आईने बनवलं गाईच्या दुधाचं खरवस | पहिल्या पावसात केली मज्जा | Gav Majh Kokan |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 чер 2024
  • आईने बनवलं गाईच्या दुधाचं खरवस | पहिल्या पावसात केली मज्जा | Gav Majh Kokan | #gav_majh_kokan

КОМЕНТАРІ • 89

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 Місяць тому +3

    गावी ही वाटायची पद्धत खूप छान आहे आमचे काका पण वाटायचे मला तर नशीबाने चीक मिळतो खूप छान खरवस झाला 👌 👌 🙏

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому +1

      Thank you so much ❤️🙏🏻 ताई आई या तुम्ही आमच्याकडे फिरत फिरत

  • @sakshibaikar4366
    @sakshibaikar4366 Місяць тому +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤
    खरवस खूपच छान होता
    आर्या आणि आरवनेच फस्त केला.
    वासरू पण सुंदर आहे.
    Miss you all

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      Thank you so much ❤️🙏🏻 बाया

  • @sachinnachare5752
    @sachinnachare5752 Місяць тому +3

    खूप छान विडिओ खरवस वाटायची परंपरा पूर्वापार आहे 👌👍

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      होय आणि आपल्याला ती जपायची आहे. Thank you so much ❤️🙏🏻

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td Місяць тому +1

    भावा खरंच पहिली आठवण आली मला आम्हच्या कडे दोन तीन गायी एका टाइम वियायच्या भरपूर खरवस खायला भेटायचं आम्ही पण गावातील सर्व लोकांना वाटायचे गाय वियाली की दुध काडून खरवस करून लोकांना वाटायची मज्जाच वेगळी आणि घरात बारका वासरू असेल की त्याला बघून वेगळाच आनंद खरंच आठवण झाली मला आणि खरवस तर भरपूर आवडायचा मला जबरदस्त भावा विडिओ आम्हच्या कडे एका गायीला एकाच टाइम ला दोन जुळी झाली होती 25 वर्षा पूर्वी मस्त होती दोघांचं कलर पण सेम होता लाल पाडी होती दोन्ही पण मस्त विडिओ बनवली मी रत्नागिरी मधील राजापूर चा आहे एक बैलगाडी प्रेमी

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      अरे वाह फारच छान आणि गोड आठवण आहे तुमची❤️🤗

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 28 днів тому +1

    मस्त झालाय खरवस. भरपूर जणांना शेअर केला व्हिडिओ.

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  28 днів тому

      Thank you thank you so much ❤️🙏🏻

  • @prabhakarmaule1970
    @prabhakarmaule1970 25 днів тому +1

    Khup chya vatl.

  • @nileshshinde8635
    @nileshshinde8635 22 дні тому +1

    Khup masht bhava

  • @aashuthakur3806
    @aashuthakur3806 Місяць тому +2

    खरंच दादा तू आणि वहिनी खुप नशिबवान आहात जि आई माऊली सात आहे तुमच्या पाठीशी तुम्हाला नेहमी सांगायला कीं काय चूक आणि बरोबर.
    परत एकदा बोलेन
    या कोकणात कोकण आपला असा ❤️❤️❤️

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      हो दादा thank you so much ❤️🙏🏻
      या कोकणात आलात की आपल्याकडे आठवणीने❤️🙏🏻🤗

    • @aashuthakur3806
      @aashuthakur3806 26 днів тому +1

      @@gavmajhkokan हो नक्कीच तुझ्या कडे 4 दिवस सुट्टी कडून येईन

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  23 дні тому

      @aashuthakur3806 वाट पाहतो दादा❤️🙏🏻

  • @anilmayekar6050
    @anilmayekar6050 26 днів тому +1

    मी मे महिन्यात दापोली दाभोळ येऊन गेलो
    तु विष्णु देऊळ व्हिडिओ बनवला होता
    ते देऊळ पाहून आलो सुंदर आहे

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  23 дні тому

      Thank you so much दादा ❤️🙏🏻
      चला म्हणजे व्हिडिओ बनवल्याचा काहीतरी उपयोग होतोय🙈❤️🙏🏻

  • @sudhirmandhare5034
    @sudhirmandhare5034 Місяць тому +1

    मस्त....खरवस एकच न...तोडला पाणी सुटले.

