इतके सुग्रास आणि सात्विक पदार्थांनी भरलेले ताट पाहून तोंडाला पाणी सुटले वहिनी👌👌😋😋 खूप छान रेसिपी होती आणि त्यातून भोपळा माहेरच्या शेतातून आणलेला असल्याने अजूनच मस्त👍👍
पहिल्यांदाच पाहिली अशी दालच्या ची रेसिपी छान 👌👌👌 झाली भाजी.... बाहेर बसून जेवायच खुप छान वाटत बघुन... आमच्याकडे पुण्यात तर बाहेर निघायचं म्हटले तरी प्राब्लेम झालाय मानसिकता बिघडत चालली सगळी...पण तुमच्या व्हिडिओ बघितलेल्या की छान वाटत 👌👌😃😃
दादा वहिनी नमस्कार 🙏🙏,दादा काय का असेना पण व्हिडिओची सुरुवात मात्र जबरदस्त सीन ने करता हा❤️❤️,खुप खुप मस्त सुरुवात पुन्हा पुन्हा बघत बसावे वाटतं 👌👌🤗🤗,त्यात आणि बासरीचा सुर आहाहा क्या बात है 👌👌🤗🤗,तर आजचा बेत आहे वहिनी दालचा❤️❤️ते ही चुलीवर👌👌🤗🤗,खुप पौष्टिक,सकस,मला तर आवडली रेसिपी नक्की करून बघेन 👍👍,तोंडाला पाणी सुटलं खुप मस्तच दिसत आहे🤤🤤😋😋👌👌🤗🤗,दादा वहिनी माझ्याकडे एक भोपळा आहे आजच ट्रायल रेसिपी👍👍👍👍👍👍👍,आजच्या रेसिपी साठी👌👌👏👏❤️❤️😋😋🤤🤤💐💐🌹🌹👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏चव नक्की सांगेन👍👍🙏मी पण शेतात राहायला आले आणि दालचा भात चुलीवरच् करून बघणार 👍👍👍👍👍👍👍वहिनी ताट बघून😋😋🤤🤤🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️
वाह बरयाच दिवसांनी बासरीचा आवाज ऐकायला छान.🥰🥰 व्हेज दाल एकदम मस्तच.😋😋 आज काल लय तु तु में में चालू आहे तुमचं असं करू नका🙏🙏 हसत खेळत तुम्ही छान वाटतात👌👌👍👍♥️
Dada , Morning cha Welcome Address khup morale booster aahe , it makes learn - " let nature take it's own time , if human interference is there then nature will create it's own place on earth , so enjoy every bit of nature , live n let live 👍👍👌👏👏 Tai Dalcha che technique awadle n wishesh mhanje , u hv used pumpkin in the dish , we r using dudhi bhopla . Tai , ur full fleged dish serving , shows ur kindness 👍💪👌👌👏
Tasty dalcha. Nice to cook on firewood outside and have meals too outside. Both husband wife support each other. Lovely village life. Could hear train whistling by. God Bless You all
yala bhoplyache samber asehi mhanayat poli bhakri bhat idli kashaver hi chan lagte sadhya ukada vadla kali mati hirve shivar zulzul vare shetatli tazi hawa sharirala changlich he sukha shahrat nahi man prassan hote shet v heervayee baghun
नमस्कार दादा ❤️ वहिनी 🙏🏻 दालच्या एक नंबर 🤗😋😋😋 रेसिपी साठी मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻 हा तोच भोपळा आहे ना....... वहिनीच्या माहेरचा 🤔 मग काय...... तुम्हाला तर चव आवडणारच ना 🙄 मस्करी केली राग नसावा 😬🙏🏻🙏🏻 क्षितिज नाही दिसला आज 😒 आत्तुकडून त्याच्यासाठी खास 😘😘😘
दाळ शिजवले कळाल पन तुमी सांगीतल ते खुप बर केले कुनाला नाही समजले तर तुम्ही सांगीतल्या कळेन छान आणि इतरांनी भात जबरदस्त त्या च्या सोबत काही पन नसेल तर हा भाता छान लागतोय खायला
i dont mean to be so off topic but does anyone know a way to log back into an instagram account? I was dumb lost the login password. I love any assistance you can offer me.
