अप्रतिम....मुद्देसूद विस्तृत पणे अतिशय प्रभावीपणे विषयाची मांडणी केली आहे सर. सामान्य माणसाला कळेल असे उदाहरणासह अतिशय आत्मविश्वासाने आपण आपले विचार प्रस्तुत केले आहेत सर 🙏👍
मा.ॲड.परिजात पांडे साहेब माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, साहेब आपले व्याख्यान नेहमी बुद्धीवर्धक आणि शिकण्या सारखे असता. आपण सदरील विषयी सखोल व विस्तृत माहिती दिली. धन्यवाद

The Best.
👍👍👍🙏🙏🙏
सामान्य लोकांना समजेल असे माहितीपूर्ण व्याख्यान...👌👌
👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼🙏🏼