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      Thank you so much ❤️🙏🏻

  • @priyapramod1556
    @priyapramod1556 Місяць тому +1

    खुप छान वीडियो आणि मस्तच खरवस बनवले आईने 👌👌

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      Thank you so much ❤️🙏🏻

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 Місяць тому +2

    आत्ता आमच्या कडे गाई म्हशी कोणी पालत नाही पण जेव्हा होत्या त्या वेळी खरवस तैय्यार झाला कि शेजारी थोडा थोडा वाटायला लागायचा

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому +1

      छान गोड आठवण आहे तुमची❤️🙏🏻

  • @user-io6tu9ew2h
    @user-io6tu9ew2h Місяць тому +1

    खुपचं छान व्हिडिओ आईने मस्त खरवस बनवला एकच नंबर लय भारी ❤

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      Thank you so much ❤️🙏🏻

  • @Swapnascookingrecipes
    @Swapnascookingrecipes Місяць тому +1

    नमस्कार दादा 🙏
    खुप खुप छान दादा व्हिडिओ बनवलाय 👍👌👌👏👏
    खुप खुप छान पावसाळ्यातील हिरवेगार निसर्गरम्य लयभारी वातावरण आहे...👍👌👌👏🎉❤🌧️☔🏞️🌅
    आणि खुप खुप छान दादा अईंनी गुळाचा खरवस लयभारी छानच एकदम मस्त चविष्ट आणि पौष्टिक छान बनवलात 👍👌👌👏😋
    खुप खुप छान दादा खरवस अशी वाटायची पद्धत असतेच आपल्याकडे 👍👌👌👏
    खुप खुप छान दादा असेच व्हिडिओ बनवत रहा खुप खुप छान वाटते बघायला 👍👌👌👏🙏

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      Thank you so much ❤️🙏🏻

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 25 днів тому +1

    छान खरवस शहरात चिक विकत घेऊन त्यात त्याच प्रमाणात दूध टाकून मग खरवस बनवतो.पण असा कोठे बनायला.थोडा तरी पातळ बनतो.

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  23 дні тому +1

      Thank you so much ❤️🙏🏻
      शहरात सर्व गोष्टी विकत

  • @sakshibaikar4366
    @sakshibaikar4366 Місяць тому +3

    वासराच नाव बेबीची ❤बयो❤ ठेव

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      होय बाया❤️🙏🏻

  • @mikokanisandesh2992
    @mikokanisandesh2992 Місяць тому +1

    खूप छान व्हिडिओ ❤❤

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      Thank you so much ❤️🙏🏻

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Місяць тому +1

    मस्त 👌👌

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      Thank you so much ❤️🙏🏻

  • @sahilshigavan8380
    @sahilshigavan8380 Місяць тому +2

    पंडी तारा बायो बेबी सोनी राणी आमचा गाईंची नाव होती कोणता आवडला तर बघ 😂

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      हो हो नक्कीच❤️🙏🏻

  • @user-vo3ol6ph5j
    @user-vo3ol6ph5j Місяць тому +1

    Nice

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      Thank you so much ❤️🙏🏻

  • @sahilshigavan8380
    @sahilshigavan8380 Місяць тому +2

    Khup bhari lagto pan ghri asla ki khavat ny 😅

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      आमच्याकडे सर्व मांजरू आणि भोके आहेत सर्व फस्त करून टाकतात

  • @riyaabgul5936
    @riyaabgul5936 Місяць тому +1

    Nice video bhava ❤

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      Thank you so much ❤️🙏🏻 माई

  • @pragtibalekar4781
    @pragtibalekar4781 Місяць тому +1

    Kup mast dada

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      Thank you so much ❤️🙏🏻

