आंबेगाव तालुका दहशतमुक्त करण्यासाठी आणि गोरगरीब सामान्य माणसाला न्याय मिळून देण्यासाठी मी लढणारच l

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 60

  • @pratikfadale7010
    @pratikfadale7010 Місяць тому +7

    श्री. रमेश भाऊ येवले हे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वताच्या खिशातले पैसे घालवून गोरगरिबांचे मदत करणारे व्यक्तिमत्त्व आहे. किती दिवस आपण फक्त वळसे पाटील किवा अजून कोणी नेते यांचाच जयजयकार करत फिरणार एका नवीन व्यक्तिमत्वाला साथ देऊन पाहा ..
    चेहरा नवा , विकास हवा..
    पूर्ण सहमत ( श्री. रमेश भाऊ येवले)🎉

  • @pratikfadale7010
    @pratikfadale7010 Місяць тому +5

    एकच धोरण ,,
    चेहरा नवा विकास हवा 🔥
    श्री. रमेशभाऊ येवले .

  • @nileshyewale1551
    @nileshyewale1551 Місяць тому +3

    तुतारी रमेश भाऊंना शुभेच्छा 👍🏻

  • @karimshaikh9593
    @karimshaikh9593 Місяць тому +1

    बोलण छान आहे.

  • @Pravinin007
    @Pravinin007 Місяць тому +5

    आंबेगाव मध्ये बदल घडवायचं असेल तर एकास एक लढत होणे गरजेचे आहे

  • @nileshyewale1551
    @nileshyewale1551 Місяць тому +2

    छान विचार आहेत रमेश भाऊ

  • @Ks-ks6oy
    @Ks-ks6oy 28 днів тому +1

    आमदार रमेश भाऊ येवले

  • @KailasGawade-r7m
    @KailasGawade-r7m Місяць тому +1

    फक्त रमेश भाऊ येवले

  • @Politicise-d8b
    @Politicise-d8b Місяць тому +5

    शेतकरी पुत्र रमेशभाऊ येवले

  • @shankarmakar9984
    @shankarmakar9984 Місяць тому +2

    Good

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 Місяць тому +1

    धन्यवाद बंधु

  • @janardhangengaje9819
    @janardhangengaje9819 Місяць тому +2

    एकच नबर

  • @Om_0_0_7
    @Om_0_0_7 Місяць тому +1

    Great

  • @riti.kajaid
    @riti.kajaid Місяць тому +1

    फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब❤

  • @mytravelphotodictionary4940
    @mytravelphotodictionary4940 Місяць тому +10

    निवडणूक अवघड जातेय हे पाहून सहकारमंत्र्यांनी उतरवलेल प्याद आहे हे 😊

    • @Politicise-d8b
      @Politicise-d8b Місяць тому +2

      आरे दादा प्याद असत तर आईनं टाईमाला उभ केल असत आणि प्याद देवदत्त साहेबांच्यातलाच माणूस उभा केला असता

    • @Politicise-d8b
      @Politicise-d8b Місяць тому +1

      वळसेंला पूर्ण उरणाऱ्याला प्यादा नाही राजा (किंगमेकर, फिक्स आमदार म्हणतात)

    • @pratikfadale7010
      @pratikfadale7010 Місяць тому

      प्यादा नाही दादा स्वतःच्या खिशातले पैसे घालवून कोण प्याद नाही बनत .. एकच व्यक्तिमत्त्व आहे श्री. रमेश भाऊ येवले 🔥

  • @SureshKengale-et8nb
    @SureshKengale-et8nb Місяць тому +8

    डिपॉझिट जप्त होईल फक्त देवदत्त निकम जय आदिवासी सुरेश शामराव केंगले जांबोरी गाव

    • @vaibhav5488
      @vaibhav5488 Місяць тому +3

      जय आदिवासी🙏 निकम साहेब मंचरच्या पूर्व साईटचे आहेत त्यांचा दूर दूर पर्यंत आदिवासी विभागाशी काहीही संबंध नाही.
      रमेश भाऊ आपल्या आदिवासी विभागातील आहेत. त्यांना तुमच्या सहकार्याची गरज आहे,👍👍

