🐛अळीचा फायटर 🤺वयेगो💪 औषध एक उपाय अनेक ।Worm fighter vayego। Agr- S S Gaikwad । Baliraja Agro

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • नमस्कार,🙏
    वयेगो चा उपयोग :- आपण सर्व प्रकारच्या अळ्यांवर आपण फवारणी घेऊ शकता त्याचबरोबर या कीटकनाशकांचा उपयोग काहीप्रमाणात थ्रीप्सवरही करता येतो ,
    फवारणीसाठी प्रमाण :- 15 ली साठी 10 मिली
    20 ली साठी 15 मिली
    200 ली साठी 100 ते 150 मिली या प्रमाणामध्ये आपण याचा उपयोग करू शकता.
    टीप :- वयेगो हे औषध कॅल्शियम घटक असलेल्या कोणत्याही औषधांबरोबर करायचा नाही.
    फवारणी करत असताना काळजी घ्या आणि सावधपणे फवारणी करा .
    #agriculture #आंबा #farmer #agriculture #द्राक्ष
    आम्हाला फेसबुक,इन्स्टाग्राम वर फालो करा आणि आमच्या,टेलिग्राम,ट्वीटर,ब्लॉग पेज ,आणि व्हाट्सआप ग्रुप ला #नक्की जॉईन व्हा ।
    धन्यवाद💐
    📞7020305264
    बळीराजा ऍग्रो youtube :- / @balirajaagro7066
    बळीराजा ऍग्रो whatsapp :- chat.whatsapp....
    बळीराजा ऍग्रो telegram :- t.me/BalirajaA...
    बळीराजा ऍग्रो facebook :- / balrajaagroservices
    बळीराजा ऍग्रो instagram :- ...
    बळीराजा ऍग्रो twitter :- / surajrao5051
    बळीराजा ऍग्रो blog :- balirajaagro706...
    टीप :- आम्ही कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाही फक्त माहितीसाठी फोटो दाखवत आहोत. तुम्ही करत असलेला औषधांचा करत असलेला वापर आमच्या नियंत्रणाबाहेर आहे त्यामुळे आम्ही कोणत्याही परिणामस बळिराजा ऍग्रो जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी

КОМЕНТАРІ • 2

  • @manojkadam4043
    @manojkadam4043 Рік тому

    Ok गायकवाड साहेब

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 9 місяців тому

    दोन्हीचे कंटेन एकच आहेत का?