  • @user-bh6qi6xx5j
    @user-bh6qi6xx5j Місяць тому +2

    Dada aai vahini bayo nav khup chan vatel tech theva

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      होय होय नकीच❤️🙏🏻

  • @snehalt4548
    @snehalt4548 Місяць тому +1

    Karvas ek number vasaru pan sundar 👌👌👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      Thank you so much ❤️🙏🏻

  • @pradipkulkarni523
    @pradipkulkarni523 Місяць тому +1

    Kharvas mouth watering

  • @vijaymokal1549
    @vijaymokal1549 Місяць тому +2

    Khupch Sunder Chan parampara ahe majhi aai pn Ashish sarvana vatayachi mal aathvan ali majhya aai chi Karn ti nahi ahe ya jagat tujhya Aai la namskar

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      Thank you so much ❤️🙏🏻

  • @sahilshigavan8380
    @sahilshigavan8380 Місяць тому +2

    Aamcha ghrat pan khup dudh dhai asaycha payla

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому +1

      आठवणी राहिल्या फक्त🤗🙏🏻

  • @pradipkulkarni523
    @pradipkulkarni523 Місяць тому +1

    Vasru chan aahe

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      Thank you so much ❤️🙏🏻

  • @manishaankush1774
    @manishaankush1774 Місяць тому +1

    Khup chan lay bhari chik madhe dudh miks kel ki fakta chik hota

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      Thank you so much ❤️🙏🏻

  • @aashuthakur3806
    @aashuthakur3806 Місяць тому +1

    बेबी चि सोनी
    माझ्या कडून सोनी नाव सुचलं आहे
    मस्त वाटेल नाव
    बेबी चि सोनी

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      होय दादा❤️🙏🏻

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j Місяць тому +2

    कुकर ला लावायचा खरवस तीन शिट्या काढायचा गॅस वाचेल विडियो खुप छान

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      होय अगदी बरोबर आहे पण आम्हाला नाही सुचलं त्यावेळी ❤️🙏🏻

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 Місяць тому +1

    Home 🏠 toure dakwna

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      आपल्या याच चॅनल वर होम टूर ची एक सुंदर व्हिडिओ अपलोड केलेली आहे गेल्या महिन्यात ❤️🙏🏻

  • @pritampale2748
    @pritampale2748 Місяць тому +1

    पाडीचे नाव सोनी किंवा सोनू ठेवा 🥳🥳😍🙂🙂

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      होय होय नकीच❤️🙏🏻

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 Місяць тому +1

    दादा वहीनी कोणता कस‍ला क्लासला जाते

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      फॅशन डिझायनिंग (शिवण क्लास)

  • @user-hw7uu7bu7l
    @user-hw7uu7bu7l Місяць тому +1

    Vahini konta class karat ahe

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      फॅशन डिझायनिंग(शिवण क्लास)

  • @shwetaravgan3590
    @shwetaravgan3590 Місяць тому +1

    Kapila teva nav

  • @deepakchavan364
    @deepakchavan364 Місяць тому +1

    पाडीचे नाव गौरी ठेवा

  • @Nikhilparvatevlogs
    @Nikhilparvatevlogs Місяць тому +2

    खेकडे आले की नाही ..

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Місяць тому

      पाऊस नाही पडला अजून चांगला व्हालाना पाणी नाय आलं अजून

  • @ravindrakumargaurat8739
    @ravindrakumargaurat8739 29 днів тому +1

    कोणती वाडी,गाव,तालुका?

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  29 днів тому

      गाव :- साकुर्डे ( अबगुलवाडी )
      ता :- दापोली

    • @ravindrakumargaurat8739
      @ravindrakumargaurat8739 29 днів тому

      माझे बाबांचे आजोळ आहे.मारुती अबगुल,गणपत आबगुल हे काका आहेत माझे.👍

    • @ashokgovale4058
      @ashokgovale4058 28 днів тому +1

      गायत्री नाव ठेवा​@@gavmajhkokan

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  21 день тому

      होय