काळुबाईचा संचार करणीतून येतो? मांढरदेवी खूप भयंकर आहे? काळुबाई समज गैरसमज.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024
  • काळुबाईचा संचार करणीतून येतो? मांढरदेवी खूप भयंकर आहे? काळुबाई समज गैरसमज.

КОМЕНТАРІ • 122

  • @JaihinDosto5510
    @JaihinDosto5510 3 дні тому +1

    छान आईसाहेब कोटी कोटी प्रणाम बाबा

  • @avadhutkale3316
    @avadhutkale3316 29 днів тому +6

    नमस्कार बाबा,खूप सुंदर व्हिडिओ आहे.आणि याच्या सिरीज बघायला आवडेल, जय आदिशक्ती जय सत गुरु माऊली

  • @TanmayGangawane
    @TanmayGangawane 24 дні тому +2

    साहेब खुप खुप छान सांगितलं आयुष काळू आई ला एकदा भेटायला इच्छा प्रकट झाली झाली लवकर लवकर आई बोलवणार अस वाटते खुप प्रेमळ आहे माजी आई खरच डोळ्यात अश्रू आले 💐💐🙏🙏💐💐

  • @srjagtap4309
    @srjagtap4309 9 днів тому +1

    ओम नमो शिवशक्ती नमा: ओम श्री कलिमाता ही पार्वती अवतार असून ही खूप प्रेमळ आहे. सात्विक भावना ठेवून भक्ती केली तर ती शत्रूचा नाश करणारी अशी ही कालेश्वरी माता आहे अपणाकडे फक्त प्रेमभावना भक्ती करा सर्व प्रती चांगले वाईट बोलू नका, द्वेष भावना ठेवू नका ,आचरण चागले शुद्ध ठेवा कालेश्वरी माता जरूरआपले रक्षण करणार. योग्य भक्ती करा कालेश्वरी माता हमखास आपले रक्षण करणार. // ओम श्री कालेश्वरी माता // आदिमाया शक्ती की जय.... धर्माचा उद्धार करणारी अधर्म करणार व्यक्ती याना दूर ठेवते.

  • @mayanaik8585
    @mayanaik8585 8 днів тому +1

    खूप छान माहिती दिली आहे दादा मला खूपच पटली आहे काळुआईच च्यागं भलं,,,,,❤❤,,

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 24 дні тому +2

    आमची काळू आई आमच्यावर तिच्या मायेची पखरण सदा पसरत असते. काळू आई कधीच करणी बिरणी करत नाही. सगळी घाण माणसे करतात. काळू आई फक्त आई आहे ❤❤❤

  • @ffrudraGTK
    @ffrudraGTK 27 днів тому +4

    आई काळूबाईच्या नावानी चांगभलं 🙏🪷🪷🪷🙏❤️❤️❤️ 🥰💫🧿

  • @ganeshwaghmare7907
    @ganeshwaghmare7907 29 днів тому +4

    आई काळूबाईच्या नावानं चांगभलं जय मल्हार खूप छान गुरुजी धन्यवाद

  • @jagdishgholap1793
    @jagdishgholap1793 29 днів тому +7

    ॐ आदिशक्ती आदिमाया शिवशक्ती पार्वती पती कैलास पती गौरी शंकराय नमः
    🌹🙏🙏🙏🌹

    • @dilipkadam1372
      @dilipkadam1372 29 днів тому +1

      🎉🎉काळूबाई नावानं चांगभलं 🎉🎉

  • @SuvarnaShingote-g6m
    @SuvarnaShingote-g6m 15 днів тому +1

    माझ्याही अंगात सप्तश्रृंगी महालक्ष्मी आणि काळुबाईचे वारे आहे पण मला ह्या देवी आईचे खूप गोड अनुभव आले आहेत मायेचा अथांग सागर आहेत अगाध महिमा आहे आईचा

