व्हिडिओ सुंदर आहे. परंतु रहाण्याचा आणि जेवणाचा खर्च किती आहे याचा उल्लेख केलेला नाही तरी संपूर्ण माहिती अपेक्षित आहे. ही माहिती दिली असती तर नक्कीच हा व्हिडिओ परिपूर्ण झाला असता. अन्यथा आपला प्रयत्न चांगला आणि कौतुकास्पद आहे. धन्यवाद.
खूप खूप सुंदर आजोळ..मी या ठिकाणी येऊन गेले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून काही काळ व्यतीत करावा आणि स्वतःच स्वतःला पुन्हा नव्याने भेटावे अशी ही मनाला घरपण देणारी सुखद वास्तु आहे. प्रेमाने स्वागत करणारी आणि तितक्याच आत्मीयतेने व निरपेक्ष भावनेने जेवु-खाऊ घालणारी, काळजी घेणारी प्रेमळ माणसं ही या वास्तुत आहेत. एकदा तरी अवश्य भेट द्यावी सर्वांनी अशी विनम्र प्रार्थना. आजोळ च्या या संपूर्ण टीमला मनःपुर्वक खुप खुप शुभेच्छा.🙏🏻🙏🏻 व्हिडिओ अत्यंत सुरेख बनवला आहे. 👌👌 आजोळचे असेच आणखी सुरेख व्हिडिओज 'मालवणी लाईफ' या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हां सर्वांना पहायला मिळोत ही प्रार्थनारुप विनंती.🙏🏻 व्हिडिओ मनापासून खूप आवडला.🙏🏻
वैशाली ताई नमस्कार मी सौ. जोशी जेष्ठ नागरीक या ठीकाणी हा वृध्दाश्रम आहे का आणि कीती कायम निवासी वृध्द आहेत ह्या ठीकाणापासून समुद्र जवळ आहे का निसर्गरम्यता आहे का करमत का हो ?
Amazing 👌खरंच निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग प्रत्यक्षात अनुभवता येईल. इथे जर pay & stay forever असेल तर निराधार आणि मायेला पोरकं झालेल्याना आपलेपणाचा आधार मिळेल हे मात्र नक्की.. 👍 देव बरे करो 🙏
Naerur is our native place but still we were unaware of this place ,thankyou for showing this ,your videos are always different from other people who show only their parivar and misal paav on their channel and people visit him and watch this only to be seen on UA-cam
When such video is presented, all relevant aspects should be covered so that the transperancy can save time of either parties. The age,cost,medical,food etc be briefly narrated. Dev bare Karo.
आजोळ संकल्पना चांगली आहे. वृद्धानी दिलेली प्रतिक्रिया सुंदर. निसर्ग चित्रण ही छान. पण एवढा चांगला व्हिडिओ करूनही त्यात काही त्रुटी आहेत. 1. एकूण एरिया किती, नेमके लोकेशन दाखवले पाहिजे. 2. खोल्या कशा आहेत? किती सूट आहेत? हे या व्हिडीओत दाखवले पाहिजे. 3. Sharing कसे आहे. जोडपे राहायला आले तर त्यांना सूट मिळतो का? 4. Dormitary आहे का? 5. एका वेळी किती लोकांची सोय होऊ शकते? 6. सेनेटरी सुविधा म्हणजे washroom ची सोय कशी आहे. 7. जमल्यास .. सूटचे भाडे एका दिवसाचे, आठवड्याचे, महिन्याचे किती आहे? वरील सर्व गोष्टींची माहिती या व्हिडीओत मिळाली असती तर तर आम्हाला फोन करून सारखी सारखी चौकशी करावी लागणार नाही. त्यामुळे ... Care taker चा त्रास पण कमी होईल. विजय करंदीकर वसई. 8788506514.
प्रश्न लपवालपवीचा नसतो..... हा व्हीडीओ आणि ३ वर्षांनी पाहिला गेला तर त्याचा रेट बदलेला असेल. आता पहा ना आपणच जवळ जवळ वर्षाने पाहता आहात. कदाचित आता पण रेट बदलला असेल ....
ताई मी फुल टाईम युट्युबर नाही, बांधकाम व्यवसाय हा माझा प्रमुख व्यवसाय आहे. त्यातुन वेळ काढुन आपण हे व्हीडीओ बनवतो त्यामुळे थोडा वेळ जातो. पण जास्तीत जास्त माहितीपुर्ण व्हीडीओ देण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहिल. धन्यवाद 👍😊 Keep watching malvanilife 👍
व्हिडिओ सुंदर आहे. परंतु रहाण्याचा आणि जेवणाचा खर्च किती आहे याचा उल्लेख केलेला नाही तरी संपूर्ण माहिती अपेक्षित आहे. ही माहिती दिली असती तर नक्कीच हा व्हिडिओ परिपूर्ण झाला असता. अन्यथा आपला प्रयत्न चांगला आणि कौतुकास्पद आहे. धन्यवाद.
