खंडोबा कुलदैवत मंत्र अत्यंत प्रभावी सेवा अवश्य पठण करा|khandoba kuldaivat mantra|malhari martand

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 45

  • @karbhariLahu
    @karbhariLahu 12 днів тому

    ऊ नमो भगवते मल्हार मार्तंडाय 🙏

  • @kisansanas1329
    @kisansanas1329 4 дні тому

    येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏

  • @nitink15
    @nitink15 3 місяці тому +2

    आरती मैराळा ची....
    जय देव जय देव जय जय मैराळा जय जय मैराळा पिवळा पदरज तव हा लाभो मम भाळा जय देव जय देव।। धृ. पद।।
    धातातरवर धाता त्या होता मणीमल्ला त्या होता मणीमल्ला,
    सुर भूसुर नर यावरी करती तै हल्ला।
    जमवोनी असुर फौजा त्याने भ्रष्टविल्या अबला, भ्रष्टविल्या अबला,
    भजता हृदयी शिवासी शिव धावोनी आला।।
    धृ।।
    असित द्रौष्टासी वधिता झाला सेनानी, झाला सेनानी,
    उल्कामुख तो वधिला शिवसुत गजवदनी।
    कुंतलोमाक्या वधिला समरी नंदीनी, समरी नंदीनी,
    परीसुनी मणिकासुर तो आला धावोनी।।
    धृ।।
    अश्वासह राहवुनी या खलशीर्षावरती, या खलशीर्षावरती,
    पद ही सदाही ठेवी दावूनिया प्रीती।
    मार्तंडासम मार्तंड भैरव रूपानी भैरव रूपानी,
    भासे क्रुद्धची जणू की त्रिनयनी अग्नी।।
    धृ।।
    धरीलासे करी शशी अष्टमीचा ज्याने, अष्टमीचा ज्याने,
    माथा शोभतसे ज्याचा सोज्ज्वळ मुकुटाने।
    भाजन खड्गही डमरू त्रिशूल तेजाने, त्रिशूल तेजाने,
    तरणी लज्जित ऐसी करी धरली ज्याने।।
    धृ।।
    नवव्यामासी शुक्ल षष्ठीच्या दिवशी, शुक्ल षष्ठीच्या दिवशी,
    शततारेशी शत तै अवतार धरीसी।
    लिंगे दोनची झाली मृण्मय परियेसी, मृण्मय परियेसी,
    चेष्टीत होऊनी देसी वर निजभक्तांसी।।
    धृ।।

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  3 місяці тому

      खूप छान..खूप धन्यवाद 🙏🌺

    • @gorakhnikam8355
      @gorakhnikam8355 2 місяці тому

      🙏🙏🙏🔱🌹🌹

  • @archanabharat3058
    @archanabharat3058 4 місяці тому +2

    ॐ नमो भगवते मल्हार मार्तंडाय.. 🙏🌹

  • @geetachavan2967
    @geetachavan2967 11 місяців тому +1

    ❤shree swami samarth❤, om namo bhagavate malhar martanday❤❤❤

  • @chaitanyatelang955
    @chaitanyatelang955 Місяць тому

    OM NAMO BHAGWATE MALHAR MARTANDAY❤️🕉🔱

  • @praveenaditi9278
    @praveenaditi9278 День тому

    🙏

  • @harshadakarande7508
    @harshadakarande7508 10 місяців тому

    🙏🙏🙏🙏🌷🌷जय मल्हार... खंडोबाच्या नावान चांगभलं,,

  • @RajuKambale-fj9ez
    @RajuKambale-fj9ez Рік тому +1

    Shiv malhari song

  • @chopdeadinath2326
    @chopdeadinath2326 10 місяців тому

    श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार

  • @RajuKambale-fj9ez
    @RajuKambale-fj9ez Рік тому +1

    Yah Kot yal Kot Jay Malhar

  • @AryanKadam-ln3ng
    @AryanKadam-ln3ng 5 місяців тому

    ॐ नमो भगवते मल्हार मार्तंडाय ...

