थ्री व्हीलर जुगाडू ट्रॅक्टर | ८ लाखाचं काम लाखाचं ट्रॅक्टर करेल | three vhilr tractor |nandiraj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • थ्री व्हीलर जुगाडू ट्रॅक्टर | ८ लाखाचं काम लाखाचं ट्रॅक्टर करेल | three vhilr tractor |nandiraj
    थ्री व्हीलर जुगाडू ट्रॅक्टर | ८ लाखाचं काम लाखाचं ट्रॅक्टर करेल
    आजकाल सतत पडणारा दुष्काळ व कमी झालेली मजूर संख्या यामुळे शेतकर्यां अंतर मशागती साठी बैल जोडी संभाळणे आवघड झाले आहे ,तशी सर्व शेतकरी आता ट्रॅक्टर वापरत आहेत परंतु
    अंतर मशागती साठी बैल जोडी
    वर अवलनबुन रहावे लागते | भरपूर शेतकरी आता मिनी ट्रॅक्टर वापरत आहेत परुंतु प्रतेय्क शेतकऱ्याला मिनी ट्रॅक्टर परवडत नाही मिनी ट्रॅक्टर हि ८ लाखाच्या आसपास पडते
    या मुले शेतकऱ्याची अडचण दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी बनवणलेलेदुचाकी पासून हे जुगाड ट्रॅक्टर
    नंदीराज अंतर मशागत यंत्र
    या यंत्राद्वारे कांडा कापूस सोयाबीन तूर मका बाजरी ज्वारी हरभरा गहू हशा सर्व पिकांची पेरणी करता येते
    या अंतर द्वारे कापूस तूर अशा पिकातील पाली करता येते
    या यंत्राद्वारे फवारणी यंत्र जोडून कापूस तूर सोयाबीन मका आदी पिकांसह अन्य फळ बागवरही फवारणी करता येते

КОМЕНТАРІ • 49

  • @ramakantpatil6339
    @ramakantpatil6339 2 місяці тому +2

    धन्यवाद, आपन छान वी डी ओ बनवला, सर्व प्रथम मी देवकर भाऊ ला शुभेच्छा देत आहे, त्यांची अधिक प्रगति होवो,आ नी आपन देखि l छान माहिती दिली त्या मुले आप ले देखि ल आभार व्यक्त करता

  • @goswamisuresh1545
    @goswamisuresh1545 Рік тому +1

    खुप खुप छान आहे
    आपले प्रथम अभिनंदन करतोय.शेतकरी असेल तर ते लवकर समजून घेणं आवश्यक आहे.पेरणी व फवारणी एकदाच होते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे

  • @bhujbalniranjan4028
    @bhujbalniranjan4028 2 роки тому +5

    सर्व औजरे सोडून जुगडाची किँमत किती आहे कमेंट चे उत्तर द्यावे प्लीज

  • @dadadadas7594
    @dadadadas7594 2 роки тому +2

    No1 jugad

  • @shankaravhad4165
    @shankaravhad4165 Місяць тому

    किंवा दुरूस्ती करून देने होणारी मजुरी देनेस तयारी आहे या भागात लोकना मोठी गरज आहे विक्री होईल बदनामी टळेल शंकरराव आवहाड दापूर व

  • @rehmansheikh4914
    @rehmansheikh4914 Рік тому +1

    मागचे चाक कमी जास्त कर्ता आलि पाहिजे साहेब कपासी करिता अंतर जासत सोयाबीन चना कमी अस्त करिता थोड डोक चालवा बाकी सार ठीक आहे

  • @Rajeshwarsp
    @Rajeshwarsp Рік тому +11

    आमची गाडी असेल तर किती रूपये लागतील दादा

  • @VikasMore-m7o
    @VikasMore-m7o Місяць тому

    Very good

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 Рік тому

    Apratim.

  • @sitaramborse4921
    @sitaramborse4921 2 місяці тому

    खुपचं छान

  • @anantagavhale2353
    @anantagavhale2353 27 днів тому

    गाडी माझी असेल तर किती खर्च येईल साहेब

  • @banduborade9993
    @banduborade9993 Рік тому +1

    खुप छान आहे सर 👍👍

  • @majorlmdge1668
    @majorlmdge1668 Рік тому +1

    फारच छान,
    साहेब मी ही राजस्थान मधून १०एच पी चा क्रोमटन ग्रीऊज इंजीनचा टेक्टर बनवायला ओर्डत दिलेली आहे.तो १५-२० दिवसात येईलच.
    तिन लाख रुपये देणार आहे.
    पेरणी अवजार ४/ ८फुटची डंपींगट्राली,फवारणी १८ नोजल चे,अलग ५०० फूट पाईप सह लपेटण्याचा ड्रम , रिव्हर्स-फारवर्ड गियर,सहा गियर,7 ,,8 फन एडजस्टेबलवाले अंतर कमी-जास्त करणेसाठी.,टुल बाक्स, मधले दोन १९ नं.टायर-व्हिलसह एडजस्ठेबल अंतर ३फुट-ते ५फुट पर्यंत करण्यासाठी एक्सलची तशी शिस्टिम केली आहे.टफ कव्हर लावनेची फिटींग,पिटीओ साप्ट,बैटरी,एवढे समान येणार आहे.ट्रांन्सपोर्टेशन खर्च मी देणार आहे.