इतके सुग्रास आणि सात्विक पदार्थांनी भरलेले ताट पाहून तोंडाला पाणी सुटले वहिनी👌👌😋😋 खूप छान रेसिपी होती आणि त्यातून भोपळा माहेरच्या शेतातून आणलेला असल्याने अजूनच मस्त👍👍
मस्तच दालचा झाला आहे.दादा आणि वहिनी तुम्हीं दोघेही एकमेकांसाठी अनुरूप आहात. दोघेही एकमेकांशी मजाक मस्ती करत भांडताना छान वाटता. जगतात
दादा वहिनी खुप सूगरन स्वयपाक बनवतात असंच नवनवीन पदार्थ बनवत रहा जय गुरुदेव दत्त 👍👍👌👌👑💐
Wow. Mast ani new recipy. Thank u so much for sharing. 😋
Atishay sundar....tumche videos khoopch chan...ekdam sadhepana ...manala bhavto...ani sarvat chan mhnje tumche doghanche tunning.. kiti sundar ..👍👍agdi manapasun avadle....
व्वा मस्त बेत होता , दादा व वहिनी तुम्ही दोघंही खुप छान आहे मला तुम्ही खूप आवडता🙏 वहिनी एकदा मातीच्या भांड्याची निगा कशी ठेवावी ते पण दाखवा
मस्त सर्व डाळी,भाज्या एकत्र घालून ...healthy recipe..👍👌👌.
खुप छान रेसिपी दखवलात मी नक्की करून बघेन .👌👌👌👌
बायको स्वयंपाक करत असताना नवरयाने मध्ये मध्ये advise करू नये🤗😀 बाई ला राग येतो व arguments ला सुरवात होते.😀😀😅
बरोबर .✔️
Very nice and testy recipe. Dada Vaini mouth watering recipe. Thank you for showing this recipe
Khup chan banavata tumhi ..chulhiwar ..amhi pn try karel
Mastach banla ki dalchya 👌👌👌
धन्यवाद
दादा वहिनी तुम्हा दोघांमध्ये भांडण सारखं व्हायला लागले ते पण गोड भांडण तसे करू नका हसत खेळत रहा मित्रा आनंदी राहा खुश रहा💥👌👌👌👍👍👍👑🧡💚❤💖💓💗💜🧚♀️👭🐯🍉🍎🌎
👌👌👌
पहिल्यांदाच पाहिली अशी दालच्या ची रेसिपी छान 👌👌👌 झाली भाजी.... बाहेर बसून जेवायच खुप छान वाटत बघुन... आमच्याकडे पुण्यात तर बाहेर निघायचं म्हटले तरी प्राब्लेम झालाय मानसिकता बिघडत चालली सगळी...पण तुमच्या व्हिडिओ बघितलेल्या की छान वाटत 👌👌😃😃
दादा वहिनी नमस्कार 🙏🙏,दादा काय का असेना पण व्हिडिओची सुरुवात मात्र जबरदस्त सीन ने करता हा❤️❤️,खुप खुप मस्त सुरुवात पुन्हा पुन्हा बघत बसावे वाटतं 👌👌🤗🤗,त्यात आणि बासरीचा सुर आहाहा क्या बात है 👌👌🤗🤗,तर आजचा बेत आहे वहिनी दालचा❤️❤️ते ही चुलीवर👌👌🤗🤗,खुप पौष्टिक,सकस,मला तर आवडली रेसिपी नक्की करून बघेन 👍👍,तोंडाला पाणी सुटलं खुप मस्तच दिसत आहे🤤🤤😋😋👌👌🤗🤗,दादा वहिनी माझ्याकडे एक भोपळा आहे आजच ट्रायल रेसिपी👍👍👍👍👍👍👍,आजच्या रेसिपी साठी👌👌👏👏❤️❤️😋😋🤤🤤💐💐🌹🌹👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏चव नक्की सांगेन👍👍🙏मी पण शेतात राहायला आले आणि दालचा भात चुलीवरच् करून बघणार 👍👍👍👍👍👍👍वहिनी ताट बघून😋😋🤤🤤🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️
धन्यवाद ताई 🙏
Far chan dalacha kellela disato
Me aata 10 diwas pasun video bhagte, tumhi sagle mala khup khup aavdtat, receipe ekdum mast krtat👌☺
🙏नमस्ते दादा वहिनी मला तुमचे व्हिडीओ खूप आवडता आणि मी तसच बनवते खूप छान सांगतात तुह्मी सगळं कमी वेळात छान भाजी कशी बनवाची 🙏💐👍
Nice video
छान वहिनी जसे आहात तसेच रहा तुम्ही दोघे 👌👌👍👍
आम्ही पण करतो दुधीभोपळा घालून डाळ अशीच पण दालच्या म्हणत नाही. हा शब्द नव्याने कळला.मागेपण दालच्या दाखवलेला तुम्ही. एकंदर पौष्टिक पदार्थ आहे.