मंथली कितने रुपए
Kindly.send.all.details.without.that.it.is.difficult.to.contact.
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि आजोळ केंद्र चालवणाऱ्यांला मनापासून सलाम आणि तू असे व्हिडिओ बनवून खूप छान काम करतो आहेस
खूप छान व्हिडिओ,आपल्या शेजारी असून काही गोष्टी माहीत नसतात.हा व्हिडिओ बनवल्या बद्दल आभार खरेच याचा उपयोग आम्हाला आणि इतर कोणाला तरी होईल 💐💐
आजोळमधये आलेल्या
चे अनुभव ऐकून छान माहिती मिळाली फार छान वाटले.
जागा, Service, सुंदर , पण अर्धवट माहिती.....
आपल्या कोकणातील सर्वाना ऊपयोगी,महत्वाचे माहीती बद्दल धन्यवाद! आपल्या देवगडच्या जवळील आदर्श ठीकाण !
खूप खूप सुंदर आजोळ..मी या ठिकाणी येऊन गेले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून काही काळ व्यतीत करावा आणि स्वतःच स्वतःला पुन्हा नव्याने भेटावे अशी ही मनाला घरपण देणारी सुखद वास्तु आहे. प्रेमाने स्वागत करणारी आणि तितक्याच आत्मीयतेने व निरपेक्ष भावनेने जेवु-खाऊ घालणारी, काळजी घेणारी प्रेमळ माणसं ही या वास्तुत आहेत. एकदा तरी अवश्य भेट द्यावी सर्वांनी अशी विनम्र प्रार्थना. आजोळ च्या या संपूर्ण टीमला मनःपुर्वक खुप खुप शुभेच्छा.🙏🏻🙏🏻 व्हिडिओ अत्यंत सुरेख बनवला आहे. 👌👌 आजोळचे असेच आणखी सुरेख व्हिडिओज 'मालवणी लाईफ' या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हां सर्वांना पहायला मिळोत ही प्रार्थनारुप विनंती.🙏🏻 व्हिडिओ मनापासून खूप आवडला.🙏🏻
वैशाली ताई नमस्कार
मी सौ. जोशी जेष्ठ नागरीक
या ठीकाणी हा वृध्दाश्रम आहे का
आणि कीती कायम निवासी वृध्द आहेत
ह्या ठीकाणापासून समुद्र जवळ आहे का
निसर्गरम्यता आहे का
करमत का हो ?
Thode divas rahAYACHE AHE.
@@madhuraparanjape2556 अच्छा म्हणजे कायम निवासी प्रकार नाही हा
खोल्यां च्या आतील चित्रण केले असते तर जास्त चांगली कल्पना आली असती
लक्की बाला खुपचं छान व्हिडिओ दाखवलास. "श्री. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ "
सुंदर व्हिडिओ,पण अपूर्ण माहिती,फी,रहाण्याची सोय,नियम याबाबत सविस्तर वृत्त हवं होतं..
Fees?
धन्यवाद , दुसरा संपर्क क्रमांक दुरुस्त करावा , शक्यतो सर्व माहिती द्यावी ही विनंती 🙏
लकि भाऊ खुप सुंदर विडिओ आजोळ या केंद्राला पुढील वाटचालीस शुभेच्छा
देव बरे करो जय गगनगिरी
Amazing 👌खरंच निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग प्रत्यक्षात अनुभवता येईल. इथे जर pay & stay forever असेल तर निराधार आणि मायेला पोरकं झालेल्याना आपलेपणाचा आधार मिळेल हे मात्र नक्की.. 👍 देव बरे करो 🙏
Thank you so much 😊
जबरदस्त आहे देव बरे करो. भावा छान प्रेरणादायी माहिती आहे धन्यवाद
Thank you so much 😊
नमस्कार विकी महोदय जी 🙏
⛳ नमस्ते सदा वत्सले मातृभूमि 🌄
This is the difference between you and other you tubers....you are really sharing good information 🙏🙏🙏🙏
Thank you so much 😊
Why not in hindi ??? Or have subtitles in english or hindi 🙏🙏🙏
भविष्यात ही योजना खूप उपयुक्त ठरणार आहे.संस्थेच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा.अचानक भेट दिली तर चालेल का? धन्यवाद.
माहिती छान आहे . इतरही सविस्तर माहिती महीना खर्च व ईतर बाबी किती दिवस रहाता येते, इत्यादी माहिती द्यावी
Naerur is our native place but still we were unaware of this place ,thankyou for showing this ,your videos are always different from other people who show only their parivar and misal paav on their channel and people visit him and watch this only to be seen on UA-cam
Thank you so much 😊
Thanks for your support and kind words 👍
Dhanyawad
एका पेक्षा एक दर जे दार विडीओ वा लक्ष्मी कात मस्त
धन्यवाद 👍
When such video is presented, all relevant aspects should be covered so that the transperancy can save time of either parties. The age,cost,medical,food etc be briefly narrated. Dev bare Karo.
