@Tushar Rane दादा विनीत सरांनी आणि यशश्री नी उत्तम रित्या hosting केलं आहे.... पण संकेत ला जेंव्हा काही problem असतो तेंव्हा आपण पण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे....पण त्या दोघांचं hosting खरचं खुप छान होत अस मला वाटतं....
धन्यवाद तुषार.. काही वेळा अशी परिस्थिती येते जेव्हा मला शक्य होत नाही / होणार नाही.. पण अशावेळी मी माझ्या हक्काच्या काजव्यांना सांगून session घेण्यास सांगतो जेणेकरून तुमचं मनोरंजन थांबलं नाही पाहिजे.. यशश्री आणि विनीत या दोघांचाही पहिला प्रयत्न होता आणि विश्वास ठेवा अपेक्षेपेक्षा जास्त त्यांनी तो निभावला.. उत्तम निवेदन करत सर्वांना सांभाळून घेतले.. पण तरीही तुमच्या काही सूचना असतील तर हक्काने सांगा आम्ही त्यावर नक्कीच काम करू
@Sanjay Patil खरचं तुमचे खूप आभार तुम्ही तुमचे मत मांडले.... वायफळ चर्चा सुध्दा कधी कधी खूप काही शिकवून जातात.... जसं आज तुम्हांला त्या गोष्टी वायफळ वाटल्या पण त्यातून मला बरच काही शिकायला मिळालं....पुन्हा एकदा धन्यवाद.... तुमच्या suggesion चा नक्की विचार केला जाईल...
@Sai खर तर मी सगळ्या कॉमेंट्स चा आदर च करतो...तुमच्या या comment चा सुध्दा नेहमीं प्रमाणे आदर च करेन....आणि कोणी तरी म्हंटलच आहे की....असो.... suggestion साठी खूप खूप आभार
1:58:13 काजवा टीम तुमच्या मदतीने मी पुनः सगळ्यांसाठी एक अनुभव शेअर केला.... नक्की ऐका आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा....तुमची सोबत असेल तर मी माझ्या कडे असणाऱ्या भयकथा आपल्या पर्यंत घेऊन येईन....
Sanket is the best ,team need trained from him. Otherwise good hosting but feel like disturbance. Kaajwa is super audible coz its flow and respectful to who tell experiences. And this time is at its minimal... Sorry its my experience🙏
Wa vanit wa
शब्द रागिनी सुंदर
New kajwa la bolteye yashashre Fekadi pan swatah bore karte tevha bakichyanna pan asach hote.
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
Best experiences and best anchoring.God bless & best wishes
Yes
Yashashree cha awaz aikun tumhala samjel chetkin Ani hudal cha original awaz kasa asto
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
Ekdam chhan session. वीनित् व् यशश्रीने छान् host केला session, अगदि सन्केत् च्या बरोबरिनेच्, विशेश् म्हनजे यशश्रीने. छान् handle केला.
Thank you so much Rajashree tai ! 😇
Ragini madam khup chan anubhav sangitle tumhi....vidarbhat khup katha ahet asha
होय 🙏
तुम्ही सांगितलेले अनुभव छानच होते शिवाय ती सांगण्याची पद्धत आणि विशेषतः तुमचा आवाज देखील गोड आहे..
@kaajwa ❤️❤️❤️🙏 पहिल्याच प्रयत्नात Man of the Match झाल्यासारखं वाटलं मला😂
Sanket dada.. please tuch host kr ..
@Tushar Rane दादा विनीत सरांनी आणि यशश्री नी उत्तम रित्या hosting केलं आहे.... पण संकेत ला जेंव्हा काही problem असतो तेंव्हा आपण पण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे....पण त्या दोघांचं hosting खरचं खुप छान होत अस मला वाटतं....
धन्यवाद तुषार.. काही वेळा अशी परिस्थिती येते जेव्हा मला शक्य होत नाही / होणार नाही.. पण अशावेळी मी माझ्या हक्काच्या काजव्यांना सांगून session घेण्यास सांगतो जेणेकरून तुमचं मनोरंजन थांबलं नाही पाहिजे..
यशश्री आणि विनीत या दोघांचाही पहिला प्रयत्न होता आणि विश्वास ठेवा अपेक्षेपेक्षा जास्त त्यांनी तो निभावला.. उत्तम निवेदन करत सर्वांना सांभाळून घेतले.. पण तरीही तुमच्या काही सूचना असतील तर हक्काने सांगा आम्ही त्यावर नक्कीच काम करू
@@Kaajwaa Okay dada .. 💓💓
New kajwa....jaldi bolo 😢 suspense...