    • @KiranPatil-x7j
      @KiranPatil-x7j Рік тому +1

      हा माझा व्हाट्सअप नंबर आहे

  • @श्रीस्वामीसमर्थगोटफार्म

    खूप छान सर

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 Рік тому

    फारच छान.

  • @navnathdhumal3657
    @navnathdhumal3657 Рік тому +1

    खूप खूप सुंदर आहे ही कल्पना सर. किती दिवसात मिळेल सर

  • @ankushsurve1490
    @ankushsurve1490 2 місяці тому

    माझ्याकडे passion plus गाडी आहे त्यावर तुम्ही मला हे सेटिंग करून द्याल का

  • @raskarrupali6718
    @raskarrupali6718 2 роки тому +3

    गाव कोणते आहे

  • @balasahebkapure5314
    @balasahebkapure5314 Рік тому

    आमच्या शेतात चढ उतार आहे.तिथे हे यंत्र घालेल का . सध्या मी ट्रॅक्टर भाड्याने घेऊन शेती करतो.कृपया उत्तर द्यावे.

  • @bharatsargar4168
    @bharatsargar4168 2 роки тому +1

    द्रक्षा मध्ये किंवा शेवगां पिका मध्ये फवारणी साठी हे चालेले ka.. सर

  • @amolshinde6394
    @amolshinde6394 Рік тому +1

    दिवस गेर बॉक्स मिळेल का

  • @sanjaykamble8014
    @sanjaykamble8014 Рік тому

    Nice. DADA,NO.1🎉

  • @jalindardeovkar2491
    @jalindardeovkar2491 Рік тому +1

    तिनी टाईप किमत किती आहे

  • @vilaskharabe6475
    @vilaskharabe6475 Рік тому +1

    सर शेतात वळवायचा कसा

  • @babasahebmalode5889
    @babasahebmalode5889 Рік тому +4

    आमची मोटासायकल आहे 150 c c ची यंत्र तयार करून मिळेल का किती खर्च येईल यंत्रा सह आणि कीती दिवस लागतील कळावे. राम कृष्ण हरी हरी

    • @babasahebmalode5889
      @babasahebmalode5889 Рік тому +2

      माहिती हवी आहे मला कळवावी वरील कमेंट ची दक्षता घ्यावी. राम कृष्ण हरी

  • @babanbhalerao3443
    @babanbhalerao3443 2 роки тому

    RTOचा काही त्रास होईल का रोडवर चालतांना?

  • @sitaramborse4921
    @sitaramborse4921 2 місяці тому

    मोटार सायकल पण तुम्हीची का

  • @punamsingrathod9501
    @punamsingrathod9501 2 роки тому +1

    खूप छान आहे

  • @ghorkhdhole
    @ghorkhdhole Рік тому

    वावरामध्ये चालवताना क्लॉस्फेट चालते का

  • @sitaramborse4921
    @sitaramborse4921 2 місяці тому

    मला सविस्तर माहिती पाठवा मी पुर्ण पणे व्हिडिओ पाहिला

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 Рік тому

    Dada kimat kiyi

  • @chetanudaykar8630
    @chetanudaykar8630 2 роки тому

    Ya yantra madhe 400 litre chi taaki jodi shakato aapan.. Krupaya sanga we..

  • @miltonsoreng6893
    @miltonsoreng6893 2 роки тому

    Pl. in Hindi.

  • @myvillagemyfarm8397
    @myvillagemyfarm8397 Рік тому

    आमची गाडी असेल तर किती रूपये लागतील सर

  • @punamsingrathod9501
    @punamsingrathod9501 2 роки тому +1

    खर्च किती येईल अवजारे धरून सांगा

  • @dilipkhatod5764
    @dilipkhatod5764 2 роки тому

    तुमचा फोन लागत नाही कृपया फोन करावा.

  • @maheshbolgad9943
    @maheshbolgad9943 2 роки тому +1

    नांगरट होत नाहीं का

    • @vpnarwade
      @vpnarwade Рік тому +1

      नागरटी होत नाही

  • @dadalate5502
    @dadalate5502 Рік тому

    काही, काम च, नहीं

  • @sagarpatel4678
    @sagarpatel4678 Рік тому

    आपला मो नंबर द्या

  • @namdevthadkar5664
    @namdevthadkar5664 11 місяців тому

    😂😂