आधुनिक शेती फार्म येथे प्रशिक्षण कार्यक्रमास आल्याबद्दल सर्वांचे आभार.
Вставка
- Опубліковано 28 січ 2024
- आधुनिक शेती शेळीपालन कुक्कुटपालन फार्म येथे प्रॅक्टिकल प्रशिक्षण कार्यक्रमास आल्याबद्दल सर्व सदस्यांचे मनापासून आभार. ही आपली शेळीपालन कुक्कुटपालन प्रशिक्षणाची 18 नंबर बॅच होती. दिवसभरामध्ये शेळीपालन कुक्कुटपालन संदर्भाने सर्व प्रात्यक्षिके घेण्यात आली. यामध्ये डॉक्टर मीरा साखरे मॅडम यांनी शेळीच्या औषधींच्या संदर्भानी व आजाराच्या संदर्भाने खूप मोलाचे मार्गदर्शन केले
तसेच समोर 21 दिवस ऑनलाइन पद्धतीने हे प्रशिक्षण चालू राहणार आहे आपल्यापैकी कोणाला प्रशिक्षण करण्याची इच्छा असेल तर ते संपर्क करू शकतात संपर्क क्रमांक 88 झिरो सहा 21 96 48 - Домашні улюбленці та дикі тварини
सर खुप छान सर
आधुनिक शेळी पालन + व्यावसाईक शळी पालन खुपच छान सर
अभिनंदन सर 💐💐
Hi
सर पुढील ट्रेनिंग केंव्हा आहे
Dada kombdya che videos aani.Kombdiyanna yenari aajar var ek video banva ki.
सर आपल्याकडे शासन मान्य शेळीपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळते का ?
आमची इच्छा आहे कि आपण व्हाट्सअप गृप बनवा
सर मला पण येणं झाल नाही सर पण खूप छान झाल कार्यक्रम 🎉🎉
सर मला पीवर बिटल जातीची शेळी घ्यायची आहे छ.संभाजीनगर ला जवळ कुढं भेटल तेवढं सांगा सर
Sar pudhi trenig kadhi ahe te saga
मला पण शेळेपालन करायच आहे सर पण माझ्या कडे जागा कमी आहे
❤❤
सर पुढची ट्रेनिंग कधी आहे आम्हीं या ट्रेनिंग ला येऊ शकलो नाही
सतिष सर रामराम आपले कार्य अदभुत तच असते सुंदर छान नियोजन जयभोले, जयगौमाता
खुप छान आहे
सर मला ऑनलाईन प्रशिक्षण घायचे आहे
❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤
माझे येणं नाही झाले सर
पण लोकांचे प्रेम बघून असे वाटते की प्रशिक्षण खूप चांगल्या प्रकारे झाले... पुढच्या वेळी नक्की येईल सर 😊❤
साहेब खुपच छान नंतरची तारीक सांगा
Pudhil batches kadhi aahe please date sanga
❤❤👍❤️👍
तखुपचं छान सर, आपले बरेच व्हिडीओ पाहून मी बकरी पालन सुरू केलेले आहे, मधात बरीच मर झाली पण आपले, मार्ग दर्षणातपर व्हिडीओ पाहून,समस्याचे समाधान मिळाले नवीन उत्साहाने ,जोमाने काम सुरू आहे, ४८ बकरी व पिला ची संख्या झाली आहे, अगदी मना पासून धन्यवाद सतीश सर
Tumcha farm kothe ahe
Ho sir
1 Nambar ❤
❤❤❤❤❤
👌👌💐
सर खुप छान ट्रेनिग झाली व खुप दिवसा पासुन इच्छा होती तुम्हाला भेटायची ट्रेनिंग च्या निमित्त तिही पुर्ण झाली व मला माझा पांडुरंग भेटला धन्य झालो तुम्हाला भेटुन सर तुमच कार्य आसच पुढे चालत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र
1च नंबर
👌
मस्त नियोजन आहे
👌👌🙏🏼
Hi sir
सर तुमच्या कार्य सलाम
1 no mahiti sangitli 💯
सर खुपच छान काम करता आहात 💐💐
सर सर्व कार्यक्रम एकदम सुरळीत पार पडला एउन खूप भारी वाटलं ❤
🙏🏻🙏🏻
You are the best Sai good wark❤❤❤❤❤❤
एक नंबर ट्रेनिंग झाले होते जेवण तरी मस्त होत खूप छान
खूप छान झाल कार्यक्रम 🎉🎉
सर खुप खुप छान
खूप छान
Good job sir ❤
Nice 👍👍👍👍
खरोखर आम्ही सुद्धा इच्छुक आहोत आता पुन्हा कधी
Ek number sir mast niyojan kele ahe❤
Superb,🎉
खुप खुप अभिनन्दन सर 🎂💐💐💐
❤❤❤