Mast Dalcha. Lai bhari disatey.😋😋😋😋😋👌👌👌👍👍👍😍😍
Dalcha curry looks very tempting. So many lentils and vegetables, it is really a nutritious Dalcha curry.
Bhopala mast asto haemoglobin vadhavinyasathi. Bhau tumhi sarv bhajya agdi chan vapra jevnat. 1 no.recipe. 👌😋👍🙏
दादा ही music खूप छान आहे मला कशी भेटेल ही music pls सांगा
खूप छान दालची दाखवली
खूपच पौष्टिक पदार्थ दालचा .
मस्त रेसिपी वहिनी
आज काल तुम्ही दोघं लई वाद विवाद कराय लागले राव 😁
मस्त दालचा,वहिनी वयाच्या कितव्या वर्षी स्वयंपाक करायला शिकल्या वहिनी👍👍👍👍बाकी व्हिडिओ मस्तच
Sundar nature i like it i will try this 🙏
वाह बरयाच दिवसांनी बासरीचा आवाज ऐकायला छान.🥰🥰 व्हेज दाल एकदम मस्तच.😋😋 आज काल लय तु तु में में चालू आहे तुमचं असं करू नका🙏🙏 हसत खेळत तुम्ही छान वाटतात👌👌👍👍♥️
वहिनी खरंच सुगरण आहात..एक no.recepie बनवली.. मस्तच...
Khup chaan
Dada , Morning cha Welcome Address khup morale booster aahe , it makes learn - " let nature take it's own time , if human interference is there then nature will create it's own place on earth , so enjoy every bit of nature , live n let live 👍👍👌👏👏
Tai Dalcha che technique awadle n wishesh mhanje , u hv used pumpkin in the dish , we r using dudhi bhopla . Tai , ur full fleged dish serving , shows ur kindness 👍💪👌👌👏
Very nice video
Wow mast👌👌👌😋😋😋😋😋
First class recipes. Dada vahini na namskar
मगन चुल बनवा एक ताई लवकर स्वयंपाक होईल त्यावर रेसिपी खुप छान आहे नककी करुण बघणार
एक नंबर शाकाहारी दालचा..आंबट चुका वापरला असता तर अजून tasty झाला असता..कुर्डूवाडीकरांची Hot favourite dish 😋
Recipe sanga tumchya paddatichi
नंबर 1भाऊराया
Mast. Ahe
अतिशय पौष्टिक रेसिपी
खुप छान रेसिपी आहे तोंडाला पाणी सुटलं ,👌👌👌👍🙏😊
vegli different recipe pahayla milali... khup chan!☺️
व्हेज दालच्या काय भारी 1 नंबर आहे. ❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼
Tasty dalcha. Nice to cook on firewood outside and have meals too outside.
Both husband wife support each other.
Lovely village life. Could hear train whistling by.
