खेड्यातलं जीवन खरंच खूप सुंदर, निरोगी, आरोग्य दायी असतं . हे आजकालच्या माणसाला कळत नाही , ज्या दिवशी कळेल त्या दिवशी खुप उशीर झालेला असेल . आजकाल माणसं आजारी पडण्याची सगळ्यात मोठं कारण म्हणजे आजच आधुनिक जीवन याला आपणचं जबाबदार आहोत
एक नंबर व्हिडिओ व शहरातील जीवन व गावातले जीवन यात किती फरक आहे व तो कसा हे खूपच छान पद्धतीने समजून सांगितले व रेसिपी खूप छान व मस्तच शेतातील ताजी भाजी नशीबवान आहात व ताई खूप छान स्वयपांक करतात मस्तच 👌🙏🙏🙏
रेसिपी नेहमी सारखी सुरेखच .....भाकरीच पाहिजे पण तिही बाजरीची ...👌👌👌बाकी आजूबाजुला ओली जमीन वाळून जी सुंदर नक्षी निसर्गाने बनवली आहे त्यावर आम्ही लहानपणी मुद्दाम चालून मोडून टाकायचो ... (जमीनीवरच्या भेगा) आणि। तो स्पर्श आमच्या तळव्यांना खूपच आनंद देऊन जायचा 😊
संदीप आम्ही सांगलीचे सध्या पुण्यात रहायला आहे तुझं विडीओ बघते शेतीच जिवन वेगळच असते छान आम्ही कदम आहोत आमचा ही कुल दैवत श्री सिध्दनाथ क्षेत्र म्हसवडचा आहे तु सिध्दनाथाला गेला विडीओ बनवत जा तुझ्या मुळ पुण्यात घरी बसून श्री सिध्दनाथाच दर्शन होते
खरच भाऊ.. आम्हा शहरवासियांना हे खरच नाविन्यपूर्ण आहे.. तुम्ही असले वीडियो पाठवून आम्हाला तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या गावाला घेवून जाता. खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हा दोघां उभयतांना खूप शुभेच्छा.. भरीत तर लई भारी.. तोंडाला पाणी सुटले राव 😋
Mi nakki tray karel hi recipe and mala hi sopi paddhat khup chan vatli. Than kyu so very much. And khar aahe gaav chi sar mumbai laa ajeebat yenar nahi.
Your correct sir city's life so trouble and very stressful. Your lucky you leave in village life. Brinjal and green onion green chilly osm teasty Bharita and Rodga mam you also so sweet.😃🙏🙏🙏🙏🙏
राम राम ... एकदम मस्त झालीय भाजी ... वांग्याच चुलीत भाजून भरीत ही खरी गावरान रेसेपी आहे .... धन्यवाद .. आपल्यासाठी खास ....................... सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥१॥ सासरा माझा गावी गेला । तिकडच खपवी याला ॥२॥ सासू माझी जाच करते । लौकर निर्दाळी तिला ॥३॥ जाऊ माझी फडाफडा बोलति। बोडक करग तिला॥४॥ नणंदचं पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥ दादला मारून आहुति देईन । मोकळी करगमला ॥६॥ एका जनार्दनि सगळेच जाऊ दे । एकलीच राहू दे मला ।। रचना संत एकनाथ यांची आहे
निसर्गानं दिलेलं🌴☘️🌱🌾🐔🐓🐦🦡🐄🐃🐂🐈🐶🐣🐤🐟🐞🦋🐌🌻🥀🍁🥥🌽🌶️ त्याच्या सानिध्यात राहून करून खाणे या सारखं जीवन नाही.हे फक्त नैसर्गिक वातावरणात वाढलेल्या खेड्यात जन्मलेल्या च माहित..☺️😚☺️☺️☺️ या सारखं सुख शांती नाही...😊😚 उणीव भासते या जीवनाची...😯😥 बाकी रेसिपी जबरजस्त😋😋😋😋
Kiti chan recipes
Mast dada vahini khup chan banvtay jevan
Bharich...👌👌👌😋😋😋..bharit bhakri...ani nisargaramya vatavaran...ani..tumha doghana..namaskar....chhanach..👌👌👌👍👍👍
धन्यवाद
खूपच छान भाऊ
Khup chan bharit aahe vahini tumhi sugaran aahat tumchi pratek receipe mi bughate
खेड्यातलं जीवन खरंच खूप सुंदर, निरोगी, आरोग्य दायी असतं . हे आजकालच्या माणसाला कळत नाही , ज्या दिवशी कळेल त्या दिवशी खुप उशीर झालेला असेल . आजकाल माणसं आजारी पडण्याची सगळ्यात मोठं कारण म्हणजे आजच आधुनिक जीवन याला आपणचं जबाबदार आहोत
धन्यवाद
Ho agdi barobar ahe city madhe fakt pollution
अगदी बरोबर
Khup mast as wate ki jewaylach yaw
एक नंबर व्हिडिओ व शहरातील जीवन व गावातले जीवन यात किती फरक आहे व तो कसा हे खूपच छान पद्धतीने समजून सांगितले व रेसिपी खूप छान व मस्तच शेतातील ताजी भाजी नशीबवान आहात व ताई खूप छान स्वयपांक करतात मस्तच 👌🙏🙏🙏
धन्यवाद
खर आहे दादा हे सर्व वातावरण शहरात अजिबात अनुभवाला मिळत नाही . शहरी भागातील जीवन हे खुप घाई गर्दी चे असते.
