माझे आजोळ | माणुसकी जपणारी माणसं....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • नमस्कार मित्रांनो, या अगोदर आर्या ॲग्रो फार्म च्या मालिकेतील शेती विषयी माहिती देणारे दोन व्हीडीओ आपण पाहिलेत. ॲग्रो फार्मच्या परिसरात आणि निसर्गाच्या सानिध्यात अनुराधा भरत भोगटे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित "माझे आजोळ" नामक एक वेगळी संकल्पना घेउन वृद्धाश्रम आहे. याठीकाणी कशी वृद्धांना सेवा पुरवली जाते, कशी त्यांची काळजी घेतली जाते, त्यांच राहण्याचे नियोजन कसे असते याची संपुर्ण माहिती या व्हीडीओ द्वारे तुम्हाला मिळणार आहे. नक्की हा व्हीडीओ पुर्ण बघा म्हणजे एक वेगळी आणि चांगली माहिती तुम्हाला मिळेल आणि हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा.
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    अधिक माहितीसाठी संपर्क
    अनुराधा भरत भोगटे चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई
    अध्यक्ष- श्री भरत भोगटे
    ९४२२१३६९६१/९८१९२४४५७३
    पदसिद्ध ट्रस्टी- श्री विजय पोतदार
    ९७५७११२१४९.
    अनुराधा भरत भोगटे चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई
    Ac/no- 147910110003741
    Bank of India, sukalwad, Sindhudurga
    IFSC- BKID0001479
    ---------------
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 310

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 роки тому +7

    माझे आजोळ ही संकल्पना फारच छान आहे. 👌🏻उतार वयात असच निसर्गाच्या सानिद्यात राहावं शहरामध्ये वृद्धाना घरात बसून आजार होत आहेत.

  • @sarojdhtr7657
    @sarojdhtr7657 6 місяців тому

    अप्रतिम! 😂सर्व ट्रस्टींचे🎉 खूप खूप अभिनंदन!

  • @usnaik4u
    @usnaik4u 3 роки тому +15

    अत्यंत चांगला उपक्रम. आसपासचा परिसर मनाला भावणारा आहे आणि स्वच्छता पण उत्तमप्रकारे ठेवली आहे. लकी तुझे खूप खूप धन्यवाद. तु जगाच्या कानाकोपऱ्यात अशा गोष्टी पोचवतो आणि गरजू लोकांना त्याचा नक्कीच उपयोग होईल. देव बरे करो 👍

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 роки тому +5

    सुंदर , प्रसन्न वातावरणातील छान जागेत निवांत आयुष्य जगण्याची संधी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @deepajoshi1312
    @deepajoshi1312 2 роки тому +6

    खरोखर योग्य नाव दिलंय. अप्रतिम, सुंदर अनुभव, प्रत्येकानेच तेथेच जाऊन घ्यावा.अपरतीम निसर्गातील प्रेमळ माणसे,निरागस प्रेम करतात. भोगटे काका व सर्वानाच सलाम

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      धन्यवाद ताई....
      आपले शब्द खरचं लाख मोलाचे ठरतील 👍

  • @arvvindchavan6216
    @arvvindchavan6216 8 місяців тому

    फारच चांगली कल्पना आहे.

  • @pravinmoralwar440
    @pravinmoralwar440 3 роки тому +2

    माझे आजोळ ची खुप छान माहिती ह्या व्हि डी ओ मधे आहे आणि हा खुप छान उपक्रम आहे.मित्रा धन्यवाद.

  • @prabhakarbhandare7254
    @prabhakarbhandare7254 9 місяців тому

    उत्कृष्ट माहिती मिळाली धन्यवाद 🙏

  • @ushajadhav9654
    @ushajadhav9654 Рік тому

    खरंच खूप छान वाटले अतिशय सुंदर व रम्य वातावरणात हे आजोळ आहे पण माणूसकी जपणारी माणसे आहेत ऐकूनच इतकं छान वाटले. मग प्रत्यक्ष अनुभव घेतला तर एक वेगळाच अनुभव येईल असे वाटते मी फोन केला तर तर खूपच छान माहिती दिली अवश्य येणार आहे . खरंच खूप छान आजोळ आहे.

