पांढरे केस कायमचे काळे करण्यासाठी सिक्रेट तेल आईच सिक्रेट तेल Hair Oil Marathi Vlogger Solapuri Tai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • #hair #marathivlogger #hairoil #मराठी #marathivlog #recipes #marathivlogchannel #marathinews #scret #rangoliart #hairoilrecipe #haircare
    पांढरे केस कायमचे काळे करण्यासाठी सिक्रेट तेल आईच सिक्रेट तेल Hair Oil Marathi Vlogger Solapuri Tai
    लांबसडक दाट केसांसाठी आईच लांबसडकदाट केसांच सिक्रेट Oil long strong hair Marathi Vlogger SolapuriTai
    Your queries
    पांढरे केस कायमचे काळे करण्यासाठी सिक्रेट तेल
    morning
    morning routine
    kitchen cleaning
    kitchen organization
    routine vlog
    routine vlogs
    Vlogger
    Marathi Vlogger
    daily routine vlogs
    morning routine Vlog
    night routine vlogs
    evening Routine Vlog
    kitchen
    Hair
    Hair care
    Hair Oil
    Best Hair Oil
    Hair Oil long strong hair
    kesasathi tel
    केस
    केशकिंग
    केसांसाठी सिक्रेट तेल
    केस
    oil
    Hair Oil long strong hair
    Hair care routine
    kitchen cleaning
    marathi news
    Marathi
    Marathi Vlogger
    Marathi Recipes
    Recipe
    Cooking
    traveling
    family Vlog
    मराठी
    मराठी चैनल
    मराठी रेसिपी
    मराठी वलाग
    Marathi Vlogger A.
    Marathi Vlogger Archana
    स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    सोलापुरी ताई
    Marathi
    Marathi Vlogger
    Marathi Vlogger Archana
    Solapuri Tai

КОМЕНТАРІ • 575

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 Місяць тому +5

    ज्यांचे केस खरोखरच सफेद झाले आहेत त्याच्यावर उपचार करा व दाखवा.😢

  • @funinsignlanguage1467
    @funinsignlanguage1467 Рік тому +2

    Tai he mahiti chi mahiti aahe 💗😊👍

  • @rohinipatil2600
    @rohinipatil2600 6 місяців тому +7

    नेमक्या विषयावर बोला.

  • @rekhapatil1522
    @rekhapatil1522 Місяць тому +2

    इंडिको चे दुसरे नाव काय आहे?

    • @solapuritai
      @solapuritai  Місяць тому +1

      नील पुष्पा, किलकेशी, हिमामजनून, नील वनस्पती, नीलज, श्रीफली, निलीनी आणखी बरीच नावे आहेत ताई

  • @4C_KAALKI_FF
    @4C_KAALKI_FF Рік тому +6

    आवळा पावडर ..दीड चमचा
    मेथी पावडर... सव्वा चमचा
    कलोंजी ...एक चमचा
    इंडिगो... दीड चमचा..

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      खुप मन लावुन पाहता विडियो ताई छान वाटत 💞🙏🙂🤗🌃 GN 😴

  • @richakadam3714
    @richakadam3714 10 місяців тому +4

    ह्या तेलाचा खरंच फरक पडतो का ? कोणी हे तेल तयार करून वापरले आहे का ... अनुभव सांगा.

  • @gayatriwadekar2973
    @gayatriwadekar2973 Рік тому +1

    बोअर video

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      हो ताई खुप बोअर झालाय विडियो 🙏

  • @pramodGhagas
    @pramodGhagas 9 місяців тому +3

    Indiko nay taakli tr chalel ka

  • @ranjanapatil1895
    @ranjanapatil1895 Рік тому +5

    मुद्देसुद सांगावे लाबड लावू नये सगळ्यांना माहित आसत वायफळ बडबड करू नये

  • @mxoriginals962
    @mxoriginals962 11 місяців тому +1

    अग पटापट बोल एक वाक्य परतपरत बोलुन

  • @rajshreenikam7709
    @rajshreenikam7709 Рік тому +5

    फारच बोर केलं ताई झटपट महत्त्वाचं सांगायचं होतं.