खूपच छान ...तुमच्यामुळे मराठी पारंपारिक खाद्यसंस्कृती माहिती झालिये...
खूप छान आहे .भरीत रोडगा दादा वहिनी तुमच खूप छान आहे.
तोंडाला पाणी सुटलं, गावरान मेवा बघून😋😋😋👌👌👌👌
Very nice ata propar recipe bagu shakte
Khup chan dakhvale bhau bharit 😋😋😋
Khup chann banvta tumhi
Maji aaji hatavarchi bhakri banvte......
Khupch Chan vahini 👌👌👌👌
झक्कास रानात बसून भरीत ,भाकरी, दही व्वा एक नंबर बेत तोंडाला पाणी सुटले मस्तच
खुपच सुंदर अप्रतिम रोडगा वभरीत धन्यवाद दादा आणी गावातील जीवन पण सुंदर
खरंच दादा शहरी जीवन लय खराब मला तर खराब गावची खूप आठवण येते रिसीपी छान
भाऊ मन प्रसन्न होते तुमचे व्हिडिओ बघून
रेसिपी नेहमी सारखी सुरेखच .....भाकरीच पाहिजे पण तिही बाजरीची ...👌👌👌बाकी आजूबाजुला ओली जमीन वाळून जी सुंदर नक्षी निसर्गाने बनवली आहे त्यावर आम्ही लहानपणी मुद्दाम चालून मोडून टाकायचो ... (जमीनीवरच्या भेगा) आणि। तो स्पर्श आमच्या तळव्यांना खूपच आनंद देऊन जायचा 😊
ह्या पध्दतिने केलेले भरीत खुप छान आहे.
Mast mala khup avdl kiti chan
Chhan jivan ahe tumche gavkadche khup chhan Bharit ni rodga
नीर्सगातील या अप्रतीम रेसीपी च्या माहीतीसाठी आभार खुपच छान रेसीपी छान दादा जय माहाराष्ट जय भवानी
खुपच छान.एक नंबर 👌👌
खूप छान रेसिपी . खरच गावाकडच जीवन सुखी आहे
लसुण पाकळ्या फोडण्याची पध्दत खूप आवडली, भाजी खुपच छान
Yyt
भरीत रोडगा एकदम भारी झाले खरच खेड्यात ल्या जीवनाची मज्जा च असते
हो .धन्यवाद
Tumche gavakachi vaat video me nehami pahate mala khup aawadtat mala mazya gavachi attvan yeta tumachi family pan khup chan aahe abinandan
एकदम झकास मस्त गावच्या आठवण
😋😋😋😋
संदीप आम्ही सांगलीचे सध्या पुण्यात रहायला
आहे तुझं विडीओ बघते शेतीच जिवन वेगळच
असते छान आम्ही कदम आहोत आमचा ही
कुल दैवत श्री सिध्दनाथ क्षेत्र म्हसवडचा आहे तु सिध्दनाथाला गेला विडीओ बनवत जा तुझ्या मुळ पुण्यात घरी बसून श्री सिध्दनाथाच दर्शन होते
भाऊ एकदम भारी
Khup chan I like a bharit
चुलीवरचे जेवण म्हणजे स्वर्गसुखच आणखी काय पाहिजे. मस्त जीवन आहे.