  • @vithalbelwalkar8859
    @vithalbelwalkar8859 3 роки тому +4

    अत्यंत स्तुत्य व महत्वाकांक्षी उपक्रम... यापुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा ... 🙏

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 Рік тому +2

    खूप चांगला उपक्रम आहे

  • @ranjanashetye1738
    @ranjanashetye1738 3 роки тому +2

    तुझे खूप खूप आभार ही माहिती अनमोल आहे मी अश्या शोधत च होती माझे आजोळ सुंदर आहे

  • @reenakanvinde5047
    @reenakanvinde5047 3 роки тому +3

    Thanks for sharing this video. Khup chaan ahey.

  • @satishbendale9500
    @satishbendale9500 5 місяців тому

    Very nice 👌, you're doing Very nice work 👍 👏 👌 God bless you 🙏 Iam Satish Bendale, Nasik

  • @geetasurve983
    @geetasurve983 3 роки тому +2

    खुपच छान संकल्पना आहे नक्की विचार करू

  • @sachinmokal8560
    @sachinmokal8560 3 роки тому +3

    Lucky da, khup chhan,
    प्रत्येक वेळी, माझ्या परिवाराला काहीतरी वेगळं आणि चांगलं देण्यासाठी तुझी धडपड कौतुकास्पद आहे 👍💐🌹

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 3 роки тому +9

    नेहमी पेक्षा वेगळा उपक्रम आणि त्यांना तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून लोकांसमोर आणल्याबद्दल धन्यवाद..!!!👍👍

  • @MsMohan000
    @MsMohan000 3 роки тому +3

    Very good work and informative video, will share to all

  • @vinyabhatkya
    @vinyabhatkya 3 роки тому +8

    लकी भाऊ तुम्ही एक youtube चे मध्यांम अतिशय सुरेख व ह्याचा खूप विचारपूर्वक वापर करत आहात.
    माझे आजोळ हा व्हिडिओ जरी बघाला छान वाटत असला तरी त्याच्या मागे लागणार नियोजन व मेहनत हे खरंच उत्कृष्ट आहे. आज काल कुठली सेवा म्हणाली की पैसे हा लागतोच. आम्ही सुद्धा नक्कीच हा व्हिडिओ फिरवर्ड करून जे काही करता येईल ते करू.
    तुमचे नक्कीच खूप आभार, खाणीत एक हिरा असतो, त्याप्रमाणे कोकणातील youtuber मधले आपण आहेत. धन्यवाद 👌👌👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому

      Thank you so much😊 for big compliment

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 Рік тому

    नमस्कार त्रिवार वंदन आपला उपक्रम छान आहे आपले अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा निसर्गाच्या सान्निध्यात राहून जीवन जगण्यासाठी उत्तम सोय आपला आनंद आभारी पुन्हा एकदा धन्यवाद शतशः धन्यवाद

  • @kshamasawant1821
    @kshamasawant1821 3 роки тому +2

    प्रत्येक वेळी नवनवीन उपक्रम, खूप छान,🙏

  • @pradnyeshkalamkar978
    @pradnyeshkalamkar978 3 роки тому +17

    माणुसकीच उत्तम उदाहरण♥️✨

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 Рік тому

    Sunder upkram

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 3 роки тому +3

    Chhan Sankalpana aani Uttam thikan.

  • @snehalatadeshpande1705
    @snehalatadeshpande1705 5 місяців тому

    आम्ही चार दिवस राहून आलो एकदर आम्ही सात जण होतो खूप छान सेवा मिळाली आम्हाला फार आवडले आम्ही पुण्याहून आलो होतो माझे नाव देशपांडे

  • @snehachavan1710
    @snehachavan1710 3 роки тому +2

    Khoop chaan 👌sankalpana
    Aahey.