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому +1

      हो बरोबर विडियो बोर झाला 🙏

  • @manjushamagadum6074
    @manjushamagadum6074 Рік тому +123

    ताई, किती लांबवलास हा व्हिडिओ खूप बोअर होतंय ,महत्वाचं नि मुद्याचा नेमकं आणि थोडक्यात सांगत चला नाही तर व्हिडिओ मधेच सोडावा वाटतो ,सॉरी

  • @yuvrajsartape6165
    @yuvrajsartape6165 10 місяців тому +3

    ताई हा आपला व्हिडीओ प्रथमच पाहतोय खुप छान पद्धतीने शेअर केला आहे मनापासुन आवडला पण एक गोष्ट मनात राहुन जातेय की या तेलाचा उपयोग दाढी काळी करणेसाठी होईल का? कळवा नक्की

    • @MangalNalawade-c6f
      @MangalNalawade-c6f 9 місяців тому

      कलोजी म्हणजे नक्की काय आहे आणि इंडिको म्हणजे कशाची कशाची पावडर

    • @vantiraut5679
      @vantiraut5679 Місяць тому

      इंडिको म्हणजे काय ताई

    • @Shubhangi-iv4ys
      @Shubhangi-iv4ys Місяць тому

      कोणत्याही दुकानात किंवा मेडिकल मध्ये इंडिगो powder उपलब्ध आहे.. mehendi सारखीच असते

    • @Shubhangi-iv4ys
      @Shubhangi-iv4ys Місяць тому

      कलोंजी, काळी तीळ
      किंवा याला onion seed असेही म्हणतात

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 Рік тому +5

    Madam.khup.chan.video.aapan.banvalay.sunder.aawajat.mahiti.sarvansathi.kami.padel

  • @sunitapatil7396
    @sunitapatil7396 9 місяців тому +1

    इंडिगो पावडर म्हणजे मेहंदी पावडर का

  • @bhagwanabhayankar1239
    @bhagwanabhayankar1239 8 місяців тому +1

    भारोळ दाखवण्याची किंवा अधिक बोलणं गरजेचं वाटत नाही फक्त तेल कोणतं हेच सांगितले पाहिजे आधीच
    काळेभोर केस आहेत निव्वळ दुकानांची
    जाहिरात करणे होय बरं एवढं सगळं केल्या पेक्षा सरळ सरळ २०₹ ची पाकीट
    घेऊन.......

  • @sumandhamale5921
    @sumandhamale5921 Рік тому +2

    कितीदातरी.अगदी.कंटाळायेतोथोडक्यातसांगा.तेचतेचडब्बलसांगुनकावेळनसतो

  • @chandrashekharchaudhari2254
    @chandrashekharchaudhari2254 Рік тому +1

    माहीती चागली वाटली पण परीणाम चांगले यायला पाहीजे नाहीतर यु ट्युब वर काहीही चालत

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      Try karun baga tai,, nakki farak padato 💞😊🤗🌃 good night 🌃

  • @priyankamathkar5262
    @priyankamathkar5262 Рік тому +2

    काय मुख्य दाखवा कीती फालतू पणा

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Рік тому +16

    थोडक्यात सांगता येण्या-या गोष्टी लांबण लावत बसता.
    🙆‍♀️🙆‍♀️

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      हो श्रध्दा ताई विडियो खुप मोठा झाला,, 🙏
      Vlog channel आहे 💞

    • @rlsayad6039
      @rlsayad6039 11 місяців тому

      तेल 125.ml. आहे तिन ते चार चमचे पावडर मिक्स केल्याने मिस्रण घट होईल. मग त्यातुन तेल किती निघू शकते...

