१२ वी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी सूचना (१७ नं. फॉर्म) | HSC Board Exam

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • १२ वी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी (१७ नं. फॉर्म) | HSC Board Exam
    भावानों, ज्याला कॉलेज जाता येत नसेल परंतू १२ वी ची परीक्षा द्यायची असेल त्यांनी हा १७ नं. फॉर्म जरूर भरावा. पूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये दिलेली आहे.
    आवश्यक कागदपत्रे:-
    १) शाळा सोडलेला दाखला मूळ प्रत.
    (नसल्यास दुय्यम प्रत व प्रतिज्ञापत्र)
    २) आधार कार्ड
    ३) फोटो
    अर्जाचे शुल्क - एकूण ७०० रु
    नोट्स साठी आपला whastapp ग्रुप जॉईन करा.
    link 👇👇👇
    chat.whatsapp....
    #hsc

КОМЕНТАРІ • 2