  • @अशोकसावंत-न2च
    @अशोकसावंत-न2च 3 роки тому +3

    खूपच सुंदर ,काम करीत आहात ,सलाम आमचा

  • @Ash-no3vz
    @Ash-no3vz 3 роки тому +4

    good work for giving very useful information.....Thanks

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 7 місяців тому

    धन्यवाद

  • @shilpapandit8371
    @shilpapandit8371 3 роки тому +2

    Nice vdo
    Ek stutya upakramm

  • @nishadalvi2689
    @nishadalvi2689 10 місяців тому

    खुप छान

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 роки тому +3

    माझे आजोळ च्या माध्यमातून ही सर्व मंडळी खूप पुण्णयाचे काम करत आहेत आणि नेहमी प्रमाणेच हा देखील विडिओ खूपच महत्व पूर्ण विषय घेऊन बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 роки тому +2

    खुप छान एक आगळा वेगळा video 👍

  • @rajashriiyengar4284
    @rajashriiyengar4284 2 роки тому

    खूप छान उपक्रम आणि माहिती.... मिळाली.
    खूप धन्यवाद 🙏🏻

  • @archananavare9124
    @archananavare9124 Рік тому

    सुंदर आहे

  • @sachinmule99
    @sachinmule99 Рік тому

    खुप सुंदर..
    "माझे आजोळ" माणुसकी जपणारी माणसे..
    नावाप्रमाणे सर्व काही छान संकल्पना खुप खुप शुभेच्छा..

  • @mandakshirsagar1005
    @mandakshirsagar1005 2 роки тому +2

    छान माहिती दिली

  • @neelamphakatkar7976
    @neelamphakatkar7976 2 роки тому +2

    रवूपच छान उपक्रम 🙏

  • @amoghrane1
    @amoghrane1 3 роки тому +5

    Khup khup aabhar Lucky Dada. Maze Aajol cover kelya baddal. Anu kaki ani Bharat Kakana khup khup prem.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому

      Thank you so much😊

    • @nilimarawle7268
      @nilimarawle7268 3 роки тому

      खुप छान कार्य करता आपण 👍 आपल्या या पुण्य कार्याला खुप खुप शुभेच्छा !🌹पण आपण मासिक खर्चाचा अंदाज दिला असता तर फार बरे झाले असते.

    • @swapnarawat9949
      @swapnarawat9949 3 роки тому

      Tumcha contact number dyal ka

    • @sauarbhnarvekar8601
      @sauarbhnarvekar8601 Рік тому

      @@swapnarawat9949 तुमचा नंबर मिळेल का मला

  • @rupalinaik5542
    @rupalinaik5542 2 роки тому

    Changla upkram

  • @govindrajam249
    @govindrajam249 3 роки тому +2

    Maze Aajol Prakalpa antargat keli janari samajseveche karya atishay preranadayi aahe .....tethil manas mind free aani dilkhulas pane jagnari aahe.....so take care all of you....nice vlog....👍👍👌👌

  • @pravinjadhav9734
    @pravinjadhav9734 3 роки тому

    माझे आजोळ
    अतिशय सुंदर खूप छान

  • @pravasbazaracha
    @pravasbazaracha 3 роки тому +3

    खूपच छान

  • @vijaywaingankar8352
    @vijaywaingankar8352 3 роки тому +3

    Itreallyverygoodworkyethoyekdankki

  • @mitapatange1771
    @mitapatange1771 3 роки тому +5

    Nice place to stay in green atmosphere around with konkani feel...nice food....cleaned rooms.... where you feel happiness.... Good project....

