vatal Satish dada ..aase karykram bagun . Gavachi khup aatwan yete
विचारधन 👌👌👍
सुंदर video😍
❤️❤️😊
छान आहे तुमचा गोंधळ.जेवन तर काय नाद खुळा आहे तोंडाला पाणी सुटलं हो सतिश भाऊ 🙏 नमस्कार 🙏
जरूर आपण प्लॅन करूया
Khup chan vatala dada gondhal nd apla kokan nikhilch gav nd dada tumi sarv maja gavi pn nakki ayach
Khup chan bhava👍👍👍👌👌👌🌴⛳♥️
Mast dada lai bhari
Hi satish, video baghun tithe jevaychi khup ichha zali. Kadak vatat hote srv.ani vishesh mhnje nikhil khup saaf manacha ahe.
Thank u.
, खरोखरचं हा व्हिडिओ खूप आवडला. आपली परंपरा अगदी व्यवस्थितपणे दाखवल्याबद्दल तुझे आभार. असा चांगला संबळ वाजविणारा आणि गाणी बोलणारा गोंधळी असला तर दिवटी नाचवयला खूप मजा येते.तू पण चांगल्या प्रकारे दिवटी नाचवतोस. नविन टी शर्ट मध्ये चांगला फिट दिसतोस 🙏🙏🙏🙏
Thank you ❤️❤️
Kup. masstt...Chan.jevan.kilay...satish.pani.sutlayy...gavatel.vatavaran.far.Chan.आहे... मस्त.पंगत.बसले....वधूवरांना.ashervad..सांग
❤️❤️🙏
Mast video 👍👌❤️❤️❤️
मस्त मित्रानो फार छान वाटले माझ्या आजोळी सुद्धा दर 3 वर्षांनी आमच्या कुटुंबाचा गोंधळ असतो धमाल करतो आम्ही
Mast vedio zala ahe specially jevnachi pangat missing everything
Thank you
छान व्हिडीयो मुळे गावातील रितीरिवाज समजतात मस्त
Ek nber bhai
Chan hota gondhal Gav che vatavaran bhari asate yummy chicken
दादा पाणी सुटला तोंडाला कोंबडी वडे आणि गावठी चिकन बगुन 😋😋😋
Chan hota video 👌
Khup chan, jabardast nazaara.. Mumbaila atha kaieese nahi..
❤️❤️
Bhari video
खुप छान
मस्त खुप च छान ♥... मस्त वाटल गोंधळ बघायला 👌👌👌👌👌
भाऊ ❤️
जेवण लई भारी,,
निखिल वाजवतो का मी त्याचे ved पाहिलेत
👌👌👌🤟🏻
Jai teli🙏
खूप छान वीडियो दादा 👌👌
छान, आज 2मे ला आमचाही धाडवे भावकीचा गोंधळ होता परंतु कोरोना मुळे पुढे गेला. हेच गोंधळी रवी गायकवाड आहेतआमचे जालगाव लष्करवाडीतले ,लय भारी.आनंद घेतला.आमचेकडे पण येणे.
खुप छान वाटला गोंधळ
खूप खूप छान विडिओ
Apratim👍👌👌👌👌👌🚩🚩
Khup chaan...Best wishes from Panvel
Satish your videos are very down to earth with no hipe. Keep it up. Loved your videos ❤
मस्त व्हिडिओ सतीश दादा👌👌👍👍
Mast
खूप छान वाटले तुम्ही आलात तर आणि खास करून तुमच्या मार्फत आपले youtube परिवारातील सदस्य( viewers ( आपल्यात सहाबगी राहिले 🙏🙏🙏🙏🙏
निखिल खूप छान गोड आठवणी आहेत या सर्व ❤️😊, मज्जा आली खूप, आता आमच्या गावी जाऊया
तुम्हाला जेवताना बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले 😋😋😋👌👌😍
Mast Video👌😍 Aha Brother👍 ❤🤗
No 1 video dada
Lai bhari 👌
Khup Chan
Nikhil Bhau tar jorat & prerna u looking so cute 😍 💓💓💓
Khooop chaan
Parena sunder makp
सतीश भाऊ आमच्याकडे पण सेम असाच गोंधळ करतात आणि छान नाचला तुम्ही आणि टी-शर्ट खूप छान दिसतोय तुम्हाला जेवण पण 1 नंबर होत असं वाटलं आम्ही गोंधळाला आलोय 🥰
गावची बातच निराळी
छान होता हा vlog.. मज्जा आली बघून...रत्नागिरी जिल्ह्यातल जेवणं छान असतं..
खुप छान व्हिडिओ दादा
Very nice brother
तुमचा गोंधळ पहीलाच पाहीला धमाल घर पण शान आहे आणि मुंबई चे दोन्ही पाहूने पण शान आहे त
❤️❤️😊🙏
सतीश दा .जबरदस्त V . D. O.थन्यवाद
सतिश अविनाश निखिल तुझ्या गावी गोंधळ कार्यक्रम खुप मस्त जेवण चिकण वडे खुप छान होते😋😋
Jevan mast
Very nice video
Mzaa ayaa 12 sal phele ek dost k idhar
Gyata udhar esee traa khana khaya mzaa ayata
Very nice video 😍
Aprtim
लय भारी सतीश दादा❤️❤️❤️❤️
Mastt dadaaa tnx he sgl dakhvlyaa bddll
Dance lay bhari
❤️❤️
Mst
Satish mast watal
Very nice satish dada you were all together
Mast 🙏🙏
Mazya tai chya gavch aahe teli vadi asud❣ khup chhan vatla bghun