Gaddar 96 kuli hote mhanun yevadhi maza nahi aali, shendi wale bhat asate tar tuzya aanandala seemach urali nasati. Sahi ki nahi bhau manapasun khara sang
Senapati santaji ghorpade yanna manacha mujra 🙏 Jai RAJMUDRA 🙏 Aaj sudha ya desha la tum chi garaj ahe marathi mansache rakshan karnya sathi 🙏 aamche arakshan gele . MARATHA dharm snkatat ahe 🙏 jai hind 🙏
छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणत असत ,मला मोगलांची भीती वाटत नाही तर इथल्या वतनदार ची वाट ते.ते शिवाजी महाराज याना राजा माना यला तयार नव्हते असे च हे गायकवाड व सूर्य ाजी पीसाळ .व असे कीती .हे च दूर्दैव.
मानाजी मोरे यांचा इतिहास सांगा?चंद्रराव मोरे जावळी यांचा लहान भाऊ का?त्यांना राजाराम महाराजांनी जावळी खोऱ्यातील कंडोशी खोऱ्यातील 2600 हेक्टर जमीन त्यांना इनाम दिली याचे पुरावे आज ही आहेत।
संताजी घोरपङे सारखा सरसेनापती पुन्हा होने नाही
संताजी घोरपडे उर्फ दाजी यांना माना🚩🚩चा मुजरा🙏🙏
🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे🙏🙏🚩🚩
संताजी धनाजी सारखे वीर महाराष्ट्रात जन्मले याचा गर्व वाटतो
संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्या स्वामिनिष्ठेला व भीमपराक्रमाला मानाचा मुजरा.
जय शिवराय जय संताजी घोरपडे जय भगवानबाबा.
।।शेवटी गद्दार आपलेच झाले? हमें तों अपनों नें लुटा, गैरों में कहाँ दम था।। हाय रें दैवा !😢 धन्य तें धनाजी राव, धन्य तें संताजी राव ! यांचें चरणीं कोटीं कोटीं नमन.
संताजी घोरपडे म्हणजे रणधुरंदर सेनापती.. असा योद्धा होणे नही 🙏🙏🙏
गदारांचा आसा शेवट ऐकुन मन तृप्त झाले जय शिवराया जय संभाजी
Gaddar 96 kuli hote mhanun yevadhi maza nahi aali, shendi wale bhat asate tar tuzya aanandala seemach urali nasati. Sahi ki nahi bhau manapasun khara sang
खुप छान विडिओ आहे सर 👌व सर पुढचा विडिओ लवकर टाका व संताजी घोडपडे याना मानाचा मुजरा . 🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩जय राजाराम राजे 🚩🚩जय महाराणी येसुबाई 🚩🚩जय महाराणी ताराबाई 🚩🚩जय बाबासाहेब आंबेडकर 🚩🚩जय भिम 🚩🚩जय मराठा 🚩🚩हरहर महादेव 🚩🚩जय 18 पगड जाती .....🙏🙏
मानाचा मुजरा संताजी बाबा
नरवीर संताजीना मामाचा मुजरा
रणमार्तंड क्षात्रशिरोमणी रूद्रभैरव सरसेनापती सरलष्कर श्रीमंत संताजी राजे घोरपडे यांना मानाचा मुजरा 🙏🚩🚩🚩
Khup Chhan Mahiti.
Jay Shivaray.
The Great Santaji
Mujra
Jai jijaau🚩🚩jai shivray🚩🚩jai Shambhu Raje🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Senapati santaji ghorpade yanna manacha mujra 🙏 Jai RAJMUDRA 🙏 Aaj sudha ya desha la tum chi garaj ahe marathi mansache rakshan karnya sathi 🙏 aamche arakshan gele . MARATHA dharm snkatat ahe 🙏 jai hind 🙏
छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणत असत ,मला मोगलांची भीती वाटत नाही तर इथल्या वतनदार ची वाट ते.ते शिवाजी महाराज याना राजा माना यला तयार नव्हते असे च हे गायकवाड व सूर्य ाजी पीसाळ .व असे कीती .हे च दूर्दैव.
Dhanya te Santaji Dhanaji
Khup Chan Sir
तुमच्या मुळे सगळा इतिहास निट समजतो
JAI JIJAU , JAI SHIVAJI 🚩🙏🕉️🚩🙏🙏🎪🙏🚩🚩🚩
Jai bhawani jai shivaji jai sambhuraje har har mahadev 🙏 🙏
जय संताजी 🚩🚩🚩🙏🙏🙏🗡🗡🗡
🙏🏼🙏धन्यवाद दादा 🙏🙏
Dhanya te santaji Dhanaji
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही
Jay Bhavani Jay Shivaji
Khup sunder video banavala..