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому +2

    Khup chaan video dada aani mahiti dada

  • @abhaywadkar5422
    @abhaywadkar5422 3 роки тому +11

    The best video I ever seen so keep it up God bless you

  • @jitendrabandekar544
    @jitendrabandekar544 3 роки тому +8

    Masta ahe location 😍😍

  • @seemasakpal6077
    @seemasakpal6077 4 місяці тому

    😊

  • @ashokpawar5560
    @ashokpawar5560 11 місяців тому

    khup chan, kahi shulk , fee aahe ka ?

  • @ramchandravarade31
    @ramchandravarade31 Рік тому +2

    आम्ही पण एक दिवस नक्की येवु भेट देण्यासाठी व फ्री से्वा ही करु,, निसर्गोपचार तज्ञ राम वराडे मुंबई 🙏🌹

  • @gulabphansekar5827
    @gulabphansekar5827 2 роки тому +2

    खूप छान 👍👍👌👌

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 3 роки тому +1

    लक्की तु चांगली माहिती दिलीत..... 👌👌👍👍👍🙏👏👏😊

  • @savitakudtarkar6005
    @savitakudtarkar6005 2 роки тому

    सुंदर अप्रतिम एकदा नक्की भेट देणार.

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 3 роки тому +4

    यासारखे उपक्रम व माहिती जगासमोर यायला हवी. माणुसकीचे उत्तम उदाहरण. 👌👍

  • @mukulchaudhari7241
    @mukulchaudhari7241 3 роки тому +2

    Khup mast upakram aah.

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 3 роки тому +1

    खुपच छान संकल्पना आहे

  • @arvindsane16
    @arvindsane16 2 роки тому +3

    Very informative a rather most needed project for Sr.CITIZEN, atleast let us come forward for short stay and possibly help for betterment..Very soon I will visit. Thanks 🙏

  • @vishakhabaraskar445
    @vishakhabaraskar445 2 роки тому +2

    Bhava vastu chhan vatavaran chhan .seva khup Sundar pan Dr.asayla pahije vayaskar mansanchi achyanak tabbet bighadu shyakte

  • @prasannagodbole2489
    @prasannagodbole2489 7 місяців тому

    Jaga Awadli Lawkarch Short Bhet Deun Liftime sathi settel hoien. dhanywad mitra

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 3 роки тому +4

    Wow it's different. Karach kup vegaly sankalpana gehun he serve suru kelaybadal. Keep it up. 👃👌

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 роки тому +3

    Khup Khup Sundar👌 👍Sarvana Dhanyavaad🙏 Salute Lucky Bhau 👍Dev Bare Karo 🙏

  • @akshitaacharekar9655
    @akshitaacharekar9655 8 місяців тому

    छान

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +2

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @sanjivnivatkar7699
    @sanjivnivatkar7699 3 роки тому +1

    Khup chan upkram aahe ..

  • @geetagurav4558
    @geetagurav4558 2 роки тому

    परीसर छान आहे I visited place

    • @rajkumarjoshi7822
      @rajkumarjoshi7822 Рік тому

      करमतं का हो तिथं
      आणि मालवण कीनारा जवळ आहे का
      जेवण वगैरे क्वालिटी असते का

  • @manjushawalanj81
    @manjushawalanj81 3 роки тому +2

    Khup chan kam kele aahet tuhmala yash labho 💐💐👏

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 2 роки тому +2

    संस्थेतील सेवक, परिसर आणि सुखसोयी उत्तम आहेत. येथे राहाण्यासाठी किती रुपये महिन्याला खर्च येतो?

  • @shardadhikle703
    @shardadhikle703 3 роки тому

    खूपच सुंदर आहे.

  • @ajitghag2628
    @ajitghag2628 3 роки тому +2

    Lucky great yaar mi nakki bhet denar. Anitula pan bhetaiche aahe.mi machindra sirancha fan aahe.

  • @sanjaysawant5758
    @sanjaysawant5758 3 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ बनवलाय अप्रतिम .