Thanks sir important information mili 🙏 🙏
Ek number
Thank you sir🎉🎉🎉🎉🎉
नमस्कार व धन्यवाद सर 🙏
सलाम तुमच्या कार्याला 🙏
आपल्या अद्भुत कार्याला सलाम सर.....खुप छान नियोजन केले.आपले कार्य असेच चालू राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
सर तुम्ही खुप छान मार्गदशन करतात धन्यवाद सर
👌👌👌
1 नंबर❤
ग्रेट आहात सर तुम्ही ❤❤❤
ह्या ट्रेनिंगला यायला मिळाले नाही परंतु फेब्रुवारी महिन्यात कधी ट्रेनिंग आहे ते नक्की कळवा
❤❤👍👍♥️♥️
सर मी धाराशिव जिल्हा मधील आहे पण मला ट्रेनिंग घेयची आहे मला कूटे यावे लागेल
Sir may mp say hu may apky video dakh kar jankari lata hu April mahiny say calu karny vala hu
Congratulations❤
Super ❤
Sir mala loan gyaycha aahe❤
❤❤First view First like❤❤
Thank u very much Dada really I am unlucky coz I was not attend this ceremony
You are Best empowerment example sir❤😊
Sir, group no. 18 var mahitiche vidio patva, aami ravivar pasun vat pahatoy....
सर पुढील बॅच कधी राहील
नमस्कार, मी गावातून १ कोंबडा ४ कोंबडी शेतात आणली, पिवर् गावरान, पिल्या साठी, आता सर्वात पाहिले कोणती लस देवू, फीड कोणते देऊ, मला लहान फार्म तयार करायचे आहे
Mahindra Palan video bnao
Pudhachi Tarik sanga sir video gheun
Please send next date
सर पुडच्या tering कधी आहे
यायची खूप इच्छा होती सर पण येऊ नाही शकलो
Sir namashkar.sir maza phone tumhi recive kela nahi.mi programa la joint honar hoto.
18 नंबर बॅचेस चा प्रॅक्टीकल चा विडिओ पाठवा की सर माझ प्रॅक्टीकलला येऊ शकलो नाही प्लीज विडिओ पाठवा की सर
Sir pudhil cors kadhi aanhi kuth asanar ???
Sar photo send karo
Dada tum ch no br send kr na
सर आमची पण खूप इच्छा आहे ट्रेनिंग येण्याची... लवकर च येऊ आम्ही पण
सर एवढ कोण करत नाही
भाई मेरे पास 200 स्क्वेअर फुट की खुली रूम है तो उसमें मैं कितने मुर्गी पल सक्ता हू मुझे उसे मैंही दाना पली देना है
Sar mla watsap gurp la jaen kara
Call uchlla nahi sir
Sir oneline kadhi chalu honar ahe mala parat oneline karayachi ahe
5 lacs marle tumhi sir
सर मी तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे असतो मला पुढील ब्याच मधे ट्रेनिंग ला यायच आहे मला पुढील ब्याच कधी आहे हे कळवा नमस्कार
Sorry sir mi pan yeu shalo nahi pan pudhcya treni g la yenar manje yenar khupc shikanya sarkha hot pan Taniya khupac kharab jhali hoti😮😔
Tabet khup kharab hoti😊
सर मला मी प्रशिक्षण घ्यायचं होतं पण रामेश्वर सरना कॉल घेतला नाही
8806219648
सतीश सर मी आपल्याकडे प्रशिक्षण शुल्क जमा केलेले आहे परंतु अद्याप मला ट्रेनिंग ग्रुप मधे प्रवेश दिलेला नसून ऑनलाईन ट्रेनिंग बाबत काहीही कळविले नाही तरी याबाबत आपण लक्ष द्याल अशी अपेक्षा
Ok number sanga tumcha..kinva 9307874449 la call kara
Call aur MSG ka reply nahi aaya sir training k liye 3 din hogaya
कॉल मी 8806219648
Whatsap no.kay ahe
Sir watsapp group la join karayachya ahe
Sir mi online training fees paid keli ahe.. Ajun mi group la Add nhi...
Please co - operate and Add me