    • @नादएकचबैलगाडाशर्यत-न5म
      @नादएकचबैलगाडाशर्यत-न5म Місяць тому

      रमेशभाऊ येवले आणि दिलीप वळसे यांच्यात लढत झाली तर नक्कीच दिलीप वळसे यांचे डिपॉझिट जप्त होईल

  • @KiranAgale-q6l
    @KiranAgale-q6l Місяць тому +1

    ओन्ली निकम साहेब ❤️❤️❤️

  • @nitinpingale5796
    @nitinpingale5796 Місяць тому +4

    शेतकरी पुत्र देवदत्त निकम साहेब हेच आमदार होणार

  • @digamberpokharkar7082
    @digamberpokharkar7082 Місяць тому +4

    Only tutari zindabad

  • @DattatrayLande
    @DattatrayLande Місяць тому +2

    निकम साहेब फक्त

  • @shekharghule-q4b
    @shekharghule-q4b Місяць тому

    Only Nikam Saheb

  • @HritikWagh
    @HritikWagh Місяць тому +2

    Only pawar saheb

  • @VitthalDoke-zp9nr
    @VitthalDoke-zp9nr Місяць тому +1

    Dilip valse Patil king mekar ranar

  • @kunalappabankhele4664
    @kunalappabankhele4664 Місяць тому +4

    राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केल्याचा एक फोटो दाखवून द्यावा

    • @SB_EDITS_2422
      @SB_EDITS_2422 Місяць тому

      आप्पा वरिष्टांशी चर्चा करून पत्रकार परिषद घ्या आणि सर्व प्रश्नांची उत्तरं द्या अन्यथा याचा फटका आपल्याला निवडणुकीत बसू शकतो.

  • @santoshnimbarkar5688
    @santoshnimbarkar5688 Місяць тому +2

    200खोकी तयार असणारे..आणि सक्षम माणसातला माणूस

    • @Politicise-d8b
      @Politicise-d8b Місяць тому +4

      तुम्हीच खोके घेऊन कंमेंट करता आणि लोकांना नाव ठेवता आओ जो व्यक्ती अन्याया विरोधात बोलत आहे आंबेगाव तालुक्याचा विकास व्हावा व आंबेगाव तालुक्याच्या प्रश्नांसाठी आपल्यातलाच एक शेतकरी पुत्र उभा राहत आहे त्याचाच तुम्ही विरोध करता

    • @Politicise-d8b
      @Politicise-d8b Місяць тому +4

      साहेब विषय पैश्याच असणं तर स्व:कष्टाचे आहे

  • @azharmomin5232
    @azharmomin5232 Місяць тому +1

    सय्यमी नेट्तृत्व वळसे पाटील साहेब.. दुसऱ्याला मतदान करून तालुक्याचा वाटोळे करून घेऊनका

