Gazette|name change online | नावामध्ये दुरुस्तीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती|नाव बदलण्याची प्रोसेस पहा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    'आपली डिजिटल सेवा ' या UA-cam चॅनेल वर आपले स्वागत आहे.
    आजच्या व्हिडिओ🎥 मध्ये आपण Gazette(राजपत्र) Online कसे बनवायचे? हे पाहणार आहोत.
    Video शेवटपर्यंत नक्की पहा.
    त्यासाठी dgps.maharasht... या संकेतस्थळावर जाऊन आपण आपल्या नावामध्ये बदल तसेच धर्म बदलायचा असेल तर धर्म बदलु शकतो.
    एखाद्या व्यक्तीकडे जर marriage certificate नसेल तर आपण Gazette (राजपत्र) द्वारे आपल्या नावामध्ये बदल करू शकतो.
    महाराष्ट्र शासन राजपत्र भाग 2 द्वारे आपण नाव, धर्म, वय घरी बसुन मोबाईल द्वारे बदलु शकतो.
    त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
    आधार कार्ड वरील नाव बदलण्यासाठी ही " राजपत्र (Gazette)" चा वापर केला जाऊ शकतो.
    चला तर मग आपण राजपत्र (Gazette) बनवुन नावामध्ये दुरूस्ती करून घेऊया.
    ...............................................................................
    Open Category यावरती टिक करुन प्रोसेस केली आहे म्हणून ₹ 523.60/ चार्ज आकारला गेला आहे. इतर Category मध्ये Gazzete (राजपत्र) बनवण्यासाठी चा चार्ज किंवा खर्च भिन्न (वेगवेगळा) असू शकतो.
    ..................................................................................
    राजपत्र (Gazette) साठी 15 दिवसांचा कालावधी लागतो.
    🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑आपले सरकार पोर्टल वर "डाऊनलोड" हे Option Activate होत नाही. किंवा तेथुन आपले राजपत्र डाऊनलोड करता येत नाही. आपण आपण नावात बदल करण्यासाठी फी भरलेली पावती किंवा नावात बदल करण्यासाठी केलेली जाहिरात वापरु शकतात. हेच आपले राजपत्र असते.
    🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
    या कालावधी मध्ये आपण आपल्या अर्जाची स्थिती पाहु शकतो.
    आपल्या नावामध्ये बदल करण्याची जाहिरात
    'महाराष्ट्र शासन राजपत्र'
    भाग-2 नाव वय धर्म बदलण्याच्या जाहीरातीचा विभाग
    यावर प्रसिद्ध करण्यात येते.
    एकदा जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर आपण आपल्या नावामध्ये बदल करू शकतो.
    महाराष्ट्र शासन राजपत्र'
    आपली नावामध्ये बदल करण्याची जाहिरात पाहण्यासाठी
    dgps.maharasht... या संकेतस्थळावर जाऊन मुखपृष्ठ च्या उजवीकडे राजपत्र या वरती टिक करायचे आहे. त्यानंतर राजपत्र पहा यावरती टिक करून आपल्याला डिव्हीजन निवडून सेक्शन मध्ये "Part Two ( Change in name) यावरती टिक करायचे आहे.
    त्यानंतर Gazzete Type मध्ये Ordinary select करुन सर्च करायचे आहे.
    आपण आपला नावामध्ये बदल करण्याचा फॉर्म ची तारीख पाहून View Gazzete वरती टिक करून आपले नाव बदलण्याची जाहिरात पाहू शकता.
    त्या जाहिराती विभागामध्ये आपण आपले नाव शोधू शकतो.
    **.आपण जे शुल्क भरले आहे त्यानंतर Acknowledgement Details ची
    PDF फाईल डाऊनलोड करून नंतर आपण ते आधार कार्ड वरील नावामध्ये बदल करण्यासाठी वापरु शकतो. किंवा लग्नांनंतर नाव बदलण्यासाठी वापरु शकतो.मतदान कार्ड मध्ये नाव बदलण्यासाठी ही आपण वापरु शकतो.
    Gazette (राजपत्र) साठी आपल्या कडे आवश्यक कागदपत्रे असावी लागतात.
    राजपत्र साठी आवश्यक कागदपत्रे :
    1.फोटो
    2.फोटो Proof -आधार कार्ड, पॅनकार्ड, Driving licence (कोणतेही एक )
    3.Address Proof - आधार कार्ड, राशन कार्ड, लाईट बिल (कोणतेही एक)
    4.legel Document -Marriage certificate, Affidavit, Birth certificate, leaving certificate (कोणतेही एक)
    5.Application Form हा ज्या वेळी आपण फॉर्म भरतो त्यावेळी डाऊनलोड करुन त्यात आपली आवश्यक माहिती भरुन परत अपलोड करा.
    ----------------------------------------------------------------------------------
    Gazzete (राजपत्र) नावात बदल करण्याची पुर्ण Proccess पहा.
    • Gazzete change in name... या व्हिडिओ मध्ये..
    ----------------------------------------------------------------------------------
    Application form डाऊनलोड करण्यासाठी लिंक
    docs.google.co...
    व्हिडिओ आवडल्यास like, आणि Subscribe करायला विसरू नका.
    🛑legal Document Affidavit बनवण्यासाठी:
    • राजपत्र (Gazzete) साठी...
    हा व्हिडिओ पहा.
    व्हिडिओ🎥 बघा.
    ** या व्हिडिओ मध्ये दाखवण्यात आलेले फॉर्म पुर्णपणे Successful झाल्यानंतर च "आपली डिजिटल सेवा" या चॅनेल वर अपलोड केले गेले आहेत.
    🔴🔵🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🟠⚫⚪🟣🟢🟡🟢🟣
    महत्त्वाचे......
    आपण विचारलेले प्रश्न असतील किंवा अडचण असेल त्यां प्रश्नांची उत्तरं किंवा अडचणी दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला 2 तासांच्या कालावधी मध्ये Reply देत असतो. कृपया Reply पाहत चला.
    🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
    Disclaimer : Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    All credit for copyright material used in video goes to the respected owner.