Lay bhari Dada. Chhsn vatate baghayla ani aikayla
Khup chan dada ..gavakadch sarvch..lai bhari ..ahe..man ekdam shant hot ..tikde alyavr..ya mumbai chya dhavpalimadhe..gavi varshyatun ekda tri jyalach pahije..❤❤
Khup bhari video ye👌👌👌
फारच छान माहिती दिलीत...
आमच्या कडे खंडोबा च्या चंपाशष्टी ला नैवेद्य दाखवावा लागतो रेवडी च्या खंडोबा ला धन्यवाद दादा खुप छान वाटले धन्यवाद
खुपच छान आहे रेसिपी गावाकडची चव वेगळी असते
Mast bharit
God bless you
Mast mala khup awadat bharti aani bhakri
Dusrya deshat rahun je sukh nai the gavakd ahe......mi ekd rahun gava kdch jevn bnvt aste tumchya recipe bghun.... thank you
खर दादा गावाकडच जेवन खुप छान असत
मी ऐकले आहे हे भारूड.खूपच छान भरीत रोडगा दादा.मस्तच.
Mast 😋aamhala pan bolwa gawala
Wa khup chhan naivdya khandobacha
Bhaeich bharit bhakri..👌👌👌😋😋😋👍
Mast,Tia👌👌👌👌👌👌
Khupch chan. Khare nashibwan tumhin aahat. Je naisrgik vatavarn anubhavata.
Aamhala tumchi jodi.
Bolnyachi dighanchi bhasha khup aavdate.
Nice...... 😘
खुपच छान रेसिपी तुम्ही दोघे तुमची दोन्ही गोड मुल मस्त परिवार.
धन्यवाद
खूप छान रेसिपी
Mast ch dada1ch number
Laych bhari dada
दादा आणि वहिनी तुमच्या रेसिपी खूप छान असतात. आणि तुम्ही त्या समजून पण मस्त सांगतात..रेसिपी पाहून उत्साह वाढतो. आणि खेड्यात याव वाटतं. 👌👌
धन्यवाद
Kharach khup chan bollat tumhi dada.... Aani bharit tar mastach
Khupch mast recipe khup chan vatat gavakadch jivan ani banvalele padarth kharach chan astat tumchi recepi khuch chan 👌👌👌👌👌👌👌
खरच भाऊ.. आम्हा शहरवासियांना हे खरच नाविन्यपूर्ण आहे.. तुम्ही असले वीडियो पाठवून आम्हाला तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या गावाला घेवून जाता. खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हा दोघां उभयतांना खूप शुभेच्छा.. भरीत तर लई भारी.. तोंडाला पाणी सुटले राव 😋
धन्यवाद खूप खूप धन्यवाद
लोखंडी तव्यावरील भरीत एकच नंबर
मस्त रेसिपी आहे दादा...
👌👌👌👌👍👍👍
Mi nakki karun pahin hi receipy.
खूप छान कॉमेंटरी केली राव,खतांनापन दाखवत जाणा,आणि शूटिंग पण छान केली आवाज वैगरे, मस्तच
न
90
मस्तच ऐक नंबर भरती रोडगा झनझनीत 😋👌
धन्यवाद
खरेच आहे भाऊ ।निसर्गच चांगला
मस्तच👌तुमच्या रेसिपीस बघून तोंडाला चव सुटते☺️
तोंडाला चव सुटत असते का
Khup chaan aahy dada gavakdchy jeevan
भरीत रोडग्याची पार्टी मस्त,बघूनच पोट भरलं,हे भारूड मी ऐकलं आहे
Khup chan mast
चला रे पटापटा लाईक करा.... भाऊंचा व्हिडिओ शेअर करा.