  • @rupalipilane355
    @rupalipilane355 29 днів тому +7

    खूप छान तुमची माहिती एकूण बर वाटे आई माझी खूप मायाळू आहे ❤️🙇 तुमचे विडिओ एकूण मन प्रशन होते 🙇🙇

  • @Mrunalii-o8x
    @Mrunalii-o8x 28 днів тому +4

    Dada tumhi mazhya aai chya rupat yevun mazh uttar dile mla vat hot mi Mahakaali Ani kalubai madhe bhedbav kartiye ahe
    Pan aaine mala mazh uttar dila
    Kalubai chya naavani changbhal 🙏
    Jai Mahakaal 🙏 Jai Mahakaali🙏

  • @PriyaChavan-s7s
    @PriyaChavan-s7s 26 днів тому +2

    Khar ahe sir tumch karan mazi aai pan hech sangte mazya aaichya maherchi devi ahe amhi wai la alyavar jamel teva devila jaun darshan gheun yeto🙏🙏khup premal aahe mazi devi

  • @SahilPatil-f8o
    @SahilPatil-f8o 29 днів тому +2

    आई काळूबाई चा उदो उदो 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kailas08londhe76
    @kailas08londhe76 25 днів тому +2

    Maza vichar aahe ki jya devana nishpap jivanche bali have astat te dev nahit

  • @specialcraf
    @specialcraf 23 дні тому +3

    Mala devila yaychey pan devila mala bhetaych nahi yogch aanena

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 27 днів тому +2

    यघदम बरोबर आहे खुप खुप धन्यवाद बाबा 🙏🏻🙏🏻🌹🌺🙏🏻

  • @SumanYadav-ub4eg
    @SumanYadav-ub4eg 28 днів тому +1

    खूपच छान माहिती दिलीत बाबा जय काळेश्वरी ❤❤🙏🙏🌹🌹👌👌♥️♥️

  • @vitthalingale826
    @vitthalingale826 27 днів тому +9

    आई काळुआई सत्याच्या मार्गावर जर चालत असेल तर आई नक्कीच धावून येते तिची प्रेमळ माया खूप वेगळी आहे आई आपल्या बाळाला कधीच लांब करत नाही ती खूप जीव लावते फक्त आपला दृष्टिकोन आणि आपल्या अनुभवातून ते जाणवले पाहिजे ❤️❤️❤️

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 29 днів тому +1

    👍👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा खुप छान माहीती दिलीत बाबा खुप खुप धन्यवाद जय आदिशक्ती हरीओम बाबा 🙏🙏👌👌

  • @KavitaGothankar
    @KavitaGothankar 27 днів тому +2

    🙏🏻🌹खुप छान माहिती दिली 🌹🙏🏻

  • @jyotiraskar2103
    @jyotiraskar2103 28 днів тому +1

    अगदी बरोबर खुप छान माहिती सांगीतली.

  • @prasadjayshriswamisamrthak7667
    @prasadjayshriswamisamrthak7667 28 днів тому +2

    काळूबाईच्या नावानं चांगभलं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @satishdolaskar3624
    @satishdolaskar3624 26 днів тому

    खुप सुंदर आहे हे काळूबाईच्या नावानं चांगभलं🙏🌷

  • @KrishnaAvhad-s8x
    @KrishnaAvhad-s8x 29 днів тому +4

    🙏🙏प्रणाम बाबा 🙏🙏

  • @archanakhandagle9250
    @archanakhandagle9250 27 днів тому +1

    Khup mayalu ahe mazi aai ...kalubaichya navan changbhal

  • @vijayaymalaingle2760
    @vijayaymalaingle2760 29 днів тому +2

    तुम्ही जे सांगितले ते खर आहे बाबा.माझी तर आई आहे.मी.मुलगी तेची

  • @sunilwaghmare8868
    @sunilwaghmare8868 3 дні тому

    Mandhar devi chya nava ne chan bhala ❤

  • @Swarajyasthapna
    @Swarajyasthapna 29 днів тому +2

    जय गुरुदेव जय आदिशक्ति दंडवत प्रणाम बाबा

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv 28 днів тому +2

    Jai Aai Sai Shankar bhole Nath- Kali Ma - Kalu Aai Ma Krupa Kara . Sharan aahe Tumche Charani - Jai kalu Aai Ma

