Tadoba Birdman: ताडोबा अभयारण्यातील सुमेध वाघमारे यांना बर्डमॅन का म्हणतात?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 29

  • @jadhavgadh6392
    @jadhavgadh6392 Рік тому +3

    BBC वाल्यांचे खुप कौतुक. त्यांनी आम्हाला अशा व्यक्ती ची भेट घातली ❤❤. आम्ह सर्व निसर्ग प्रेमींची एक मागणी आहे की,आपल्या BBC वरील सर्व भाषांमध्ये ह्या व्यक्ती ची बातमी लावावी जनेकरून जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात असे निसर्ग प्रेमी तयार होतील हे खुप प्रेरणादायी आहेत

  • @shubhamscornervlogs
    @shubhamscornervlogs Рік тому +21

    क्या बात है सुमेध जी पूरा जंगल ही आप में समाया हुवा है👍

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 Рік тому +3

    अप्रतिम आवाजाचा जादूगार धन्यवाद सर, बातमी दाखलया बदल.

  • @pruthvirajsinghpardeshi309
    @pruthvirajsinghpardeshi309 Рік тому +3

    खूपच सुंदर आवाज काढतात आपण वेगवेगळ्या पक्ष्यांचे कमाल आहे

  • @crazyblogger-sd7td
    @crazyblogger-sd7td Рік тому +1

    BBC आपण तर काळ्या कोळशामधून हिरा शोधुन काढला आहात. खुप आवड आपल्या ला ❤
    पण या हीर्या ला फक्त महाराष्ट्र मध्ये दाखवून ठेवू नका सर्व भाषांमध्ये संपूर्ण जगात दाखवा की महाराष्ट्रात असा पण कोण्ही आहे. जो जगाला आवडेल ❤ करा व्हायरल hindi, English,uk,turky,dubai all lagvege ❤

  • @deepakjadhav2589
    @deepakjadhav2589 Рік тому +1

    वाघमारे साहेब जबरदस्त , अभिनंदन

  • @deltacrane6458
    @deltacrane6458 Рік тому +5

    वनविभागाचे अभिनंदन, आडीटोरियम दिल्याबद्दल 🎉

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Рік тому +7

    सुमेध भाऊ मानावं। लागेल आपल्याला आपण पक्षी-प्राण्यांचे हुबेहूब आवाज काढता.🌷🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @PrintShop-ue2bb
    @PrintShop-ue2bb Рік тому +1

    Nice ❤❤
    good going wagmare brother !

  • @anantparab3200
    @anantparab3200 Рік тому +2

    अतिशय सुंदर

  • @UttamKamble-fg9qp
    @UttamKamble-fg9qp Рік тому +3

    जयभिम वाघमारे साहेब

  • @swapniljadhao25
    @swapniljadhao25 Рік тому +1

    Khup talented manus ahes dada tu 🙏

  • @dattatraysawant1328
    @dattatraysawant1328 Рік тому +1

    खूपच 👌👌छान

  • @yengalbhaskar
    @yengalbhaskar Рік тому +1

    Amazing Sir good that you recognised the talent within you 👌👌

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Рік тому +1

    Sumedh Dada lay bhari tuzyasathi❤️👍🌹🍫🍦

  • @मराठीइंग्लिशwithDrShalaka

    Waah chaan ch🥰✌✌✌

  • @meghajadhav8747
    @meghajadhav8747 Рік тому

    अप्रतिम❤🙏🏻

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk Рік тому +2

    Very nice

  • @prakashteli8828
    @prakashteli8828 Рік тому +1

    Wowwww!!!

  • @govindsambhaji3949
    @govindsambhaji3949 Рік тому +1

    Nice 👍

  • @madhavkale7094
    @madhavkale7094 Рік тому +1

    Nice

  • @prasadnalawade9126
    @prasadnalawade9126 Рік тому +1

    👍🔥🔥👌👌

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Рік тому +1

    👌👌👌👍👍👍

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 Рік тому +2

    🙏🙏

  • @Sorry-t2y
    @Sorry-t2y Рік тому +1

    आमच्या घरी ससा आहे , ससे कधीच आवाज काढत नाही , मग त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा ? त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिला तरच तो आपल्या जवळ थांबतो.

  • @ravinarote8422
    @ravinarote8422 11 місяців тому

    🙏

  • @sagaronline265
    @sagaronline265 Рік тому +1

    one day he will do it better than birds and birds will learn from him.

  • @madhukarjawale8358
    @madhukarjawale8358 Рік тому

    व्वा

  • @Adim_Sahyadri
    @Adim_Sahyadri Рік тому

    अवलीपा