Panvel jana he😥
Shabdaraginincha anubhav chan hota, changlya padhatina sangitala. Kahi anubhav far rengalat hote. Nikhil yani wayfal badbad keli asa watata. Jyana katha aikayachi asel te aiktat, social platform war yetana sagalya prakarachya samikshana samore janyachi tayari asavi.
@Sanjay Patil खरचं तुमचे खूप आभार तुम्ही तुमचे मत मांडले.... वायफळ चर्चा सुध्दा कधी कधी खूप काही शिकवून जातात.... जसं आज तुम्हांला त्या गोष्टी वायफळ वाटल्या पण त्यातून मला बरच काही शिकायला मिळालं....पुन्हा एकदा धन्यवाद.... तुमच्या suggesion चा नक्की विचार केला जाईल...
@Sai खर तर मी सगळ्या कॉमेंट्स चा आदर च करतो...तुमच्या या comment चा सुध्दा नेहमीं प्रमाणे आदर च करेन....आणि कोणी तरी म्हंटलच आहे की....असो.... suggestion साठी खूप खूप आभार
@Sanjay Patil आभार 🙏
@@Sai-zd2lt तुमच्या सगळी कडच्या कमेंट चा आदर केला जाईल हे नक्की 😀
Nikhil Sawant samjun ghetalyabaddal dhanywad. kathanwar laksh kendrit kara amhi sagale aikayala utsuk ahe
Very good session विनीत सर आणि यशश्रीने खूप छान पैकी सेशन handle केले
जेबी चा अनुभव फार भयानक आहे यार God bless her
Thank you Samadhan
Thanku🙂
@@JamesBond007- जेबी तुम्ही दररोज हनुमान चालिसा पठन करा जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती निघून जाईल
Thank you so much samadhan! 😇
@@samadhanparit5779 ok mi karat jaiel
Nice session.
Vinit sir you have attended the session very professionally 👍🏻
Thank you Shitala
निखिल सर story मस्त होती....
सुमित्रसिंग केस ही परकायाप्रवेशाची केस आहे का?
Session khupach mast zale yashashree ani vineet Bhau cha voice khup chhan aahe 👌👌👌👌
👍
Telegram la kontya nava ni channel ahe
Kajwaa navanech ahe😊🙏
Sanket bhau tumche gav kuthle ahe
कुंभवडे, कणकवली
Kiti borto
bhatka sanyashi cha pudhil part kadhi yenar????????????????????🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺
आज रात्री १० वाजता!
@@Kaajwaa work from home kelyanante roj ek story part aaikta ala tr br hoil👍
Sagla ambience kharab jhala ya yashashree mule ha session aikuch naye vatat
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
Telegram link??
Sanket la Insta wr msg kara te detil link😊🙏
t.me/+R-2nh1pJ5FMwNzM1
Real story nhi ahe tr Kay faida
1:58:13 काजवा टीम तुमच्या मदतीने मी पुनः सगळ्यांसाठी एक अनुभव शेअर केला.... नक्की ऐका आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा....तुमची सोबत असेल तर मी माझ्या कडे असणाऱ्या भयकथा आपल्या पर्यंत घेऊन येईन....
@Trupti Bhor thank you 😊
खूप छान story सांगितली... मस्तच. 😊
Sumitra Singh case discussed was really Nice. Would really like to listen such more facts.
Thanks Shitala.
Sure I will discuss such type of cases in future.
Timestamp takal ka pls
Sanket is the best ,team need trained from him.
Otherwise good hosting but feel like disturbance.
Kaajwa is super audible coz its flow and respectful to who tell experiences.
And this time is at its minimal...
Sorry its my experience🙏
धन्यवाद निलेश.. त्यांचा पहिला प्रयत्न होता आणि अपेक्षेपेक्षा जास्त त्यांनी तो निभावला.. पण आपल्या सूचनांवर आम्ही नक्की काम करू 😊
Hi
Lahaanpani ek Marathi Cinema paahila hota "Vaat pahte punvechi"....Shiva tripathi waali story aikoon haach cinema aathavlaa....
Ramanujan yanna Naamgiri Devi Mathematics shikvaychi..asa mhantaat...
Nice session. Yashasree ani Vinit dada mastach.Sanket backup team khupach bhari. Kajawa family Rocks 🤩
💪👌👑😍❤️
Thank you Shweta
Thank you so much shweta!
How can I get live stream notifications? I want to join
चॅनल subscribe करून बेल आयकॉन वर क्लिक करा.. तुम्हाला सर्व notifications मिळतील
Frtu borto
New kajwa bashkalpana, waste of time.
हो येतोय आवाज
Vinit Sir "Lucifer" varti kahi information milu shakte? Or Satan
याबाबतीत आधीच्या sessions मध्ये चर्चा झालेली आहे
Fekadi yashashree
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
Yes