  • @kardeatmaram7629
    @kardeatmaram7629 29 днів тому +2

    जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव

  • @SavitaBhalerao-p5o
    @SavitaBhalerao-p5o 27 днів тому +2

    खुप चांगली माहिती सांगितली

  • @dilipkadam1372
    @dilipkadam1372 27 днів тому +2

    🌹🌹काळूबाई नावानं चांगभलं 🌹🌹

  • @JYOTICHAVAN-jv3qf
    @JYOTICHAVAN-jv3qf 29 днів тому +3

    सुंदर माहिती ❤💐🙏🏻

  • @Jagdishbhoir-v8b
    @Jagdishbhoir-v8b 25 днів тому

    आई जीवदानी माऊली आई एकवीरा ‌माऊली आई काळुबाई माऊली 🙏🌺🔱🌺🙏

  • @KrushnaSurkamble
    @KrushnaSurkamble 20 днів тому +1

    Kalu Aai cha udoo udoo🎉😊

  • @VikasRandhir
    @VikasRandhir 6 днів тому

    खूप छान 🌹❤️❤️❤️

  • @rajendramore9485
    @rajendramore9485 26 днів тому +1

    आई मंदारस्य काळू आई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️🌹💐

  • @KajalKhan-m2y
    @KajalKhan-m2y 24 дні тому +1

    Tumhi kuthe rahtat please sanga mala bhetauch ahe

  • @nareshpatil8752
    @nareshpatil8752 29 днів тому +2

    काळुबाई चे नावान चांगभल
    आई कृपा करी आम्हा वरी
    आई आम्हास आशिर्वाद दे कामात यश दे

  • @skhd2minstitute7
    @skhd2minstitute7 24 дні тому

    धन्यवाद खुप महत्वाची माहिती दिली कालिका मताना माझ्याकडून सेवा हविये हे मला कळले 🙏

  • @RohanNavgire-h3n
    @RohanNavgire-h3n 7 днів тому

    Barobar bolat kaka

  • @Webseries0166
    @Webseries0166 29 днів тому +1

    गुरुजी शेषनाग संचार वरती एक व्हिडिओ बनवा

  • @SangitaKhokale-h6f
    @SangitaKhokale-h6f 29 днів тому

    खूप छान माहिती दिली बाबा जय आदिशक्ती गुरुदेव

  • @KavitaGaikwad-zo1yc
    @KavitaGaikwad-zo1yc 24 дні тому

    आई kalubaichya navan चांगभलं

  • @Nagaraambigar
    @Nagaraambigar 28 днів тому

    Kalikambe karnataka madhe mhanatata जय kali जय भवानी जय श्री रेणुका यल्लम्मा देवी 🙏

  • @C.A.O.KOLHAPUR
    @C.A.O.KOLHAPUR 9 днів тому +1

    माझ्या पत्नीला महाकालीचा संचार आहे

  • @Webseries0166
    @Webseries0166 29 днів тому +1

    गुरुजी शेषनाग वरती एक व्हिडिओ बनवा वा शेषनागा चा संचार कसा काय मोखला करता येइल

  • @mangeshzhanje263
    @mangeshzhanje263 29 днів тому

    शिबीर मी अटेंड करणार आहे .जय बाळूमामा

  • @rahulbodade9022
    @rahulbodade9022 25 днів тому +1

    Jay maata di

  • @saikadam7415
    @saikadam7415 21 день тому +1

    आई कधीच मुलांचं वाईट करत नाही 😢

  • @Pravin-g2p
    @Pravin-g2p 4 дні тому +1

    मला करणी केली आहे असे अनेक जन बोलतात

  • @ushasawant8205
    @ushasawant8205 28 днів тому +2

    Apan great ahat .

