Government of india चे ही राजपत्र आहे.मात्र आपण महाराष्ट्र शासन राजपत्र भाग 2 द्वारे नावामध्ये बदल करु शकता. तसेच आपल्या नावाची जाहीरात प्रसिद्ध झाल्यावरच नाव बदलु शकते.
माझं document वरील नाव दिनकर आहे...मला ते बदलून अविनाश करायचं असेल तर ते होऊ शकत का... कृपया नक्की रिप्लाय करा...मी खूप शोधा शोध केलीय या बद्दल...पण योग्य माहिती मिळाली नाही..!
वडिलांचे नांव बदल करायचं आहे .....परंतु वडील मयत झाले आहेत अर्ज करता येतो का ?
Gazzete ची expiri date aste ka
Government of India chya Rajpatra kahi ahe ka jithe change of name register Karu shakto. Please mahiti dya sir.
Government of india चे ही राजपत्र आहे.मात्र आपण महाराष्ट्र शासन राजपत्र भाग 2 द्वारे नावामध्ये बदल करु शकता. तसेच आपल्या नावाची जाहीरात प्रसिद्ध झाल्यावरच नाव बदलु शकते.
Cast varche badalta येते का
Mazya birth certificate var pn maz naav aahe te juun aahe tr legal documents madhe te upload kel tr chalel ka?
Sir maze nav marksheet var Shekhrizavan shekhusman ase aahe aani adhar pan EWS LC var Shekh Rizavan Shekh Usman ase aahe Kay karave
Thank u sir..
Application reject jhale ahe..
Documents re upload kase karache
Leaving certificate means college T C chalel ka
Sir kharch kitti lagtao gazzete sathi
Open category la 523 ₹ 60 Paise Ahe other category mdhe kami asu shaktat.
SC category fees kiti??
Gazzette cha msg ala nahi sir paise pay zalet
Gazzete च्या related आपल्याला कोणताही msg येत नाही. Video च्या Description मध्ये पुर्ण माहिती दिली आहे.
Kiti divasat yete gazzete
form accept honyasathi max 15 days lagtat. 2-3 diwsat pn accept hoto.
Kiti diwsat yete sir gazzate
सर मला माझे सरनेम चेंज करायचे आहे. माझे पूर्वी चे प्रशांत जोशी आहे आता मला भुषण पिंगळे करावयाचे आहे हे चेंज होईल ka सर
Ho hoil
माझं document वरील नाव दिनकर आहे...मला ते बदलून अविनाश करायचं असेल तर ते होऊ शकत का...
कृपया नक्की रिप्लाय करा...मी खूप शोधा शोध केलीय या बद्दल...पण योग्य माहिती मिळाली नाही..!
कोणत्या Documents वरील नाव बदलायचे आहे.कृपया कागदपत्राचा उल्लेख करावा. आधार कार्ड, पॅनकार्ड यावरील नाव Gazzete द्वारे बदलु शकतो.
All Documents
Tumcha contact number milel ka
Gazzate vr address wrong zala ahe tr Kay krav lagel
Gazzete वर नावामध्ये बदल ला महत्त्व आहे. Address चुकीचा झाला असेल तरी काही फरक नाही पडणार.