    • @Politicise-d8b
      @Politicise-d8b Місяць тому +3

      आंबेगाव तालुक्याचे दमदार आमदार पर्मनंट आमदार वळसे पाटील जरी असले तरी त्यांचा कालावधी समाप्त होण्याच्या मार्गांवर आहे
      1) शरदचंद्र पवार साहेबांच्या भेटीसाठी वैटिंगला ते आहे त्यांला त्याचा पराभव दिसू लागला आहे
      2)आजपर्यंत 35 वर्ष गेली सात टर्म आमदार आहे पद असून देखील पाहिजे तेवढा विकास झालेला नाही.
      3) विकास फक्त स्वतःची दुध डेरी, कारखाना, कार्यकर्ते आणि आणि ज्या भागातुन मतदान होतंय त्यासाठी निधी उपलब्ध केला आहे.
      4)आज 35 वर्ष सत्ता असून फारसा बद्दल दिसत (35वर्ष हा फार मोठा कालावधी आहे.
      5)स्वतःच्या खिशातून दिलं तर नाहीच पण निधीचीही पूर्तता पूर्ण केली नाही दरवेळेस निवडून आल्यानंतर साडेतीन वर्ष गप बसायचं आणि निवडणुका तोंडावर आल्यावर राहिलेले दीड वर्ष निधी द्यायला सुरुवात करायची. लोकही कस काय विसरतात आश्या माणसांला काय माहित?
      6)जो व्यक्ती स्वतःच्या पक्षासोबत एकनिष्ठ राहू शकत नाही तो व्यक्ती आपल्या तालुक्या सोबत एकनिष्ठ कसा काय राहू शकतो
      7) आज वरच्या आदिवासी भीमाशंकर पट्ट्यात रस्ते, रुग्णालय,रुग्णवाहिका आणि घरे याची पूर्तता होत नाही.
      8)आज आंबेगाव तालुक्यातील आपल्या तरुण पिढीला दुसरा तालुक्यात कामासाठी जावं लागत आहे.
      9) भीमाशंकर आरण्यातून बऱ्याच प्राण्यांची वनस्पतींची तस्करी केली जात आहे.
      10) शेतकऱ्यांच्या उत्पादनाला पिकाला भाव नाही.
      जो आमदार निवडून आल्यावर कधी दिसतही नाही. कधीही माणसांमध्येही नसतो. माणसांमध्ये आल्यावर कार्यक्रमासाठी येतात पण त्यातही कडक सिक्युरिटी मग सर्वसामान्य जनतेचे,शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवनार असा आमदार आता आंबेगाव तालुक्याला नको आहे.

  • @YogeshHinge-jk7hf
    @YogeshHinge-jk7hf Місяць тому +1

    साहेब फक्त

    • @vaibhav5488
      @vaibhav5488 Місяць тому

      साहेबांना तब्येत साथ देत नाही आता योग्य पर्याय आहेत फक्त रमेश भाऊ येवले.

  • @azharmomin5232
    @azharmomin5232 Місяць тому +1

    ओन्ली वळसे पाटील साहेब

  • @SomnathNighot-de9gl
    @SomnathNighot-de9gl Місяць тому

    वळसे पाटलांचे डमी उमेदवार असू शकतात

  • @dnyanneshwarkolase3932
    @dnyanneshwarkolase3932 Місяць тому +1

    पहिल्यांदाच येवले नाव ऐकलं

  • @kunalappabankhele4664
    @kunalappabankhele4664 Місяць тому +1

    दोन्ही मँनेज ...

  • @Ganeshlbbbbbb-xz3us
    @Ganeshlbbbbbb-xz3us Місяць тому +4

    कुणी उठाव आणि दोन हाना पण मला आमदार करा
    उठला का चालला आमदार व्हायला
    आधी ग्रामपंचायत लढव किंवा 5 वर्ष सामाजिक काम कर मग आमदार की लढव
    पैसे जीवावर लोक मौज मजा करतील पण मत योग्य व्यक्तीला करतीलच

    • @vaibhav5488
      @vaibhav5488 Місяць тому +3

      रमेश भाऊ उभे राहणार तर तुम्हाला एवढं मोठं टेन्शन आलं ,???निवडून आल्यावर तर तुमची परिस्थिती बिकट व्हायची😂😂
      भाऊंना साथ द्या तुम्हाला पण एक दिवस अभिमान वाटेल

    • @Ganeshlbbbbbb-xz3us
      @Ganeshlbbbbbb-xz3us Місяць тому

      @@vaibhav5488 उभा राहू नाहीतर आडवा पडू पैसेच माज चांगलं नाही
      त्यात तुला लाभ झाला
      आमदारकी आहे ही शालेय कमिटीची निवडणूक नाही
      उठला चाललं बोंबलत आमदार व्हायला
      आधी समाजासाठी 25-30 वर्ष काम करतात ती लोक राहिली बाजूला आणि हा आला साहेबच बाबू उभा राहिला