КОМЕНТАРІ • 8

  • @SureshJadhav-bv8kr
    @SureshJadhav-bv8kr 2 місяці тому +1

    Khup Chan mahiti Dili

  • @prasadjanhavi7878
    @prasadjanhavi7878 4 місяці тому +1

    Sir माझे वय 37 चालु आहे. मला पोलीस भरती जायचे आहे तरी माझे वय कमी करण्याचे आहे तर काय उपाय आहे please sir 🙏

  • @nilesh4034
    @nilesh4034 3 місяці тому +1

    sir je old name aahe tech thevayche aahe mla..aani je chukun spelling mistake zali aahe..ti correct karaychi aahe ...tr mla gadget banvave lagel ka...??😢😢😢😢😢😢

  • @shwetashete7970
    @shwetashete7970 Місяць тому

    Sir maza 10th And degree result wr aai ch nav vegla ahe mla dv la lagt ahet tr navat badal sathi lagt ahe pn maza aai kd marriage certificate ny kiwa shala sodlyacha dakhla pn ny ky krta yeil pn retion card mde name ahe aai ch

  • @avinashpatil2814
    @avinashpatil2814 Місяць тому

    Woman Aadhar Card First Name & Birth Certificate First Name is same...
    But Father name & Surname is different because of Marriage..
    I submitted Birth Certificate at CSC Centre to Update Date of Birth on Aadhaar.
    But request got rejected by Uidai😢
    Now i want to change date of birth on aadhar card as per birth certificate.
    Please guide me.

  • @jayhanuman8022
    @jayhanuman8022 3 місяці тому +1

    हेच जरा प्रॅटिकली डेमो देऊन सांगितली असती तर जरा चांगले समजले असते

  • @gaurirandave7262
    @gaurirandave7262 3 місяці тому

    Me allready gazette banval aahe pan mala tyat spelling mistake clear karaychya aahet tar kashya karavya

  • @AjayKadam-eh6ly
    @AjayKadam-eh6ly 4 місяці тому

    Hii Sir,
    Tumcha mail id milel ka ? Mala doubts clear karayache hote..