God Bless You all
Khup chan dalachya
Pahilynada pahila mastach
1क़
Ram ram Dada vaini aaj cha recipe eakdum vegla mast aahae love from Hyderabad uday Kumar pathak
1 number dalcha kela. Tondala pani sutalay
दालच्या राइस मस्त. फारच छान.👌👌👌
Khup chan
दादा वहिनी नमस्ते दालच्या खुप छान आणि सर्व भाज्यामुळषोष्टी क
Chand banavtat recipes
yala bhoplyache samber asehi mhanayat poli bhakri bhat idli kashaver hi chan lagte sadhya ukada vadla kali mati hirve shivar zulzul vare shetatli tazi hawa sharirala changlich he sukha shahrat nahi man prassan hote shet v heervayee baghun
🙏🙏💐
Tumhi Sandeep bhari bolata baykola. Jevanachya babtit.😍☺️☺️😊
Khupch mast zalay dalcha Nakki karel
Suruvati chi basarri chi dhun khup divsanni aikali..mast..dalacha😋😋😋
नमस्कार दादा ❤️ वहिनी 🙏🏻
दालच्या एक नंबर 🤗😋😋😋
रेसिपी साठी मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻
हा तोच भोपळा आहे ना.......
वहिनीच्या माहेरचा 🤔
मग काय...... तुम्हाला तर चव आवडणारच ना 🙄
मस्करी केली राग नसावा 😬🙏🏻🙏🏻
क्षितिज नाही दिसला आज 😒
आत्तुकडून त्याच्यासाठी खास 😘😘😘
Nice recipe and healthy 👌
Dada tumhi Kateri. Bonde. Banch dakhvla tyala kaymhntat.
Chan receipe 👌👌👌👌
Khup chhan recipe 👍👌👌
राम राम भाऊ,आणि वाहिनी ,खूपच सुंदर रेसिपी तुम्ही दाखविली ,आज च करतो मि ,तोंडाला पानी आले राव
दालच्या छानझाल तनुजा.सुचिताला केव्हा घेऊन येणार.
एकदम मस्त 👌🏻👌🏻😋😋
Nice
Mast
खूप छान रेसिपी
दादा वहीनी🙏🙏दालचा भात रेसिपी👌👌😋😋😋अशाच पारंपारिक रेसिपी दाखवत जा धन्यवाद 😊😊😊
Khup chan reciepi aahe , vegiterian sathi khup chan , nice vlog 👌👍
Shakya aslyas ingredients chi list description box madhe takat jaa..
दादरच्या छान झाला आहे
Dalchya mstch
Khup Chan....
Chan zalay mast
🙏🙏
Dalcha khupch Chan vahini
Mobile cha brightness khup wadvlay.
छान झाला दालचा
दाळ शिजवले कळाल पन तुमी सांगीतल ते खुप बर केले कुनाला नाही समजले तर तुम्ही सांगीतल्या कळेन छान
आणि इतरांनी भात जबरदस्त
त्या च्या सोबत काही पन नसेल तर हा भाता छान लागतोय खायला
Ase vette shetatil pakshi banun ha aaswad ghyava
राम राम दादा वहिनी दालचा खुप छान मी करून बघेन हं वहिनी👌👌👌👌
Khup chhan
एवढी सुगरण साथीला असल्यावर काय बाहेर होटेल मध्ये जायची गरज आहे मस्तच दालचा मस्त आहे आ
Khup chan recipe tai. Lal chatni konti hoti nav sanga
आजचा बेत एकदम मस्त दालच्या भात 👌👌👌
i dont mean to be so off topic but does anyone know a way to log back into an instagram account?
I was dumb lost the login password. I love any assistance you can offer me.
@Shepherd Theo instablaster :)
छान👌👌
Very teasty 😘😘
वहिनी चटनी करत जावा एखादी तोंडीं लावायला दादांना 👌👌👌
Mst ahe sir🥰🥰🥰🙏🏻
Ram Ram bhavu ani vaini.
मी करून बघणार आहे दालच्या पहिल्यांदा बघितली एवढी पौष्टिक पदार्थ 🙏🙏👍👍
मस्त दालच्या रेसिपी, ते ही मातीच्या भांड्यात,
🙏
Good to see u r channel growing day by day keep it up
Khupach mast dada vahini
Khupch chan
Khup chaan receipe 😋
मस्त 👌👌👌👌👌👍
Chhaan bet aahe mastch!!!
👌👍👍