Khup chan vidio ani mahiti ..chan aahe sagl vatavarn ani mahiti pan.chan sangitale
Thank you so much 😊
Khupch chan video share kelybdl manapasun dhnyvad aple amihi ha vid etranahi share kela ahe 🙏🙏
Mahiti chhan ahe .Kharcha baddal sangne jaruri ahe
हा विडियो बघून कळल की। आजोळ नावाच सेंटर वृदासाठी आहे धन्यवाद।
छान माहिती पूर्ण व्हिडिओ बद्दल धन्यवाद..देव बरे करो
आजोळ संकल्पना चांगली आहे. वृद्धानी दिलेली प्रतिक्रिया सुंदर. निसर्ग चित्रण ही छान.
पण एवढा चांगला व्हिडिओ करूनही त्यात काही त्रुटी आहेत.
1. एकूण एरिया किती, नेमके लोकेशन दाखवले पाहिजे.
2. खोल्या कशा आहेत? किती सूट आहेत? हे या व्हिडीओत दाखवले पाहिजे.
3. Sharing कसे आहे. जोडपे राहायला आले तर त्यांना सूट मिळतो का?
4. Dormitary आहे का?
5. एका वेळी किती लोकांची सोय होऊ शकते?
6. सेनेटरी सुविधा म्हणजे washroom ची सोय कशी आहे.
7. जमल्यास .. सूटचे भाडे एका दिवसाचे, आठवड्याचे, महिन्याचे किती आहे?
वरील सर्व गोष्टींची माहिती या व्हिडीओत मिळाली असती तर तर आम्हाला फोन करून सारखी सारखी चौकशी करावी लागणार नाही. त्यामुळे ...
Care taker चा त्रास पण कमी होईल.
विजय करंदीकर वसई.
8788506514.
I know this place...new my native house.. 👍
Please let me know regarding cost and facilities etc. If you know.
खूपच सुंदर माहिती मिळाली आहे. धन्यवाद
Fees ellam engane
Charges कसे आहेत, त्याबद्दल माहिती देण्यात यावी. आर्थिक स्थिति नसेल तर त्यांचा खर्च कसा असेल हे सांगण्यात यावे.
If u can make a video in hindi it may reach to mor needy persons thanks
Excellent video and beautiful cinematography. High quality informative video Lucky bhaau. Dev Bare karo 👍👍
Thank you so much 😊
फारच अर्धवट माहीतीचा video बनवलाय.काहीच नीट कल्पना येत नाही मनात.ना काही नीट दाखवलयं ना नीट सविस्तर माहिती दिलीय.
Khoop chan mahiti konala havi asel tar sangu shqato 👌🏻👌🏻👍
Thank you so much 😊
Dada khup Chan ahe he sagal.sankalpana tar amezing ahe.
Koop sundar mahiti.Aajchya kalachi garj aahet ase videos
छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼🙏🏼
सर्वच माहिती सविस्तर असावी. एक दिवसाचा किंवा सात दिवसाचा एका माणसाचा खर्च किती.शिवाय जेवण काय असणार. आणखी इतर सोयी विषयी प्लीज माहिती द्यावी.
आमचा video बघून सविस्तर माहिती विचारली त्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत. तुमचा contact no पाठवला तर आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.🙏🏼
चार्ज काय?अटी काय?किती दिवस राहू शकतो? कळवाल का?
खुप सुंदर आहे आजोळ
Chhan ahe aajol I like it thanks
खूप छान माहिती दिलीत देव तुमचे भले करो
very nice and unique concept , superb work
Asech anakhi video banava. Khupach upyukta ahe.
Khup sunder ❤
Is it vegetarian?
आहे चांगले पण, चार्ज किती ते सांगायला काय हरकत?
Thanks for the information...
Sar fhonvar con. Hot Nahi carjis kiti he garjece ahe vidiovar Fon and carjis sanga mazy mitracy vadilana geun yenar ahe krupakarun kalava?
Good & valuable information
Deo bare karo 👍🏻
Thank you so much 😊
प्रति दिवस किती खर्च आपण आकारता.. आणि किती दिवस राहू शकतो
Ethe kiti age pasun yeu shakte ani per month per person kiti kharch aahe plz lavkar sanga
nice video ...as usual
Thanks
खुपच छान vlog, ही माहिती छान आहे
Great Kokan Feel Kokan
Thank you 🙏
माहिती अपुरी आहे.
किती दिवस रहायला परवानगी असते?