    • @Politicise-d8b
      @Politicise-d8b Місяць тому

      जे म्हणताय कि कोणी पैदा झालं नाही वळसे पाटलांच्या विरोधात तर नुसता पैदा नाहीतर पुरून उरणारा एकमेव उमेदवार रमेशभाऊ येवले आहे असं संपूर्ण आंबेगाव तालुका म्हणत आहे.
      आंबेगाव तालुक्याचे दमदार आमदार पर्मनंट आमदार वळसे पाटील जरी असले तरी त्यांचा कालावधी समाप्त होण्याच्या मार्गांवर आहे
      1) शरदचंद्र पवार साहेबांच्या भेटीसाठी वैटिंगला ते आहे त्यांला त्याचा पराभव दिसू लागला आहे
      2)आजपर्यंत 35 वर्ष गेली सात टर्म आमदार आहे पद असून देखील पाहिजे तेवढा विकास झालेला नाही.
      3) विकास फक्त स्वतःची दुध डेरी, कारखाना, कार्यकर्ते आणि आणि ज्या भागातुन मतदान होतंय त्यासाठी निधी उपलब्ध केला आहे.
      4)आज 35 वर्ष सत्ता असून फारसा बद्दल दिसत (35वर्ष हा फार मोठा कालावधी आहे.
      5)स्वतःच्या खिशातून दिलं तर नाहीच पण निधीचीही पूर्तता पूर्ण केली नाही दरवेळेस निवडून आल्यानंतर साडेतीन वर्ष गप बसायचं आणि निवडणुका तोंडावर आल्यावर राहिलेले दीड वर्ष निधी द्यायला सुरुवात करायची. लोकही कस काय विसरतात आश्या माणसांला काय माहित?
      6)जो व्यक्ती स्वतःच्या पक्षासोबत एकनिष्ठ राहू शकत नाही तो व्यक्ती आपल्या तालुक्या सोबत एकनिष्ठ कसा काय राहू शकतो
      7) आज वरच्या आदिवासी भीमाशंकर पट्ट्यात रस्ते, रुग्णालय,रुग्णवाहिका आणि घरे याची पूर्तता होत नाही.
      8)आज आंबेगाव तालुक्यातील आपल्या तरुण पिढीला दुसरा तालुक्यात कामासाठी जावं लागत आहे.
      9) भीमाशंकर आरण्यातून बऱ्याच प्राण्यांची वनस्पतींची तस्करी केली जात आहे.
      10) शेतकऱ्यांच्या उत्पादनाला पिकाला भाव नाही.
      जो आमदार निवडून आल्यावर कधी दिसतही नाही. कधीही माणसांमध्येही नसतो. माणसांमध्ये आल्यावर कार्यक्रमासाठी येतात पण त्यातही कडक सिक्युरिटी मग सर्वसामान्य जनतेचे,शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवनार असा आमदार आता आंबेगाव तालुक्याला नको आहे.

    • @pratikfadale7010
      @pratikfadale7010 Місяць тому +1

      ​तेच ना

    • @pratikfadale7010
      @pratikfadale7010 Місяць тому +1

      असं बोलून नाही होत दादा स्वतःच्या खिशातले घालवून बघ मग सरपंच आणि आमदार यामधील फरक कळेल 😅

  • @राजूतांबडे
    @राजूतांबडे Місяць тому

    50 खोके एक दम ओके

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Місяць тому +1

    एकीकडे बाळासाहेब दुसरीकडे पवार साहेब हे काय गडबड गोंधळ आहे कुठलेही एक स्विकारले तर बरं होईल.

    • @Politicise-d8b
      @Politicise-d8b Місяць тому +3

      म्हणजेच महाविकास आघाडी साहेब

    • @Politicise-d8b
      @Politicise-d8b Місяць тому +4

      बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार यांच्यात तुलना करता येत नाही आणि महाविकास आघाडी दोघांची आहे त्यामुळे दोघांची नाव घेतली असावी

    • @pratikfadale7010
      @pratikfadale7010 Місяць тому +2

      अगदी बरोबर आहे

  • @azharmomin5232
    @azharmomin5232 Місяць тому

    येवले तुम्ही निवडून येणार नाही

  • @typinginformationbynilu5866
    @typinginformationbynilu5866 Місяць тому +1

    Good

  • @azharmomin5232
    @azharmomin5232 Місяць тому +1

    ओन्ली वळसे पाटील साहेब