एकटी बाई 😅

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • #aaravkutecomedy
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

КОМЕНТАРІ • 31

  • @user-nt3ok8zt7d
    @user-nt3ok8zt7d 4 місяці тому +8

    I just love this Marathi series they great kèep it up

    • @AnushKambale
      @AnushKambale 3 місяці тому +1

      😅😅😅😅😅😊😢

  • @user-om7zm9wx1c
    @user-om7zm9wx1c 4 місяці тому +6

    खुप खुप सुंदर acting

  • @vishalhajare477
    @vishalhajare477 23 дні тому

    ओरीजनल आभिन 👌👌👌👌

  • @jagganathkadnis5328
    @jagganathkadnis5328 5 місяців тому +3

    जगन्नाथ कापडणी जय हिंद जय महाराष्ट्र एकटी बाई दिसली कि माणूस पघालतो मन चंचल असते गोडी गुलाबीत बोलतात फसवणूक करतात एकट्या बाईने प्रवास करू नये धोका संभावतो विश्वास नको अभिनय चाणले जय जय जवान जय किसान धन्यवाद ❤❤❤

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 5 місяців тому +3

    बाबूराव no 1 episode झाला 😂😂🎉🎉

  • @bharatijoshi1005
    @bharatijoshi1005 5 місяців тому +3

    Baburav 😂😂😂

  • @VitthalDanve-vj7ib
    @VitthalDanve-vj7ib Місяць тому +2

    बाबूराव

  • @bharatijoshi1005
    @bharatijoshi1005 5 місяців тому +4

    Baburao Dada chi half chaddi ghatli ka😂😂

  • @eashwarpaithankar6141
    @eashwarpaithankar6141 5 місяців тому +2

    एकच नंबर हा एपिसोड लय भारी बाबुराव तुमची कामेडी एकच नंबर चड्डी लयभारी दाखवलं हा एपिसोड

  • @santoshlande434
    @santoshlande434 5 місяців тому +4

    बाबुराव दादा, ज्योती ताई, भास्कर नाना, गंगाराम भाऊ, खूप छान, प्रथमता व्हिडिओ ची सुरुवात खूप छान झाली, भास्कर नाना, खूपच छान, कामगिरी केली आहे, गंगाराम भाऊ मामा ची , भुमिका उत्तम प्रकारे निभावली, बाबुरावदादा खूपच छान, जबरदस्त विषयावर अतिशय जबरदस्त भूमिका निभावली आहे, ज्योतीताई, आपण सुद्धा कॉमेडी व्हिडिओ मध्ये खूपच छान, भुमिका निभावली आहे, अप्रतिम, अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय नंबर एक आहे, अप्रतिम, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ,🙏👍👏😂😊😅😮😮😮😢😢😢😢🚩🚩🚩

  • @user-no1rz7py9c
    @user-no1rz7py9c 3 місяці тому +1

    Gele.te.divas

  • @Abhijitm7
    @Abhijitm7 3 місяці тому

    Babaurao garam zhala hota vatt😂😂

  • @kailasshisode4592
    @kailasshisode4592 5 місяців тому +2

    बाबुराव दादा खूप छान असतो म्हणून धन्यवाद

    • @kailasshisode4592
      @kailasshisode4592 5 місяців тому

      गंगाराम दादा तुमच्या व्हिडिओ खूपच छान

  • @mukundlokhande6310
    @mukundlokhande6310 5 місяців тому +2

    ILove you

  • @shivajipatil5404
    @shivajipatil5404 5 місяців тому +1

    ❤ like

  • @dadabhaugajare8237
    @dadabhaugajare8237 5 місяців тому +1

    😂😮

  • @eashwarpaithankar6141
    @eashwarpaithankar6141 5 місяців тому +1

    15:26 15:27

  • @Adityadarevlogs
    @Adityadarevlogs 5 місяців тому +1

    😂😂🎉🎉😊😊

  • @eashwarpaithankar6141
    @eashwarpaithankar6141 5 місяців тому +1

    बाबुराव तूमची कामेडी म्हणजे जन्नत आहे भारी पण तूम्ही तूमचे एपिसोड काढा ना राव शान्ता हीच जोडी तुझी माझी मैत्री म्हणजे एकच नंबर

  • @qazimohammed5610
    @qazimohammed5610 5 місяців тому +1

    मुंबईतून रिकाम्या हाताने मामाच्या गावी???

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp 5 місяців тому +31

    नमस्कार बाबुराव साहेब आता तुम्ही बरोबर बाईला घरी पोहच करा वाघाला मोकळी शिकार भेटल्यावर वाघ शिकार करणार

  • @sachinpawar20
    @sachinpawar20 4 місяці тому +1

    😂😂😂😂

  • @bhaiyyasahebmane9839
    @bhaiyyasahebmane9839 5 місяців тому +1

    Asle video nako

  • @user-cu8jj9jf8h
    @user-cu8jj9jf8h 4 місяці тому +1

    बाबुराव चा contect no dya na