    • @rekhagore5484
      @rekhagore5484 10 місяців тому +2

      किती बावळट पणा आहे

  • @abhishekpawse5395
    @abhishekpawse5395 Рік тому +4

    Kalonchi mhnje Kay kandyache bi ka

  • @vantiraut5679
    @vantiraut5679 Місяць тому +2

    धन्यवाद ताई

  • @mehndiart8165
    @mehndiart8165 Рік тому +2

    ताई केव्हा केव्हा जर आपण तेल लावणे चालू असेलच ,,,,पण केव्हा इमर्जन्सी असेल तर ब्लॅक कलरचा डाय केला तर चालेल क,,,,की तेल युज करत आहोत तर डाय करू नये,,आम्हाला आपला रिप्लाय नक्की कळवा ,,,,,

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому +1

      खुप इमरजेंसी असेल तरच करावा डाय,, नाहीतर आयुर्वेदिक डाय कसा तयार करावा ते देखील सांगितल आहे, व सिरम पण सांगितल आहे जे डायच काम करेल,, चैनल वर आहे बघा ताई 🙏🙂💞💞👍

    • @mehndiart8165
      @mehndiart8165 Рік тому +1

      @@solapuritai ओके ताई

    • @deepalisawardekar7682
      @deepalisawardekar7682 Рік тому

      किती बोरीग बोलता मोचक बोला कामाचं बोला ह्या मध्ये तुम्ही जेवताना दाखवता त्या बद्दल मोचक दाखवल तर फार बर होईल

  • @ranjanashendkar898
    @ranjanashendkar898 Рік тому +1

    चांगला आहे पण मिळणार कुठे आम्हाला आम्ही पुण्याला राहतो माझे केस खूप पांढरे आहेत मी केला असता तर उपाय मला मला तो उपाय करायचा

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      Online milel sarv,, try kara farak padato nakki 💞🙏🙂

  • @latashirsat3666
    @latashirsat3666 День тому

    Kiti bor hoty

  • @UmaHendre-sg5oc
    @UmaHendre-sg5oc Рік тому +1

    फालतु ची लाबड जरा कमी करा आणखी खुप छान विडिओ होईल

  • @sunitalad5735
    @sunitalad5735 Рік тому +4

    इंडिगो कुठे मिळेल?

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      आयुर्वेदिक दुकानात मिळेल ताई,, सोलापुरमध्ये राहत असाल तर मधला मारुतीला बाळु गोटे दुकान 👍🙂💞🙏

  • @nikitachinke9799
    @nikitachinke9799 11 місяців тому +2

    ईडिकोन मंजे काय

  • @sidharthtode1058
    @sidharthtode1058 Рік тому +3

    Tai sorry pn tumhi mahvtacha mudyavar video dakhvat Jana Ho Khup bor hoty ho

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      ठीक आहे पुढे लक्षात ठेवेन ताई,, क्षमा असावी 🙏💞

  • @vanitathombare6138
    @vanitathombare6138 10 місяців тому +1

    इंडिगो पावडर म्हणजे कोणती हे कळले नाही.

  • @kalpnawadile9722
    @kalpnawadile9722 Рік тому +31

    टाइम पास करण्यापेक्षा थोडक्यात सांगितलं तर पुर्ण व्हिडिओ पहिला असता.

  • @saritasamel7062
    @saritasamel7062 3 місяці тому

    Tumche kes kale jhalele desat nahi.

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 7 місяців тому

    इंडिको? भगवंत जाणे.

  • @minalrasam7344
    @minalrasam7344 Рік тому +1

    ईडिगो पावडर म्हणजे मराठीत कोणती पावडर सांगावे

    • @pritipatil1762
      @pritipatil1762 10 місяців тому

      Tumi endigo sarch mara yemojan var barabar yenar

  • @shailakhandbahale8886
    @shailakhandbahale8886 10 місяців тому +3

    Tai tumhi khoop deep madhy explain kartat khoop chhan mahiti dili dhanywad

  • @marymackwana-5431
    @marymackwana-5431 Рік тому +3

    Keti lamb lachak video aahe boor zale fakat tel sanga na kase banvata jevan kai karta market la kai jata kese kai karta amala tevada time nahi

