Flower stage madhe favarni kraychich nahi ka? Mg Amonicacid kadhi dyayche and nongass poison use kru shakto ka Karn watavrna mule jr ali pdli tr ti ful khate. Must reply sir
हरभरा 43 दिवासंचा झाला आहे पेरल्या पासुन,,,, आजून एकही फ़वारणी घेतलेली नाही हरभऱ्यावर,,,, फुले लागण्यास सुरुवात झाली आहे, तर जास्त फ़ुटवे व जास्त फुले लागण्या साठी काय फ़वारणी करू
फुल एक किंव्हा 2 टक्के असेल व दुसर पाणी दिलं नसेल तर देऊ घ्या व नंतर लगेच 2 दिवसाने Emamectine किंव्हा Fame अळी नाशक + Antracol + Double टॉनिक किंव्हा boom flower किंव्हा 12-61-00
👉 Great Work...!! 👍👍 हरभरा पिकामधे Water Soluble Fertilizers हा क्रम बरेबर आहे का ते सांगा Please 1) 19:19:19 First Spray साखिय वाढ अवस्तेत...!! 2) 12:61:0 Second Spary फुलांची सुरुवात हाेताना...!! 3) 0:52:34 सगले फुल लागल्यावर...!! 4) 13:0:45 --- 40% ते 50% घाटे असतानी...!! सर हा क्रम बरोबर आहे का ....? Please reply... 🙏🙏
ऊत्तम माहिती दिली सर धन्यवाद.
छंदाचा
गॅस poison कोणते आहेत आणि ते कसे ओळखावे
Thanku.sir.yogay.salla
Meze 42 divas purne zale pan nazi halkat patli chi jamin aahe tr mi pani deu shkto kachaan payavar aala aahe
Ful lagnya aadhi harbhara pikala urea dyava ka
अंभिनंदन सर माहिती देता
Thank u 🙏
50. दिवस झालेत पाणी कधी द्यावे .फुले लागलेले आहेत
गाठे लागले की पाणी द्या मग माल फुल्ल भरते
Thank you sir given information 🙏
Thanks 👍
छान माहिती दिली सर
Thanks 😊
Khup chan mahiti. God bless.
Thank u 🙏
Gas poison kon konti astat 🔥 video banva sir
Alika chalel ka
सर फुल अवस्थेत 12 61 0 रोको मॅगझिमा हिगर एप्लिगो घेतल चालेल का
Flower stage madhe favarni kraychich nahi ka? Mg Amonicacid kadhi dyayche and nongass poison use kru shakto ka
Karn watavrna mule jr ali pdli tr ti ful khate. Must reply sir
6Ba सोबत हुमीक अँसिड चालते काय
Harbhara bhaji todave ka nahe sir
12:61:00 cha wapar karyacha ka fule yenyachya aagodar
Bayer ch ambition chalel ka sprey madhi
हो
Harbhara perun 27 diwas zale mar mothya pramanat ahe..ek spray zala...upay suchwa..
शेणखतात trichoderma टाकून फेकून दया
@@AaplaParivarKrushiParivar ok sir....dhanyawad
video बघितला आनी लाईक सूधा, गॅस पॉईझन बद्दल चांगली माहिती दिली
Thanks 🙏😊
Gas poison konte aahe
शेवटी ज्याला fos आहे ते वापरू नका
@@AaplaParivarKrushiParivar ok
@@AaplaParivarKrushiParivar mazya kade geliya varshi ch qunolphous 25%ec aahe harbhara aali sathi Jamel ka
Chan mahiti dili
Thank u
Koradvahu sathi tonik v amino asidchi favarni karavi ka
हो 100 टक्के रिझल्ट भेटणार पण Amino acid असलेले टॉनिक फुल अवस्थेत घेतलंच पाहिजे
@@AaplaParivarKrushiParivar thanks
@@sugrivjadhav4801 अंडा,टाँनिक.घ्याएकचनंबर,रिझल्ट
बायो आर 303फवारनी चालेलका?