Saheb..
Rao
अखंड स्वामिनिष्टा 🚩🚩🙏🙏
खुप छान माहिती आहे
जय शिवराय🙏🙏
खूपच छान माहिती दिली
खूप छान.....
Jay shivray jay shambu raje 🚩🚩
धन्य ते संताजी धनाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे
आपलं काम खूप गौरव शाली आहे
Jay Shivaji 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
फितुरी मुळे रायगड किल्ला गेला मुघलांकडे..
Jai Hind
Jai jijaau mata
Jai shivaji
1 no bhau
फारच छान.खूप अभिमान वाटतो मराठा असल्याचा.
@@prachibehere1074 अप्रतिम
Like the video.videos is sensible. Arrangers thanks🙏.
Tararani Saheb cha ek video ani ek Ahilyabai Holkar cha video bnwa.... thoda long asl tri chalel
छान माहिती आहे
Swarajyataranhar santajiraje ghorpade
दादा मला कळाल नाही कि संताजी यांच्या कडे हशम कशे काय
दादा हशम म्हणजे ज्याच्या हातात शस्र आहे असा.शस्रधारी
धन्यवाद दादा
@@RajmudraOfficial
Video Madhae Thrill Bhara 🤧📢
Dhanya te santaji
Jay Dhanaji Jay Santaji.
Nice
Jyana Swarajyachi Seva Karnyachi Sandhi Milali
Great unbeatable warriors santaji ghorpade.r
मित्रा हशम असा उल्लेख येतोय जिथे मावळे आला पाहिजे...
Jai shivray
Santaji ghorpade ani dhanaji jadhav yana manacha mujra 🙏🙏🙏
Khup chan mahiti
Khupach chhan
Her Her Mahadeo.
👌🙏🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Aaplya Maratha lokanmadye akata navati moglana fituri Hoote aaj he tich awsta Aahe, Hendu lokanmade saath naahe,durdev,
Nice one
Santaji Ghorpadech Gaon Kothe aahe
rajmudraofficial.com/maratha-history-question-answer-4/
कोल्हापूर मधील सेनापती कापशी🚩
Background music konta ahe
रायगडाची मेणाची प्रतिकृती बनवायला कोणी मदत केली होती?
शिवरायांचे जावई-निंबाळकर
@@RajmudraOfficial नाही
@@sachinkhandagle4487 मग कोणी
@@RajmudraOfficial कवी कलश चा मुलगा ह्याने मदत केली रायगडची मेणाची प्रतिकृती बनवण्यासाठी संदर्भ मराठ्यांची बखर ग्रँड डफ लिखित.
@@sachinkhandagle4487 grand daff chi history barobar navti
Ok
हारहार महादेव
🚩🚩⚔️⚔️🗡🗡🙏
सेनापती संताजी घोरपडे यांच्या मावळ्यांना तुम्ही हाशम म्हणत आहात, हाशम म्हणू नका. मावळे म्हणा.
Raja Ram Yesubai na sodun Raigadavrun ka nighun gelet ? Mughalanchya tabiyat aaplya Yesubai tyamule gelya
शंभूराजेंच्या मृत्यूनंतर स्वराज्य संताजी व धनाजीनी वाचवले . संताजीवर अन्याय व्हायला नको होता . महायोद्धा एकटा पाडला आणि मारला .
परलाद निराजी यांच्यावर पण इक व्हिडिओ बनवा की
Video taklela aahe
Rugveda Ronge
मानाजी मोरे यांचा इतिहास सांगा?चंद्रराव मोरे जावळी यांचा लहान भाऊ का?त्यांना राजाराम महाराजांनी जावळी खोऱ्यातील कंडोशी खोऱ्यातील 2600 हेक्टर जमीन त्यांना इनाम दिली याचे पुरावे आज ही आहेत।
1707 pasun mughal v/s marathe ladai zali nahi. Why kalya etihas purn vach. nag vidio tak
एवढा उंच ,दुर्मम कीला कसा खालीज जहाल
Hi
इतिहास सांगताना द्वेष असू नये
Harmkhor pisal ani gaykwad
Vedat marathe vir doudle he ase amcha ya viranna manacha mujara.achat shourya achat swaminishtha.
ही माहिती कोठून मिळाली ?संदर्य दिला तर बरे .ब्राम्हणानी इतर जातीला शिकू दिले नाही , ख्वतः ज्या त्या वेळी लिहीले नाही. धन्यवाद !
0 Bhuk
Khup Chan Sir
अशुद्ध मराठी