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      Tai maz he Vlog channel aahe,, maz daily routine share karate mi,, pan ho ha video aasa nako hota banavayala,, 🙂🙏💞

  • @vishnudhoot6017
    @vishnudhoot6017 4 місяці тому

    केस लांबवणे आहे, बोलणे नको

  • @shobhamundada7001
    @shobhamundada7001 7 місяців тому

    केस पासा ,जीवन पहा,फारच बोर

  • @HirachandSingatkar-ic3lu
    @HirachandSingatkar-ic3lu Рік тому +4

    तूम्ही वडिओ फार लaबवला

  • @sulbhadeshmukh6352
    @sulbhadeshmukh6352 Рік тому +2

    पाठवादोन पाॅडरची नावे समजलि नाहि तीलिहुन 😂

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому +1

      खोबर तेल, आवळा पावडर दिड चमचा, कलोंची एक चमचा, मेथी पावडर एक चमचा, इंडिगो पावडर दीड चमचा इत्यादि 🙏🙂💞

  • @laxmiigawe6748
    @laxmiigawe6748 Рік тому +1

    Mahtvacha vidio sangatja vel vaya ghalat jau naka veleche mahatv pala

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      हो ताई विडियो बोर झाला आहे 🙏

  • @anitabhaleraokulkarniborga1319

    छान थोडक्यात सांगता आलं असतं बाकी ठीक.

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      हो बरोबर विडियो खुपच मोठा झाला 🙏💞🙂

  • @dnyandeosalunkhe2507
    @dnyandeosalunkhe2507 Місяць тому

  • @priyankajadhav2819
    @priyankajadhav2819 День тому

    ताई माझे केस खुप गळतात आणि पांढरे पण झाले आहे तर हे तेल वापरले तर चाले का

    • @solapuritai
      @solapuritai  9 годин тому

      हो ताई नक्की वापरा फरक पडतो

  • @girijasaste2219
    @girijasaste2219 Рік тому +1

    Indico mhanje kay

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      नील वनस्पती पानांची पावडर असते आयुर्वेदिक दुकानांमध्मे मिळते 💞🙏🙂

  • @sunitasule4775
    @sunitasule4775 11 місяців тому +1

    कलोचीला मराठीत काय म्हनंतात

  • @dyaneswargaikar4051
    @dyaneswargaikar4051 5 місяців тому

    😂

  • @dyaneswargaikar4051
    @dyaneswargaikar4051 5 місяців тому

    😂

  • @ashwinidandge1163
    @ashwinidandge1163 10 місяців тому

    Video khupch.motha zhalay main main kai karaychay te सांगायचं ना

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 Рік тому +6

    खूपच छान उपाय ताई 👍👍✔️

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      धन्यवाद ताई 💞🙏🙂

    • @KiranPatil.9921
      @KiranPatil.9921 Рік тому

      @@solapuritai Tai nahi amhi Bhai ahot 🙏 Tai Saheb 🙏🚩 Jay shivray 🙏🚩amchya hi channel la bhet dya 🙏👍✔️

    • @ranjanaparab716
      @ranjanaparab716 Рік тому

      Kupch video lengthy zala aye

    • @dnyanobadhawade4341
      @dnyanobadhawade4341 9 місяців тому

      ❤😂🎉😅❤🎉😢

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 7 місяців тому

    नमनाला घडाभर तेल.

  • @varshatadkalkar5433
    @varshatadkalkar5433 Рік тому +1

    तुम्ही सोलापुरात कुठे रहाता? मी अक्कलकोट येथे रहाते.माझी बहीण सोलापुरात रहाते.मी नेहमी तिथे येते.सोलापूरातील सगळे माहिती आहे.