Thrips वर काम करत हे अळी वर नाही अळी नियंत्रण करण्यासाठी Emamectine, Ampligo, Solomon, Fame, Takumi या पैकी एक घ्या
Bhau 2 favarni konati karavi please sanga
Video aahe बघून घ्या
Very true and informative video
Thank u 🙏
6 ba सोबत बायोव्हिटॅक्स फवारणी केली तर चालेल का
हो चालेल पण जास्त घेऊ नका 1 ग्राम घ्या
30 दिवसा चा हे कोणती pvarni kravi
35 te 40 days chya madhe urea taku shakto ka
सर मि फवारनी केलो दूसरी बुम फ्लावर 12,61,0 , EmI ,एकता सधन
केलो सर चांगल आहेना औशेद सर 🙏 सांगा सर
मस्त
प्रोफेक्स सुपर चालेल का
🙏sir kordvau harbara 50 divasach ahe. 8 diwasa agodar Tata bhar + emamectin benzoate + 12:61:0 npk. Fawarni keli. Sir pudhil margadarshan ( niyojan) sanga sir. Pls
रानात ओल आहे पूल लागलं नाही कोळपणी केली होती पाणी देऊ का 2तास splinkar ने
सर हरबरयाला फवारणी सकाळी करावी कि संध्याकाळी
सर 40ते 45दिवस हे ऊगवनीपासुन मोजाय़चे का पेरणीपासून मोजायचे क्रूपाकरून सांगावे
पेरणी केल्या पासून पाहिले 8 दिवस सोडून द्या
हरबर्यावर लिहोसिन वापरावे का, प्रमाण सांगा,
Nahi
Sir chamtkar 40te 45 made favalet chalelka
फुल अवस्थे अगोदर फवारणी करावी
Gas poision mhnje nkki konti alinashk
40-45 दिवस कसे मोजतात .
पेरणी पासून का ऊगवणी पासून ? ते कळवावे.
Perni pasun
Sir maza harbara 44 devsancha ahe .. 6 - BA chalel ka... Plz guide
Ata Amino acid असलेलं टॉनिक घ्या
@@AaplaParivarKrushiParivar अमिनो acid based असलेले टॉनिक कोणते ahe
Jai ho aapla parivaar ki
😂
सर पन्नास दिवस झालेले आहेत आता आम्हाला पाणीच नाही तर हरभरा पिकास घट होईल का ते सांगा अपडेट द्या
एखाद पाणी घाटे अवस्थेत मिळालं तर बर होईल
12610 chalte ka
हो
रामभाऊ रामराम
राम राम भाऊ
Home made zibralic acid chi spray kela tar chalel ka
आधी थोड्या जागेवर spray करून पहा काही side effect नाही दिसून आला तर संपूर्ण प्लॉट वर वापरा
Great job bro
Thanks 👍
सर हरभरा कळि अवस्थेत आहे तर हरभरा वर 12 61 0 हे वर खत व चमत्कार घेतले तर चालेल का 🙏🙏🙏
चालेल का सर सांगा ना 🙏🙏🙏
खत कधी टाकावे
औषधे कोनती वापरावीत ते ही सांगावे.
Ajun phool aale nahi uriya light ghetle tar chalelka.
हो
Nice information...
Thank u 🙏
हरभरा 43 दिवासंचा झाला आहे पेरल्या पासुन,,,,
आजून एकही फ़वारणी घेतलेली नाही हरभऱ्यावर,,,,
फुले लागण्यास सुरुवात झाली आहे, तर जास्त फ़ुटवे व जास्त फुले लागण्या साठी काय फ़वारणी करू
Emamectine + roko + Isobion
Gash poison khat konte konte ahet
खूप छान माहिती दिली
हरभरा युरिया द्यावा की नाही
वाढ चांगली असेल तर नका देऊ
सर हरभरा पेरून 40 दिवस झालेत शेतात भरपूर ओल आहे पाणी नाही दिली तर चालेल का व 2 री काय फवारणी करावी
चालेल Emamectine + Antracol + Sagarika
@@AaplaParivarKrushiParivar tata bahar favarle tr chalel ka
सर हरभरा फुल अवस्तेत आहे पानी द्यावे का नाही व फवारनी किती दीवसानंतर करावी
फुल एक किंव्हा 2 टक्के असेल व दुसर पाणी दिलं नसेल तर देऊ घ्या व नंतर लगेच 2 दिवसाने Emamectine किंव्हा Fame अळी नाशक + Antracol + Double टॉनिक किंव्हा boom flower किंव्हा 12-61-00
फुल अवस्थेत कोणत्या कीटकनाशकाची फवारणी योग्य राहील
Emamectine, Ampligo, Solomon, fame, Takumi या पैकी एक बेस्ट राहील
कुठले अमीनो असीड घ्यावे
Tata bahar, Isabion, fantac plus, किंव्हा Nitrobenzene boom flower कोणत ही एक
@@AaplaParivarKrushiParivar biovita x घ्यावे की सागरीका
@@AaplaParivarKrushiParivar सर ह्यातून स्वस्त पण मस्त कोणतं आहे,आणि बुम्फलवर कसं आहे?