  • @sachinpujari9950
    @sachinpujari9950 3 роки тому +6

    अप्रतिम म्हणूनच म्हणतात ना 🌴येवा कोकण आपलोच असा🌴

  • @pradeepsalunke9800
    @pradeepsalunke9800 3 роки тому +4

    It's really very good work 🙏🙏🙏

  • @madhavipatil6106
    @madhavipatil6106 3 роки тому +3

    Mast
    Aajhi utar vyathi tarunch aahot he tumhi sarv dakhaun detayz,,

  • @anildere6806
    @anildere6806 2 роки тому +2

    Nice place Maze Ajool.

  • @pravinsurve5756
    @pravinsurve5756 3 роки тому +2

    very nice efforts

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 3 роки тому

    खुप छान माहिती
    खुप छान प्रकल्प
    देव बरे करो ...

  • @durgasontakke5865
    @durgasontakke5865 Рік тому +2

    Where it is situated

  • @kavitahasamnis669
    @kavitahasamnis669 3 роки тому

    फारच छान माहिती मिळाली

  • @supriyaawate2528
    @supriyaawate2528 3 роки тому

    खूपच सुंदर प्रकल्प

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 3 роки тому +5

    मंथली कीती पेमेंट घेतात? परिसर व उपक्रम छान आहे.

  • @jrk3689
    @jrk3689 3 роки тому +1

    छान वीडियो आहे, उपक्रम वाखाणण्याजोगा आहे.💐🙏👍

  • @anantdesai4037
    @anantdesai4037 2 роки тому

    Very good Project in the Sindhudurg District.

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 2 роки тому

    छान,शुभेच्छा

  • @prakashvichare9842
    @prakashvichare9842 3 роки тому +3

    Khup chchan Lucky. Asech keep it up👍

  • @dineshgaikwad7958
    @dineshgaikwad7958 3 роки тому +3

    Very good video. Presentation and picturisation is too good. Congratulations. You will achieve many awards in future. Best of luck.

  • @ashokkshirsagar4692
    @ashokkshirsagar4692 2 роки тому +2

    ख़ुप छा न नि स र्ग़ रम्य,

  • @raginishet6147
    @raginishet6147 3 роки тому +3

    👌👍👍

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 3 роки тому

    Chan mahiti dili dada

  • @ln33moments10
    @ln33moments10 2 роки тому +3

    if two senior citizens wants to stay for one month what will be the fees

  • @smitanaik4660
    @smitanaik4660 3 роки тому +2

    Chan ahe mla far avdle smita naik

  • @ranjuskitchen691
    @ranjuskitchen691 3 роки тому

    Kharch mast lokanchya cherye ekdham khush vatat👍

  • @updeshmore6814
    @updeshmore6814 3 роки тому +5

    👍❤

  • @preetiapkar9051
    @preetiapkar9051 3 роки тому +2

    स्तुत्य असा उपक्रम

  • @bhushangosavi2445
    @bhushangosavi2445 3 роки тому +5

    Lucky da u r best😊💐

  • @jayantrahurkar2794
    @jayantrahurkar2794 3 роки тому

    खूप,सुदंर

  • @sheshraodeshmukh1779
    @sheshraodeshmukh1779 5 місяців тому

    Please mention charges for short and long stay

  • @busywithoutwork
    @busywithoutwork 3 роки тому +4

    Waw.. Different &useful informative video👌u r doing great job👏 atha shimgacha thayari kara gavalya..
    Thanks for sharing..

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 11 місяців тому

    नमस्कार खुपच छान माझे आजोळ आहे वृध्दाश्रम म्हणणे योग्य वाटत नाही कृपया आपला नंबर मिळेल का धन्यवाद आशिर्वाद

  • @kavitakaranjkar7283
    @kavitakaranjkar7283 3 роки тому

    छान उपक्रम👌👌👌👌