खर्च अंदाजे माणशी किती?
दिलेल्या नंबवरवर आपले प्रश्न विचारू शकता
Thanks We will visit soon
Ek number video 👍👍👍
कुठे आहे हे कधीच नाहीत, तेवढं सोडून सगळं बोलतात ,मग कशाला दाखवता . सर्व सामान्य लोकांना सरळ सरळ समजलं पाहिजे . धन्यवाद
Neruur Kudal Shindadig .
ईथे प्रवेश मिळण्यासाठी काय करावे लागते
छान तर वाटत ,पण अर्धंवट माहिती फोन नं द्या सएपरएट रुम मिळते का? मासिक खर्च किती वगैरे सर्वं सविस्तर सांगितले तर बरे
आजोळला शुभेच्छा
Khup chan mahiti.
Khup chan..... Dada
कसे यायचे किती पैसे लागतात आणि किती दिवस राहू शकतो कृपया सांगा
Ranyache paise kiti aahet kashaprakare tevdha sanga?
Khup chan 🎉🎉
सर आजोळ फारच छान आहे पण इथ परिस्थिती उत्तम असेल तर राहता येतका गरीबांना इथ प्रवेश आहे का इथ फी भरावी लागते का?
नुसतं वरची माहिती दिलीत खूप छान पण
एकूण माणसी खर्च किती सात दिवासाकरिता
जेवण तिथे कसे यायचे त्याची काही माहिती नाही
तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी contact no मिळाला तर मी तुमच्याशी संपर्क साधणे.🙏🏼
Monthly kiti dyave lagtil
Thanks for d vlog☺️
Pleasure 👍
You didn't show the rooms and facilities properly. And also the surroundings and how to approach this place.
महिना किती खर्च आहे?
Good work 👏
राहण्या चा खर्च नियम व अटी माहाराष्टा चा रहवासी असने जरूरी आहे अगर कसे
Khup chan video👌👍
खुपच छान व्हीडीओ
खूप छान व्हिडीओ 👍👍
Khup chan soy
Per day किती खर्च येईल अंदाजे
वयोगट काय आहे
खूप🙏🙏👌👌 छान
नेरूरला यायचं असेल तर कसं यायचं? कुडाळ पासून किती कि.मी.दिशा कोणची संपर्क नंबर अशी सविस्तर माहिती पण सोबत द्यायला पाहिजे!
खरं ना महाराजा!
व्हय महाराजा
very nice, khupcha chaan mahiti milali ha video pahun
Thanks
लकी भावा कधी आला होतास आमच्या गावत मस्त
खर्च कळवा,मलाही यायचे आहे,पायावर काही उपचार होऊ शकतात का?व किती दीवस रहाता येईल,🙏
Khupach sundar
यांना चार्जेस सांगायला कमीपणा का वाटतोय,तात्याला भेटा नी रवीला फोन करा जे आहे ते स्पष्ट सांगा की,, लपवालपवी कशाला,,,
प्रश्न लपवालपवीचा नसतो..... हा व्हीडीओ आणि ३ वर्षांनी पाहिला गेला तर त्याचा रेट बदलेला असेल. आता पहा ना आपणच जवळ जवळ वर्षाने पाहता आहात. कदाचित आता पण रेट बदलला असेल ....
@@MalvaniLife मान्य साहेब
Ati Sundar 👌👍🌹🙏
Dada Daily vlog ka karat nahis
ताई मी फुल टाईम युट्युबर नाही, बांधकाम व्यवसाय हा माझा प्रमुख व्यवसाय आहे. त्यातुन वेळ काढुन आपण हे व्हीडीओ बनवतो त्यामुळे थोडा वेळ जातो.
पण जास्तीत जास्त माहितीपुर्ण व्हीडीओ देण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहिल.
धन्यवाद 👍😊
Keep watching malvanilife 👍
Good job dada big thumb
छान विडिओ दादा
खूप छान सुदर आहे मिहिती दिली आहे
Pise khrch kiti yeto akamhinyche kiti he important
Shan Shan nerulpal kudalvrun kiti kilomitar ahe ajari mans yetatki dhusripan
Very nice
छान माहिती दिली
चार्जेस किती आहेत
Charge
Kete ahi
मी भेट देण्यासाठी येणार आहे तर मला माहिती मिळेल का
Great work
Thank you 🙏
Environment clean ahe kara amchya aai babana hita tevycha ka?
Namskar lucky bhau..Ek udyoga chya mahiti videos sathi sampark karyacha ahe. Contact details dya jamlyas
आठ दिवसाठी किती फी आहे ते सांगा
Proper address दिला tur बर होइल तिथं visit साठी
Charges Kay ahet
एक् महिना रहायच asel tar किती ख़र्च asel.
Please send me your contact no 🙏🏼