  • @RUPESHShelkar
    @RUPESHShelkar 29 днів тому

    Guruji lok mantra chi urja Dave Shakti chori kachon ghatat ta var video taka

  • @sarikashinde8565
    @sarikashinde8565 22 дні тому

    काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏🙏

    • @sarikashinde8565
      @sarikashinde8565 22 дні тому

      माझी काळुबाई लाखात एक आहे ते कधी कोणाचं वाटोळ करत नाही

  • @anjalimane1194
    @anjalimane1194 21 день тому

    काळुबाई च्या नावानं चांगभल

  • @AKSHAYHINGE-nb5wx
    @AKSHAYHINGE-nb5wx 29 днів тому

    Khoup mast mahit sagitli

  • @sambhajisuryavanshi9198
    @sambhajisuryavanshi9198 29 днів тому

    🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. जय आदिशक्ती. 🚩🚩🚩

  • @dilipghumatkar2050
    @dilipghumatkar2050 23 дні тому

    आई काळूआईच्या नावानं चांगभलं

  • @VaishnaviVairat-ww9zp
    @VaishnaviVairat-ww9zp 4 дні тому

    गुरुजी मला माफ करा. 🙏मी तुम्हाला ऐकण्या आधी गैरसमज करून घेतला त्याबद्दल मी माफी मागते. मला असं वाटल कीं आई विषयी तुम्ही पण गैरसमज पसरवताय का असं वाटलं

  • @RohiniKasbe-n7h
    @RohiniKasbe-n7h 15 днів тому

    Aai❤

  • @SujataGunjal-lr1zr
    @SujataGunjal-lr1zr 29 днів тому +13

    हाच प्रश्न माझ्या मनात आला होता अन तेच आज तुम्ही मला समजावून सांगत आहे

  • @LeelaSakpal-r7c
    @LeelaSakpal-r7c 2 дні тому

    Mala Gurujii tumcha no pahije aahe

  • @Pravin-g2p
    @Pravin-g2p 4 дні тому

    काळुबाई क्या नाव चांगलांभ

  • @Sagasamjmaha
    @Sagasamjmaha 29 днів тому +2

    🌸🙏🏻जय आदिशक्ती 🙏🏻🌸

  • @dhananjaykhopade7780
    @dhananjaykhopade7780 29 днів тому

    जय काशिनाथ बाबा गुरुजी 🎉

  • @Satwikking-n5b
    @Satwikking-n5b 25 днів тому

    काळूबाईच्या नावानं चांगभलं

  • @user-xn9lj9jw9
    @user-xn9lj9jw9 21 день тому +1

    माझा विवाह झाला होता तिथे त्यांच्या घरी पण काळुबाईच सासूबाईला काळुबाईचं वारं येत होता

  • @vijaypanchal8722
    @vijaypanchal8722 27 днів тому

    Khup Chan Baba

  • @mandamalekar5299
    @mandamalekar5299 28 днів тому

    Dada vakan chi Kalu Bai konti

  • @UshaDalavi-e7p
    @UshaDalavi-e7p 7 днів тому

    अशीच माहीती द्या

  • @More-jnabai
    @More-jnabai 29 днів тому

    आदेश बाबा जय आदिशक्ती 🙏🚩🌹🙏🕉️🕉️

  • @rohitchavan3972
    @rohitchavan3972 26 днів тому

    🙏🌺 आई काळूबाई प्रसन्न 🌺🙏

  • @Mrunalii-o8x
    @Mrunalii-o8x 28 днів тому

    Khar bolat dada hizhi chaya asayala naseeb lagt🙏

  • @damamakone965
    @damamakone965 29 днів тому +1

    जय आदी शक्ती जय जगदंब🙏🙏

  • @RUPESHShelkar
    @RUPESHShelkar 29 днів тому

    Shakti VA pa's kase melvo ta ya e

  • @piyu_mali
    @piyu_mali 29 днів тому

    बाबा मला गाय सतत चाटते हे चांगले आहे की नाही कृपया सांगावे यावर व्हिडिओ तयार करण्यात यावा