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      वर्षा ताई सोलापुर पासुन 15 km वर माझ गाव आहे 💞🙏🙂

  • @riteshcreation123
    @riteshcreation123 Рік тому +3

    साहित्य ची लीस्ट पाठवा ताई

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому +2

      लोखंडी कढई, खोबर तेल,आवळा पावडर, कलोंची म्हणजे कांदयाचे बी, मेथी पाउडर, असेल तर (त्रिफळा चुर्ण), इंडिगो पावडर
      इत्यादी 💞🙂🙏

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 Рік тому

    फा र.वेस्ट. वेळ.घेउ नका.मोजकेच बोला.हसबनीस

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      हो बरोबर विडियो बोर झाला 🙏💞

  • @archanadhadge6487
    @archanadhadge6487 Рік тому +26

    एखाद्या व्यक्तीचे पांढरे झालेल्या केसांवर प्रयोग करा आणि त्या व्यकतीचे केस काळे झाले की नाही हे त्या व्यक्तीला सांगू द्या.

  • @varshagaware1596
    @varshagaware1596 11 місяців тому +1

    चवथी पावडर इंडिगो म्हणजे कोणती टाकलीत

    • @nehagurav5922
      @nehagurav5922 9 місяців тому

      ही कोणती पावडर आहे ???

  • @katarerutuja
    @katarerutuja 8 місяців тому

    ईडिगो म्हणजे काय मरठीतु सांग ना ताई

    • @solapuritai
      @solapuritai  8 місяців тому

      नील वनस्पती पानांपासून बनवलेली पावडर,,

  • @shobhamundada7001
    @shobhamundada7001 7 місяців тому

    कीती लांबवल,जीवन ,फ्रेश होता
    हे फारच बोर झाल

  • @avdhutmalpure2800
    @avdhutmalpure2800 9 місяців тому

    ताई आमचे पण स्वताचे आयुर्वेदिक दुकान आहे बाबु पटपटे वाणी भडगाव

    • @solapuritai
      @solapuritai  9 місяців тому

      हो का ताई,, जर काही चांगले रिझल्ट देणारे सामान असेल तर नक्की माहीत शेअर करा ताई

  • @seemasane-c7r
    @seemasane-c7r 9 місяців тому

    Indigo powder काय आहे ते कळले नाही ते स्पष्ट केलेत तर बरं होईल

    • @solapuritai
      @solapuritai  9 місяців тому

      Happy new year 🙂☕ इंडिगो पावडर ही नील वनस्पती पानांपासून तयार करतात ती मेहंदीसारखीच असते, नैसर्गिक घ्यावी, ☕

  • @chhayaborase7655
    @chhayaborase7655 9 місяців тому

    इडिगोकलजीदाखवालका

  • @bhartipatil4758
    @bhartipatil4758 Рік тому +2

    Video khup chan ahe.but kiti to time pass.mi like kela mam.😊

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      हो बरोबर खुप मोठा झाला विडियो 🙏

  • @ultimo_gaming1957
    @ultimo_gaming1957 Рік тому +2

    खुप छान

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      धन्यवाद ताई 🙏🙂💞

  • @urmilapawar8185
    @urmilapawar8185 Рік тому +3

    Kharach khupach bore karta
    je aahe te aadhi sanga

  • @arunakakade7879
    @arunakakade7879 9 місяців тому +1

    What is Indigo powder

    • @namdeoshelke6700
      @namdeoshelke6700 8 місяців тому

      तुम्हाला इंडिगो पावडर चे उत्तर मिळाले का मला पण सांगा

  • @kumudinilolge8941
    @kumudinilolge8941 4 дні тому

    Thodkyt sag

  • @shubhadakamtekar569
    @shubhadakamtekar569 Рік тому +9

    माहिती चांगली आहे.. पण खुपच लांब लचक ..

