वा पठ्ठ्यांनो ओंकार म कैलाश म किशोर म काय गाता बंधुनो खुप अभिमान वाटतो अशा सुंदर गायकांचे ऐकुण मण प्रसन्न होत आपण आज खुप चांगल ऐकल्याचा आनंद होतो धन्यवाद 🙏🚩 किर्तनकार आवडिचेच आहेत अकृरजी महाराज साखरे आपलही मणापासुन आभार व्यक्त करतो धन्यवाद 🙏🚩
खूप छान गायन सर्व गुणिजन एकत्र 🙏 मराठी hostpot, dyanandip लावू जगी, जिव्हाळा हे चांगले कीर्तन संपूर्ण कधीच टाकत नाही. चांगले गायक वादक असेल का सर्व कीर्तन चे तुकडे तुकडे (clip) करून टाकतात , टाका ना संपूर्ण कीर्तन पण वारकरी संप्रदायाचा प्रसार झाला पाहिजे आजच्या काळाची गरज आहे ती ही विनंती 🙏राम कृष्ण हरी 🙏
महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य कैलास महाराज यांना मनापासून शुभेच्छा... खूपचं छान गायण 👌👌👌👌👌👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🌷🌷🌹🌹🌹👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली 🎉🎉
अहो गायन तर भारी केलंच.., पण त्या पेक्षा पखवाज भारी वाजवला..1 नंबर..❤
वा वा सुरेख फारच छान अप्रतिम गोड सुरेल गायन किशोर महाराज अभिनंदन
🙏🙏🙏🙏🙏काय गोड आवाज आहे महाराज तिघांचा मन रमले 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अति सुंदर माऊली 🌹👌
माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
वा पठ्ठ्यांनो ओंकार म कैलाश म किशोर म काय गाता बंधुनो खुप अभिमान वाटतो अशा सुंदर गायकांचे ऐकुण मण प्रसन्न होत आपण आज खुप चांगल ऐकल्याचा आनंद होतो धन्यवाद 🙏🚩 किर्तनकार आवडिचेच आहेत अकृरजी महाराज साखरे आपलही मणापासुन आभार व्यक्त करतो धन्यवाद 🙏🚩
खूपच छान रामकृष्ण हरी
@माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली@🙏🙏👌👌🌹☘️
खूप छान गायन सर्व गुणिजन एकत्र 🙏 मराठी hostpot, dyanandip लावू जगी, जिव्हाळा हे चांगले कीर्तन संपूर्ण कधीच टाकत नाही. चांगले गायक वादक असेल का सर्व कीर्तन चे तुकडे तुकडे (clip) करून टाकतात , टाका ना संपूर्ण कीर्तन पण वारकरी संप्रदायाचा प्रसार झाला पाहिजे आजच्या काळाची गरज आहे ती ही विनंती 🙏राम कृष्ण हरी 🙏
जगातली सर्वात सुंदर चाल..... आपण रोज 1 वेळा ही चाल ऐकतो 🚩🚩🚩🚩
वा खूपच गोड अप्रतिम सर्वच गोड माणस आहेत
वा,, असा सुख सोहळा , कुठेच नाही,,,जय हरी🙏🙏
काय आवाज आहे कैलास माऊली जय हो
मन सुन्न करणारा आवाज अप्रतिम 3स्टार 👌👌
ॅऐऐ
कैलास महाराज अतिशय सुंदर गायन
राम कृष्ण हरी माऊली
कैलास महाराजासारखं दर्द भरी गायन जमणार नाही
कैलास महाराज अप्रतिम गायन..........
खरच छान आहे
राम कृष्ण हरी माऊली सुंदर
काय आवाज आहे तिगाचे रामकृष्ण हरी
छान आवाज मन तृप्त झाले
खुप छान आहे
अप्रतिम गायन वादन महाराज
मनाला शून्य करणारा आवाज, संगीताचे महामेरू, भजन सम्राट, या त्रिकुटा़ना त्रिवार अभिनंदन.
!! धन्यवाद!!
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम
क्या बात है ओंकार जी, किशोर दादा, कैलास जी असा योग होणे नाही
❤ जय हरी माऊली 🙏🙏🙏
किशोर महाराज अभिनंदन खुप छान गायन एकच नंबर कौतुक करावं तेवढं कमीच मी तुमचा फॅन आहे
धन्य महाराज 👌👌🌺🌺🌷🌷🌷🌹🌹
खुप छान.माऊली
खूप अप्रतिम
Omkar Maharaj kddkk
खूप खूप सुंदर🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी🙏🙏
Kishor divte guruji khup chan gayli chal
तिघही छान भारी गा ता त...
किशोर महाराज दिवटे ❤️
अप्रतिम गायण महाराज
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
किशोर महाराज क्या बात है
वा कैलास दाजी
छान मृदुंगाचाऱ्य
अनमोल रत्न
मृदंगाचार्य अप्रतिम आहे
Aprtim ...so sweet
खुप छान महाराज
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ओंकार महाराज तुम्ही तर मंगळापुरला होते ना
VA omkar m, va kishor m, va kailas m.
Varkaryachi shan
छान गायली चाल
Maholach 👌👌👌🔥
वा कैलास दादा
किशोर दादा तर आमच्या घरातलाच माणूस
Ram Krishna hari
आरे वा महाराज
कैलास म खुप छान आवाज
छान कैलास महाराज
स्वर्गातुन मृदंग कलाकार आणले वाटत
Aprtim..kailas...ji..dada
🙏🏻🙏🏻🙌
🙏🙏🙏
Ram Krishna hari Maharaj
Om maharaj tumchya sarkha aavaj mi aikla nhi kdhi ,kharch perfect swar ahe tumchya aavajat 🙏🙏
👌👌👌👏👍
O mkarji mast
Jay hari mauli 🙏
Jay Hari
वा,,,,,,,,,,,,,
नाद खुळा आवाज
नाद खुला
व्वा ओमकार महाराज
No challenge
Sole bharun ale khup chan
ओंकार महाराजांचे हात दुखत नसतीका
Nahi
Kay to Avaj kay to alap sagal ok
महाराजांची नावं पूर्ण लिहा रे कुणीतरी...
Hotspt ardhe xha kirtan takto ye
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
brobri kru bhi nka mauli😅
नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला वंश उध्दरीला कबीराचा संताचीये पायी खर्चाने शरीर आस आहे हे
अभंग धन्य ते आरण हा अभंग आहे
सावता माहाराज याचा आभग पाहावे
Pakhavad kami padat ahe
माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
🙏🙏🙏
🙏🙏