  • @dadasahebrodage5622
    @dadasahebrodage5622 8 місяців тому

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @sumansindesindesuman3798
    @sumansindesindesuman3798 2 місяці тому

    Sumn
    Sa

  • @archanabharat3058
    @archanabharat3058 4 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @mandakinighule8605
    @mandakinighule8605 Рік тому

    जय म्हलार🙏🌹🙏

  • @sachinkulkarni9021
    @sachinkulkarni9021 Рік тому

    ।।येळकोट येळकोट जय मल्हार।।🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Рік тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @sarikapise5033
    @sarikapise5033 Рік тому

    जय मल्हार 💛💛💛

  • @rajeshreenalawade-gurav8261

    🌈🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌈

  • @manishaavchat1686
    @manishaavchat1686 Рік тому

    Thanks dada

  • @abhijitgore2478
    @abhijitgore2478 Рік тому +1

    खंडोबा देवाची देवघरात स्थापना करायची असेल तर काय करावं....किती देव आणावेत

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Рік тому

      एकच टाक आणावा खंडोबाचा ..कुलदेवीचा नसेल तर देवीचा पण आणावा

    • @abhijitgore2478
      @abhijitgore2478 Рік тому

      धन्यवाद 🙏 पण 5 लागतात ना खंडोबा बानू माळसा श्वान आणि घोडा... अशी आज्ञा मिळाली आहे....

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Рік тому

      @@abhijitgore2478आज्ञा असेल तर नक्की आणा..एकाच टाकात खंडोबा देवासोबत बाणाई,घोडा,कुत्रा,म्हाळसा पण असते ..🙏श्री स्वामी समर्थ

    • @abhijitgore2478
      @abhijitgore2478 Рік тому

      🙏🙏 खुप खुप धन्यवाद...

    • @abhijitgore2478
      @abhijitgore2478 Рік тому

      🙏🌺अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @rajeshreenalawade-gurav8261
    @rajeshreenalawade-gurav8261 Рік тому +2

    दादा जर नित्यसेवेमध्ये मल्हारी सप्तशतीचे आणि दुर्गा सप्तशती चे वाचन करायचे असेल तर दररोज किती अध्याय वाचवावेत कृपया माहिती सांगावी.....

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Рік тому +1

      ताई मी उद्या व्हिडीओ अपलोड करणारच आहे..मल्हारी सप्तशतीविषयी...दोन्ही ग्रंथात 14 अध्याय आहेत..रोज 2 अध्याय वाचले तरी चालेल..1 वाचला तरी चालेल..याला संकल्प करण्याची गरज नाही..संकल्प करून जर पारायण करणार असेल तर मग यथाशक्ती अध्याय वाचन करेन असा संकल्प करायचा..आपली छान एकाग्रता होते कधी कधी तेव्हा जास्त वाचन केले तरी चालेल..श्री स्वामी समर्थ..🙏🙏💐💐

    • @rajeshreenalawade-gurav8261
      @rajeshreenalawade-gurav8261 Рік тому

      धन्यवाद दादा 👌

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Рік тому

      @@rajeshreenalawade-gurav8261 🙏🙏🙏🌺🌺🌺most welcome taai

  • @rekhahivarkar8492
    @rekhahivarkar8492 Рік тому

    Mala sapashati suru karayache ahe pan kutun kadhi Kiti Kev ha path vachave plz guide us

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Рік тому

      Me udya video upload karnar aahe aapan to baghun tya pramane vachan kara shri swami samarth 🙏💐

  • @praveenaditi9278
    @praveenaditi9278 15 днів тому

    🙏

  • @sandhyasolanke7226
    @sandhyasolanke7226 Рік тому

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @mandakinighule8605
    @mandakinighule8605 Рік тому

    🌹🙏🌹

  • @praveenaditi9278
    @praveenaditi9278 22 дні тому

    🙏

  • @praveenaditi9278
    @praveenaditi9278 29 днів тому

    🙏