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому +1

      हो बरोबर विडियो खुपच मोठा झाला 🙏🙂💞

  • @deepakkoyande2299
    @deepakkoyande2299 Рік тому

    नशिब पूर्ण दिनचर्या नाही दाखवलीत आपण एखादी गोष्ट किती प्रामाणिकपणे सांगतो हे प्रेक्षक ठरवत असतात. तुम्ही व्हिडीओत सांगितलं तुमच्या आईनी ही रेसिपी तुम्हाला सांगितली मग काळ्याचे पांढरे होईपर्यंत आईची रेसिपी आठवली नाही का?

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      याच उत्तर माझ्या अगोदरच्या विडियो मध्ये मी दिलेल आहे,, कदाचित तुम्ही माझ्या चैनलवर नविन आहात म्हणुन तुम्हाला माहित नसेल, आणि हे माझ Vlog Channel आहे ताई, त्यामुळे मी माझ रोजच Routine share करत असते, पण हो विडियो बोर झालाय हे मान्य आहे, 💞🙂🙏

  • @bharatigharatbase
    @bharatigharatbase Рік тому +3

    हा

  • @devidasmorey3350
    @devidasmorey3350 Рік тому +1

    Indigo powder kont takl madam reply me

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      इंडिगो पावडर ही आयुर्वेदिक दुकानांमध्मे मिळेल, मी ही पावडर खुली घेतली आहे,, म्हणजे कोणते ही नाव नाही,, फक्त इंडिगो पावडर मागा देतील 🙏🙂💞

  • @vandanamehare6378
    @vandanamehare6378 Рік тому +3

    Tai thod muddhhyach lawkar sangat ja

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      Ok Thik aahe Tai 🙏🙂💞

    • @KalpanaBadhe
      @KalpanaBadhe Рік тому

      ​@@solapuritai 0😊😊😊😊dt vt😊

  • @vidyajadhav5044
    @vidyajadhav5044 Рік тому +2

    Thodakyat pan purn Sanga Tai

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      Ho barobar video khup motha zala 🙏

  • @BhanudasGaikwad-ug3sn
    @BhanudasGaikwad-ug3sn 9 місяців тому

    सवसमजैआहे परतूकलेजाकाय

  • @sunitasule4775
    @sunitasule4775 11 місяців тому +1

    ह्या सगळ्या गोष्टी कोठे मिळतील

    • @shripaddev5676
      @shripaddev5676 2 місяці тому

      बाळू गोट्याच्या दुकानात,मधल्या मारूती जवळपास, पण तो बाळू गोट्या मुर्ख आहे ग्राहकांच्या तोंडावर काहिहि उडवतो

  • @pratikshakadge446
    @pratikshakadge446 8 місяців тому

    Khup Time pass karta lovkar sanga je pahije te

  • @HakerHaking-vk5ev
    @HakerHaking-vk5ev Рік тому +1

    इंडिको mhanje kay.??

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      इंडिगो पावडर ही नील वनस्पति पानांची पावडर असते आयुर्वेदिक दुकानांमध्मे मिळते 💞🙂🙏

  • @anitamulik4715
    @anitamulik4715 Рік тому +1

    Very nice

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      अनिता ताई धन्यवाद 🙏🙂💞

  • @dattatrayapawar6286
    @dattatrayapawar6286 Рік тому +1

    कलंजी म्हणजे कोणती वनस्पती आहे

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      कांदयाचे बी 👍🙏🙂

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 Рік тому +3

    Indico manje kay

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      नील वनस्पति पानांची पावडर असते,, आयुर्वेदिक दुकानांमध्मे मिळते

    • @chitrachaudhari14
      @chitrachaudhari14 Рік тому

      Indico manje kay

  • @pushpachoudhary9583
    @pushpachoudhary9583 Рік тому +5

    खूप छान

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      धन्यवाद ताई 🙏💞😊

  • @shashikalayadav8585
    @shashikalayadav8585 2 місяці тому

    Indiko kay aahe

    • @solapuritai
      @solapuritai  2 місяці тому

      इंडिगो पावडल ही मेहंदी सारखीच पावडर असते,, अमेझॉन वर मिळेल नाही तर आयुर्वेदिक दुकानात मिळेल