💐जय शंकर💐
Apke jodi and food bahut sundar and delicious
खेड्यातलं जीवनही छान आणि रोडगा भरीतही छान...👌👌
खुपच मस्त भरीत रोडगा बेत झाला धन्यवाद ताई दादा
धन्यवाद
तुम्ही दोघे खूप छान आहेत .नेहमी असेच आनंदात रहा.🙏🙏
धन्यवाद ताई
तुम्ही भाग्यवान आहात.👌👍
Khup Chan video aahe
अस सुंदर वातावरन आनि मंस्त झन झनीत भरित भाकरी वा मजाच येईल अशा वाता वरनात जेवाय ला☝👍👌
Hmmmm baghunch bhuk lagli.....khup mast
Gavachi athavan yete tumche video pahilyavar....😐
Tumche manapasun abhar 👍👌
गावाकडची वाट रेसिपी कोणा कोणाला आवडते ठोका like👇
#smartrecipeandarts
Bhau ur too good tumhe kaye karta yewdi mahiti kshi milli
shingole karun dakhva na plzzzzzzzzzzzzzzzzz
दादा एक विनंती आहे तुम्ही कधीतरी चीलभुळ्या दाखवा ना.....खूप दिवस झाले ते नाही खाल्ला तर......आणि ओरिजनल shingade दाखवा ना
@@avadhutgujarkar479 .
Mi nakki tray karel hi recipe and mala hi sopi paddhat khup chan vatli.
Than kyu so very much.
And khar aahe gaav chi sar mumbai laa ajeebat yenar nahi.
छान वाटलं
Wow this dish looks yummy Hats of to u
khupch chan vahini pn ekd ashi wangi bhetat nahi khup miss krtey gawchya jewnala
dada tumch bolne khup chan ahe mast
Chav mahit nahin pan video far chhan aahe
Dhanyawad
Mastch vahini saheb... Tqs dada😋
Your correct sir city's life so trouble and very stressful. Your lucky you leave in village life. Brinjal and green onion green chilly osm teasty Bharita and Rodga mam you also so sweet.😃🙏🙏🙏🙏🙏
Jayashree Prafull here khup chan bharit dada
Khup chan.. kothimbir tr kiti taji hiravigar agdi...mastach
👃Gavakadche jivan ani jevan (Life and food) donhi khup chhan aahet Tumche sagle video aamhala khup avadtat Vahini tar ekdam sugran aahet
KHOOP CHAAN...KHOOP CHAAN...KHOOP CHAAN😇💐🙏👍👌👌👌
एखादा छान ठिकाण पन दाखवा आम्हाला तुमची फॅमिली बघायला मजा येते
Khupch chhan dada
वाह वाह,, दादा भरीत आनी रोड़गा तर खूप छान केला कि वैनी ने,,,,👌👌👌
Waaaaa. Bhau Ani Vahini Saheb.... Lai Bhari Rao....
राम राम ... एकदम मस्त झालीय भाजी ... वांग्याच चुलीत भाजून भरीत ही खरी गावरान रेसेपी आहे .... धन्यवाद ..
आपल्यासाठी खास .......................
सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला । तिकडच खपवी याला ॥२॥
सासू माझी जाच करते । लौकर निर्दाळी तिला ॥३॥
जाऊ माझी फडाफडा बोलति। बोडक करग तिला॥४॥
नणंदचं पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥
दादला मारून आहुति देईन । मोकळी करगमला ॥६॥
एका जनार्दनि सगळेच जाऊ दे । एकलीच राहू दे मला ।।
रचना संत एकनाथ यांची आहे
धन्यवाद
निसर्गानं दिलेलं🌴☘️🌱🌾🐔🐓🐦🦡🐄🐃🐂🐈🐶🐣🐤🐟🐞🦋🐌🌻🥀🍁🥥🌽🌶️ त्याच्या सानिध्यात राहून करून खाणे या सारखं जीवन नाही.हे फक्त नैसर्गिक वातावरणात वाढलेल्या खेड्यात जन्मलेल्या च माहित..☺️😚☺️☺️☺️
या सारखं सुख शांती नाही...😊😚
उणीव भासते या जीवनाची...😯😥
बाकी रेसिपी जबरजस्त😋😋😋😋
धन्यवाद
राम राम दादा तूम्ही फार गाेड बाेलता मिही खेड्यातला आहे खेड्यात राहताे
खुप छान भरीत केले. आम्हाला हरभरा भाजीचा गरगट्टा दाखवा.
Sir you are very luck person
Video Mana passun khup aavadla bhau tumhi amchya aavd pramane video banavla khrach khup thank you👍👍👍
धन्यवाद