  • @HanumantPatole-zk6nh
    @HanumantPatole-zk6nh 24 дні тому

    सुपर वीडियो आहे

  • @shobhahirulkar6924
    @shobhahirulkar6924 26 днів тому

    बाबा मनसा देवी विषयी सांगणं न बाबा काही त्याचा सावरी पूजा निवेधा सांगा न 🙏🙏

  • @MadhuriJadhav-b9p
    @MadhuriJadhav-b9p 29 днів тому +1

    ओम काळेश्वरी

  • @nareshpatil8752
    @nareshpatil8752 29 днів тому

    जय आई काळुबाई

  • @nareshpatil8752
    @nareshpatil8752 29 днів тому

    काळुबाई देवीचे चांगभल

  • @vishalpatil5925
    @vishalpatil5925 29 днів тому

    Baba please tuljabhawani aani soudatti chi yallamma devi hya doni devi ek saath gharat aasel
    Tar gharaat traas hoto bhandan hotaat hya subject var vidio banava
    Please please 😥😥😥😥😥😥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshshinde-r8g
    @santoshshinde-r8g 29 днів тому +2

    आदेश

  • @Webseries0166
    @Webseries0166 29 днів тому

    गुरुजी माझे काका महादेव चा फोटो सामोर बसुन त्याना शेषनाग चा संचार त्यना याचं आनी ते चिमता सुधा मागयचे आता ते नाही आहे तर संचारा चा काय होइल

  • @KrishnaGhanekar
    @KrishnaGhanekar 29 днів тому

    काळूबाई च्या नावानं चांग भल ❤
    जय आदिशक्ती❤

  • @BalbhimBabar-p5q
    @BalbhimBabar-p5q 24 дні тому

    बाबा मरीमाता देवी लावता येते का करणीतुन मला मरीमाताचाच संचार आहे

  • @sunandagound4888
    @sunandagound4888 28 днів тому +1

    ❤ काळूबाईच्या नावानं चांगभलं

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare3793 28 днів тому

    काळुआई् च्यां नावांनी चांगले

  • @OmkarHandgar
    @OmkarHandgar 28 днів тому

    Tumhi sangtate Khar she baba

  • @lakshammore9271
    @lakshammore9271 24 дні тому

    बाबा माझ्या अंगात पण आई अंबाबाई लक्ष्मी आई काळुबाईची वारी आहे पण नवरा मानत नाही

  • @ashashetty7203
    @ashashetty7203 28 днів тому +1

    मला तिथेच करणी झाली 20 वर्ष झाली अजून नीट झाली नाही, कोणी केली त्याच नाव ही मी सांगते त्याच नाव आहे सुरेश दाढीवाला. धावजी पाटील इथे केली आहे

  • @ManishaMore-ic2dl
    @ManishaMore-ic2dl 29 днів тому +1

    बरोबर बोललात बा बा तुम्ही माझ्या पण आगात काळु आई येते माझी खुप श्रद्धा आहे

  • @shobhasomawanshi5919
    @shobhasomawanshi5919 28 днів тому

    🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🌹🙏🏻🌹

  • @vipulghawate9367
    @vipulghawate9367 28 днів тому +1

    बाबा नमस्कार आमच्या शेजारचा माणूस मला म्हणतो करणीची देवी बसवली

  • @Webseries0166
    @Webseries0166 29 днів тому +1

    गुरुजी शेषनाग चा संचार येतो का

  • @ReshmaShirsange
    @ReshmaShirsange 29 днів тому

    🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @ganeshdhumal2802
    @ganeshdhumal2802 29 днів тому

    🙏🙏🙏🙏

  • @daulatsalve4448
    @daulatsalve4448 29 днів тому +1

    जय आदिशक्ती

  • @vaishalikurhade853
    @vaishalikurhade853 25 днів тому

    आई काळुबाईचा उदोउदो