  • @lazammokashi2335
    @lazammokashi2335 11 місяців тому

    Men muddyach fkt dakhvl tri chal ast itki lambd lavun time West ghalwla ah

  • @dhondusuryawanshi696
    @dhondusuryawanshi696 7 місяців тому

    पाल्हळीक वीडियो झाले ला आहे

  • @madhavijadhav8733
    @madhavijadhav8733 9 місяців тому

    Indiko Kai ahe

    • @solapuritai
      @solapuritai  9 місяців тому

      नैसर्गिक इंडिगो पावडर मेहंदीसारखीच असते ती केमिकल नाही नील वनस्पती पानांपासून तयार करतात,, मी डिटेल विडियो बनवला आहे चैनलवर जाऊन पाहु शकता शुभ सकाळ ☕

  • @chandaingale4470
    @chandaingale4470 Рік тому +3

    Mastch vlog ahe👌👌very nice sharing👌👌stay connected friend👍

  • @AnilPatil-zi5kq
    @AnilPatil-zi5kq 8 місяців тому

    फरक पडला तेव्हा समजू

  • @divyatalawadekar2989
    @divyatalawadekar2989 Рік тому

    Nikki vidio dakavtay ki tumcha sakal pasun che ky ky krtay t dakavtay

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      ताई माझ Vlogचैनल आहे,, मी माझ रुटिन शेअर करते,, पण हो हा विडियो असा नको होता 😊💞🙏

  • @prakashpatil3718
    @prakashpatil3718 Рік тому +1

    Nnn

  • @rajankhavnekar5607
    @rajankhavnekar5607 Рік тому

    Tai tummi khup time pass kart at aami Kay gharat jevat nahi my tumch Ashe video kari nka tumchya upayani ky pharak nahi

    • @solapuritai
      @solapuritai  Рік тому

      Vlog channel hot,, survatila,, manun yavad sarv share kel,, tumi kiti mahine upay kelat? Jar he tel kamit kami 3 month lavale tar farak padatoch 👍💞

  • @ManishaRode-w6w
    @ManishaRode-w6w 8 місяців тому

    Indigo pawder mhanje kasali pawder?

    • @solapuritai
      @solapuritai  8 місяців тому

      मेहंदी सारखी असते निल वनस्पती पानांपासून तयार करतात

  • @rekhadinde3077
    @rekhadinde3077 11 місяців тому +1

    हो ताई खूप छान माहिती दिली ताई.
    आम्ही नक्की करुताई. 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @mangalatupe1723
    @mangalatupe1723 6 місяців тому

    ईडिगो म्हणजे काय

  • @urmilapawar8185
    @urmilapawar8185 Рік тому +6

    khupach ramayan episode aahe tumcha kantalwana

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 Рік тому +1

    लांबड लाऊन तेच तेच बोलून जास्ती पैसा मिळतो का. तुम्ही उत्तर देणार नाही...

  • @jakishorf5222
    @jakishorf5222 Рік тому

    O tai jya lokanna video lamb watato tyanni lambach rahae cha .ugach bad bad

  • @purushottamwankhede
    @purushottamwankhede Рік тому

    Timepaskrtashortmdhesanga

  • @afsarinamdar4556
    @afsarinamdar4556 7 місяців тому

    या मधे जतामासी घातले तर चालेल का

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 10 місяців тому

    आधी 🤔 नक्की कश्या बद्दल माहिती देतात तेच कळत नव्हतं

  • @VaishaliPatil-s2r
    @VaishaliPatil-s2r 8 місяців тому

    इडीगो सोडून इतर मेहदी वापर ली तर चालेल का

    • @solapuritai
      @solapuritai  8 місяців тому

      ताई तेलात इंडिगो वापरलात तर रिझल्ट लवकर मिळतो,, इंडिगो पावडर अमेझॉन वर मिळेल शुभ रात्री 🌃😴💞🤗

  • @umeshbhise345
    @umeshbhise345 11 місяців тому +2

    खूप.छान