गॅस पोईजन कस ओळखावे
सांगितलं नाहीत तुम्ही दादा अजुन poison आहे कस ओळखावे
Sir maja comment la reply dila nahi
Kay aahe comments
@@AaplaParivarKrushiParivar sir harbharay sathi dusri favarni sangitli tay dravnache serial combination sangitla nahi. Tari tay dravnache serial combination sanga
Viman ,tatabahar,burshi nashk, वापरले tar चालेल का 40 दिवसाचा हरबरा आहे
Viman madhe ghatak kay aahe
40-45 दिवस पेरल्यानंतर की हरभरा निघाल्यानंतर ?
पेरणी पासून
सर तूर शेंग अवस्थेत आहे तर फवारणी मध्ये आता टानिक वापरावे की फक्त विद्राव्य खतच वापरावे
फक्त विद्राव्य खत व अळी नाशक बुरशी असेल तर या सोबत एखाद बुरशीनाशक
5 किंवा 10% फुल लागल्यावर 12 61 00, टाटाबहार ,Em1,साफ घेतलेतर चालते का????45 दिवसांनी
हो चालेल
👉 Great Work...!! 👍👍
हरभरा पिकामधे Water Soluble Fertilizers हा क्रम बरेबर आहे का ते सांगा Please
1) 19:19:19 First Spray साखिय वाढ अवस्तेत...!!
2) 12:61:0 Second Spary फुलांची सुरुवात हाेताना...!!
3) 0:52:34 सगले फुल लागल्यावर...!!
4) 13:0:45 --- 40% ते 50% घाटे असतानी...!!
सर हा क्रम बरोबर आहे का ....?
Please reply... 🙏🙏
13-00-45 90 टक्के घाटे लागल्यावर बाकी सगळ बरोबर
Good
Nano urea Rajma ya pikavar 20 litre pumpala kiti ml ghyave? V kiti yekari kiti pump ghyave,,?
Kali avstemadhe pani chalel ka
सर हरभऱ्याला पंचेचाळीस दिवस झाले आहेत कोराजन टाटा बहार साफ जमेल का
40 दिवस झालेत पाणी दिले तर चालेल का फुले नाहीत अजुन
हो चालेल
पाऊस पुन्हा सुरू होणार आहे म्हणे
मग कोणत खत टाकायचे बिना नत्राच
फवारणी तून दया 12-61-00 कळी आली की
धुक्यामुळे हरभऱ्यावर कोणता परिणाम होईल.....?
आमच्या कडे भरपूर धुके पडले आहे .....?
पान करपुर जळतात एक बुरशीनाशक फवारणी घ्या व सकाळी सकाळी किंव्हा रात्री 2-3 ठिकाणी शेकुटी करा धुपण होईल आस
@@AaplaParivarKrushiParivar ok
Dhupan Kiti vela krayche v kadhi
फुल येण्या अगोदर चालते ना
हो
सागरिका आणि रोको पहिली फवारणी केली आहे हरभरा आता 30दिवसाचा शेंडे खुडणी पण केली जमीन भारी काळी आहे आता कोणती फवारणी घ्यावी
Video टाकलेला आहे दुसरी फवारणी
Full chalu hai tu kaun si
हरभरा पिकाला पाणी दिल्यानंतर पिवळा होऊन राहिला उपाय सुचवा
फवारणी केली नसेल तर झिंक सल्फेट फवारणी घ्या 20 ग्राम प्रति 20 लिटर पंप
जास्त पाणी देऊ नका
किंव्हा एकरी 15 किलो युरिया फेकून द्या
Tumhi mar rogavar traykodrama shenkhatat ekari 1 kilo fekayla sangitale hote fark kahicha padlanahi
सर आता हरबरा केळी आहे कुठं कुठं फुल पण दिसत आहे पाणी दिल तर चालेल न
गरज असेल तर दया
28 ऑक्टोबरला फवारणी करूनही हरभाऱ्यावर अळ्या आहेत. काय करावे
वातावरण खूप बेकार आहे
😲👍
👍
M.n.send kara
Rps76
हरबरा 50 दिवसाचा झाला फुल दिसत नाही
Variety konti aahe
पानी कधि दिल पाहीजे
उद्या व्हिडिओ येईल
Chana khadyavar ahe pan te galat ahe kahi upay
तीस दिवसाचा झाला आहे
45 दिवस झाले पण अजून फुल आले नाहीत साहेब 😢
येइल
Digvijay
सर आपला व्हाट्सअप नंबर पाठवा
Sir mobile number dya